खूप छान विषय मांडलाय मोहन भावा.. कारण आताची पोरा सोटकट श्रीमंत बनाया नागत पण त्या होणं प्रत्येकाला शक्य नाही ना.. तर मेहनत करून नक्की एक दिवस श्रीमंत बनाल 🙏
खूप चांगला विषया वरती तुम्ही व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल तुमचे आभार👏👏 असाच एक व्हिडिओ गांजा वरती पण बनवा आपल्या ग्रामीण भागातील तरुण गांज्या ज्या व्यसनात अडकत चाललेले आहेत प्लिज 👏👏👏
मोहन दा तुझा विषयुच वेगला रह फार भारी व्हिडिओ आणि हृदय स्पर्षी स्क्रिप्ट आहे. सर्व कलाकारी नी मस्त ॲक्टिंग केली आहे खूप शुभेच्छा मोहन दा अशीच व्हिडिओ बनवा.. जय आदिवासी 🥺💓
खूपच छान या व्हिडियोच्या माध्यमातून जनतेला. संदेश देण्यात आलेला आहे 😇. 🙏असेच येणारे व्हिडीओ मधे एक ना एक चांगला संदेश आपल्या जनतेसाठी यावा अशी पालघर विडियोकरणा आग्रह आहे 🙏🙏😇😇 अति सुंदर कॅरेक्टराणी काम केलेलं आहे 😇
खुपचं सुंदर video आहे हा भावांनो आताच ते colour treding new आले आहे ते खेळू नका कारण काम करून पैसा कमवा हे फुकटचे पैसे आयुष्याची एक तरी दिवस बरबादी करू न जाईल plz खेळू नका game
खूप छान विषय मांडलाय मोहन भावा.. कारण आताची पोरा सोटकट श्रीमंत बनाया नागत पण त्या होणं प्रत्येकाला शक्य नाही ना.. तर मेहनत करून नक्की एक दिवस श्रीमंत बनाल 🙏
nice comedy mohang da
खुपच छान
हा मोहन दा विडिओ खरे घटनेवर आधारित आहे 👍👌💛
एक नंबर मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ आहे हा
धन्यवाद 🙏
खुप छान Video Mohan Da ❤
Nice video mohan da❤
🙏👍👌👌
Mohan da puspa kuthe aahe
Meli 😂
जबरदस्त acting by suraj bhai keep it bro ❤👌👌
खूपच छान व्हिडिओ आहे आहे.... ॲक्टिंग.. डायलॉग आणि स्टोरी बघुन काही तरी शिकवण दिली आहे तुम्हीं.... मस्तच ❤
Video mast aahe,,changli sikan dili tumhi , very nice
खुप छान विडियो मोहन da
खुप सुंदर टीमला आशिर्वाद
मस्त संदेश दिलाय विडिओ तून
Nice mohan palava ❤❤❤
Yar ek number video bhava ek number ❤❤❤❤
मस्त video आहे.. खुप छान संदेश दिला आहे video मधुन ❤❤❤
खुप सूंदर आहेत विडिओ
Real ghatna aahe hi aata che kalat🎉 nice video🎉🎉😊
मस्त आहे कॉमेडी वीडियो मोहन bhai...
Mst video ahe ❤🎉
Khup mast video banvala aahe Mohan Brother 🔥
माना पण खबर बाता येता आहा जराक जराक 😂😂😂
हि सत्य परिस्थिति आहे भावा
एक खरी कहाणी वर आधारित व्हिडिओ आहे
😍👍
मोहन भाऊ खूप छान व्हिडिओ बनवला आहे ❤ सत्य परिस्थितीवर अवलंबून आहे हा व्हिडिओ
हिरोईन त भारी आहे 😅😅
खूप छान विषय आहे.
