Best Home Stay In Alibaug | Gopica Cottage | Next To Kihim Beach Alibaug

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @netrakhanolkar8217
    @netrakhanolkar8217 5 місяців тому +6

    हा व्हिडिओ बघितला आणि अलिबाग राहण्याचे हेच ठिकाण करायचे निश्चित केले.अप्रतिम अनुभव होता, सर्वात प्रथम म्हणजे आम्ही बुकिंग फक्त केले होते अशी काहीही ओळख नव्हती तरी म्हात्रे काकांनी आम्हाला प्रवासामध्ये दोन ते तीन वेळा विचारपूस केली अगदी काळजीने जसे आपले घरचे वाट बघत असतात अगदी तसेच वाटले मला.
    तिथला अनुभव तर खूपच छान होता, AC rooms available आहेत )घरीच बनवलेल्या veg आणि non veg जेवणाची जणू आम्हाला मेजवानीच होती असे म्हटले तर वावगे नाही, हॉटेल मधल्या सारखे भरपूर मसाले, तेल तवंग ह्याचा भडीमार नव्हता, जेवल्या नंतर होणारी जळजळ नव्हती (मला ऍसिडिटी चा त्रास असल्यामुळे मी मुद्दामून हे सांगू इच्छिते की पुर्ण तृप्ती काय असते ती इथे जेवून कळले, दोन्हीही काकांनी खूप छान सागराची, पशु पक्ष्याची माहिती दिली, त्यांच्या आई बरोबर ही छान गप्पा रंगल्या, त्या खरे तर 80+ आहेत पण त्या सगळे पाककृती स्वतः करत होत्या हे बघून तर आम्ही थक्कच झालो, बीच तर इतका जवळ की सकाळी आणि रात्री फक्त लाटानं चाच आवाज कानावर यायचा.
    हो टीव्ही नाही आहे कारण आपण निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलो आहे आणि ते आपण पूर्णपणे घ्यावे असे त्यांचे म्हणणे आहे आणि ते आम्हाला अगदी पटले,आम्ही 29/05/2024 to 3/06/2024 इतके दिवस राहूनही दिवस कमी पडले असे वाटले, आणि
    जणू काही माहेरच सोडते आहे की काय इतके मला गहिवरून आले.... तरी पुढच्या वर्षी नक्की यायचे आम्ही ठरवले... 😊

    • @nustafir
      @nustafir  5 місяців тому

      Thank You Tumcha Feedback Khup lokansathi upuogi ahe 😇

    • @Rajechhatrapati-tn9ii
      @Rajechhatrapati-tn9ii 4 місяці тому

      हो... तुम्ही सांगितले ते सर्व खरे आहे.
      आम्हाला देखील गोपिका कॉटेज चा असाच अनूभव आहे.

  • @purushottamhirave3248
    @purushottamhirave3248 Рік тому +13

    हा व्हिडिओ बघितला आणि पटकन गोपिका cottage ला २ दिवस राहण्याचा निर्णय घेतला. खरंच अप्रतिम अनुभव ... रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडं शांत ठिकाणी राहायचं होतं ..चविष्ट घरगुती जेवण. म्हात्रे काका आणि त्यांचे बंधू यांच्याशी गप्पा मारत २ दिवस कसे गेले समजल नाही. अगदी आपुलकीनं केलेला हा पाहूणचार होता असं मी म्हणेन. आजूबाजूच्या तसेच कोकणी संस्कृती आणि अशा अनेक गोष्टवीषयी म्हात्रे काकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अजून एक दिवस राहावं असं वाटच होत पण सुट्या संपल्या होत्या. घरी पोहोचल्या वरती काकांनी आवर्जून सुखरूप पोहोचले का म्हणून फोन केला. खरच हा एक छान पाहुणचार आणि कोकणी संस्कृती जपण्याचा म्हात्रे काकांचा प्रयत्न स्तुत्य होता . पुन्हा एकदा यायला आवडेल ...

