शिवशाहीर विशाल इंदलकर यांनी मराठा आरक्षणावर सादर केलेला पोवाडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2023
  • शिवशाहीर विशाल इंदलकर मो- 9823840577
    marathi song,latest marathi movies,new marathi movies,chinmay mandlekar,chinmay mandlekar movies,everest marathi,Mrinal Kulkarni,digpal lanjekar,latest marathi movie,Chinmay Mandlekar shivaji,shivaji maharaj whatsp status,subhedar teaser,latest teaser,subhedar latest,सुभेदार teaser,सुभेदार,latest digpal lanjekar news,latest Subhedar Teaser,Subhedar Song,दिगपाल लांजेकर,अजय पुरकर,digpal lanjekar new movie,Maval Jaga Zala Ra,मावळ जाग झाला रे
    marathi song,latest marathi movies,new marathi movies,chinmay mandlekar,chinmay mandlekar movies,everest marathi,Mrinal Kulkarni,digpal lanjekar,latest marathi movie,Chinmay Mandlekar shivaji,shivaji maharaj whatsp status,subhedar latest,सुभेदार,latest digpal lanjekar news,latest Subhedar Teaser,Subhedar Song,दिगपाल लांजेकर,अजय पुरकर,digpal lanjekar new movie,marathi songs,new marathi song,halad song,Jijau Prashasti,ale marathe,jijau song,jijamata Amhi Veer Jhunzaar Song,Amhi Veer Jhunzaar Marathi Song,Amhi Veer Jhunzaar Sher Shivraj,Amhi Veer Jhunzaar Chinmay Mandlekar,Aamhi Veer Jhunzaar,Amhi Veer Jhoonzaar,Avadhoot Gandhi Songs,Devdutta Manisha Baji Songs,Amhi Veer Jhunzaar,Sher Shivraj Full Album,Sher Shivraj Songs,Sher Shivraj Movie Songs,Sher Shivraj Audio Jukebox,Mrunmayee Deshpande,Sunil Jadhav,Chinmay Mandalekar,Marathi Songs,Marathi Movie Songs,Latest Songs,Sher Shivraj 2022
    Bajiprabhu Deshpande Powada | वीर बाजीप्रभू देशपांडे पोवाडा | Shahir Ramanand Ugale
    Chhatrapati Shivaji Maharaj powada (Satara festival) Shahir Ramanand ugale& group
  • Розваги

КОМЕНТАРІ • 351

  • @BalkrushnaCreation
    @BalkrushnaCreation  8 місяців тому +66

    काय आहे माढा शहराचा इतिहास? | History Of Madha #history ua-cam.com/video/2_eqG2yIWao/v-deo.html

    • @vijaymohite6624
      @vijaymohite6624 8 місяців тому +11

      😮हसससससळहळळस😅रययषळशशशश
      शशांकव

    • @manishasirsat8347
      @manishasirsat8347 8 місяців тому +3

      8:08 क्षथृझऋऔ.॰😮

    • @manishasirsat8347
      @manishasirsat8347 8 місяців тому


      ऽ😅औशदृथलॄओ
      .न😢 12:26 छ0श.‌😅
      वल

    • @babankhanekar3690
      @babankhanekar3690 8 місяців тому

      @@vijaymohite6624 ले

    • @pandurangkalekar839
      @pandurangkalekar839 8 місяців тому

      ​@@vijaymohite6624😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @subhashjadhav-fb5hj
    @subhashjadhav-fb5hj 9 місяців тому +16

    अप्रतिम,सुंदर मा.शाहीरांना मानाचा मुजरा🙏🙏

  • @popatraopatil1739
    @popatraopatil1739 8 місяців тому +27

    उठ मराठा जागा हो व आपले हक्क अबाधीत ठेव. व्वा शाहीर 288 हरामखोर म्हणायला सुद्दा हिमत लागते सलाम तुमच्या निर्भीड पणाला.

