@@amitgurav499 तुमचे उत्पन्न तुम्ही तुमच्या भावात विका सरकार चा काय संबंध सरकार हमी भाव देणार म्हणजे आमच्या टॅक्स च्या पैशातूनच देणार .. तुम्हाला परवडत नसेल तर विकू नका
@@jspatil6405 तुंम्ही माल फुकट देत नाहीत रोकडा घेतात . . बाकी सर्व खाजगी धंदे वाले पण दिवस रात्र काम करतात त्यांना सर्व टॅक्स भरावे लागतात आणी मालाच्या विक्रीसाठी हमीभाव नसतो .
नमस्कार, माननीय नरेंद्र मोदींनी जी ३कायदे छोट्या शेतकऱ्यांन साठी आणले परंतु मोठ्या शेतकरी व राजकीय शेतकरी यांचया नादी लागले.तरी अजुन वेळ गेली नसून ते कायदे पुन्हा आणनयासाठि छोट्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.
३ डिसेंबर रोजी मी स्वतः १३ क्विंटल कांदा घेऊन गेलो होतो .. २०८९ रुपये हातात आले आणि गाडी भाडे ३००० रुपये झाले what to do what not to do that is the problem 😑
शेती राज्याचा विषय आहे.शेतकरी आंदोलन करणारे व त्याला पाठींबा देणारे शेतकर्यावर ही वेळ का आली याच उत्तर देतील का? कृषी कायदे वाईट होते ते मागे घेतले गेले म्हणल्यावर शेतकर्याला उर्जितावस्था यायला हवी होती .
मुंबई ला पाठवा, खुप महाग आहे, शेतकरी लोक एकजुटी व्यावे, नगर, महानगर इथे खुप महाग विकतात भाज्यावाले. कष्टकरी उपाशी आणि व्यापारी मजेत. जागा शेतकरी, कामगार जागा हो. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
कृषी कायदे मागे घेतल्यावर व कांदा खरेदीसाठी बाजार समितीत कुठे अदानी अंबानी फिरत नसताना शेतकर्तावर ही वेळ का आली याच उत्तर आंदोलन करणार्या व त्याला पाठींबा देणाऱ्यांनी शेतकर्यांना द्यायला पाहीजे.शेतकर्यांनी त्यांच्याकडून ते मिळवायला पाहीजे.
कांदा विक्रीसाठी दलालाकडे जाऊ नका. सरळ आठवडे बाजारात जाऊन विक्री करा.थोडे कष्ट घ्या म्हणजे तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल.सध्या बाजारात २०ते२५रुपये किलोने कांदा विकला जात आहे.
@@manikchaudhari9070 त्याचा तर फायदा घेतात हे, कारण दुसर्या उदाहरणे द्यायला मला अजिबातच आवडत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की शिवाजी महाराज जन्माला यावे पन शेजारच्या घरात , पन मी असे अनेक असतिल. असे म्हणणार नाही की मीच ट्राय केला पन किलो मध्ये विकु शकतो पन क्विंटल मध्ये नाही.. साधारण दोन ते तीन ट्रक कांदा विकणे हा एक केव्हा 2/4 व्यक्ति चे काम नहीं, तसेच केले पन मग पिकवणारा कोण.. ❓
@@manikchaudhari9070 पन आता है कुठे तरी थांबायला पाहिजे नेते आणि राजकारणी व्यक्ती वर आपला विश्वास नाही कारन त्यांना सत्तेचे हाव नाही तर भासम्या झाला आहे...
