foodie amruta
foodie amruta
  • 56
  • 105 760
सातारा कंदी पेढा।कंदी पेढा रेसिपी।सुमुख तुळजाराम मोदी पेढेवाले।सातारा कंदीपेढा ऑथेंटिक शॉप
आज मी आले साताऱ्यामध्ये जिथे मी सगळ्यात स्पेशल साताऱ्याचा पदार्थ म्हणजे कंदी पेढा जो फक्त साताऱ्यामध्येच ऑथेंटिक मिळतो साताऱ्यात गेल्यानंतर मी तिथं फिरले पण साताऱ्यामध्ये इतर ठिकाणी एक्सप्लोर केले नाहीत कारण माझ्या डोक्यात हेच होतं की साताऱ्यात गेल्यानंतर कंदीपेडा पहिल्यांदा खावा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी तर नेक्स्ट ज्यावेळेस मी जाईन साताऱ्याला त्यावेळेस मी बाकीचे फूड ही तिथे एक्सप्लोर करीन मी साताऱ्यामध्ये तिथल्या राजवाड्यापाशी आहे आणि सुमुख या मोदी यांच्या शॉप मध्ये आहे तर तुम्ही जर ऑथेंटिक साताऱ्याचा कंदी पेढा खाण्यासाठी इच्छुक आहात तर नक्की साताऱ्याला आल्यानंतर या शॉप ला भेट द्या त्यांचे हे शॉप ही त्यांची चौथी पिढी चालवते आणि इंग्रजांच्या काळापासून त्यांचे हे दुकान चालू आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला साताऱ्याचा कंदीपेढा खायचा असेल आणि इतर ही स्वीट्स वगैरे खायचे असतील तर तुम्ही साताऱ्यातल्या या शॉप ला नक्की भेट द्या
पत्ता
सुमुख तुळजाराम मोदी पेढेवाले
सदाशिव पेठ, मोती चौक,
सातारा,
महाराष्ट्र 415002
tags
satara kandi pedha
satara kandi pedha recipe
satara kanda lasun masala recipe
satara kanda market
satara kandi pedha shop
satara kandi pedha history in marathi
satara kanda
satara kandi pedha price
satara kande pohe
satara kandi pedha bhadipa
Music:Got Me
Musician:FL-China xq
Переглядів: 310

Відео

घी इडली।पोड्डी इडली।मसाला डोसा।रेसीपी साऊथ इंडियन।गुरुजी इडली। पुणे जिथे साउथ इंडियन फूड ही नाही उणे
Переглядів 31421 день тому
एका छोट्या फूड ट्रक पासून सुरुवात करून ज्यांनी घी पोड्डी इडली आणि घी पोड्डी डोसा हे पुण्यामध्ये फेमस करून दिलं तीच ही गुरुजी इडली ज्यांना दर्जेदार साउथ इंडियन फूड, उत्तम वातावरण आणि लक्षवेधी सेवा आवडते त्यांच्यासाठी पुण्यातील गुरुजी इडली हे एक आवश्यक ठिकाण आहे. त्याच्या चवदार मेनूसह, त्यांची सेवा ग्राहकांच्या समाधानासाठी समर्पित आहे, गुरुजी इडली एक अविस्मरणीय चवीचा अनुभव देते जी ऑथेंटिक साउथ इं...
आईच्या हातचा स्वयंपाक। mom's रेसीपी। आईची मसाला रेसीपी। सरप्राईज व्हिडिओ।
Переглядів 10828 днів тому
तर मंडळी आज मी कुठे बाहेर गेली नाहीये आज मी माझ्या आईच्या जेवणाची चव तुम्हाला कशी आहे ते सांगितलं आहे एक वेगळा व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ मी टाकला आणि मी याच्यानंतर दुसरा व्हिडिओ गुरुजी इडली वर येईल तर त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे शिवाय एक सरप्राईज व्हिडिओ ही लवकरच येत आहे stay tuned आणि माझे सगळे व्हिडिओ असेच पाहत रहा मला असाच सपोर्ट द्या धन्यवाद
दिवाळी फराळ मिळतात कुठे?लाडू चिवडा चकली फराळाच्या रेसीपीचे पदार्थ।दिवाळी आली दमदार खायला चविष्ट फराळ
Переглядів 2,2 тис.2 місяці тому
फराळ चमचमीत दिवाळीचा...खमंग खुसखुशीत पदार्थाचा...गोड तिखट रुचकर चावीचा... लुटूयात सागर आनंदाचा... तर मंडळी आज आम्ही आलोय रुची संगम फूड्स धायरी येथे आणि यांचा इथं दिवाळीच्या फराळाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जे ते गेल्या आठ वर्षांपासून चालवत आहेत पूर्ण पुण्यामध्ये त्यांचं होलसेल आणि रिटेल अशा घरांमध्ये ते हे दिवाळीचे पदार्थ विकतात आणि पुण्याच्या बाहेरही थोड्या प्रमाणात ते हे पदार्थ विकतात हे मॅन...