  • @satishkadam5475
    @satishkadam5475 8 місяців тому +29

    निर्भीड.. शाहीर मराठयाचा.. उदयास आला. सलाम शाहीर मराठया... लाख लाख सलाम रे तुला... 🚩

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 9 місяців тому +15

    👌🙏एक नंबर पोवाडा जय शिवराय 🙏

  • @santkrupakrushikendra8814
    @santkrupakrushikendra8814 8 місяців тому +14

    सरस्वती माता अशीच तुमच्या जीभेवर राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना जमदाडे

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 9 місяців тому +13

    100% खरंय गोळ्या घातल्या पाहिजेत नेते मंडळी ना

  • @radhakrishan-dp2vr
    @radhakrishan-dp2vr 8 місяців тому +4

    शिवशाहीर विशालजी इंदलकर आपणास मानाचा मुजरा व आपल्या चरणी नतमस्तक होऊन शिरसाष्टांग दंडवत दिर्घायुष्यी भव यशस्वी भव यशस्वी भव यशस्वी भव

  • @YogeshManikraoChikatgaokar
    @YogeshManikraoChikatgaokar 8 місяців тому +5

    ऊत्तम गायक, ऊत्तम शाहीर, ऊत्तम लोककलावंत, ऊत्तम हार्मोनियम वादक, ऊत्तम माणूस म्हणजे तरुण शिवशाहीर श्री.अण्णासाहेब इंदलकर, सगळ्यात महत्वाच हा व्यक्ती स्व:ताच्या विचारधारेशी फार प्रामाणिक आहे आणि मला अभिमान आहे कि ते माझे विद्यार्थी आहेत.
    पुढील यशस्वी वाटचालीसाठी लक्ष लक्ष शिवमय शुभेच्छा अण्णासाहेब.
    आपलाच-प्रा.शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर

  • @user-ug4pj6mm4w
    @user-ug4pj6mm4w 9 місяців тому +6

    इंदुलकर साहेब खुप छान माडनी
    खडा न खडा माहिती खरी आहे
    अभ्यासपूर्ण पोवाडा
    छान

  • @user-lo5jf8ip3l
    @user-lo5jf8ip3l 9 місяців тому +34

    पोवाडा नंबर एक हाच इतिहास जपून ठेव एक मराठा लाख मराठा

  • @ashwinikeche1183
    @ashwinikeche1183 9 місяців тому +9

    दादा खुप छान पोवाडा गायला जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @rajeshpawar5421
    @rajeshpawar5421 8 місяців тому +13

    शिवशाहीर.विशाल इंदलकर. तुम्हाला मराठा समाजाकडून. मानाचा मुजरा.

  • @vinodlankeshwar1445
    @vinodlankeshwar1445 9 місяців тому +8

    अप्रतिम रचना , भारदस्त आवाजातून , वैचारिक मांडणी करून, आपण
    पोटतिडकीने हा विषय समाजासमोर मांडला आहे. शाहीर विशाल इंदलकर आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 8 місяців тому +5

    खरोखर नावाप्रमाणे शाहीर विशाल जीना शतशः विशाल नमन , झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला आता खडबडून जाग आली पाहिजे, मनोज जरांगेना त्रिवार मानाचा मुजरा.❤

  • @rammore4761
    @rammore4761 6 місяців тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय, दादा तुम्हाला माझा तिवार मुजरा व सेलुज करतो सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट पोवडा गयला 2023 ची 100% सत्य परिसिथी सकल मराठा समाजा मांडली आहे महाराष्ट्र समोर 100% तुमचे विचार समाज नक्कीच घेनार आणि सकल माराजातील 2024 विचारा करुन मतदान करतील सामान्य माणुस बोलण्यासाखे आहे,जय महाराष्ट्र जय भारत माता कि