भाऊ डायरेक्ट रोड वर कांदा विका मंडी पेक्ष्या जास्त भाव ग्राहक देतात आम्ही 40 रु किलो ले मंडी तुन खरेदी केला कोरोनॉच्या काळात बरे होते शेतकरी आपला माल रोडवर डायरेक्ट विकत होते सर्व खुश होते
चांगले झाले . . .कृषी समिती च्या बाहेर ओपन मार्केट मधे २० रुपये किलो ने विकले असते तरी चांगला पैसा मिळाला असता ... चांगल्या कृषी कायद्यांना विरोध करा असेच उपाशी मरा
आज सकाळी मी तीस रुपये कीलोने कांदा खरेदी केला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला माल स्वतः वीकलातर त्याला फायदा होईल इथे यूपी बीहारी बाहेरून येऊन माल डबल भावाने वीकतात मग शेतकर्यांना का नाही जमत
1)1 rupaya bhavana mi swatah kanda vikala ahe. 2)kanda packing per bag 12 rupees. 3)kanda bhade 500(tractor cost)+ 25 per bag 17×25 =925 4)laber for onion harvesting - 23 ×200 = 4600/- 5)pesticides - 8000/- 6)labour cost for cleaning and cultivation 15000/- 7)fertiliser 18000/- Total production 850 kg (1 ekar) 850× 1=850 = 850 rupees. -50000 loss per ekar.... Junnar,pune.
मला वाटतं शेतकर्यांनी १००/टक्के एक वर्ष संप पुकारला पाहिजे शेती बंद केली पाहिजे तरच सरकार ध्यानावर येईल नाही तर शेतकर्यांचे भयानक परिस्थिती निर्माण होणार
शेतकऱ्यांबद्दल बातमी दाखवल्याबद्दल झी24तास चे आभार
फाल्तुक बातम्या न दाखवता अशा आमच्या बळीराजाच्या दुःख दाखवल्यावं ल्याबद्दल zee 24 taas धन्यवाद 🙏
धन्यवाद झी 24 तास शेतकर्यांची अवस्था दाखवल्या बद्दल 💯🥰👍
म्हणून कृषी काईदा हवा होता. शेतकरी मंडी मधून मुक्त झाला असता.
बरोबर बोललास भावा 💯
एकदम खरं बोललास...भावा शेतकरी कायदा लागु झालाच पाहिजे.
Now people will understand why new farm laws was good for the farmers
Krushi kanoon kya hain ye pahile janana jaroori hain.....then talk on topic
धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांची खरी सत्य परिस्थिती दाखवली त्याबद्दल
शेतकऱ्यांनी फक्त स्वतः पूर्त पीक काढावं तेव्हा समजेल सरकार ला
बाळा शेतासाठी फुकट किंवा सवलतीत विज पाणी इनकम टॅक्स नाही वगैरे नाटक आमच्या नोकरदारांच्या टॅक्स च्या पैशातून होतात विसरु नकोस
आम्ही पण शेतसारा वगैरे भरतो तसेच रात्र दिवस काम करतो
@@amitgurav499 तुमचे उत्पन्न तुम्ही तुमच्या भावात विका सरकार चा काय संबंध सरकार हमी भाव देणार म्हणजे आमच्या टॅक्स च्या पैशातूनच देणार .. तुम्हाला परवडत नसेल तर विकू नका
@@jspatil6405 तुंम्ही माल फुकट देत नाहीत रोकडा घेतात . . बाकी सर्व खाजगी धंदे वाले पण दिवस रात्र काम करतात त्यांना सर्व टॅक्स भरावे लागतात आणी मालाच्या विक्रीसाठी हमीभाव नसतो .
@@madd876 तो माल फुकट तयार होत नाही फुकट द्यायला
नमस्कार,
माननीय नरेंद्र मोदींनी जी ३कायदे छोट्या शेतकऱ्यांन साठी आणले परंतु मोठ्या शेतकरी व राजकीय शेतकरी यांचया नादी लागले.तरी अजुन वेळ गेली नसून ते कायदे पुन्हा आणनयासाठि छोट्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.
