देवाची गाणी । जुगलबंदी । Waghya Murali Khandoba Jagran । वाघ्या मुरळी खंडोबा जागरण | 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 121

  • @atulbarke9248
    @atulbarke9248 2 роки тому +8

    आपलं कुलदैवत आहे तमाशा नाही चुकतय

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 Рік тому +17

    कला हेच जिवन आहे
    दैवशाला ताई सुपर

  • @jivhalafilmschandrakantlondhe
    @jivhalafilmschandrakantlondhe 2 роки тому +6

    खूपच अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम असा अभिनय बाबा तुमचा झालाय अक्षरशा डोळ्यांमधून खूप खूप खूप पाणीखुपच अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम असा अभिनय बाबा तुमचा झालाय अक्षरशा डोळ्यांमधून खूप खूप खूप पाणी वाहिले तुमची नात प्रज्ञा लोंढे तुमची सुन वंदना लोंढेव मि हमसून हमसून रडत होतो

  • @NamdevDubukwad
    @NamdevDubukwad 10 місяців тому

    वा आमच्या जिल्ह्याच्या वाघे धन्यवाद

  • @gavhane8423
    @gavhane8423 2 роки тому +8

    कला हेच जीवन आहे 👌👌👌👌👌

  • @ramdaskade518
    @ramdaskade518 Рік тому +2

    वा रे छान

  • @bandugpawar7720
    @bandugpawar7720 2 роки тому +37

    बाईने तमाशा चालू केला जागरण गोंधळाचा धन्य ती माऊली

  • @manoharthore3212
    @manoharthore3212 2 роки тому +8

    गायनं एकच नंबर ताई

  • @tulshirammandawade6828
    @tulshirammandawade6828 Рік тому +3

    काय आवाज आहे बाबाचा एकच नंबर

  • @govindgadhave2166
    @govindgadhave2166 4 місяці тому +2

    टिंगल केल्याशिवाय सिंगल पाजत नाही गोष्ट खरी आहे पण कार्यक्रम खंडोबा देवाचा आहे तमाशा नाही

  • @rajaramshinde6384
    @rajaramshinde6384 2 роки тому +3

    गायन आणि दोन्हीही वाघेचा नाच डान्स खुपच आवडला राव

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 6 місяців тому +1

    वा वा क्य बात है धन्यवाद भाऊ

  • @pareshwargosavi8487
    @pareshwargosavi8487 2 роки тому +7

    Ekacha No -Dada Jaimalhar🙏👌

  • @baludarade780
    @baludarade780 2 роки тому +4

    मस्त

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    मस्तच वा छान सुंदर आविष्कार मस्त 💐💐

  • @टिल्लूपिल्लू

    लोक ऐकायला असतात चांगला कारेक्र म चांगला करत जा राव गाण म्हणताना पूर्ण म्हणत जा चांगलं वाटलं ऐकायला

  • @vijayshelke5667
    @vijayshelke5667 2 роки тому +3

    👌👌🙏👌👌

  • @samadhankakad231
    @samadhankakad231 11 місяців тому

    जागरण गोंधळ आहे की तमाशा

  • @DipakHajare-l5v
    @DipakHajare-l5v 5 місяців тому

    वादक no. 1 ahet सगळे.

  • @ArjunSose-tz1bl
    @ArjunSose-tz1bl 9 місяців тому

    जय मल्हार

    • @dipaksatkar
      @dipaksatkar 8 місяців тому

      😮😮 10:49 😮😅😊😊

  • @nrrayate6264
    @nrrayate6264 2 роки тому +2

    जय मल्हार छान

    • @dawlekarshivaji102
      @dawlekarshivaji102 2 роки тому

      बळी महाराज मनपूर्वक अभिनंदन,
      कार्यक्रम सादर करीत असतांना तुमचे जे महान डान्सर आहेत त्याचा गाढव डान्स बंद करा, त्याने कार्यक्रम बेकार होतोय