  • @anantindalkar67
    @anantindalkar67 9 місяців тому +8

    सायब खूप छान जे जिजाऊ जेय शिवराय जे शंभूराजे

  • @bharatkawade4158
    @bharatkawade4158 9 місяців тому +13

    शाहीर आपणास मानाचा मुजरा

  • @sharadpadwal3223
    @sharadpadwal3223 8 місяців тому +8

    मनापासून अभिनंदन दादा पोवाडा 1 नंबर❤❤❤❤❤

  • @user-xe2iq3vv5b
    @user-xe2iq3vv5b 7 місяців тому +4

    संपूर्ण ऐकला अनेकवेळा ऐकलं तरी मन भरणार नाही खुप छान 👌🏻👌🏻👌🏻🚩

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 9 місяців тому +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @kishorlokhande8274
    @kishorlokhande8274 9 місяців тому +16

    आमचे जिवलग सहकारी मित्र शिवशाहीर मा .श्री विशाल इंदलकर खुप सुंदर पोवाडा जय शिवराय जय हरी 🙏🚩

  • @sunilnarwade5444
    @sunilnarwade5444 9 місяців тому +43

    खरच दादा सतेत आसनारया ला धडा शिकवयलाच पाहिजे 1मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipsolunke6394
    @dilipsolunke6394 9 місяців тому +23

    एकाच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा, जय महाराष्ट्र, खरच खूप मोठे उत्साह देणारा, जाग्रत करणारा हा पोवाडा आहे. प्रत्येकाने या पोवाड्यातून काहीतरी शिकवनघ्यावी, जय मराठा 🙏🙏🙏👍🔥🔥🔥🙏

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r 8 місяців тому +2

    असा पोवाडा झाला नाही आणि होनार पण नाही शाहिर तुम्हाला माझा मानाचा त्रीवार मुजरा 🙏🙏🌹🌹

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d 9 місяців тому +4

    कोरसचीअत्यंत आवश्यकता आहे शाहिर.. 👌👌💐

  • @NandaJagtap-fd4xp
    @NandaJagtap-fd4xp 6 місяців тому +1

    अप्रतिम सुंदर पोवाडा गायला शाहीर भैय्या सलाम

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 8 місяців тому +1

    खूप खूप प्रेरणा देणारा सामाजिक पोवाडा तयार केला आहे सर तुम्ही इतिहास आणि सद्य स्तिथी जनतेसमोर मांडली सर्वांनी यातून धडा घेऊन आपल्यामधील कमतरता दूर करने आवश्यक आहे 🙏🙏

  • @nileshkale7391
    @nileshkale7391 8 місяців тому +2

    शाहीर खूप छान. रक्त सळसळले
    एक मराठा लाख मराठा... 👌👌

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 8 місяців тому +2

    खरंच अप्रतिम गायन आणि लेखन आहे

  • @pandurangwabale
    @pandurangwabale 8 місяців тому +4

    एकदम भारी पोवाडा जयशिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा

  • @sadhnapawar-rk7wx
    @sadhnapawar-rk7wx 8 місяців тому +13

    अप्रतिम , अद्भुत, अभ्यासू ,दमदार आवाज ,लयबध्द ,शत प्रतिशत सत्य शाहीर विशालजिंना मानाचा मुजरा

  • @vishvajitgaikwad3321
    @vishvajitgaikwad3321 8 місяців тому +7

    जय भवानी जय शिवराय मन प्रसन्न झाले माझ्या शिवरायांची अप्रतिम मध्ये बोल शब्द गाईले मुखवटा दिलेल्या राजांच्या शब्द वचने मावळ्यांचा संभ्रम दूर करुनी स्वराज्याची रक्षण हेची गाईली गाथा शेवटी लोक म्हणतात ना रामाची आई कोण तर हे मंत्रिमंडळात जे बसलेले लोक आहेत ना त्यांना एकदा विचारावं लागतंय अशी एक मराठ्याला वाटते

