एकनाथजी शिंदे,नरेश म्हस्के राजन विचारे वैशाली दरेकर या दोन्ही शिवसेना पैकी कोणीतरी कल्याण घटनेची माहिती घेऊन सोसायटी मधील मराठी रहिवाशांना भेट देऊन थोडी विचारपूस करावी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मुंबई वरून जाऊन शेती करण्यासाठी किती मजा येत आहे आमची शेती अशीच पाण्यामध्ये धरणामध्ये निघून गेलेली आहे
बापरे,😮😮😮. जबरदस्त
स्वतः चालवली..
याच्यावर मूव्ही निघाला पाहिजे, कारण विषय खूप मोठा आहे...
😂😂
शिंदे दुसर्याच्या शेतात जाऊन काम करा मग समजेल तुम्हाला
आणि ह्याची जमीन अतिक्रमण मध्ये आहे का ते चेक करा
मोतीलाल शर्मा. न्यूज चैनल वाले पण रिकाम टेकडे बसलेले दिसतात 😅😅😅😅😅😅
Time pass aata no kaam only time pass
उद्धवजी ठाकरे आणि एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांनी कल्याण प्रकरण मध्ये थोडे लक्ष द्यावे
मोदी नंतर यांचाच नंबर फोटोजिवी
एकनाथजी शिंदे,नरेश म्हस्के राजन विचारे वैशाली दरेकर या दोन्ही शिवसेना पैकी कोणीतरी कल्याण घटनेची माहिती घेऊन सोसायटी मधील मराठी रहिवाशांना भेट देऊन थोडी विचारपूस करावी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मुंबई वरून जाऊन शेती करण्यासाठी किती मजा येत आहे आमची शेती अशीच पाण्यामध्ये धरणामध्ये निघून गेलेली आहे
भाळी गंध शोभत होता, तो आता अनाजी लावतोय, चेहरा पडलाय, हाच का बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक,शिंदे चुकलात, अजुनही वेळ गेली नाही भावा उद्धव ला साथ दे,
चालवली चालवली ब्रेकिंग लावा आता
शिंदे साहेब शेतकरी कर्ज मुक्त करा
Kay majak lavali ahe ata maharashtra made Kam Kara shetakaryachya malala bhav nahi ahe
Media Wale Sobat Gheun jata ka