Shetakaryachya batamya dakhavalya baddal dhanyavad............ 👍👍💯💯💯
शेतकरी हा संघटीत नाही म्हणून हे दिवस आलेत तुम्ही फक्त २महीने कांदा बाजारात पाठवू नका व्यापारी
तुमच्या शेतात आला पाहिजे
ओ आताच्या कृषी नियमाने व्यापारा ला शेतावर खरेदी करण्याची परवानगी नाही कृषी समीती तच माल नेला पाहीजे
@@madd876 बरोबर आहे आपलं
@@dhananjaymodak4170 केंद्राच्या नवीन कायद्याने शेतकर्याला कुठेही माल विकायची परवानगी होती पण .. पण शेतकऱ्यांनी आगाउपणा करून कायदे रद्द करून घेतले
@@madd876 शेतकरी नव्हतेच ते
देशविघातक अनेक शक्ती होत्या त्यात. देशातीलही
@@dhananjaymodak4170 मग महाराष्ट्रातून तुमचे मंत्री खासदार आणी आमदार त्यांना दिल्लीत जाउन पाठींबा देऊन आले होते .... शिव्या द्या त्या लोकांना
खुप वाईट वाटते शेतकरी दादा तुमचं कष्ट पाहून किती कमी भावात विकता तुम्ही खरंच खुप वाईट परिस्थिती आहे
उठा आता तरी शेतकरी भावानो नाहीतर याचा पलीकडे भयाण परिस्थिती होईल
सरकार अंदर घुस्मी व्यापार्याना साथ देते.
किरकोळ विक्री आता 30-40रू आहे.
तेच तर थांबवायचे होत मोदी ना
धन्यवाद दाखवल्या बद्दल
सरकारने तात्काळ मनावर घ्यावे. नाही तर, माहितीच आहे कांद्याचा इतिहास सरकार उलथून पाडेल.
कृषीकायदे रद्द केल्या चे परिणाम...
३ डिसेंबर रोजी मी स्वतः १३ क्विंटल कांदा घेऊन गेलो होतो .. २०८९ रुपये हातात आले आणि गाडी भाडे ३००० रुपये झाले
what to do what not to do that is the problem 😑
😂😂😂😂😂😂😂😂😂
शेती राज्याचा विषय आहे.शेतकरी आंदोलन करणारे व त्याला पाठींबा देणारे शेतकर्यावर ही वेळ का आली याच उत्तर देतील का? कृषी कायदे वाईट होते ते मागे घेतले गेले म्हणल्यावर शेतकर्याला उर्जितावस्था यायला हवी होती .
Bhau number सांगा ना तुमचा
तुमचा adress सांगा
Yaa sathi hota krushi kayda pn tumi virodh kela bhogaa ata...
मुंबई ला पाठवा, खुप महाग आहे,
शेतकरी लोक एकजुटी व्यावे, नगर, महानगर इथे खुप महाग विकतात भाज्यावाले.
कष्टकरी उपाशी आणि व्यापारी मजेत.
जागा शेतकरी, कामगार जागा हो.
जय हिंद जय महाराष्ट्र
🙏
Kayada radd zala ki
धन्यवाद झी 24तास
जगाचा पोशिंदा फक्त बोलायला..
खरी परिस्थिती दाखवल्या बद्द्ल धन्यवाद 🙏
याला जबाबदार तुम्हीच.कारण कधीतरी भाव वाढले तर तुम्हीच भाव वाढीच्या बातम्या दिवसभर दाखवता.
आम्ही आता आत्महत्या करतो आईघाल्यानो इथं येऊन काम करा मग समजल...😡
खुप खुप आभार दोन्ही सरकार चे निवडणूका जवळ आल्या की मग शेतकरी वर्गाची फार दया येईल केंद्र व राज्यसरकारला
गरीबांच्या बातम्या दाखवल्या बदल Z 24 तास चे धन्यवाद
आभार झी २४ तास
परदेशातून कांदा आयात केला म्हणून ही परिस्थिती ओढवली
मोदी सरकार शेतकरयाच्या जिवावर उटले आहे,
केंद्र सरकार याला जबाबदार नसुन राज्य सरकार आहे.राज्य सरकारने कांदा सरसकट किमान ३०००रुपये क्विंटल ने खरेदी करावा.
