मनोज जरांगे देवाने पाठलेला देवदूत आहे 🙏 हभप प्रकाश महाराज साठे किर्तन! Prakash maharaj sathe kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • मनोज जरांगे देवाने पाठलेला देवदूत आहे 🙏 हभप प्रकाश महाराज साठे किर्तन! Prakash maharaj sathe kirtan
    #kirtan #marathikirtan #newkirtan

КОМЕНТАРІ • 58

  • @rajendradesai8152
    @rajendradesai8152 10 місяців тому +9

    खरोखर वारकरी संप्रदायाने सुद्धा मराठी समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे

  • @meerajadhav740
    @meerajadhav740 7 місяців тому +3

    एक मराठा कोटी मराठा

  • @rakeshsuryawanshi4994
    @rakeshsuryawanshi4994 10 місяців тому +2

    Khoopach chaan kirtan.... Maharaj

  • @FilmyTubeYt
    @FilmyTubeYt 10 місяців тому +10

    एक मराठा लाख मराठा

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 10 місяців тому +14

    छत्र पत्रि शिवाजि महाराजा नंतर सगळया मराठयाना एकत्र आनयाच काम पाटलानि केलय

  • @vasantmarathe2460
    @vasantmarathe2460 10 місяців тому +17

    खूप खूप धनेवाद महाराज जय शिवराय

  • @MBgaldhar
    @MBgaldhar 10 місяців тому +2

    महाराज आपले किर्तन खूप खूप आवडले

  • @user-kq5gu2zn1e
    @user-kq5gu2zn1e 10 місяців тому +5

    राम कृष्ण हरी अप्रतिम कीर्तन झालं साठे महाराज

  • @gajanankadam3880
    @gajanankadam3880 10 місяців тому +2

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 9 місяців тому

    धन्यवाद साठे महाराज

  • @ajinathgofane3025
    @ajinathgofane3025 10 місяців тому +2

    एक नंबर महाराज

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 9 місяців тому +1

    एक मराठा एक कोटी मराठा.🚩🚩🚩🚩🚩

  • @arunmahale492
    @arunmahale492 10 місяців тому +1

    राम कृष्ण हरी
    खुपच छान जय शिवराय

  • @user-pt7yb4xh4b
    @user-pt7yb4xh4b 10 місяців тому +3

    रमेश वाघे एकमराठा लाखमराठा❤

  • @ramchandramarathi8712
    @ramchandramarathi8712 10 місяців тому

    Barobar

  • @vithaljagtap2064
    @vithaljagtap2064 10 місяців тому +3

    राम कृष्ण हरी
    एक मराठा कोटी मराठा

  • @maulimaharajkakadeofficial
    @maulimaharajkakadeofficial 10 місяців тому +8

    🎉🎉🎉❤❤❤ एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 9 місяців тому +1

    या पुढे जरांगे पाटीलांनी राजकारणात ईऊ नही फक्त मरांठ्याचा नेता म्हणून राहाव व सरकार वर आकुंश ठेवा १८.पगड जनते साठी काम करव अस मला वाटत दुसरा बाळासाहेब होनार

  • @user-zi3cz1uj4h
    @user-zi3cz1uj4h 10 місяців тому +1

    ,AK Marathi lak Marathi Santosh dalvi namaste

  • @user-gu5xd4en1b
    @user-gu5xd4en1b 9 місяців тому

    राम कृष्ण हरि बाबा चांगले झाले

  • @user-bg1dy9hk2i
    @user-bg1dy9hk2i 10 місяців тому +1

    Khup chan

  • @BalasahebNalawade-zd3gw
    @BalasahebNalawade-zd3gw 10 місяців тому +1

    7.p.m

  • @kailasdive7406
    @kailasdive7406 10 місяців тому +5

    आता आरक्षन मिळनार

  • @user-wf3ys1oj1f
    @user-wf3ys1oj1f 9 місяців тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-fz2uh6id1x
    @user-fz2uh6id1x 10 місяців тому

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान खुप सुंदर ❤😂

  • @skkadam832
    @skkadam832 10 місяців тому +2

    प्रत्येक कीर्तन काराणे मराठा आरक्षणा साठी योगदान द्यावे

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 9 місяців тому

    अतिशय छान कीर्तन

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 10 місяців тому +6

    आरक्षण छान विचार मांडले महाराज

  • @nandinikhandekar4680
    @nandinikhandekar4680 10 місяців тому +1

    खूप सुंदर 🎉🎉❤❤😂😂

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 9 місяців тому

    राम कृष्ण हरि , सुंदर निरुपण

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 10 місяців тому +10

    🎉🎉राम कृष्ण हरी महाराज 🎉🎉

  • @annasahebbhange6264
    @annasahebbhange6264 10 місяців тому +2

    Very nice 🙏👌👍🚩

  • @sitarammete1769
    @sitarammete1769 9 місяців тому

    Khhupach change kirtan aahe jai shivaji

  • @user-wf3ys1oj1f
    @user-wf3ys1oj1f 9 місяців тому

    किर्तन टाकताना पूर्ण टाका साहेब चाली कटू नका साठे महाराजांचे फुल किर्तन टाका

  • @user-bg1dy9hk2i
    @user-bg1dy9hk2i 10 місяців тому

    Khup god acshan

  • @user-zi3cz1uj4h
    @user-zi3cz1uj4h 10 місяців тому

    Santosh dalvi chatarpathi Shivani Maharaj aaj pasun kiratan bad kara

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 10 місяців тому

    🔥🔥🔥🔥🙏🙏

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 10 місяців тому +2

    किर्तनातून मराठ्यांचे प्रबोधन व्हावे शाब्बास !

