Shekhar Gaikwad (IAS) | अभिनंदन सोहळा २०२२ | Chanakya Mandal Pariwar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 чер 2022
  • चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    चाणक्य मंडल परिवार आयोजित UPSC, MPSC यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त, श्री. शेखर गायकवाड सर (IAS) यांचे प्रेरणादायी भाषण.
    "अस काही जगू नका, की तुम्ही इतके artificial व्हाल की तुम्ही परत ओळखू येणार नाहीत, प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्यातली संवेदनशीलता जपली पाहिजे, तरच त्याला प्रशासन हे लोकांच्या सेवेसाठी वापरता येईल."
    यावेळी सरांनी त्यांचे प्रशासनातील अनुभव अत्यंत विनोदी शैलीत विद्यार्थ्यांसमोर मांडले.
    प्रत्येक विद्यार्थ्याने ऐकावे असे प्रेरणादायी भाषण...!!!
    #mpsc #upsc #mpscexam
    आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या UA-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram group :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on UA-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 9

  • @ChanakyaMandalPariwar
    @ChanakyaMandalPariwar  Рік тому +1

    वाचकांसाठी *सुवर्ण* पर्वणी...✨
    *अविनाश धर्माधिकारी* लिखित
    *"७५ सोनेरी पाने"*
    या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येत आहे...💫
    जगावर छाप पाडणाऱ्या, भारताच्या इतिहासातील ७५ अशा महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक आहे...🇮🇳
    *हा प्रकाशन सोहळा*
    सोमवार, दिनांक *२९ ऑगस्ट*
    सकाळी १०.३० वाजता
    स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कर्वे रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
    तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे.
    चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨

  • @vaibhavshende2715
    @vaibhavshende2715 16 днів тому +1

    👍👍👍

  • @GendaAutomobiles
    @GendaAutomobiles Місяць тому

    😊

  • @CSEEXAM2024
    @CSEEXAM2024 2 роки тому +10

    सार - संवेदनशीलता 🇮🇳

  • @rahaneanitanandkishor576
    @rahaneanitanandkishor576 2 роки тому +4

    हा अभिनंदन सोहळ्याचा पूर्ण video आहे का?

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 2 роки тому +1

      Nahi aankhi videos upload kartil. Pan live sohla baghitla tevha khup changla watla. Shekhar Sir ani Chanakya mandal pariwarala ani Dharmadhikari Sir na samor baghitala. Dhanyavaad Chanakya Mandala che video upload kelyabaddal.

  • @atulbhosale6208
    @atulbhosale6208 2 роки тому +7

    Avinash dharmadhikari ( IAS 1986)

  • @shahajihawale6039
    @shahajihawale6039 2 роки тому +1

    🌹🌹🌺🌺👍👍

  • @niperstudy
    @niperstudy Рік тому

    Anubhav atyant kmi shabdat pn bedhadak....