धन्यवाद झी चोविस तास बातमी दाखवल्या बद्द्ल
Zee 24 तास. सलाम ,,बातमी दाखवली. शेतकरी माय बाप,,काय करायचं ,,नोकरी वांले पगार वाडवा बोलतात,,आम्ही शेतकरी कुणाकडे मागायचा. पगार.
धन्यवाद न्यूज दाखवल्याबद्दल 🙏🏻 असेच उपकार करत राहा
शेतकरी वाचावा नाही तर मती खाईची वेळ याईन
Yesss
तूम्ही शेतकर्यांची बातमी दिली त्याबद्दल धन्यवाद
शेतकरी आहे तर तर देश आहे शेतकऱ्यानं विषयी सरकार नी लक्ष देण्याची काळाची गरज आहे😭😭😭
धन्यवाद, अशा बातम्या दाखवा..
धन्यवाद Z24 तास कांदा उत्पादक संघटना नगर
खुप छान असिच खबर दाखवत जा
शेतकऱ्याची व्यथा दाखविल्या बद्धल धन्यवाद.🙏
शेतकर्यांची मदत फक्त zee24 तास करते
मी रात्रीच 1किलो विकत घेतला तेव्हा मला 40 रू किलो ने दिला भाजीवाल्यांनी.😭😭😭
अरे भाऊ शेतकऱ्याकडून एक रुपये किलो घेतला व्यापाऱ्यांनी आणि तोच कांदा तुला चाळीस रुपयांनी दिला त्यात शेतकऱ्यांचा गुन्हा आहे का
आरे GST pan 18% आहे. लाज वाटली पाहिजे व्यापाऱ्यांन पण 13 रुपये हाती देताना
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांचा एकत्र तेरावा घालनार .आम्ही शेतकरी
जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद
कृषी बिल त्याच्यासाठीच आणलं होतं दलाल बंदी साठी
पण ते कुणाला काही कळालेच नाही मग आता सगळे शिव्या देत आहे
समाचार दिखाने के लिए धन्यवाद
धन्यवाद मिडिया शेतकरेचे दाखवलेल्या बदल 🙏
केंद्र सरकार फक्त व्यापारचा फायदा बगतो शेतकराचा नाही जय जवान जय किसान
Barobar dada 3 krushi kayda sudha vyparyn sathich HOTA
कुठे आहेत स्वयंघोषित जाणता राजा👑👑
Baga kashe aahet shetkaryanche hal🤷♂️😥😥😥😥
खूप दुःखद
आभाळ एवढ कष्ट आणि....
अक्षरशः डोळ्यात पाणी आले.
कृषी कायदे मागे घेतल्यावर व कांदा खरेदीसाठी बाजार समितीत कुठे अदानी अंबानी फिरत नसताना शेतकर्तावर ही वेळ का आली याच उत्तर आंदोलन करणार्या व त्याला पाठींबा देणाऱ्यांनी शेतकर्यांना द्यायला पाहीजे.शेतकर्यांनी त्यांच्याकडून ते मिळवायला पाहीजे.
Andhbhakt gap bas
झी24तास धन्यवाद
सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे 🙏
Thank you 🙏
तोच कांदा आमच्या कळे ३० ते ४० रूपये दराने विक्री केली जात आहे
अत्यंत वाईट अनुभव
यालाच म्हणतात कृषिप्रधान देश
देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर भाजपचे इतर नेते का बोलत नाहीत केंद्र सरकारने कांदा आयात केला आयात केला म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली
अगदी बरोबर
केंद्राने आयात केला तर तो राज्याने का घायचा
म्हूणन शेतकरी कायदा पाहिजे 👍🏻
कांदा विक्रीसाठी दलालाकडे जाऊ नका. सरळ आठवडे बाजारात जाऊन विक्री करा.थोडे कष्ट घ्या म्हणजे तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल.सध्या बाजारात २०ते२५रुपये किलोने कांदा विकला जात आहे.