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 10 місяців тому

    पुतळा करा ,अन् शंखु फुक्तनाचा फोटो बनवा कायमचे पुजायला,लावा , देवाचे श्रेणीत बसवा ,तेहतीस कोटी एक देव म्हणा,

  • @rajendradesai8152
    @rajendradesai8152 10 місяців тому

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @d.m.5410
    @d.m.5410 10 місяців тому +49

    सर्व कीर्तनकार यांना विनंती आहे की वारकरी संप्रदायातुन सुद्धा मराठा आरक्षणाबाबत प्रबोधन करावे

    • @gopalbhalerao1315
      @gopalbhalerao1315 9 місяців тому

      Jjjjjhhjjjhyhjhjjjjjjjyhjjjjjjjjjjjujjjhmkjkkjkjjjkkkkkkkkkjkjkjjkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkoooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo999999ooo9ooooooooooooooooooooooooooooooooooo9oooooooooooooooooooo99ooooo9o99oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9oooooooooooooo9oo9oooo9oooooooooooooo9o9o99ooooooo9o9o9oooo9999oooo99o9oo99oo99999o99o999999999oo9o9999o99o9999999ójjuhhjjjkhutjruujyrrimijikiiim

  • @aashrudhumal-kq5un
    @aashrudhumal-kq5un 10 місяців тому

    नेते तर काही बोलत नाहीत महाराज तम्ही सर्वजण मराठ्यांविसीय बोलत राहा

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 9 місяців тому

    All the kirtan kar have become political agents of Jarange Patil.

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 10 місяців тому

    ❤❤❤❤

  • @prabhakarchate7055
    @prabhakarchate7055 10 місяців тому +1

    Yachisathi kirtan karta ka mukhano devasathi bola .kirtan soda rajkaran kara mag tumala dev kalel.

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 9 місяців тому +1

    तु किती पैसे घेतो हे सांग
    1.5.सेवा करतो. फुकट किर्तन कर. आमच्या गावात 25मि.किर्तन केले.
    30हजार घेतले.
    तुमचा धंदा बंद कर.
    जरांगे साहेब त्यांचे काम करत आहेत करू द्या.
    आमच्या शुभेच्छा.

  • @user-nj4cg8zo7q
    @user-nj4cg8zo7q 10 місяців тому

    .

  • @sppawar8441
    @sppawar8441 9 місяців тому

    भारत देशाच्या लोकशाहीच्या संविधान नुसार, भारताच्या लोकशाहीच्या संविधानामध्ये या आरक्षणाचे काय महत्व आहे ‍‌ *आरक्षण म्हणजे काय? *आरक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? *आरक्षण या शब्दाची व्याख्या काय आहे? = पुढील प्रमाणे आरक्षण या शब्दाचा अर्थ गरीब आणि गरीबी होत नाही, आरक्षण या शब्दाचा अर्थ गरिबी हटाव असा होत नाही तर आरक्षण या शब्दाचा अर्थ 'राखीव' असा होतो, आरक्षण या शब्दाचा अर्थ 'प्रतिनिधी' किंवा 'प्रतिनिधित्व' असा आहे 1)उदाहरण OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगिरीतील लोकांना जनतेला नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये,नगरपालिका मध्ये, पंचायत समिती मध्ये ,जिल्हा परिषद मध्ये, महानगरपालिका मध्ये, विधानसभा मध्ये ,लोकसभा मध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी मिळणे किंवा संधी देणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात या उदाहरणातील प्रतिनिधींना 'सरकार' असे म्हणतात ! तर या सरकारचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' ची आट नसते आणि तसेच 'क्रिमिनल' ची आट नसते!
    2) प्रशासन आणि शासन यामध्ये OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगरीतील लोकांना, जनतेला, नागरिकाला सरकारी नोकरीत संधी असो,खाजगी व्यवसाय शिक्षणात संधी असो,खाजगी शिक्षण संस्थेत असो म्हणजेच पुढील क्षेत्रात ips, ias, डॉक्टर ,इंजिनियर ,वकील कृषी ,अधिकारी अशा अनेक क्षेत्रात संधी देणे किंवा संधी मिळणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'शासन' असे म्हणतात! तर या शासनाचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' चे आट असते आणि तसेच 'क्रिमिनल' ची अट असते! *सत्ता म्हणजे नेमकं काय? सत्ता या शब्दाचा अर्थ काय? सत्ता या शब्दाची व्याख्या काय ? पुढील प्रमाणे 'सरकार' आणि 'शासन' या दोन्ही शब्दांना 'सत्ता' असे म्हणतात! याच सत्तेच्या प्रक्रियेला 'लोकशाही' म्हणतात! लोकशाहीमध्ये एकाच कॅटेगिरीतील लोकांना, एकाच प्रवर्गातील लोकांना सत्ता चालवण्याचा अधिकार नाही हेच तर लोकशाहीची खूबसूरती आहे! (एकच पर्व OBC, NT, VJNT, SC, ST सर्व ):- जनता नागरीक लोक 👏👍👌🤔

  • @aashrudhumal-kq5un
    @aashrudhumal-kq5un 10 місяців тому

    एक मराठा लाख मराठा

  • @rajaramahire2594
    @rajaramahire2594 10 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