  • @sangita514
    @sangita514 Місяць тому

    नक्की जाणार कमेंट खूप छान आहेत विडीओ ही उत्तम बनविला आहे

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +4

    Bhari Aahe Home Stay
    Parntu Thody Mahag Aahe
    👌👌👌👌👌

  • @bhaveshvaity1655
    @bhaveshvaity1655 Рік тому +2

    Nice and very detailed video. Thank you Rohit and Team Nusta Fir😊

  • @harshishug729
    @harshishug729 Рік тому +5

    Is it budget for 2 people??your video is nice , specially I liked the way u enjoyed simple things 👏👍👍

  • @kavita1232
    @kavita1232 8 місяців тому +1

    स्वामी च दर्शन झालं श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Sudhirkarambe
    @Sudhirkarambe Рік тому +2

    8.30 pm... Now a days trend is to show more about interior/rooms and less about exteriors. This is not correct style of showing a resort/cottege. Tourists come to see natural beauty also. Tourists do not spend for staying in posh rooms/houses only. Most of the people are nature lovers. So those who create videos, should remember this important factor.

  • @siddhikoyande5543
    @siddhikoyande5543 Рік тому +1

    Mhatre Kaka..... ❤

  • @samidhajadhav9426
    @samidhajadhav9426 Рік тому +2

    Khup chan video

  • @deepamohite5292
    @deepamohite5292 Рік тому +2

    Khupch expensive aa hai 😋

  • @nasrinshaikh5344
    @nasrinshaikh5344 6 місяців тому

    Can we take only 2 rooms for stay

  • @msmshortcreation3968
    @msmshortcreation3968 6 місяців тому

    What about the CAR PARKING area in property

  • @debikachakraborty9609
    @debikachakraborty9609 25 днів тому

    Do they have AC rooms??

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 10 місяців тому +1

    किती पाँज घेताय.....

  • @swarupkhedekar4730
    @swarupkhedekar4730 11 місяців тому

    Video chan aahe pan Bhava jevatana ki kiti aawaz kartay chak chak . And rs 2000 per person is very expensive .

  • @internationalplayboysbts8981
    @internationalplayboysbts8981 7 місяців тому

    Is alcoholic consumption allowed

  • @anilmatwani3718
    @anilmatwani3718 7 місяців тому

    Charges kya hai

  • @sunilmithbavkar1261
    @sunilmithbavkar1261 Рік тому +1

    2000 per person???? 5 star rate

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 Рік тому +4

    प्राॅपर्टी छान आहे! व्हिडिओ देखील छान! धन्यवाद.
    तिथे एसी रुमची सोय नाही का?

    • @nustafir
      @nustafir  Рік тому +2

      Ajun tari nahi ahe
      Pan lavkarch hoyil

  • @kshiteejkale8074
    @kshiteejkale8074 Рік тому +3

    रुमचे रेट काय आहे

  • @madhuriagate4214
    @madhuriagate4214 Рік тому

    Group sarhi dormatory cha option ahe ka

  • @vivekvenugopalan
    @vivekvenugopalan Рік тому

    Very informative video with great details.
    Thanks

  • @santoshjadhav-ju3np
    @santoshjadhav-ju3np 7 місяців тому

    Per day kiti ahe room rent?

  • @buntybhau
    @buntybhau Рік тому +8

    दादा वीडियो थोड़ी फ़ास्ट बनवा मि 1.5 स्पीड ने पाहिली 😂
    ही रिसोर्ट वाली माणस बरी सात्विक दिसतात ❤

  • @manojkhedkar7225
    @manojkhedkar7225 Рік тому

    Vegitarian jevana chi price kiti ahe

  • @anianinditadey
    @anianinditadey Рік тому

    Is there swimming pool here?

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल Рік тому +2

    अरे यार 21 मार्च आधी 4 दिवस में kihim लाच होतो आणि खांदेरी ला पण गेलेलो.

  • @aksket2000
    @aksket2000 8 місяців тому

    व्हिडिओ एडिट करताना आवश्यक तिथे फक्त तुमचा आणि समोरच्या व्यक्तीचा आवाज येईल,इतर आवाज फिल्टर होतील असे करायला पाहिजे. अनेक वाक्ये समजत नाहीत.