खरंच काहीतरी व्हायलाच हवं.आता कुठे आहेत शेतकरी नेते आणि संघटना
दादा हजारो किलो कांदा हात विक्री करने शक्य नाही
@@subhashnagare241 मग दलाल तुमचा गैरफायदा घेणार हे सत्य आहे.हे तुम्ही नाकारू शकत नाही.
@@manikchaudhari9070 त्याचा तर फायदा घेतात हे, कारण दुसर्या उदाहरणे द्यायला मला अजिबातच आवडत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की शिवाजी महाराज जन्माला यावे पन शेजारच्या घरात , पन मी असे अनेक असतिल. असे म्हणणार नाही की मीच ट्राय केला पन किलो मध्ये विकु शकतो पन क्विंटल मध्ये नाही.. साधारण दोन ते तीन ट्रक कांदा विकणे हा एक केव्हा 2/4 व्यक्ति चे काम नहीं, तसेच केले पन मग पिकवणारा कोण.. ❓
@@manikchaudhari9070 पन आता है कुठे तरी थांबायला पाहिजे नेते आणि राजकारणी व्यक्ती वर आपला विश्वास नाही कारन त्यांना सत्तेचे हाव नाही तर भासम्या झाला आहे...
सरकार जरा भानावर या नायतर तुम्हाला रडाव लागेल माझ्या बळीराजाला आनंदी ठेवा नायतर तयार तहा
बळीराजा जय हो 🙏🙏🥰
असं असेल तर शेतकरी आत्महत्या का नाही करणार
😒😒😒शेतकर्यांची लाईट बंद ,खतांच्या किंमतीत वाढ ,हमीभाव नाही ,वा रे सरकार🤯🤯
शेत विकायला लावतील ही लोक, सरकार, दलाल, बातमी बद्दल धन्यवाद
झाले का मिङीयाचे समाधान
Rakesh Tikait cha aashirwad
भाऊ डायरेक्ट रोड वर कांदा विका मंडी पेक्ष्या जास्त भाव ग्राहक देतात
आम्ही 40 रु किलो ले मंडी तुन खरेदी केला
कोरोनॉच्या काळात बरे होते शेतकरी आपला माल रोडवर डायरेक्ट विकत होते सर्व खुश होते
या सरकारच तेराव केल पाहिजे १रुपये िक्वटल ले हा कांदा विकला गेला आहे काय करण तो शेतकरी त्या शेतकरयाला हासाव कि रडाव सांगा ठाकरे साहेब
चांगले झाले . . .कृषी समिती च्या बाहेर ओपन मार्केट मधे २० रुपये किलो ने विकले असते तरी चांगला पैसा मिळाला असता ... चांगल्या कृषी कायद्यांना विरोध करा असेच उपाशी मरा
News valyache aabhar
शेतकऱ्यांचा माल जास्त असेल तर सरकारने विदेशात पाठवले पाहिजे . कवडीमोल भावाने माल देण्याची वेळ शेतकऱ्यांवर नको .
Aare Deva 😭😭😢
आता बोला ना किसान बिल वापस घ्या.
शेतकऱ्यांनाची बातमी दाखवल्या बद्दल धन्यवाद पण हे पण दाखवा की 1200रू खताचे पोते होते ते आता 1700,रू झाले आहे खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत
चांगलं काम केलं मॅडम ...शेतकरी बापाबद्दल बातमी दिली...आता कुठे अजित दादा पवार आणि शरद पवार...आता करा म्हणा आंदोलन...
कांदा आयात बंद करा निर्यात धोरण ठरवा धरसोड पणामुळे निर्यात नगण्य आहे.
पण सर्व सामान्य लोकांना कांदा हा ३०-४०किलो ने भेटतो जर तोच कांदा सर्वसाान्यांपर्यंत पोहचला तर शेतकऱ्याला अपेक्षा एवढा भाव भेटेल
Yasathich navin farm laws hote bhau 😂
राजू शेट्टी साहेब काहीतरी योग्य निर्णय घेतला पाहिजे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आता सांगा शेतकरी काय करावा...
