श्री रामदास गुंड शाहीर आपली स्टेजला नमन करण्याची पध्दत खुपचं मनाला समाधान देऊन गेली ,यालाचं म्हणतात कलाकार कारण कलाकाराला स्टेजचे महत्व कळाले की इतर गोष्टी सहजच प्राप्त व्हायला वेळ लागत नाही . तुम्हाला. मानाचा मुजरा
स्वप्न बघणे चुक नाही पण ऐकणाराचे देखिल समाधान झाले पाहिजे पंचरास साहेब गणावर अजुन भरपुर मेहनत घ्यावी लागेल असे माझे वैयक्तिक मत आहे, गण ज्यांनी गायला आहे त्यांनी परत परत ऐकुन काय चुका झाल्या आहेत त्या शोधुन काढले तर खुपचं छान वाटेल .
त्या आगोदर गोरक्षनाथ कुठे तपश्चर्या साठी गेले ते नाही सांगितले आणि गोरक्ष मच्छिंद्र नाथांना शोधत शोधत श्री राज्यात आले त्या आधी कानिफनाथ आणि जालिंदर नाथ यांचा जन्म आहे आणि जालिंदर नाथांना लिदीत गाडले होते कानिफनाथ आणि गोरक्षनाथ यांनी एकमेकांना आपल्या आपल्या गुरूंचा पत्ता सांगितला आणि दोघे आपापल्या मार्गाने गेले ही कथा सांगितली नाही आणि त्यातले गुह्य आणि गूढ भेदीक सांगितले नाही
लंके साहेब संत एकनाथ महाराज अहो पंधराव्या शतकात आले आहेत आणि तुम्ही तेराव्या शतकात गौळणी प्रकरण पुढे आले असे आपण म्हटलात, तेव्हा संतांचा कार्यकाल बरोबरच मांडला गेला पाहिजेल अशी विनंती कारण अभ्यास पुर्वक बोलावे नाहीतर पुढची पिढी चुकिचा ऐकुन चुकीचे ध्यानात ठेवतील लक्षात घ्यावे हि विनंती.
सुंदर स्पष्ट आवाज शाहीर सुंदर अशेच कलकार निर्माण व्हावे आभिनदन
आत्म. गणपत बाबांचा गण अगदी सुंदर सादर केला रामदास शाहीर अभिनंदन आपले .
श्री रामदास गुंड शाहीर आपली स्टेजला नमन करण्याची पध्दत खुपचं मनाला समाधान देऊन गेली ,यालाचं म्हणतात कलाकार कारण कलाकाराला स्टेजचे महत्व कळाले की इतर गोष्टी सहजच प्राप्त व्हायला वेळ लागत नाही . तुम्हाला. मानाचा मुजरा
,
स्वप्न बघणे चुक नाही पण ऐकणाराचे देखिल समाधान झाले पाहिजे पंचरास साहेब गणावर अजुन भरपुर मेहनत घ्यावी लागेल असे माझे वैयक्तिक मत आहे, गण ज्यांनी गायला आहे त्यांनी परत परत ऐकुन काय चुका झाल्या आहेत त्या शोधुन काढले तर खुपचं छान वाटेल .
हाती घेऊन आरती ओवाळु शारदा पतीत मंगल मूर्ती हे योग्य व कनानी ऐकायला गो🎉
कार्यक्रम छान आहे स्पीकर सिस्टम चांगली लावली ही विनंती
अजुन एक असा कलगीतुरा टाका
महाराष्ट्र राज्य मधले सर्वात सुंदर आवाज असलेले शाहीर रामदास गुंड
पण हे last year तुम्ही ऐकताय
एक नंबर शाहिर रामदास गुंड
गुंड बाबाचा नाद नाही करायचा ❤
यूट्यूब ला टाकल्याबद्दल तुम्हा सर्व मंडळींचा आभार
गुंड शाहीर एक नंबर स्पष्ट आवाज आणि एक वेगळी लकब नगर जिल्ह्याची शान
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आवाज स्पष्ट करा
छान खूप दिवसाने ऐकले1नंबर
छान खूप दिवसाने ऐकले😍
लंके सरपंच साहेब आपण मस्त सूत्र संचालन करता...
