राम नवमी स्पेशल ! शिवाजी चव्हाण पाथर्डी कर जागरण गोंधळ
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
#karbharilaybhari #marathicomedy
अतिशय मंत्रमुग्ध करणारे, ऐकतच रहावे असे सादरीकरण .....❤🎉धन्यवाद....
❤
1च नंबर माऊली
लय भारी organ मास्टर
Ketee.supari....
1नंबर जागरन गोंधळ आहे
चव्हाण साहेब अप्रतिम गायन ,तुमच्या सवगड्याचा पिनू भाऊ चा ड्रेस बदली करा ,खूप ओव्हर अकटिंग होते पिनू भाऊ ची
पार्टी चा.मो.नं.टाका
मोबाईल नंबर पाठवा पार्टी चा