सडका kanda कोन घेणार घेतला तर कोण खाणार्.
कोल्हापूर येथे काल चांगला कांदा २५०० प्रती क्विंटल दर होता
बाहेरुन कांदा का मागवते हे यडझवे सरकार...😡😡😡 महाराष्ट्रातील शेतक-यांचा कांदा खरेदी करा ना बावरटांनो...😡😡😡
तो राजा आहे👉👉 तो राजाचं 👑👑👑👑 राहणार.. भांडखावू
भारत कुषिपधान देश शेतकरीची परिस्थती पहा
शेतकऱ्यांच्या वेदना फक्त शेतकरीच समजू शकतो
कुर्षी कायदे विरोध या मुळेच तर होत नव्हता 🤔🤔🤔🤔
आमच्याकडे नांदेड ला मार्केट मध्ये 30 ते 35 रुपये प्रती किलो भाव आहे तुम्ही स्वतः विका शेतकरी बंधुनो माझी नम्र विनंती आहे ,
हे कशाला दाखवीता, कांदा वाढला, बजेट बिघडले, फक्त कांद्यामुळेच महागाई वाढली. सरकार विरुद्ध कशाला बोलता, तुमच्या मागे ईडी नाही तर येडी लागतील.
Farmer is great
एकमेकांना बोलण्यापेक्षा शेतकरीवर्गाचे प्रश्न सोडवा
आता बर ही बातमी आवडली तुम्हाला .
आता कुठे गेलीस शेतकरी संघटना आता झोपले काय सगळे शेतकरी संघटनाही कशासाठी असते
आहो तो कुजलेला कांदा आहे .....म्हणुन भाव कमी आला...
आज सकाळी मी तीस रुपये कीलोने कांदा खरेदी केला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला माल स्वतः वीकलातर त्याला फायदा होईल इथे यूपी बीहारी बाहेरून येऊन माल डबल भावाने वीकतात मग शेतकर्यांना का नाही जमत
1)1 rupaya bhavana mi swatah kanda vikala ahe.
2)kanda packing per bag 12 rupees.
3)kanda bhade 500(tractor cost)+ 25 per bag 17×25 =925
4)laber for onion harvesting - 23 ×200 = 4600/-
5)pesticides - 8000/-
6)labour cost for cleaning and cultivation 15000/-
7)fertiliser 18000/-
Total production 850 kg (1 ekar)
850× 1=850 = 850 rupees.
-50000 loss per ekar....
Junnar,pune.
केंद्र सरकार कांदा आयात केली म्हणून ही शेतकरी नुकसान झाले जबाबदार केंद्र सरकार
मग तोच कांदा त्याच शहरात 30 रूं .कीलोने कसा विकला जातोय
😢🥺😔
मला वाटतं शेतकर्यांनी १००/टक्के एक वर्ष संप पुकारला पाहिजे शेती बंद केली पाहिजे तरच सरकार ध्यानावर येईल नाही तर शेतकर्यांचे भयानक परिस्थिती निर्माण होणार
फक्त दलाल मोठे होणार.. अनं पाहिजे होते काही लोकांना. शेतकरी श्रीमंत , आत्मनिर्भर झाला तर यांना मतदान कोण करणार?
केंद्र सरकार आणि राज्य सरकार याला जबाबदार आहेत
लाजा वाटल्या पाहिजेत सर्व पुढाऱ्यांना
शेतकरी संघटनेतर्फे कांदा खरेदी करा किंवा शेतकऱ्यांनी बाजारात बसून कांदा शिकावा मग कळले या समितीला शेतकरी काय करू शकतो
मातीमोल भाव आहो मातीलाही जास्त भाव मिळतो 😡😡😡😡
पण आम्हाला तर आज ही कांदा 40rs किलो मिलत आहे....कालच रविवार ला मी 80rs चे दोन किलो घेतले