  • @ramlingbarbade2389
    @ramlingbarbade2389 8 місяців тому +3

    खूपच सुंदर साहेब👍👍👌👌💐💐

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r 9 місяців тому +8

    जय जिजाऊ शिवराय

  • @RajendraMhaske-ed1uq
    @RajendraMhaske-ed1uq 9 місяців тому +12

    100 तोफांची सलामी सादरीकरणाला दादा जय भीम जय शिवराय

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 7 місяців тому +1

    खूप सुंदर पोवाडा गायला सलाम आपल्या शाहींरीला एक मराठा कोटी कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩💪💪⚔️

  • @vinayakjadhav6137
    @vinayakjadhav6137 9 місяців тому +6

    जय जिजाऊ आणि जय शिवराय

  • @siddeshmahadik4837
    @siddeshmahadik4837 8 місяців тому +6

    शाहीर साहेब गायलेला पोवाडा तुम्ही छान आवाजात जनतेसमोर सादर केला त्याच्याबद्दल अभिनंदन करावे तुमचे कौतुक कमीच आहे जय जिजाऊ जय शिवराय 💐💐💐👌🌹🌹🙏🏻

  • @prakashjagtap7899
    @prakashjagtap7899 9 місяців тому +6

    Great dada

  • @vasantmarathe2460
    @vasantmarathe2460 8 місяців тому +3

    खूप खूप धनवाद दादा जय शिवराय

  • @sagarkothule2023
    @sagarkothule2023 9 місяців тому +5

    1 nombar dada Jay mhaharstha Jay sivaray

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l 7 місяців тому +1

    खूप छान....... सर्वांना मानाचा जय शिवराय फक्तं मनोज भाऊ सोबत

  • @annakhade4107
    @annakhade4107 9 місяців тому +5

    एकच मिशन मराठा आरक्षण
    एक मराठा लाख मराठा
    शाहीर जय शिवराय

  • @user-to6kb4cm1q
    @user-to6kb4cm1q 9 місяців тому +3

    Ek. Maratha lakh maratha. Jay shivray shahir indulkarji .

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 9 місяців тому +5

    मस्त सादरीकरण..

  • @siddeshmahadik4837
    @siddeshmahadik4837 8 місяців тому +7

    शाहीर साहेब पोवाडा आपण एकदम चांगल्या आवाजात गायन केल्याबद्दल अभिनंदन व समाज सुधारण्यासाठी पोवाड्याच्या माध्यमातून दिलेले विचार याच्याबद्दल मी आपला ऋणी आहे जय जिजाऊ जय शिवराय🌹🌹💐💐🙏🏻 धन्यवाद

  • @bibhishankhadake743
    @bibhishankhadake743 9 місяців тому +15

    खरचं खुप सुंदर आसा पोवाडा आहे शाहीरांना आमचा मानाचा मुजरा

  • @dhanajikshirsagar4100
    @dhanajikshirsagar4100 9 місяців тому +4

    जय शिवराय

  • @madhukargaikwad3999
    @madhukargaikwad3999 8 місяців тому +1

    शाहिर तुम्हास व तुम्ही गायलेल्या मराठा आरक्षणावरील पोवड्यास मानाचा त्रिवार मुजरा.....

  • @lekosgamer123
    @lekosgamer123 8 місяців тому +1

    अप्रतिम पोवाडा एक मराठा या पोवाड्याने मराठी माणसाला जाग यनार झोपलेला मराठा जागा होनार

  • @vilaspagar9090
    @vilaspagar9090 8 місяців тому +7

    एक मिशन मराठा आरक्षण
    एक मराठा लाख मराठा
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulkalkhaire7694
    @rahulkalkhaire7694 6 місяців тому +1

    शिवशाहीर विशाल इंदुरकर आपणास मानाचा

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 7 місяців тому +1

    सलाम शाहीर इदंलकर यांना सुदंर पोवाडा, तुमच्या हिमतीला सलाम

  • @sharadachechandane232
    @sharadachechandane232 8 місяців тому +2

    खूप छान👏✊👍... लढत राहा...

