CHAK DE DABALBARI BHAJANACHA JANGI SAMNA - BUVA - CHANDARKANT KADAM

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 4 роки тому +13

    कदमबुवा, मुंबईत आल्यावर वयाच्या 13 व्या वर्षी 1974 साली घाटकोपर येथे झालेली वामनखोपकरबुवांबरोबर डबलबारी प्रथम ऐकली. त्यानंतर मुंबईभर आपली बारी जेथे असेल तेथे जाऊन भजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला. बुवा आपली फार आठवण येते.

    • @sunilparab1885
      @sunilparab1885 3 роки тому

      0

    • @rajamohite754
      @rajamohite754 3 роки тому

      अ० अअअअअअअअ अंग्रेज़ी अअअअअअअअ अअअअअअअअ अअअअअअअअअअअअअअअअअ

    • @tejasdivekar7125
      @tejasdivekar7125 2 роки тому

      A

  • @satyavijaygaonkar3275
    @satyavijaygaonkar3275 3 роки тому +2

    छान वाटले, भजन ऐकल्याचे समाधान वाटले. डोंगरी न.2 रहिवाशी संघ धन्यवाद.

  • @prakashkulye6083
    @prakashkulye6083 Рік тому +1

    कृपया पांचाळ माउलींचा, आम्ही पण बुवा नी तुम्ही पण बुवा नाही झालोत आपण संत, त्या संतांबरोबर गेलं सारं, आता र्हायला ना कुणी महंत हा गजर दाखवा.🙏🙏🙏🙏

  • @prakashkadam3090
    @prakashkadam3090 4 роки тому

    कदम बुवा खूप ग्रेट होते

  • @sanketkadam623
    @sanketkadam623 4 роки тому +1

    Kadam buwa tumchya sarkh konich nai... vijay palav sir subhash ghadigaonkar aprtim vadan 🙏

  • @महाजनगिरीधर
    @महाजनगिरीधर 4 роки тому +5

    दोघांनची जोङीच भारी होती

  • @vivekdardekar2563
    @vivekdardekar2563 5 років тому +3

    नमस्कार बुवा परत जन्म घ्या👌💐💐छानच.

  • @udayrane9302
    @udayrane9302 4 роки тому

    Sunder

  • @santoshraut8394
    @santoshraut8394 4 роки тому +2

    Buwa chandrakant Kadam ek dayvi Shakti hoti

  • @dileepkamtekar2197
    @dileepkamtekar2197 4 роки тому

    Sundar

  • @jijikocharekar8447
    @jijikocharekar8447 3 роки тому

    Nice

  • @sureshthakur9903
    @sureshthakur9903 3 роки тому

    आचरेत झालेली कोकणातील त्यांची पहिली डबल बारी पन्नास वर्षे कानात तशीत साठवून ठेवलेली आहे. हलू दिलेली नाही.

  • @महाजनगिरीधर
    @महाजनगिरीधर 4 роки тому +2

    परत या बूवा

  • @santoshtrimbakkar1482
    @santoshtrimbakkar1482 4 роки тому

    Very nice

    • @ashokjadhav2592
      @ashokjadhav2592 3 роки тому

      खूप छान भजन पुन्हा पुन्हा ऐकावे असे .