Santosh Deshmukh Case : बीडचे पोलिस कोण कंट्रोल करतंय? आमदार मुंदडांचा भर सभागृहात सवाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 8 днів тому +17

    धन्यवाद ताई जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @GaneshShendge-x4m
    @GaneshShendge-x4m 8 днів тому +20

    धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 8 днів тому +35

    आरोपीला जशास तशीच शिक्षा द्यावी

  • @Bhajap
    @Bhajap 8 днів тому +6

    २ मराठा उपमुख्यमंत्री जे फडणवीस च डाव्या उजव्या बाजूला बांधले गेले आहेत आणि ते २०० मराठा आमदार त्यांनी जीव द्यावा आणि ह्या ताईचे आभार आवाज उठवल्याबद्दल जय शिवाजी जय भीम जय संविधान🎉

  • @lsakpathan5666
    @lsakpathan5666 8 днів тому +5

    Very good, speech and very important point ☝🏻❤ congratulations Namita Tai

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 8 днів тому +3

    Thanks taiii🙏❤️‍🔥

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 8 днів тому +5

    आरोपीला तशीच शिक्षा द्यावी, तरच असं कोणी करणार नाही

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 8 днів тому +2

    ताई अगदी बरोबर बोललात

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 8 днів тому +1

    खूप छान ताईसाहेब.

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 8 днів тому +2

    योग्य पदावर योग्यता असलेले लोक जर
    बसले तरच योग्य होईल. आज कोणावर
    विश्वास ठेवाव हा एक मोठा प्रश्न आहे.
    जो चोर आहे तोच समोरच्याला चोर म्हणतो हा एक चमत्कारच वाटतो.

  • @MukeshWanare
    @MukeshWanare 8 днів тому +2

    बीड जिल्याचा बिहार केला dhanyane

  • @shivajighare1172
    @shivajighare1172 8 днів тому +2

    पोलिस घबराट असतील तर मिलिटरी बोलवा तरच बीड कंट्रोल मध्ये येईल

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 8 днів тому +5

    Maharashtra मध्ये पाहिले वेळेस असे होत सत्ताधारी आमदार चे ऐकले जात नाही.एकनाथ शिंदे साहेब यांना गृहमंत्री करा

  • @dyneshwarsarade204
    @dyneshwarsarade204 8 днів тому +1

    Thankyou tai

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 8 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 8 днів тому +3

    एक मराठा लाख मराठा

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 8 днів тому +2

    धन्यवाद ताई

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 днів тому

    गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 8 днів тому +1

    वाल्यानी बीडचा बिहार केलाय

  • @jankiramtate8154
    @jankiramtate8154 8 днів тому +3

    👍🙏

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 8 днів тому +1

    बीड मध्ये पोलिस प्रशासन काही नेत्याची रखेल झाली आहे

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 8 днів тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 8 днів тому

    कधीच विश्वास उडाला आहे

  • @chhaganwarpe5404
    @chhaganwarpe5404 7 днів тому

    Ok

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 8 днів тому +1

    मतदार संघापुरते

  • @VishalMogal-b2s
    @VishalMogal-b2s 8 днів тому

    Tai sarkar tar tumchech aahe

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 8 днів тому +2

    7 nahi 8

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 8 днів тому +2

    एकनाथ शिंदे साहेब यांना गृहमंत्री करा.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 8 днів тому +1

    छान

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf 8 днів тому +14

    Walmik la fashi dya

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 8 днів тому

    Nice