एक्टिंग सुपर आहे 👌डान्स तर मला खूप आवडला🤩👌 त्याचप्रमाणे म्युझिक सुद्धा खूप छान आहे संपूर्ण गाणं खूप भारी झालेला आहे👏👏 पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
Are tr baghu nko song jhim jhim Pani pad khali to rithem ahe tithe Pani पडलाच पाहिजे असं नाही ...ना हिमत असेल ना तर एखाद साँग बनवून दाखव मग समजेल तुला यूट्यूब सांभाळणे मंजे काय ते ..ना तुला वाटतं ashel एकच हिरो तर साँग का बघतोस नको ना बघू नको हवेत तुझे व्ह्यू
@@n.r.smusic3067 तू सांगतोस हिम्मत असेल तर लिहून दाखव ak song.. Are तुम्ही अपलोड करता तशी song दिवसाला देईन मी.. अणि सांगतोस UA-cam सांभाळता येत नाय तर बंद कर म चॅनल. मी तुला सांगितल नाही का UA-cam channel चालु कर.. जणु काही आम्हाला त्यातल काहीच माहीत नाही अस सांगतोस
नमस्कार 🙏🏻 भावांनो, गाण्यामधल्या तुम्हांला फक्त चुकाच दिसतात, कोणी म्हणतंय की झिम झिम पाऊस पडतोय पण पाणी दिसत नाही, भात कापायचे दिवस आले आता झिम झिम पाणी, Same Hero Same Dance पण तुम्ही त्यांची मेहनत नोटीस नाही करत, प्रत्येक youtuber जो गाणं बनवतोय त्याला विचारा तुम्ही की किती त्रास सहन करावा लागतो ते, कमीत कमी २०००० खर्च येतो ते पण कमीत कमी, ते पण जर गाणं जर जास्त चाललं तरच खर्च केलेले वसुल होतात, गाणं बनवणारे हे पण आपल्यातलेच आहेत तर तुम्ही सपोर्ट करा चुका नका काढू, मी बोललो काही चुकीचं वाटलं असेल तर माफ करा 🙏🏻👍🏻 आणि गाणं share Like subsribe करा #Nandeshsatvi
झिम झिम पाऊस पडं ??? आर कुठं पडतो पाऊस??🙄🙄🙄.. लेकांनो गाणी बनवता तर काहीतरी logic पाहिजे ना.. Lyrics काय त्या गाण्यात scene काय?..काय चाललीय ही फालतुगिरी🧐🧐🧐
Ar chutiya akal ahe ka nay tula 😡 झिम jhim Pani pad to khali rythem ahe to men kadava ahe te as ny la tith पाणीच पडेल तुला कोण बोलते रे आमची गाणी बघायला बघू नको ना ..तुझी तू बनव आणि बघ
ओ महाशय,तू शिव्या देऊन बोलू नको you tuber आहेस ना.. तुला शोभतं का शिव्या देऊन बोलणं. एक negative comment तुला पचत नाही. त्याचा तुला नीट reply करता येत नाही. कसा you tuber आहेस तू. Channel बंद कर तुझं. लायकी नाय तुझी you tube handle करायची.
@@n.r.smusic3067 UA-cam हे एक सामाजिक माध्यम आहे तिथे अशी अपेक्षा नवती तुमच्या कडून. तुम्हाला कित्येक लोक बघतात, आपला आदर्श माणतात तर तुम्हाला अस् करने उचित वाटत नाही.
आपले आदिवासी सर्व कलाकारांचे मनापासून खूप खूप अभिनंदन
He gani aikun mla majya fulpakharachi atvan kdk song 👍🙏🎉🔥❤️😎😀
O
Khup chan aahe song 🥰🤗❤️💞👍👍
Super duper song Jay Adivasi jay johar
So, cute and best dance ❤
👍1 नंबर आहे 👌
लयीच भारी 👌👌👌
Superhit
❤❤❤❤😊😊😊😊
Super duper song😍😍😍
खुप छान Song👌👌👌👌
kadak song mahesh bro
एक्टिंग सुपर आहे 👌डान्स तर मला खूप आवडला🤩👌 त्याचप्रमाणे म्युझिक सुद्धा खूप छान आहे संपूर्ण गाणं खूप भारी झालेला आहे👏👏
पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
Thanks bhai 🥰
Tujhe lyrics pn Khup bhari ahe bhava💗💗💗💗💗💞
Bharat far bhari lyrics, very good 👍
Super na bhai jann
कडक song aahe Bhai 👌💥💫
मस्त song आहे 👌👌👌👌👌सुपर
Superrrrrr
Gaan avadle ❤️
Khatrnak song aahe
Verry nice 💯... 👍👍👍👍👍🥳🥳🥳🥳🥳🥳 Far mast
🔥🔥Nice song 👍👍
So great song Nice 🔥💫💫
Lay mast
Khup chan aahe
🥀🥀👌👌👌👍👍
🔥🔥🔥🔥🔥
super dans
Supra song bhava
Khup bhari ahe song
Nice song bhai 😍 nice
Very nice song 😍 ❤ 🔥 💯
प्रत्येक आदिवासी गाण्यात हीरोइन रागावली असते का प्रत्येक सॉंग मध्ये तीच एक्टिंग करत राहतात🥱🥱🥱
😂🤣🤣
Epic 😂🤣
ह्यामध्ये हिरोईन रागावलेली कुठे दिसली तुला सांग बर
गाणं समजून घ्या आधी नंतर काय बोलायचे ते बोल...
