छान प्रयत्न होता. जंगलात,खाजणात एकट्याने वेळ काढणं आणि परिसरात मिळणारं अन्न शोधणं म्हणजे कठीण आहे.ते काम तू उत्तम प्रकारे केलंय. असेच प्रयत्न चालू ठेव.यश नक्की मिळेल. असा सर्व्हायवल व्हिडिओ मराठीत कुणी बनवल्याचं ऐकिवात नाही. छान!!
Thankyou sir♥️🙏 खूप छान वाटला तुमची कंमेंट वाचून आणि माझा प्रयत्न चालूच आहे आज पण मी survival व्हिडिओ अपलोड केली आहे जर तुम्हाला intrest असेल तर नक्कीच बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की आवडेल ♥️🙏
छान! इच्छाशक्ती आणि सकारात्मकता जवळ असली कि आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. हे तुझ्या या video मधून तू दाखवून दिलस. उपलब्धतेनुसार निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता मानवच नव्हे तर प्रत्येक सजीवाची असते. हे पूर्वापार चालत आलं आहे. ते तू आज आधुनिक युगात दाखविण्याचा तुझा प्रयत्न छानच! खूप खूप शुभेच्छा!
आमच्या कडे म्हणजेच देवगड तालुक्यात त्याला लाख म्हणतात🤩🤩🥰 इतकी भारी आणि टेस्टी लागते ना कुर्लीच्या मास पेक्षा भारी 🤩🥰🥰 जाम मजा येते खायला wow bhava gavchi आठवण करून दिलीस रे both of you full support Bhai 🥰🔥🔥
Lahanpani aamchi school Samudra jawal hoti, Koli lok khadi madhali phale dokyat ghalaychi aani nantar aamhi ti khaycho....😊😊😜👌👌👌👌 Vdo bhari, Koli lok lay bhari
काहीतरी वेगळे करण्याचा तुझा प्रयत्नला यश मिळतोय ,ऊतम 👍 असाच वेगवेगळे प्रयोग करताना, पुर्ण पणे तयारीत , व सावधपणे , काळजी पूर्वक तु असावे, देवाने तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देवो.🙏
छान प्रयत्न होता.
जंगलात,खाजणात एकट्याने वेळ काढणं आणि परिसरात मिळणारं अन्न शोधणं म्हणजे कठीण आहे.ते काम तू उत्तम प्रकारे केलंय.
असेच प्रयत्न चालू ठेव.यश नक्की मिळेल.
असा सर्व्हायवल व्हिडिओ मराठीत कुणी बनवल्याचं ऐकिवात नाही.
छान!!
Thankyou sir♥️🙏 खूप छान वाटला तुमची कंमेंट वाचून आणि माझा प्रयत्न चालूच आहे आज पण मी survival व्हिडिओ अपलोड केली आहे जर तुम्हाला intrest असेल तर नक्कीच बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की आवडेल ♥️🙏
🤣🤣🤣😂😂😅😅😅
Very nice video 👍 thanks
खतरनाक भाई.... एक नंबर
धन्यवाद भाई
मित्रा मस्त डेअरिंग, हर डर के आगे जीत है.keep it up
धन्यवाद 😃
खरचं भाऊ व्हिडिओ खूपच छान होता...अजून असेच व्हिडिओ बनवत रहा....kip it up bro..I like it
धन्यवाद दादा आणि हो अजून व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला इंट्रेस्टिंग 😍😍🔥
रोस्टर मस्त आहे छान व्हिडिओ with beautiful smile
Thankyou tai ❤🙏🏻
वा, अश्विनभाऊ सॉल्लिड 24 तासांची खाडी trip छान वाटली,असेच सुंदरं व्हिडिओ बनवा
अप्रतिम भावा खूप छान व्हिडिओ आहे आणि मेहणतीच काम आहे
धन्यवाद दादा ❤❤
जबरदस्त व्हिडीओ भारी बनवला आहेस आवडला.
धन्यवाद ताई 🙏
Mast mitra maza aali video baghun tya peksha tuzi mehnat sarvan samor disat aahe.....nice
Thankyou So Much Dada ❤❤
छान!
इच्छाशक्ती आणि सकारात्मकता जवळ असली कि आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. हे तुझ्या या video मधून तू दाखवून दिलस.
उपलब्धतेनुसार निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता मानवच नव्हे तर प्रत्येक सजीवाची असते. हे पूर्वापार चालत आलं आहे. ते तू आज आधुनिक युगात दाखविण्याचा तुझा प्रयत्न छानच!
खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद दादा 🙏🏻❤❤
Khupach maja ali ha video baghatana
Thankyou tai ❤🙏🏻
मेहनतीने बनवलेला एक अप्रतिम विडिओ आहे आणि खेकडे व मासे पकडुन ते बनवून खाण्याची मजा काही औरच आहे धन्यवाद
धन्यवाद दादा ❤❤
Ek number haai dada ley bhari👍🙏
Thankyou bhau 😊
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे आणि असेच व्हिडिओ बनवत रहा...👍
धन्यवाद दादा ❤ आणि असेच व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला फक्त सपोर्ट राहूद्या 🥰
Khup sundar interesting video,maja aali
Thankyou Bhai ❤
दादा खुप छान व्हिडिओ एकदम खतरनाक मस्त लय लय भारी 👌
धन्यवाद Dada 🤗
खूपच मस्त मित्रा Keep it up
धन्यवाद ❤❤
खूप छान विडीओ बघायला मिळाला.
एक नंबर.👍👍👍
Thankyou tai 🙏🏻
Marathi ... Man vs wild... Khup maja aali
Nice video.👌👏 Keep patience, don't give up u will get more subscribers soon I m sure..👍.
Thankyou so much dada ❤🙏🏻
Masttt ek number
Thanyou dada🙏🏻❤
खतरनाक विडिओ दादा ❤️👌
आतापर्यंतच्या युट्यूबर पेक्षा तुमचे विडिओ आगळे वेगळे आहेत......मस्त
धन्यवाद ताई ♥️🙏
Ho n kharch Dada kahi vegle kartos Ani kahi vegla prayatn kartos
तुमचे व्हिडिओ एकदम छान असतात
❤❤
भाऊ खूप धाडसी काम खूप खूप शुभेच्छा 💐💐
50000 nahe re 100000 hotil❤❤❤ 2022
madhe,itke bhari content asel tar👌👌
Ho dada nakki ata maje asech content asnar ❤❤❤
Yuvak Sir in the chat ♥️
Ha itka mota yutubar pan tuzi video bagty mhanje tuch vicar kar ki tuzi video kiti Chan aahe
Crazy about fishing & cooking
Ek no.
Thankyou Tai 🥰
एक्दम discovery चॅनेल बघितल्यासारखे वाटले, मस्त
❤️
Khup Chan dada stay blessed
Khup chhan dada khupch...💕💕💕ajun ashya khup bhari video banav dada ❤️
Ho nakkich❤🙏🏻
Khup chan. 😊 Best luck 👍
Thankyou ♥️🙏
Lay bhari bhava ekdam kadak
Thankyou Bhai ♥️🙏
😆😆 nice ... uuuuu... ise hame protein milta hay
Khup chaan #mustpeki#🤗
Thankyou Bhai ❤🙏🏻
भाऊस तु लय मोठा माणूस होशील अशीच मेहनत करीत राहा
धन्यवाद दादा ❤🙏🏻
Greattt 😍😍
Mitra himmat nako haaru keep faith and keep on working
Lavkarach 1million subscriber hotil 😍✌🏼
Thankyou dada♥️🙏
Mast marathi man vs wild
Thankyou dada🙏🏻
खूप छान सादरीकरण .
धन्यवाद दादा
1 नंबर व्हिडिओ झाला आहे 👌
धन्यवाद दादा ❤❤
Asach pudhe ja . Best of luck 👍
Thankyou dada🙏🏻
👌 1 no.video bhau khup mehnat ghetos chimborya🦀 pakdayala aani video banvayala all the best 👍
Thankyou bhai♥️
आमच्या कडे म्हणजेच देवगड तालुक्यात त्याला लाख म्हणतात🤩🤩🥰 इतकी भारी आणि टेस्टी लागते ना कुर्लीच्या मास पेक्षा भारी 🤩🥰🥰 जाम मजा येते खायला wow bhava gavchi आठवण करून दिलीस रे both of you full support Bhai 🥰🔥🔥
Thankyou दादा असाच सपोर्ट राहूदे आजून भारी व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला 🙂
जबराट भावा... लय जबराट...