काय भारी डारेक्शन क केलेय ❤😊
Nice Video ❤
Mast zhala video mohan da ❤ Reality
खूप चांगला विषया वरती तुम्ही व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल तुमचे आभार👏👏
असाच एक व्हिडिओ गांजा वरती पण बनवा आपल्या ग्रामीण भागातील तरुण गांज्या ज्या व्यसनात अडकत चाललेले आहेत प्लिज 👏👏👏
Mast video mohan Da ❤👌👍
Kadak video mohan da🤣👌
Kdk video aahe
Video khatarnak motivation ahe mohnya da❤❤❤😢😢😢😊😊😊
Very nice video all friends ❤❤❤❤
मस्त आहे 😅😅😅😅
Faruch Bhari video mohanda🤣
Khuop chhan chhan
खुप खुप छान मोहन दा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ बनवलाय मोहन 👌👌
Right message🎉
Very nice
Thank s🙏
Mast video ahe mohan da❤❤❤
One of the Best video 😢
आजकाल बरेच मुलं खेळत आहेत खरंच खुप भारी व्हिडियो बनवला आहे 😢😢😢😢
Video खूप छान बनवलाय mohan Da
खूप खूप धन्यवाद 👍
❤super😂video mohan
Verry nice video सत्य परिस्थितिवार बनवलेला वीडियो aahe. khup शान या वीडियो मधुन jantela संदेश दिला 👌👌👍
Khup bhari
91 club Rajesh 😂😂😅
खुप छान Vidio mohan daa 😢😔👍🏻
मस्त video बनवलं
मोहन दा तुझा विषयुच वेगला रह फार भारी व्हिडिओ आणि हृदय स्पर्षी स्क्रिप्ट आहे. सर्व कलाकारी नी मस्त ॲक्टिंग केली आहे खूप शुभेच्छा मोहन दा अशीच व्हिडिओ बनवा.. जय आदिवासी 🥺💓
Thank you Luyesh dada 🙏
Thank you bhava❤ khup chaan message dila aahae
मस्त
Nice ❤
Veri Veri nice 🎉 brother
😢👍👍
खूपच छान या व्हिडियोच्या माध्यमातून जनतेला. संदेश देण्यात आलेला आहे 😇.
🙏असेच येणारे व्हिडीओ मधे एक ना एक चांगला संदेश आपल्या जनतेसाठी यावा अशी पालघर विडियोकरणा आग्रह आहे 🙏🙏😇😇
अति सुंदर कॅरेक्टराणी काम केलेलं आहे 😇
Mohan da Supper..
👍👍👍
❤❤❤😂😂😂
Mst video ahe
Thank you 🙏
खुपचं सुंदर video आहे हा भावांनो आताच ते colour treding new आले आहे ते खेळू नका कारण काम करून पैसा कमवा हे फुकटचे पैसे आयुष्याची एक तरी दिवस बरबादी करू न जाईल plz खेळू नका game
Hi
Colour trading😮
Nice video dada
🙏 thank you
kup chan
Thank you 🙏
91 club
मस्त मॅसेज आहे
ही कंडीशन आपल्या आदिवासी पोरांची आहे
Color trading एक का डबल
जुगार हा कुठे नेऊन ठेवतो माणसाला....
भाई बरोबर आहे पण या पूर्वी बरेच आप्le गावठी कलाकार यांनी ओन लाईन रम्मी या बद्दल ऍड केली होती ..
𝘔𝘢𝘴𝘵 𝘷𝘪𝘥𝘦𝘰 𝘮𝘰𝘩𝘢𝘯 𝘥𝘢 ❤️❤️👌✌️
खूप छान आहे व्हिडिओ ❤❤
Thanks 🙏
😂
Right
Video khup bagitale pn ya video sarkha video ny real story bro 😢
खूप छान ओनलाइन गेम खेळणारे तरून पिडीला विडिओ द्वारे दाखवलस मोहन भाऊ 🙏👍🏻✊🏻
वाघोची वाढघीन नाही 😂😂😂पोर कशी 😂😂
मी dream 11 ला 1,50,00000 जिंकलो
Gudii 😮😮
😢😢😢😢😢
व्यवसाय बनवा मेहनत करून
PUBG खेळायचा भाई log
🎉
आज कल चा पोराला समजत नाय ऑनलाईन गेम खुप खराब आहे सोता कर्ज करू सुसाईड करत आहेत
5:15 ek number bhava ha scene baghun khup haslo 😂
आता पर्यंत जे विडिओ झाले त्याचा पेक्षा हा विडिओ अफलातून विडिओ आहे, 🙏
अफलातून म्हणजे काय
6:02