    • @devidasshirsat2561
      @devidasshirsat2561 2 роки тому

      नाचणारे दोघांना बाजूला करा

    • @devidasshirsat2561
      @devidasshirsat2561 2 роки тому

      गोंधळेकर तमाशा आहे बंद करा

  • @बालाजीसांगवेसाळेगावकर

    तुमचं कायतरी चुक तर थोड सुधारणा करून देणे तरी पण खूप छान 👌👌👌👌👌

    • @dilipbhaganagare5149
      @dilipbhaganagare5149 2 роки тому

      त्या च चालिवर पूर्ण गित केल्यास १००/माकृ मीळतिल माहाराज पुर्ण आवडतो

  • @vithalpchintakute7907
    @vithalpchintakute7907 2 роки тому +1

    खुप छान जय मल्हार

  • @SunilPawar-kx4xv
    @SunilPawar-kx4xv 9 місяців тому

    त्यानाही हे गान व आवाज छान ❤वाटला ते लाईक करा👍👍❤😁

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 2 роки тому +4

    ओरीजनल मुराळी नाहीत ही आरकेस्टात जाय गाणे म्हणायला जागरनाचा बंट्याबोळ केला तुम्ही राव🙏🙏जय मल्हार 🙏🙏

  • @machindragondale458
    @machindragondale458 2 роки тому

    अरे तमाशा लावला राव

  • @lpachpol1990
    @lpachpol1990 Рік тому +1

    बाबा गान छान गाता

  • @GajananShinde-b5n
    @GajananShinde-b5n 11 місяців тому +1

    गायन चांगला आहे पण गोंधळ जास्त आहे

  • @shindeamit4922
    @shindeamit4922 2 роки тому +4

    Super

  • @DNV695
    @DNV695 2 роки тому +2

    Mast karmanuk

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 2 роки тому +1

    छानच 🚩

  • @amolchavan9239
    @amolchavan9239 7 місяців тому

    तमाशा

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 2 роки тому +2

    मा सर्व वाघे व गायीका योग्य आवाजात गित गात आहेत परंतु मध्येच ते दोन व्यक्ती महीला गायीकेच्या समोर येत आहेत
    त्यांना मागे राहून झिल धरायला सांगा

  • @gajanankharat370
    @gajanankharat370 2 роки тому +3

    खूप सुंदर आवाज ताई

  • @shivajichaudhari4730
    @shivajichaudhari4730 8 місяців тому

    Jay malhar

  • @ashadangre293
    @ashadangre293 2 роки тому +1

    दोघ गायण करतात छान आणि तीघ कीतीमस्ती करतात

  • @rajaramshinde6384
    @rajaramshinde6384 2 роки тому +2

    संगीत व गायन डान्स खुपच छान जय मल्हार

  • @dattujadhav57
    @dattujadhav57 2 роки тому +2

    जूनी आठवणी फार भारी आयकायल वाटते

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 2 роки тому +7

    बळीराम बुवा - संचाचे अभिनंदन दैवशाला
    ताई गोड गातात पण कथा लावायला हवी
    💐💐💐💐

  • @tanaji_kharat_angar
    @tanaji_kharat_angar Рік тому

    पुर्ण पने तमाशा आहे हा तुम्ही तमाशाचा फड काढारे देवाच्या नावावर हे आसले धंधे करता का

  • @chandrakantkedare2842
    @chandrakantkedare2842 2 роки тому +2

    छान

  • @कलाहेचजीवन-घ5च

    Chan

  • @mayurgamingff8349
    @mayurgamingff8349 2 роки тому

    Time pass.....

  • @Gumanar
    @Gumanar 2 роки тому +2

    कमेंट वाचुन कार्यक्रम करा

  • @SleepyMountainRailway-ti2ty

    तिघे जन वेडे आहे का

  • @nandkishrsonar
    @nandkishrsonar Рік тому

    ज जागरण गोंधळ हे धार्मिक विधी आहे यामध्ये असे गाणे शोभत नाही आपण आपण खरंच वाघे मंडळ वाघे मंडळ असेल देवाचे गाणे सुंदर आवाजात म्हटले तर बरे होईल असे तमाशातल्य गाण्या वाणी म्हणू नये