धन्यवाद दादा ♥️🙏
Very nice bro 24ta as vlog suprb
Thankyou 🙏🏻
Lahanpani aamchi school Samudra jawal hoti, Koli lok khadi madhali phale dokyat ghalaychi aani nantar aamhi ti khaycho....😊😊😜👌👌👌👌
Vdo bhari, Koli lok lay bhari
Thankyou tai🙏
Khup chaan dada👌👌...you are simply great
Thankyou tai🙏🏻
No1
Khup mast bhava avdla aplyala tuze vlog kay tari navin ast tuzya vlog madhe ya dada la nakki support kara ❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥✌🕉
Thankyou bhai♥️♥️
१ नंबर फुल राडा 🔥
धन्यवाद दादा 🙏
Very nice dadues 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Khup Chan bhai chimborichi popty jam bhari banolis maja Ali asal khayala
हो खूप मजा आली चिंबोरी खायला तू पण कधीतरी बनव ❤
Kdk dadus jaam bhari🌟🔥
Thankyou bhai🙏
काहीतरी वेगळे करण्याचा तुझा प्रयत्नला यश मिळतोय ,ऊतम 👍 असाच वेगवेगळे प्रयोग करताना,
पुर्ण पणे तयारीत , व सावधपणे , काळजी पूर्वक तु असावे, देवाने तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देवो.🙏
धन्यवाद दादा 🙏🏻
We are there to support you. 🙌 you are doing really well
Thankyou♥️
Ek num dadus
Thankyou ❤❤
सपोर्ट केला भाऊ तुला असाच पुढे जात राहा
Ho dada mi pan subscribe kela aahe gup Chan vidio aahe
Thankyou dada🙏🏻
तुझी बोलन्याची पध्दत खूप छान आहे भावा खूप मेहनत घेतोस तू 👍👍💙💗💖💎
धन्यवाद दादा असाच सपोर्ट राहूद्या तुमच्या बारक्या भावावरती 🙏🏻
Kadak keep going
Thankyou 🙏🏻
Bhai khup bhari video 👌👌👌
Thankyou Bhai ❤
Khup Chan bhava 🔥🔥❤️❤️
खूप छान व्हिडिओ ❤️❤️❤️
धन्यवाद ताई 🙏🏻
ekdam bhari video bhava
Thanks tai
जबरदस्त 👌👍
धन्यवाद राहुल दादा ❤❤
मजा करतो रे लयच भारी
धन्यवाद दादा 🙏🏻
Daring lagta r evdha tas rhavala tu bhai bhari has mi tujya vidoe nhemi bagto❤🔥keep it up love from jaskhar❤💥😍
❤❤❤
अश्विन तू खूप मेहनती आहेस रे! तुला नक्की यश मिळेल, साईबाबांचा आशीर्वाद तुला मिळेल
धन्यवाद tai🥰
Jabardast adventure
Thankyou 😊
एकच नंबर भावा😍
Thankyou tai🙏🏻
खूप छान वाटलं तुझा ब्लॉग बघून ...घरून मिठ.मसाला घेऊन गेला असता तर अधिक चांगले झाले असते
Thankyou tai🙏🙏
Ek number 😍❤️
Thankyou ❤🙏🏻
आणखी व्हिडिओ बनव मित्रा लगे रहो 👍🏻👍🏻
हो दादा आणखीन खूप अशा व्हिडीओ येणार आहेत पुढे बस दादा तुमचा सपोर्ट असाच राहूद्या ♥️🙏
खुप सुंदर दादा🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Thankyou Bhai
Loved your energy and advanture...
Good attempt for survival vlog👍
Thankyou dada🙏
Great salute 👍🏻
हो बरोबर आहे आम्ही हे खालेल आहे खूप छान असतं
अप्रतिम व्हिडिओ आहे
धन्यवाद दादा ❤
Bhawa full to marathi man vs wild adventure khup awdhla mala vichar karat hoto kadachit mi pan asto sobat khup dhmmal keli asti
Thankyou so much ❤❤🙏🏻
खूप सुंदर
धन्यवाद ताई 🙏
Kadak bhava ❤️💝✨
Mast video ❤❤❤❤
Mala pn yeala avdel challenge kryala. Next time mla pn yeychy
Nice Bhai khup Chan
🙏🏻🙏🏻
भारी आहे भाऊ
धन्यवाद dada🙏
Mast adventure .dhadsi aahes .pan plz khatana tondane aawaj karat jau nakos
Thankyou 😅❤🙏🏻
Mast ahe video
Punha as bghayala avdel
Thankyou ❤
Very nice ✌️
Kadak bhai
Thankyou 🙏🏻
Kharch dada tu khup great aahe 👌
Thankyou♥️
Nice khup mast
Thankyou ❤
खुप खुप छान व्हिडिओ दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊🤗
Thankyou रितेश दादा ❤
Video is excellent
Bhai aap ki video bohat achi hai. please Hindi mein bhi translation kijiye aapko respond Achcha Milega video ka 🙏🙌
Ha jarur bhai and Thankyou ❤🙏🏻
Kadkk bhai
Thankyou Bhai ❤
Aagryancha bryll gryll 👍 apratim 🙏🏻 aagri discoverivala
Thankyou tai🙏
भाई मी सोलापूर हुन बगतोय तुझे विडिओ छान बनवतो तू विडिओ...👌👍
धन्यवाद dada🙏
खाडी मध्ये पण राहण्याची हिम्मत लागते ते भावा तू आज सिद्ध करून दाखवली ते पण तू एकटे असताना
❤🙏🏻
True 😊
मस्त भावा chimborya साफ कश्या करावयाच्या याचा video कर ना
Ho nakki karen 🙏🏻
1no. Bro
Thankyou bro👌🏻
@@AshwinVlogs welcome nd keep it up khup यशस्वी हो