गांन तर समजून घ्या
काय काही पन बोलतात
जरा विचार करा ना
कसं गांन आहे ते
Super video and song nice all team work
❤❤❤naic bro
Lay Bhari song aahe bhavanu ekdam kadak. 1 like to banta hai.
Nice Song bro...
❤️Nice Love Song🤘
अरे दुसरा शोधा akhada डान्सर.. तोच तोच डान्स.. आणि तोच तुमचा एकच हिरो पाहून पाहून कंटाळा आला आता...
T pahu nko na adivashi song
@@n.r.smusic3067 अरे तिथं मी उल्लेख केला आहे का आदिवासी अस....
फुकटची सहानुभूती घ्यायला सांगतोस का आदिवासी अस.. माझी कमेंट तर नीट वाच आधी....
Are tr baghu nko song jhim jhim Pani pad khali to rithem ahe tithe Pani पडलाच पाहिजे असं नाही ...ना हिमत असेल ना तर एखाद साँग बनवून दाखव मग समजेल तुला यूट्यूब सांभाळणे मंजे काय ते ..ना तुला वाटतं ashel एकच हिरो तर साँग का बघतोस नको ना बघू नको हवेत तुझे व्ह्यू
@@n.r.smusic3067 तू सांगतोस हिम्मत असेल तर लिहून दाखव ak song.. Are तुम्ही अपलोड करता तशी song दिवसाला देईन मी..
अणि सांगतोस UA-cam सांभाळता येत नाय तर बंद कर म चॅनल. मी तुला सांगितल नाही का UA-cam channel चालु कर..
जणु काही आम्हाला त्यातल काहीच माहीत नाही अस सांगतोस
Khup chan 👌
ek number song ahe bhava👌
👌👌👌👌 song 👌👌👌👌
Bhari song bhai
Thanks bhai
Mast Lyrics Bharat Dada❤️🥰
Kadak Dance 🔥🔥
Mahesh & Sakshi Nice Act👌👌
Nice song 😍❣️
Stylish star 👍👍👍👍👍👍
Lai bhari
Nice Song Bhava
Very nice bhai
Nice story N.R.S bhai
Thanks
Superb song....
Mast song aahe nice team work 👏
Bharat superb lyrics... 👌👌
Nace
खूप छान
Super Song Bhai
Hii
Nice bro
खुप छान मस्त आहे 👌👌🌹🌹👍👍
खूपच छान गाणं आहे 😍😘😘👍👍👌👌
mast snog Aahe dada
✨🔥❤️
Nice song aahe
Nice
Mazya aadivasi bhavana bahinina full sport kara..please..
Mast 👌🏻👌🏻🥰🥰🥰
Awesome song .....🔥🔥
Roshan Ravte,
I'm Big Fen :
From : Gujarat
Khup chan song roshan dada aavaj chan👌👍
Sagaf 🙏💯❤️💯
Nice nilesh bhai jaan😍😍
Thanks
Nice💖💖💖
नमस्कार 🙏🏻 भावांनो,
गाण्यामधल्या तुम्हांला फक्त चुकाच दिसतात,
कोणी म्हणतंय की झिम झिम पाऊस पडतोय पण पाणी दिसत नाही,
भात कापायचे दिवस आले आता झिम झिम पाणी,
Same Hero Same Dance
पण तुम्ही त्यांची मेहनत नोटीस नाही करत, प्रत्येक youtuber जो गाणं बनवतोय त्याला विचारा तुम्ही की किती त्रास सहन करावा लागतो ते,
कमीत कमी २०००० खर्च येतो ते पण कमीत कमी, ते पण जर गाणं जर जास्त चाललं तरच खर्च केलेले वसुल होतात,
गाणं बनवणारे हे पण आपल्यातलेच आहेत तर तुम्ही सपोर्ट करा चुका नका काढू,
मी बोललो काही चुकीचं वाटलं असेल तर माफ करा 🙏🏻👍🏻
आणि गाणं share Like subsribe करा #Nandeshsatvi
अगदी बरोबर दादा👍
Pharach bes re aahe song
Roshan Ravte, ham aapke baut bade fen hai,
From = Gujarat
Wow Wow Number 1 song Dear 🎉🤗🤗💫💫💫😍😍😍
Thanks
Pani Gela aata bhat kapaycha time aala Pani nyy pad aata kyy hoti jhim jhim jhim jhim jhim jhim jhim
सुपर सॉंग भाऊ एकच नंबर रिलिक्स जबरदस्त डान्स
🌹🌹 congratulations 🌹👌
Nice song bro 👍
What a lyrics ...wow
Thanks bro sang
Mast song aahe bhava actors ne changli acting keley
1 no. Jhodi Ahe. Hic theva kayamachi
Lyrics मधे सांगता रीम झिम पाणी पडतो.