  • @prashantbandal4314
    @prashantbandal4314 8 місяців тому +2

    एकदम छान... प्रभोधन.. 🙏🙏🙏

  • @sudhakarpawar939
    @sudhakarpawar939 9 місяців тому +8

    शाहीर जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे मनाचा मुजरा

  • @chandrakantjadhav9681
    @chandrakantjadhav9681 8 місяців тому +3

    खूप छान पोवाडा गायला भावा

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 9 місяців тому +16

    असा पोवाडा होनार नाही शाहीर यांना एक मराठा लाख मराठा समाजा कडून मानाचा मुजरा जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @arjunamaharajshinde.bhoom.4457
    @arjunamaharajshinde.bhoom.4457 9 місяців тому +3

    जय हो महाराज.... खुप खुप छान...

  • @user-xi1eo1uf4n
    @user-xi1eo1uf4n 9 місяців тому +3

    अप्रतिम अभ्यासू पोवाडा

  • @Shritej17
    @Shritej17 9 місяців тому +4

    माझे सहकारी मित्र शाहीर विशाल इंदलकर सर यांना मानाचा मुजरा....
    सर तुमच्या शाहिरीने असेच मराठ्यांना प्रेरित करत ठेवा... जय शिवराय.....

  • @user-yk4cy9rd8j
    @user-yk4cy9rd8j 7 місяців тому +2

    एक नंबर पोवाडा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @chandrakantkadam3350
    @chandrakantkadam3350 8 місяців тому +2

    खूपछान पोवाडाजय जिजाऊ जय शिवाजी

  • @pradipmisal8842
    @pradipmisal8842 9 місяців тому +5

    जय जिजाऊ शाहीर

  • @bharatadsul9002
    @bharatadsul9002 8 місяців тому +1

    या सरकारला भीक मागीतिली तरी त्यांना मतदान करायचं नाही आता आपला पक्ष आपण तयार करायचा मनोज जरांगे पाटील दादा❤❤❤❤

  • @subhashdivase6324
    @subhashdivase6324 9 місяців тому +4

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ashoktarate9283
    @ashoktarate9283 8 місяців тому +2

    खुप छान पोवाडा एक मराठा लाख मराठा

  • @bajarangmataka1896
    @bajarangmataka1896 8 місяців тому +1

    राम कृष्ण हारि🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹गणेश महादेव गोडसे.पंढरपुर जि.सोलापूर राज्य महाराष्ट्र

  • @dilipkarbharibachate7054
    @dilipkarbharibachate7054 8 місяців тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान सर

  • @sanjaymaske5496
    @sanjaymaske5496 8 місяців тому +2

    💐🔥💐👍1No powad sadar kela 💐🔥💐jay shivray. ❤😮❤

  • @dattatrayshinde5162
    @dattatrayshinde5162 8 місяців тому +1

    अतिउत्तम, अप्रतिम पोवाडा

  • @SanjayChandgude96
    @SanjayChandgude96 8 місяців тому +3

    खुप सुंदर पोवाडा सादरीकरण केले आहे या मध्ये सत्य परस्थिती मुद्द्धेसुद पणे मांडली आहे या शाहिरास मानाचा त्रिवार मुजरा❤❤

  • @user-y410
    @user-y410 9 місяців тому +5

    🙏🚩एक मराठा लाख मराठा 🚩🙏
    खुप छान शाहिराला मुजरा 🙏

    • @narayanhagawane4201
      @narayanhagawane4201 9 місяців тому

      15:12

    • @SagarBagal-vj5pk
      @SagarBagal-vj5pk 9 місяців тому

      पुर्ण नेते स्वार्थी.एका माळेचे मणी सरंडयाची भुमिका माण हलवणे.
      अभिनंदन पोवड नसुन एक हिंन्दू
      लाख हिन्दूं शीधां