नॅशनल आणि इंटरनॅशनल रेसीपी एकाच छताखाली।अँमनोरा मॉल। शॉपिंग फूड आणि इंटरटेनमेंट चे एकमेव ठिकाण।
Переглядів 502 місяці тому
अमनोरा मॉल हे पुण्यातील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलपैकी एक आहे. दिवसभराचे डेस्टिनेशन म्हणून कल्पना केलेले, हे पुण्याचे प्रीमियम फॅशन, फूड आणि एंटरटेनमेंट (FFE) राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड या रिअल इस्टेट फर्मने विकसित केलेला हा प्रकल्प 1.2 दशलक्ष चौरस फूट जागेत पसरलेला आहे. न्यूझीलंडस्थित अग्रगण्य आर्किटेक्चर फर्म वॉकर आर्किटेक्टद्वारे डिझाइन केलेले, मॉल पाश्चात्य आणि भारती...
पुरणपोळीघर।वेगवेगळ्या पुरणपोळीची रेसिपी।इथं मिळतात 24 प्रकारच्या पुरणपोळ्या।बस आते जाओ खाते जाओ।
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
आज आहे घटस्थापना आणि घटस्थापनेला मी आलेली आहे पुरणपोळीघर जे नाना पेठत त्यांचा आउटलेट आहे तिथं पुरणपोळी खायला तर पुरणपोळीघर येथे. पुरणपोळीघर हे 2019 पासून नाना पेठेत आहे 24 प्रकारच्या वेगवेगळ्या पुरणपोळ्या ते बनवतात आणि सर्व ग्राहकांना पुरवतात शिवाय त्यांच्या इथं स्नॅक्सचेही बरेच पदार्थ मिळतात तर तुम्हाला जर पुरणपोळी खायची इच्छा असेल तर तुम्ही इथे नक्की जा मी तिथे तीन प्रकारच्या पुरणपोळ्या ट्राय...
चिकन बिर्याणी पलंगे बिर्याणी रेसीपी। चिकन तंदुरी रेसीपी। एकदम फक्कड चिकन लेग पीस। नॉनवेज स्पेशल।
Переглядів 1,4 тис.4 місяці тому
आज मी आलेले आहे पलंगे बिर्याणी डीपी रोड मी आलेले आहे त्यांची फेमस चिकन बिर्याणी खायला चिकन बिर्याणी शिवाय मटण बिर्याणी मिळते आणि व्हेज मध्ये ही त्यांचा मेन्यू आहे पलंगे बिर्याणी डीपी रोडवर दोन वर्ष सुरू होऊन झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये चिकन बिर्याणी मटन बिर्याणी आणि इतर नॉनव्हेज पदार्थ मिळतात शिवाय व्हेजिटेरियन पदार्थाचेही इथे चॉईसेस आहेत तर एकदा नक्की ट्राय करा पलंगे बिर्याणी पत्ता पलंगे बि...