पण पाणी तर् कुठेच नाही काय आहे हे 🤷♂️
उन्हाळ्यात पाऊस padashil का
@@n.r.smusic3067 पावसाळ्या nantr हिवाळा yeto आणि अजून पावसाळा गेला नाही.
आणि lyrics मधे आहे तर दाखवा ना ते.
𝙽𝙾 1 𝚂𝙾𝙽𝙶
Nice song
गाण्यात पाणी कुठ आहे , लिरिक्स मध्ये तर रीम झिम पाऊस पडतो , ???? लॉजिक? सेन्स??
Are men kadav ahe te fakt as ny ka tith पाणीच पडेल समजलं
@@n.r.smusic3067 हा तेवढं कळत आम्हाला,आणि आधी गाण्याची मध्यावर्ती संकल्पना समजून घ्या ना मग मेण कडवी ठरवा आणि thumbnail मधी टाका ना . साधा सेन्स आहे .
@@n.r.smusic3067 मेण कडव है तुमच्या कंटेंट मधल्या संकल्पनेला धरून असावं लागत . जर पाऊसच नाही तर मग ते मेण कडव कसं येईल????????
Very nice song
😘😘Supx.. 🥰😘...
😅😊
𝙿𝚊𝚗𝚒 𝚗𝚊𝚢 𝚙𝚊𝚍 𝚝𝚘
Koni kahi mano tumi video kadayche sodu naka tumche video mazavar nagtat
Je maza laef made hote tasech tumi video kadta
Thanks bhai
) love you w
Baghu nako bhau mag
Hero Change kara re
Tula ghetav ye
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Statingla tumhi पाणी पडताना दाखवलंय.....पण..मेन point vr पाणी पडताना दाखवलच नाय भावांनो 🤷🏻🙄🙄
झिम झिम पाऊस पडं ??? आर कुठं पडतो पाऊस??🙄🙄🙄.. लेकांनो गाणी बनवता तर काहीतरी logic पाहिजे ना.. Lyrics काय त्या गाण्यात scene काय?..काय चाललीय ही फालतुगिरी🧐🧐🧐
Ar chutiya akal ahe ka nay tula 😡 झिम jhim Pani pad to khali rythem ahe to men kadava ahe te as ny la tith पाणीच पडेल तुला कोण बोलते रे आमची गाणी बघायला बघू नको ना ..तुझी तू बनव आणि बघ
ओ महाशय,तू शिव्या देऊन बोलू नको you tuber आहेस ना.. तुला शोभतं का शिव्या देऊन बोलणं. एक negative comment तुला पचत नाही. त्याचा तुला नीट reply करता येत नाही. कसा you tuber आहेस तू. Channel बंद कर तुझं. लायकी नाय तुझी you tube handle करायची.
@@n.r.smusic3067 o भाई भारी हो बोलतोस तू....तू WhatsApp vr nay बोलस he लक्ष्यात ठेव नंतर बोल समजल ना🤨🤨
@@n.r.smusic3067 UA-cam हे एक सामाजिक माध्यम आहे तिथे अशी अपेक्षा नवती तुमच्या कडून.
तुम्हाला कित्येक लोक बघतात, आपला आदर्श माणतात तर तुम्हाला अस् करने उचित वाटत नाही.
मित्रानो झिम् झिंम पाणी पड हा खाली रिदम आहे ... मेन कडव आहे ते तिथे पाऊस पडलाच पाहिजे असं नाय मिळत ते ...खाली फुकट कसे पण कॉमेंट नका करू
👍
🤣😂😂😂😂😂😡😡😡😡😡🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮
Dada support tumcha contact no dy na
Ka re