  • @babasahebindalkar7286
    @babasahebindalkar7286 8 місяців тому +2

    शिवशाहीर दादा खूपच छान❤

  • @SanjayGakiwad
    @SanjayGakiwad 9 місяців тому +24

    अभिमान वाटतोय मराठी असल्याचा

  • @SantoshYadav-qe7ge
    @SantoshYadav-qe7ge 9 місяців тому +3

    खुपच छान पोवाडा

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 9 місяців тому +7

    मी कदीच आयकला नाही आसा पवाडा एकच नंबर आहे सगळ सत्य आहे

  • @sandiptimade4779
    @sandiptimade4779 8 місяців тому +3

    जय जिजाऊ

  • @sopanpawar744
    @sopanpawar744 9 місяців тому +3

    पोवाडा खुपच छान आहे .

  • @padmakarchavan6925
    @padmakarchavan6925 8 місяців тому +2

    अशा १६५ घराण्याची यादी श्री.प्रकाश आंबेडकर जी यांच्याकडे उपलब्ध आहे.

  • @bhimraokadam131
    @bhimraokadam131 8 місяців тому +2

    मनापासून शाहीर अभिनंदन

  • @DnyaneshwatTarte
    @DnyaneshwatTarte 9 місяців тому +13

    शाहिरांनी गायललेला पोवाडा फार छान आहे आपणास मानाचा मुजरा

  • @digambarshinde3715
    @digambarshinde3715 9 місяців тому +7

    एक मराठा लाख मराठा

  • @healthyhabit4u
    @healthyhabit4u 9 місяців тому +3

    जय शिवराय 1नंबर पवाडा❤❤❤

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 7 місяців тому +1

    Ek maratha lakh maratha chatrapati shivaji maharaj ki Jai ❤❤❤❤❤ khupch sunder Aahe powada so sweet

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 5 місяців тому +1

    वारे दादा खरंच सलाम तुला 💐🙏

  • @ramaghulepatil5802
    @ramaghulepatil5802 8 місяців тому +2

    Khup chan gayla powada ❤

  • @sonalimane-tl8vd
    @sonalimane-tl8vd 9 місяців тому +2

    खुप छान पोवाडा केला भाऊ

  • @satishkadam5475
    @satishkadam5475 8 місяців тому +4

    शाहीर साहेब तेव्हाचे संताजी धनाजी.. त्यातील तुम्ही मला आजचे,.. मराठयाचे संताजी भासत,.. होता..... दिसत... होता. ती शक्ती आज तुम्हचा.. शाहिरी शब्दात दिसतआहे. जरांगे पाटील साहेबांसोबत दिसत आहे.. 👌🏻😍👌🏻

  • @santoshshinde16
    @santoshshinde16 9 місяців тому +1

    अप्रतिम सादरीकरण ! शाहीर विशाल !!

    • @balasahebsawant1691
      @balasahebsawant1691 8 місяців тому +1

      एक मराठा लाख मराठा

    • @sheelahatote8976
      @sheelahatote8976 8 місяців тому

      अप्रतिम सादरीकरण.

  • @sudhakarbedke2351
    @sudhakarbedke2351 8 місяців тому +2

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 9 місяців тому +3

    Jay Shivray
    Ek Maratha Lakh Maratha

  • @RaviBagal-lp3yc
    @RaviBagal-lp3yc 9 місяців тому +2

    शाहीर ‌साहेबास‌‌.माझा.सलाम

  • @hemantnaravade9460
    @hemantnaravade9460 9 місяців тому +4

    एक नंबर भावा

  • @healthyinstantreceipes7645
    @healthyinstantreceipes7645 9 місяців тому +3

    Great दादा

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 9 місяців тому +3

    लई भारी

  • @sanjayshinde5758
    @sanjayshinde5758 8 місяців тому +1

    अतिशय छान पोवाडा

  • @hanamantjagtap6907
    @hanamantjagtap6907 9 місяців тому +2

    एकच नंबर साहेब

  • @popatraomagar5593
    @popatraomagar5593 9 місяців тому +2

    Jai Shiwaji jai Bhawani