मिसळ पाव रेसीपी ती ही सात्विक। अनलिमिटेड दम मिसळ पाव अनलिमिटेड मिसळ पाव।आते जाओ दम मिसळपाव खाते जाओ।
Переглядів 4,2 тис.6 місяців тому
आज आम्ही आलोय नऱ्हे मध्ये इथली सात्विक मिसळ पाव खाण्यासाठी सात्विक मिसळ यांची ही दुसरी शाखा आहे. पहिली शाखा कोथरूडमध्ये आहे. सात्विक मिसळ पाव यांचे दम मिसळपाव आणि साधी मिसळपाव या दोन्हीही अनलिमिटेड आहे. त्यांची मिसळपाव रेसिपी ही वेगळी आहे. मराठी मिसळपाव सोपी पद्धत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दही सोडून इतर सगळ्या गोष्टी अनलिमिटेड मिळतात मी आधीच्या व्हिडिओमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणचे मिसळ पाव चा व्ह...
अलिबाग फूड ट्रक। fusion recipe ची भरमार।बिर्याणी रोल्स wrap बर्गर रेसीपी खास
Переглядів 2,2 тис.7 місяців тому
आज आम्ही आलोय अलिबाग मध्ये तिथल्या एका फूड ट्रकला भेट द्यायला तसं बघायला गेलं तर फूड ट्रक ही कन्सेप्ट पाचशे मात्र देशांमध्ये खूप जास्ती बघायला मिळते पण आजकाल भारतामध्ये ही फूड ट्रक सर्वत्र पाहायला मिळतात तसाच फूड ट्रक अलिबाग मध्ये मी बघितला आणि त्याचा रिव्ह्यू मी केला तिथलं फूड अमेझिंग होतं चिजी पोटॅटो रोल आणि ड्रमस्टिक बिर्याणी मी तिथे खाल्ली आणि दोन्हीची चव खूप छान होती ऍक्च्युली मी तिथं पॅक ...
chicken momos। चायनीज, pizza, पास्ता, sandwiches आणि बरचं काही एकदा ट्राय नक्की करा।
Переглядів 1518 місяців тому
आज मी आलेय ज्ञान प्रबोधनी च्या समोर सदाशिव पेठ मध्ये क्रेझी मोमोज मध्ये गेले ही ज्ञान प्रबोधिनी पसली खाऊ गल्ली आहेत इथं प्रत्येक प्रकारचे मोमोज तुम्हाला खायला मिळतील खरंतर यांच्या momos ची रेसिपी वेगळी आहे चाट कॉर्नर असेल किंवा मग तिथं momos असतील पिझ्झा असेल कुठल्याही प्रकारचा डोसा असेल साउथ इंडियन पदार्थ असतील तर असं सगळं तिथं मिळतं पण तिथे कॅफे ज्याचं नाव आहे क्रेझी मोमोज तर मी तिथले momos र...
सुरमई फ्राय थाळी।कोकणचं seafood तंदुरी prawn। हॉटेल सन्मान अलिबाग।एकच नंबर फिश फ्राय
Переглядів 1,2 тис.8 місяців тому
आज आम्ही गेलो होतो अलिबाग मध्ये हॉटेल सन्मान मध्ये हॉटेल सन्मान अलिबाग मध्ये 1981 पासून आपली सेवा पुरवत आहेत तिथे कोकणी पद्धतीच्या सर्व पदार्थ मिळतात हॉटेल सन्मान हे सी फुड साठी खूप प्रसिद्ध आहे ईथे तुम्हाला फिश च्या अनेक रेसीपी खायला मिळतील. शिवाय इकडे गोव्यातील खाद्यपदार्थ मिळतात हॉटेल सन्मान चे संस्थापक कैलासवासी श्री दिनकर गायतोंडे यांनी अलिबागमध्ये 1981 ला सुरुवात केली अलिबाग सह गोव्याची स...
शिर्के गुळाचा चहा। गुळाच्या चहाची रेसीपी।अलिबाग स्पेशल। हेल्थ भी टेस्ट भी। चहाची वेळ झाली..
Переглядів 2,1 тис.9 місяців тому
आज मी आली आहे शिर्के गुळाचा चहा अलिबाग मध्ये एका इंजिनियर ने चालू केलेलं हे चहाचं शॉप आहे खरंतर अलिबाग मध्ये खूप सारे अशी ठिकाणे आहेत की जिथे मी विझिट केली व्हिडिओ मी बनवले नाही म्हणून जे मला खूप छान वाटले मी त्यांचा रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न केला अलिबागची ट्रिप छान होती आणि आय विश की मी पुन्हा तिथे जाईल पण खूप छान एक्सपीरियंस होता टेस्ट काहीतरी वेगळीच होती मी त्यांना रेसिपी विचारली तर ती खूप व...