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 Рік тому +2

    दोन वाघ्याला सांभाळा नुसता तमाशा चालू केला

  • @tukaramkaware2810
    @tukaramkaware2810 2 роки тому +19

    खूप खूप छान आवाज ताई 👌👌👌👍👍👍🙏🙏

  • @shankarjadhavjaymalhar7336
    @shankarjadhavjaymalhar7336 Рік тому +1

    गाणं पूर्ण टाका

  • @DipakHajare-l5v
    @DipakHajare-l5v 5 місяців тому

    माकडाचा खेळ आहे, वाघे तर same नाच्या सारखे आहेत.... 😂😂😂

  • @sakharidatir9827
    @sakharidatir9827 Рік тому +1

    😢😢😢😢

  • @sadashivsalunke4848
    @sadashivsalunke4848 2 роки тому

    Lai bhari

  • @बाबाजीकांदळकर

    ताई तुम्ही तमशा चालू करा आता

    • @sambhaji4831
      @sambhaji4831 2 роки тому

      बरोबर

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 2 роки тому

      हे.जागरान.नाही.हा.तमाशाच.वाटतो.गाण.तरी.पुरण.नाही.

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 2 роки тому +1

    अप्रतिम आहेत आवाज

  • @vithalgande1599
    @vithalgande1599 Рік тому

    आर्केस्ट्रा ठेवायचं ना कशाला जागरण गोंधळ नाव देतात

    • @devidasx1627
      @devidasx1627 Рік тому

      कोण रे तुकाय शब्द वापरतोस आपली विचार धारा बदल अदोगर मला रिप्लाय करू नको तु कोण म्हणुन
      मी देवा भाऊ घंटे
      संभाजी ब्रिगेड विधानसभाध्यक्ष तथा जिल्हाऊपअधयक्ष लातुर मो नंबर
      9011430041 फोन करू शकतोस

  • @ramdaskshirsagar5004
    @ramdaskshirsagar5004 Рік тому

    वाघ्या नुसता पळतोय एका जागेवर बसून रहा नाचता येईना अंगण वाकडे करू नका

  • @nandkishrsonar
    @nandkishrsonar Рік тому

    वाघे मंडळी यांना विनंती आहे की आपण मल्हारी मार्तंडाचे जागरण गोंधळ करीत आहोत आर्केस्ट्रा नाही तरी मल्हार मार्तंडाचे गाणे चित्रपटाच्या चालीवर म्हणे व गायन हे बरोबर नाही आपण फार चांगले गायक आहात तरी आपणास मल्हार भक्ताची विनंती आहे की आपण मल्हारी मार्तंडाचे कार्यक्रम करताना योग्य ते बदल करून घेण्यात यावा अशी आपणास विनंती वजा ताकिद देण्यात येते आहे

  • @dattusangleofficial.5634
    @dattusangleofficial.5634 2 роки тому +2

    Puran gane taka

  • @sambhajisalunke204
    @sambhajisalunke204 Рік тому +2

    नको तेच गोंधळ घालतात कार्यक्रम चांगला आहे

  • @namdevsonavane9386
    @namdevsonavane9386 2 роки тому +1

    खंडोबाच्या गाण्यात जुगलबंदी करायला हवी तमाशातील नाही

  • @UddhavPole
    @UddhavPole Рік тому

    या.

  • @somnathyenare3850
    @somnathyenare3850 Рік тому

    मुरृ ळी नाचवा

  • @mangeshkokate2653
    @mangeshkokate2653 2 роки тому +1

    गाण्यांचा पार बट्ट्याबोळ केला यांनी कशाला दीली सुपारी काय ती मुरळी काय ते डान्सर सगळं ओके मध्ये आहे

  • @sudhakararvel7028
    @sudhakararvel7028 2 роки тому

    मुरूळी नववारीत असली पाहिजे!पारंपारिक पाहिजे.शाहीर/कवी,गायकी बेस्ट!सोन्गाडे व डान्सर अतिशयोक्ती करताना दिसत नाहीत का?.ताल,सुर ठेका चांगलच आहे पण वेशभूषा सुधारण्याचा प्रयत्न कधी करणार?पॅण्ट? वाट्याला शोभते नाही हो अशा गोष्टी लक्षात घेऊन आपली पार्टी नक्कीच मोठे यश संपादित करील धन्यवाद!आपला हितचिकः शाहीर सुधाकर आरवेल .अँड पार्टी ठाणे .

