तुम्ही फार महत्त्वाची माहिती देता त्या बद्दल धन्यवाद.माझ्या शेताच्या एका दिशेने रस्ता,एका बाजूने नदी, एका बाजूने नाला आहे.शेताची शासकीय मोजणी केली असता शेत एक एकर कमी भरते.भूमी अभी लेख कार्यालय म्हणते कि आम्ही नकाशा फक्त आता जी लागवडि साठी उरलेली जमीन आहे (नाला,नदि,रस्ता मधे गेलेली जमिन सोडून) तेवढाच देवू,पोटखराब क्षेत्र न दाखवता.म्हणजेच माझे शेत २.८९ हेक्टर आहे ते नकाशात २.५७ हेक्टर दीसेल.माझ्या शेतीचा ७/१२ वेगळा होवू शकणार नाही. क्रुपया काय करावे ते सूचवावे
सर, सर्कल रेट दर हेक्टरी, आणि पडीक जमीन दर हेक्टरी, कोरड जमीन दर हेक्टरी, हंगामी बागायत दर हेक्टरी, बागायत जमी दर हेक्टरी, सर वरिल जमीन याची दरपत्रक यात फरक असायला पाहिजे, कृपया याविषयी माहिती मिळावी.
एकत्रीकरण वेळी सर्व्ह नंबर चे गट नंबर झाले त्यावेळेस आमच्या 7/ 12 उताऱ्यातून 2 एकर क्षेत्र कमी झाले ,पण शेजारच्या शेतकऱ्याने पूर्वी 2 एकर शेती त्याच्या सर्व्ह नंबर मधून विकली परंतु सध्या 7/12 उताऱ्यातून काहीच जमीन कमी न होता आमच्या उताऱ्यातून कमी झाली आहे .दुरुस्तीसाठी काय करावे लागेल?
Sir maji jamin ratnagiri kolhapur highway 166 bhusampadan zale ahe jamin na nahi jaminiche dar chawras meter ani hektarvar ase ahet tar konta dar milel
सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद । परंतु माझी एक खूप मोठी अडचण आहे त्यावर मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे । माझ्या शेता मध्ये जो पांढन रस्ता गेला आहे त्याचे भूसंपादन 20 वर्षांपूर्वी झाले असून 7/12 सुद्धा वेगळे झाले आहे व नकाशा सुद्धा तयार आहे । रस्ता तयार केला गेला नाही आणि त्यावर मार्किंग केली गेली नाही याचा फायदा घेऊन एका शेतकऱ्याने त्याचा शेतातून गेलेल्या रस्त्याचा जमिनीवर अतिक्रमण केले आणि न्यायालयात रस्ता मान्य नसल्याची दाद मागितली आहे । सेशन आणि डिस्ट्रिक्ट न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे । परंतु आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या अभावी । भूसंपादन जागेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणाला आहे का व आता अश्या परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन करावे ही विनंती । धन्यवाद ।
जर शेतजमीन खरेदी करताना त्यात पोटखराबा असेल तर त्याचा मोबदला किती प्रमाणात ठरवला जातो. अशी खरेदी २०१७ मधील असेल तर त्यावेळचे दर काय व किती प्रमाणात होते?
प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित केलेली जमीन जर अनेक वर्ष कोणी त्यावर हक्क दाखवायला आले नाही.. तर मूळ मालकाला ती पुन्हा मिळवता येते का? कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार, सशुल्क सल्ला/मार्गदर्शनाकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com, त्यानंतर वेळ ठरवून, फी भरुन माझ्याशी संपर्क करता येईल, धन्यवाद.