लोणच पापड रेसीपी कुठली? कोकणातली कोकणी पदार्थाचा बाजार। आते जाओ लेते जाओ। स्वस्तात मस्त.
Переглядів 1,8 тис.9 місяців тому
आज आम्ही आलोय नागाव मध्ये अलिबाग हून नागावला जाताना रस्त्यावर आम्हाला काहीतरी मिळालं आणि तुम्हाला सांगते कोकणात तुम्ही कुठेही जा तुम्हाला तिकडे कोकण फूड बाजार नक्की भेटेल असे जागोजागी वेगवेगळ्या तऱ्हेचे पदार्थ असतात ते करून ठेवलेले सुकवून ठेवलेले असतात ते तुम्ही रेडी टू कुक असा. तुम्ही तळून किंवा लोणची पापड या टाईप मध्ये ते सगळे पदार्थ असतात आणि ते पदार्थ तुम्हाला एकाच छताखाली मिळतात आणि असं मी...
अलिबागची मिसळपाव।मल्हार ।एकबार खाओगे तो बार बार आओगे।फेमस मिसळपाव रेसिपी। एकदम झकास.
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
आम्ही आज अलिबाग मध्ये मल्हार मिसळ पाव खायला गेलो होतो मल्हार मिसळ पाव ही बायपास रोडला अलिबाग मध्ये आहे मेन रोडला मल्हार मिसळ पाव हॉटेल असल्यामुळे तिथे जाणे आणि सोपा आहे कोकणातलं फूड कल्चर हे पूर्ण वेगळं आहे कोकणामध्ये गेल्यानंतर जास्त लोक सी फूड जास्त खाणं प्रेफर करतात पण जर एखादा व्हेजिटेरियन असेल तर त्याला कोकणमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या फूड कुठे मिळेल हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय याच...
केळ्याचा डोसा।कोकणातील फूड कल्चर रेसीपी।नवीन रेसिपी। अलीबाग मधलं प्युअर वेज हॉटेल.
Переглядів 3,3 тис.10 місяців тому
केळ्याचा डोसा।कोकणातील फूड कल्चर रेसीपी।नवीन रेसिपी। अलीबाग मधलं प्युअर वेज हॉटेल.
इंटरवल भेळ हाऊस।पुण्याची पहिली भेळ। यहां की भेल नहीं खाया तो क्या खाया। ओरिजनल रिव्यू।आओ चाट खाए.
Переглядів 10 тис.10 місяців тому
इंटरवल भेळ हाऊस।पुण्याची पहिली भेळ। यहां की भेल नहीं खाया तो क्या खाया। ओरिजनल रिव्यू।आओ चाट खाए.
पुण्याची पहिली दाबेली।चवीची 33 वर्ष। 365 दिवस दुकान चालू। एकदा नक्की जाऊन टेस्ट करा.
Переглядів 4,7 тис.10 місяців тому
पुण्याची पहिली दाबेली।चवीची 33 वर्ष। 365 दिवस दुकान चालू। एकदा नक्की जाऊन टेस्ट करा.