गोरक्षनाथ आणि कानिफनाथ यांचे युद्ध ही देखील कथा अपूर्ण ठेवली
😮
Ekach नंबर gund
Khup khup chhan zala program
Aflatun
Congratulations congratulations to all people and
Lanke saheb
👌👌👌👌👍👍👍👍🌺🌺🌺
एक नंबर शाहिरी काव्य
शाहिर बंधुला सलाम
Program chan aahe
एक नंबर शाहीर नानासाहेब साळुंखे
😂
एकदम कडक❤❤
एकच नंबर 100टंके
लई भारी 👌मी पहिल्यांदा हे ऐकतोय
Sound recording bhangar àahe
शाहिर गण खुप छान गायला
1 no zala karyakram
मधूनमधूनआवाजगायब
कोरस मंडळी लक्ष्ये पूर्वक साथ दिली तर उठून होईल.
Good 👍
मी पूर्ण कलगीतुरा बघीतला खूप छान ☝
Good
ते कोणी जोडले
छान
आवाज आडखत आहे
कार्यक्रम खुप छान पण माईक सिसटीम खराब आहे
कलगीतुरा आनंद घेण्यासाठी असतो उगाच लई सहाणे असल्या सारखे चुका काढत बसू नये गाण्याचा आनंद घ्या
🙏🕉️🚩
हानुमाचे बारा तुकडे कोणी केले
"शारधा" ....! सुधारुण ओवाळू शारदा पती गायले तर अजुन ऐकायला व्येवस्थित वाटेल. बाकी सुंदर आहे कार्यक्रम....👌
कलाकार म्हतार्या सारखे काम करतात रंगमंच सुना वाटतो भाषण जास्त झालेले आहे
त्या आगोदर गोरक्षनाथ कुठे तपश्चर्या साठी गेले ते नाही सांगितले आणि गोरक्ष मच्छिंद्र नाथांना शोधत शोधत श्री राज्यात आले त्या आधी कानिफनाथ आणि जालिंदर नाथ यांचा जन्म आहे आणि जालिंदर नाथांना लिदीत गाडले होते कानिफनाथ आणि गोरक्षनाथ यांनी एकमेकांना आपल्या आपल्या गुरूंचा पत्ता सांगितला आणि दोघे आपापल्या मार्गाने गेले ही कथा सांगितली नाही आणि त्यातले गुह्य आणि गूढ भेदीक सांगितले नाही
कोण आहेत युट्यूब वाले आवाज कट कट होतोय ना
9762982285
शाहीर रामदास गुंड मिनानाथ तुम्ही सांगितले परंतु श्री राज्यात कुणाचे विर्याचा अंश पडला होता कुठे पडला होता त्याची माहिती तुम्ही सांगितली नाही
लंके साहेब संत एकनाथ महाराज अहो पंधराव्या शतकात आले आहेत आणि तुम्ही तेराव्या शतकात गौळणी प्रकरण पुढे आले असे आपण म्हटलात, तेव्हा संतांचा कार्यकाल बरोबरच मांडला गेला पाहिजेल अशी विनंती कारण अभ्यास पुर्वक बोलावे नाहीतर पुढची पिढी चुकिचा ऐकुन चुकीचे ध्यानात ठेवतील लक्षात घ्यावे हि विनंती.
Number 1
माईक बरोबर नाही
जादा बडबडकरू नये विचारलें प्रसनाचे उत्तर दिले पाहिजे ते सोडून काही बरळतात
हे असंच चालायचं बोलणार लागतात ज्यलापटेल तो थांबणार बबन दादा वाळुंज भैरोनाथ का सो संचालक लोणी