Pathaan : शाहरुखने मला रात्री २ वाजता फोन केला… आसामच्या मुख्यमंत्र्यांचे ट्वीट चर्चेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठान’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय. येत्या २५ जानेवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. पठान चित्रपटाने चागलाचं दंगा केलाय. मग बिकिनी वाद असो किंवा त्याचा रंग. या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्यापही शमलेला नाही. गुवाहाटीमधील थिएटरबाहेर ‘पठान’ विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी शाहरुखचे पोस्टरही जाळण्यात आले. याविषयी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना विचारलं असता त्यांनी अजब आणि तिरकस प्रतिक्रिया दिलीये.
    द कॉलम ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील सर्व माहिती, चालू घडामोडी तसंच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या आणि पारदर्शक बातम्या , चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम,मनोरंजक कथा, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
    आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
    Facebook: / dcolumnnews
    Instagram: / dcolumnnews
    Twitter: / dcolumnnews
    Website : www.thecolumnn...
    #pathan #pathantrailer #pathantrailerreview #pathanteaser #pathanvideos #pathantrailer #pathantrailer #pathanteaservideos #pathannews #pathantrailerreaction #pathanmoives #pathanteaser #pathanshaharukhkhan #pathanvideos #shaharukhkhan #srk #srkstatus #trending #trendingshorts #thecolumn #thecolumnnews #activeakshay #thecolumnmarathi #thecolumnentertainment

КОМЕНТАРІ •