    • @devidasx1627
      @devidasx1627 Рік тому

      अगदी बरोबर शाहीर

  • @nandkishorsonar826
    @nandkishorsonar826 2 роки тому +1

    जागरण गोंधळ हा देवाचा असतो परंतु आपण हा सारा धांगडधिंगा घालून मल्हार मार्तंडाची हेटाळणी करु नये अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @satishdeshpande6713
    @satishdeshpande6713 2 роки тому

    आपण कूठले आहात देवाचे गाणे चित्रपट चालीवर चुकीचे आहे

  • @टिल्लूपिल्लू

    जागरण गोंधळ आहे का तमाशा आहे तेच समजत नाही ,,,,

  • @SleepyMountainRailway-ti2ty

    जागरण आहे का तमाशा वेडे कुठले

  • @omthoke3694
    @omthoke3694 2 роки тому

    T he

  • @तुकाभाऊ
    @तुकाभाऊ 2 роки тому +2

    आवाज खुप छान पण देवाच्या कार्यक्रमात चित्रपट गीते व लावणार्या म्हणने हे बरे नाही. देवाचा कोप सांगुन येनार नाही

  • @rohidaskoymhale5172
    @rohidaskoymhale5172 2 роки тому +9

    तीन सोगडयामुळे कार्यक्रम फेल आहे कारण हा तमाशा नाही ये

  • @AnkushJadhav-ue6fp
    @AnkushJadhav-ue6fp 5 місяців тому

    हे जागरण गोंधळ नाही वाटत तमाशा वाटतो आसं करून तुमची किंमत कमी होते वाघ्या चांगल्या चाली म्हणतोय पण बाईंनी नाश केला कार्यक्रमाचा

  • @kajaljadhav2261
    @kajaljadhav2261 2 роки тому +2

    नांदेडकर मजा नाही आली जागरण आहे हे समजून घया कला चांगली आहे पण पिचरची गाणी नको जागरण आहे हे कस समजत नाही

  • @pradipchavan2280
    @pradipchavan2280 2 роки тому +1

    Tumala laja vattatka jara Nalyuk Mancey tumi kagarn Hahika ourkesTa salnu

  • @devidasmedge8839
    @devidasmedge8839 2 роки тому +1

    Jagaran ahe ki tamasha

  • @dipaktate920
    @dipaktate920 2 роки тому

    Tg

  • @vithalgande1599
    @vithalgande1599 Рік тому

    एक नंबर बोगस कार्यक्रम आहे हा

  • @vijayshinde4585
    @vijayshinde4585 5 місяців тому

    पैशासाठी काहीपन करु नका जागरण फक्त देवाचं करा नाहीतर बंद करा

  • @bhagawanbargaje1465
    @bhagawanbargaje1465 2 роки тому

    6g

  • @अर्जुनगंगारामबावकरबाचकर

    ‌ , त्र

    • @buntychavan5242
      @buntychavan5242 2 роки тому

      महाराज तमाशा नाही जागरण आहे देवाचे

    • @nadarepatil2909
      @nadarepatil2909 2 роки тому

      वाघोबा हे कुठला जागरण .चा कार्यक्रम आणला तुम्ही.
      करता येत असेल तर चांगलं करा.
      तमाशा सारखे कार्यक्रम . करू नका

    • @nadarepatil2909
      @nadarepatil2909 2 роки тому

      खंडोबाचे.जागरण करा काय तमाशा लावला

  • @Gautamshengal-k7g
    @Gautamshengal-k7g Рік тому

    अकल कमी पगार वाढ

  • @bharatrenuse7541
    @bharatrenuse7541 2 роки тому

    Ha faltupana ahe
    Jagran ghonhal nahi

  • @chandrakantmahajan4239
    @chandrakantmahajan4239 2 роки тому

    Galat hai