  • @yuvrajyadav212
    @yuvrajyadav212 10 місяців тому

    pan khote auto la kay sang ka

  • @danielpatole7938
    @danielpatole7938 Рік тому +3

    AC room nahit tar rate खूपच जास्त आहे

  • @silviyaisaac
    @silviyaisaac 11 місяців тому +2

    Is this 2000 for room or per person?

    • @sunetrachoudhary4485
      @sunetrachoudhary4485 7 місяців тому

      Owner of cottage said 2000/- per room clearly ,but Nusta phir video person says 2000/- per person.

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 Рік тому

    Per k.g banvun detat ka?

  • @siddhimahajan4445
    @siddhimahajan4445 7 місяців тому

    Swimming pool ahe??

  • @madhukarrandhave7418
    @madhukarrandhave7418 5 місяців тому

    Swimming pool

  • @rajivyadav6970
    @rajivyadav6970 Рік тому +1

    Ac nehi, neko bhau ratri jhopach yenar nehi😅

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai Рік тому +1

    माणूस बोलतोय की कोंबडा तेच कळत नव्हतं बराच वेळ. रेकॉर्डिंग ची काळजी घ्या

  • @akshadamayekar8128
    @akshadamayekar8128 Рік тому +1

    Car parking la jaga ahe ka ithe dada

  • @roshuture1407
    @roshuture1407 Рік тому

    Family rooom ahe ka

  • @pallavisapkal5139
    @pallavisapkal5139 9 місяців тому

    तुम्ही जो कॉन्टॅक्ट दिला आहे तो नंबर लागत नाही दुसरा नंबर अवेलेबल असेल तर प्लीज द्या

  • @MhatreJoD
    @MhatreJoD Рік тому

    Clg group sathi kasa ahe?

  • @kondibakadam418
    @kondibakadam418 Рік тому

    ❤❤❤❤

  • @udaydareykar5400
    @udaydareykar5400 Рік тому +1

    Share contact of owner for booking

  • @ashamhatre1526
    @ashamhatre1526 9 місяців тому

    आम्ही नक्किच येऊ.

  • @umeshmane78
    @umeshmane78 27 днів тому

    Rs 2000 per room not per person

  • @sashorts2411
    @sashorts2411 Рік тому +1

    Nice but pets not allowed

  • @ganeshmore9055
    @ganeshmore9055 Рік тому

    नॉनव्हेज खायचं..अलिबागला गेलात तर..😂

  • @aliqadri4651
    @aliqadri4651 Рік тому

    Numbers

  • @pallavigoswami7052
    @pallavigoswami7052 7 місяців тому

    Number

  • @VishalKaria-c2t
    @VishalKaria-c2t Рік тому

    Khup costly ahe

  • @kishorepotdar3423
    @kishorepotdar3423 7 місяців тому

    cont no ...kay....

  • @sureshindurkar9269
    @sureshindurkar9269 7 місяців тому

    Boking sathi phone no pl.dene.

  • @swativaidyavgood8178
    @swativaidyavgood8178 9 місяців тому

    सर सूरज सर नंबर सेंड मि

  • @kishorepotdar3423
    @kishorepotdar3423 7 місяців тому

    cont no

  • @SheetalDolas-s7r
    @SheetalDolas-s7r 7 місяців тому

    Mala fone number dyal ka

  • @smdtc1212
    @smdtc1212 Рік тому

    2000/ per person Ka per room.

  • @toastperoast2348
    @toastperoast2348 Рік тому +2

    sir how will be weather? without AC it will be fine?

    • @nustafir
      @nustafir  Рік тому

      Without Ac Pan Best Ahe Kahi Garaj nahi Vatat
      Zada Ahet Na bajula

  • @shrikantwatharkar46
    @shrikantwatharkar46 9 місяців тому

    Number please

  • @yuvrajyadav212
    @yuvrajyadav212 10 місяців тому

    phone number kay ahi mala comments mathe send kara