Mazya vadilani sadharan 18 varsha puevi jaga ghetli hoti jaga ghetlya nanatar kalale ki kaahi bhagatun rasta jat aahe to rasta aaj parynt banavalaa nahi parntu ata rasta banvanya sathi maha palika tras det ahe javal pas 47 lok ahe ani haa dp rasta ahe tar amhala mobadala milel ase sangat ahe kay apan sangu shakta ka ratsa banvnyasathi bhu sampadan kasha prkare keli jate ani paise kas denar amhaka kay ati asnar ani lavakar paise miltat ka
तुम्ही फार महत्त्वाची माहिती देता त्या बद्दल धन्यवाद.माझ्या शेताच्या एका दिशेने रस्ता,एका बाजूने नदी, एका बाजूने नाला आहे.शेताची शासकीय मोजणी केली असता शेत एक एकर कमी भरते.भूमी अभी लेख कार्यालय म्हणते कि आम्ही नकाशा फक्त आता जी लागवडि साठी उरलेली जमीन आहे (नाला,नदि,रस्ता मधे गेलेली जमिन सोडून) तेवढाच देवू,पोटखराब क्षेत्र न दाखवता.म्हणजेच माझे शेत २.८९ हेक्टर आहे ते नकाशात २.५७ हेक्टर दीसेल.माझ्या शेतीचा ७/१२ वेगळा होवू शकणार नाही.
क्रुपया काय करावे ते सूचवावे
Potkhrab kshetrache kiti takkyane nuksanbhrpai milte.
सर ,खूपच सुंदर ......उपयुक्त माहिती...
बागायत जमिनिचे मुल्यांकन कसे करावे
far upukta mahiti sangata sir salute you sir
Good job Sir great information
Khup chan dhannyawad
सर, तुलनात्मक याचा अर्थ असा का. जिरायतीच्या दराने नुकसान भरपाई . मिळणार.
Thanks sir very use full video ❤️
Utaravaril potkharab jamin kashi milel
सर,
सर्कल रेट दर हेक्टरी,
आणि
पडीक जमीन दर हेक्टरी,
कोरड जमीन दर हेक्टरी,
हंगामी बागायत दर हेक्टरी,
बागायत जमी दर हेक्टरी,
सर वरिल जमीन याची दरपत्रक यात फरक असायला पाहिजे,
कृपया याविषयी माहिती मिळावी.
Pot kharab jamini var ghar kinva kahi bandhkam karu kadhkto ka ?
Sir भूसंपादन(एमआयडीसी) बाबत व्हिडिओ बनवा सविस्तर माहिती द्या.
PARIBANDAK sattaparakar ,mahiti dai,I am your subscriber sir.
एकत्रीकरण वेळी सर्व्ह नंबर चे गट नंबर झाले त्यावेळेस आमच्या 7/ 12 उताऱ्यातून 2 एकर क्षेत्र कमी झाले ,पण शेजारच्या शेतकऱ्याने पूर्वी 2 एकर शेती त्याच्या सर्व्ह नंबर मधून विकली परंतु सध्या 7/12 उताऱ्यातून काहीच जमीन कमी न होता आमच्या उताऱ्यातून कमी झाली आहे .दुरुस्तीसाठी काय करावे लागेल?
Saral kharedine jamin govt, kharedi keli asel tar courtat case dakhal karta yeil ka ?
Sir maji jamin ratnagiri kolhapur highway 166 bhusampadan zale ahe jamin na nahi jaminiche dar chawras meter ani hektarvar ase ahet tar konta dar milel
पोटखराब क्षेत्र हे 7/12 वर असणाऱ्या जमिनीपैकी असते की वेगळे
👌🙏
❤
फळबागेनुसार नुकसान भरपाई कशी दिली जाते यावर व्हिडिओ बनवा
राष्ट्रीय महामार्ग लगत कितीही जमीन संपादित तरी 4000 चौरस मीटर ला N/A चा रेट दिला जातोय व बाकी जमीन ला शेतीचा रेट दिला जात आहेत माहीती हवीय.
सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद ।
परंतु माझी एक खूप मोठी अडचण आहे त्यावर मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे ।
माझ्या शेता मध्ये जो पांढन रस्ता गेला आहे त्याचे भूसंपादन 20 वर्षांपूर्वी झाले असून 7/12 सुद्धा वेगळे झाले आहे व नकाशा सुद्धा तयार आहे । रस्ता तयार केला गेला नाही आणि त्यावर मार्किंग केली गेली नाही याचा फायदा घेऊन एका शेतकऱ्याने त्याचा शेतातून गेलेल्या रस्त्याचा जमिनीवर अतिक्रमण केले आणि न्यायालयात रस्ता मान्य नसल्याची दाद मागितली आहे । सेशन आणि डिस्ट्रिक्ट न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे । परंतु आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या अभावी । भूसंपादन जागेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणाला आहे का व आता अश्या परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन करावे ही विनंती ।
धन्यवाद ।
कृपया k.kayadyacha@gmail.com येथे कागदपत्रे आणी प्रश्न पाठवावेत
जर शेतजमीन खरेदी करताना त्यात पोटखराबा असेल तर त्याचा मोबदला किती प्रमाणात ठरवला जातो. अशी खरेदी २०१७ मधील असेल तर त्यावेळचे दर काय व किती प्रमाणात होते?
Nice sir
पोट खराब जमीन लेआऊट मध्ये वापरता येते का?
५ सप्टेंबर २०१८ या जीअर ची लिंक सेंट करा please sir 👏👏
वीकसनासाठी.ग्रांपंचायत.दोगुंठे.बील्डरलादीलीआहे.पाचवर्षझाली.तोकंट्रक्शनकरतनाही.मारगदर्शन.मीळावे.वंदेमातरंम
प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित केलेली जमीन जर अनेक वर्ष कोणी त्यावर हक्क दाखवायला आले नाही..
तर मूळ मालकाला ती पुन्हा मिळवता येते का?
कृपया मार्गदर्शन करावे
Sir bhogwata 2chi sampadan badddal mahiti dya
Najarana bharava lagel ks
Slum rehabilitation Authority Pune has acquired potkharaba land how to calculate its valuation. Land is within PMC limits.
नमस्कार, सशुल्क सल्ला/मार्गदर्शनाकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com, त्यानंतर वेळ ठरवून, फी भरुन माझ्याशी संपर्क करता येईल, धन्यवाद.
फळबागेचा मोबदला कसा व किती मिळतो
1999 ते 2000 या काळापासून जालना कोर्टामध्ये भांडण चालू आहे त्याचा मोबदला कोर्ट अंदाजे किती मंजूर करून देईन
सर 7 पानी NA आणि दिढ पानी मध्ये नेमका फरक काय असतो
Mazya vadilani sadharan 18 varsha puevi jaga ghetli hoti jaga ghetlya nanatar kalale ki kaahi bhagatun rasta jat aahe to rasta aaj parynt banavalaa nahi parntu ata rasta banvanya sathi maha palika tras det ahe javal pas 47 lok ahe ani haa dp rasta ahe tar amhala mobadala milel ase sangat ahe kay apan sangu shakta ka ratsa banvnyasathi bhu sampadan kasha prkare keli jate ani paise kas denar amhaka kay ati asnar ani lavakar paise miltat ka
सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावे k.kayadyacha@gmail.com
Pot kharab jamin navavr kshi kraychi
Pot khrab jamin navaver hote ka
सर आपल्या जागेवर सरकारी आरक्षण आहे हे आधीच माहिती करून घेता येते का ? आपली जमीन सरकारी भूसंपादन पासून वाचवता येते का ?
sir tumcha mob no hava hota thode suggestion have hote
k.kayadyacha@gmail.com
दुसरी पतनीला मुले झाली नाहीत तरीपण सातबारावर नोंद झाली असेल तर काय करावे पहीली बायकोपासून एकच मुलगी आहे .
मोबाईल नंबर मिळावा.
k.kayadyacha@gmail.com
Sir mobile number
Utaravaril potkharab jamin kashi milel