प्रशासनाचा प्रदिर्घ अनुभव व सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाला मेहकर मतदारसंघातील जनता 100% निवडून देणार आहे ! शेतकरी, गोरगरीब,कामगार,सर्व जनतेने व विशेषतः आंबेडकरी समाजाने आपले भान ठेवून सिध्दार्थ खरात साहेबांना निवडून द्यावे! जय शिवराय!जयभीम🚩
खूप हुशार आणि अभ्यासू अधिकारी आहेत त्यामुळे ते मतदार संघातील सर्व प्रश्न मार्गी लावतील आमदार झाल्यावर अशा व्यक्तिमत्त्वाचे आमदार म्हणून गरज आहे प्रत्येक मतदारसंघात
Abhinandan rajkanashiva pragati nahi,sawatachi,समाजाची नाही.आपण समाजाचे काही तरी देणं लागतो.शिका,शिक्षण घेऊन sangtita या या आपल्या न्याय हक्कासाठी ladle पाहिजे
मनापासून खूप खूप शुभेच्छा साहेब जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मेहकरच्या आमदारानी 20 वर्ष SC पदावर सत्या भोगली आनी बौद्ध लोकांनाच शिवीगाल केली आहे ्म्हनून आता बौद्ध लोकांनी विचार करून मतदान करावे
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤
OSD आणि PS म्हणून कामकाज करताना एवढे पारदर्शक निष्कलंक राहिला असलात तर अभिनंदन.... अजून काही सेवानिवृत्त अधिकारी असतिल तर त्यांना सोबत घ्या..
प्रशासनाचा प्रदिर्घ अनुभव व सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाला मेहकर मतदारसंघातील जनता 100% निवडून देणार आहे !
शेतकरी, गोरगरीब,कामगार,सर्व जनतेने व विशेषतः आंबेडकरी समाजाने आपले भान ठेवून सिध्दार्थ खरात साहेबांना निवडून द्यावे! जय शिवराय!जयभीम🚩
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणारच
🍌
खूप हुशार आणि अभ्यासू अधिकारी आहेत त्यामुळे ते मतदार संघातील सर्व प्रश्न मार्गी लावतील आमदार झाल्यावर अशा व्यक्तिमत्त्वाचे आमदार म्हणून गरज आहे प्रत्येक मतदारसंघात
Go ahead.. जय महाराष्ट्र...🚩
All the best Kharat Saheb.
We all Friends are wishing you very very success in your new Social and political field.
Aamdar honar 100%
Vijayi honar🌹🌹🌹🌹👌👌👌
फिक्स आमदार🚩🚩🔥
Kharat Saheb,
Go ahead we all are with you
वंचितची मते खाण्यासाठी उभा केला आहे यांना दुसर काही नाही
Vijayi honar🌹🌹🌹🌹
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤❤❤
Hardik shubhecha
जय महाराष्ट्र साहेब
सिध्दु पाजी चा गेम होणार 💯💥
Vijay Honar
विजयी होणार..
Best of luck sir
Good saheb 💐💐
Only vot for vba
राजकारणात का आले.... काळा पैसा सफेद करा
Abhinandan rajkanashiva pragati nahi,sawatachi,समाजाची नाही.आपण समाजाचे काही तरी देणं लागतो.शिका,शिक्षण घेऊन sangtita या या आपल्या न्याय हक्कासाठी ladle पाहिजे
भाव कसे वाढवणार
कशाला रे बाबा राजकारणात आलास
गृहसचिव नाही, सहसचिव
काही खरे नाही
चांगले पैसे जमवले असतील, आता इकडे काही भेटत का बघावं😂😂
Chup be pagal , thoda study karun bolat ja zhyata😂😂
काही नाही.
Deposit japt Honar
Pan yet nai ha kharat