सॉरी...नवीन वीडियो लवकरच येईल।नवीन lifestyle चैनल ची सुरुवात।मी वीडियो साठी कोणता Mic वापरते
Переглядів 7410 місяців тому
सॉरी...नवीन वीडियो लवकरच येईल।नवीन lifestyle चैनल ची सुरुवात।मी वीडियो साठी कोणता Mic वापरते
वैशाली भेळ।Reel's बघून गेले आणि हे झालं। खरा अनुभव। माझ्यासाठी चव महत्त्वाची आहे।
Переглядів 1,8 тис.11 місяців тому
वैशाली भेळ।Reel's बघून गेले आणि हे झालं। खरा अनुभव। माझ्यासाठी चव महत्त्वाची आहे।
हॉटेल आराम।वडापाव आणि मराठी डिश मिळणारं मुंबईतलं हॉटेल।साधी थाळी, उपवासाची थाळी पण आहे।चला मुंबईला
Переглядів 1,2 тис.11 місяців тому
हॉटेल आराम।वडापाव आणि मराठी डिश मिळणारं मुंबईतलं हॉटेल।साधी थाळी, उपवासाची थाळी पण आहे।चला मुंबईला
साऊथ इंडियन खाना पुण्याच्या FC रोड वर।आपली मुलं वापस पाठवा आमची पोड्डी इडली मैसूर मसाला डोसा खायला।
Переглядів 3,1 тис.11 місяців тому
साऊथ इंडियन खाना पुण्याच्या FC रोड वर।आपली मुलं वापस पाठवा आमची पोड्डी इडली मैसूर मसाला डोसा खायला।
कॅफे Goodluck। इराणी चहा आणि बन मस्का।पुण्याचं पहिल इराणी कॅफे। जुन्या पुण्याची आठवण करून देणार कॅफे
Переглядів 237Рік тому
कॅफे Goodluck। इराणी चहा आणि बन मस्का।पुण्याचं पहिल इराणी कॅफे। जुन्या पुण्याची आठवण करून देणार कॅफे
इडली सांबार वडा सांबार। रोझ, मँगो लस्सी। एकदम बेस्ट।स्वत आणि मस्त। दुर्गा स्नॅक्स सेंटर व शिव कैलाश
Переглядів 1,3 тис.Рік тому
इडली सांबार वडा सांबार। रोझ, मँगो लस्सी। एकदम बेस्ट।स्वत आणि मस्त। दुर्गा स्नॅक्स सेंटर व शिव कैलाश
साबुदाणा खिचडी। उपवास भेळ। साबुदाणा वडा। उपवासाचे स्पेशल हॉटेल। हॉटेल न्यू रिफ्रेशमेंट बादशाही पुणे.
Переглядів 20 тис.Рік тому
साबुदाणा खिचडी। उपवास भेळ। साबुदाणा वडा। उपवासाचे स्पेशल हॉटेल। हॉटेल न्यू रिफ्रेशमेंट बादशाही पुणे.
थोरात बार्बेक्यू मिसळ। चार प्रकारच्या मिसळ पाव एकाच प्लेट मधे। जगात भारी मिसळ पाव
Переглядів 2,7 тис.Рік тому
थोरात बार्बेक्यू मिसळ। चार प्रकारच्या मिसळ पाव एकाच प्लेट मधे। जगात भारी मिसळ पाव
झणझणीत मटण थाळी। कडक चिकन थाळी। 7 12 hotel कोल्हापूर ची शाखा। 7 12 hotel सोलापूर
Переглядів 1,7 тис.Рік тому
झणझणीत मटण थाळी। कडक चिकन थाळी। 7 12 hotel कोल्हापूर ची शाखा। 7 12 hotel सोलापूर
मालगुडी डोसा। मसालेदार चहा। आणि शॉपिंग। एकदा नक्की ट्राय करा। नवी मुंबई मधील मॉल आणि फूड कोर्ट।
Переглядів 143Рік тому
मालगुडी डोसा। मसालेदार चहा। आणि शॉपिंग। एकदा नक्की ट्राय करा। नवी मुंबई मधील मॉल आणि फूड कोर्ट।
मोरया मिसळ। पुण्याची अस्सल चवीची मिसळ। पुणेरी मिसळ
Переглядів 3,2 тис.Рік тому
मोरया मिसळ। पुण्याची अस्सल चवीची मिसळ। पुणेरी मिसळ
मानकर डोसा। सुप्रसिद्ध चहा। एकदा येऊन तर पहा। सिंहगड रोड वरील खाऊ गल्ली।
Переглядів 3 тис.Рік тому
मानकर डोसा। सुप्रसिद्ध चहा। एकदा येऊन तर पहा। सिंहगड रोड वरील खाऊ गल्ली।
गार्डन वडापाव। कयानी बेकरी। zarthosti सेवा मंडळ। MG रोड पुणे ईथे गेल्यावर हे खायचे।
Переглядів 267Рік тому
गार्डन वडापाव। कयानी बेकरी। zarthosti सेवा मंडळ। MG रोड पुणे ईथे गेल्यावर हे खायचे।