वाह! फारच छान! तुमचे सर्वच व्हिडिओज् अत्यंत उत्तम, उपयुक्त आणि विविध फूड जॉइंटस् ची इत्यंभूत माहिती देणारे असतात! पुण्याला आलो की इथली पुरणपोळी नक्की ट्राय करणार! Keep it up! And also all the very best! तसेच लवकरच तुमचे 1000 subscribers पूर्ण होवोत ही आई तुळजाभवानी चरणी मनापासून प्रार्थना! Miles to Go!
वा छान.. नक्कीच जाणार. 👌👍
will try it
नक्की करा 😊
अमृताजी असेच छान व्हिडिओस..
पोस्ट करा...
🙏
नक्कीच असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद 🙏🏻
वाह! फारच छान! तुमचे सर्वच व्हिडिओज् अत्यंत उत्तम, उपयुक्त आणि विविध फूड जॉइंटस् ची इत्यंभूत माहिती देणारे असतात! पुण्याला आलो की इथली पुरणपोळी नक्की ट्राय करणार! Keep it up! And also all the very best! तसेच लवकरच तुमचे 1000 subscribers पूर्ण होवोत ही आई तुळजाभवानी चरणी मनापासून प्रार्थना! Miles to Go!
धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या 🙏🏻
दीदी बऱ्याच दिवसांनी video आला तुझ्या नवीन joint चां video ही टाक ते ही बघायला आवडेल
हो नक्की टाकेन.. थँक्स...
@@foodieamruta Anyway कुठे आहे तुझ joint नाव काय आहे , address टाक म्हणजे try करता येईल
नक्की नाना पेठ की नारायण पेठ ?
नारायण पेठ चुकून नाना पेठ म्हणून गेलेय मी...
नारायण पेठेत आहे
ho chukun zalay 😊