सड्यावर फिरून आणली पावसाळ्यात मिळणारी काटला, कोकणातील रानभाजी | Traditional kokan
Вставка
- Опубліковано 17 жов 2024
- मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
🙏 धन्यवाद🙏
#kokani_vlog #ranbhaji
#crabcatching #freshwatercrab
#Traditionalkokan #tejagurav #कोकण
#fish #marathi_vlog #kokani_vlog #catchandcook #पारंपरिक_मासेमारी
Instagram :
/ teja_gurav_92
facebook :
/ tejaagurav
❤❤❤❤
येऊद्ये अजून रणभाजीचे व्हिडीओ... ❤️
कोण कोण विडिओची वाट पहात होते नक्की लाईक करा❤
Video On time ❤
Yekc no dada tu khup chan chan video takto pavsalyat konthya ran bajhya yetat he dakvto mst ❤
Gadchiroli जिल्यात काट वल mntat ❤❤❤❤❤
भारंगीच्य कोवळ्या पानांची वफुलांची पण भाजी करतात.
Thanku. Badiya. Vedio
Tejas bhava raan bhaji cha video banav bindast banav 1no ata bharpur raan bhaji yetil ani ha shevalichi bhaji pan.👌👌👌👌👍👍👍👍👍
एक नंबर विडीओ भावा खूप छान भाजी 👌👌🌹🌹
खरंच बनव आजून व्हिडिओ खूप रान भाज्या मिळतात आता
Mast 👍 happy birthday vahini god bless you 🎉🎉🎉🎉
Mast video bhau👍👌
Chan video
तेजस खुप लय भारी व्हिडिओ
❤❤❤❤❤❤
Hi bhaji mala khup Aavadtey pan Amchaya kade milat nahi
Navin bhaji khup chan video ahe
मस्त व्हिडीओ भाजी 1 नं
👌👌👍
Khup Chan video 👌👌❤❤
Ram Ram Dada 🙏
Dada amchay hite bharga boltaat bhajila ❤😊😊
Op dada 😅😅😅😅😅😅😅😅😅
एक नंबर विडीयो
कटल मय फेव्हरेट 😋👌🏻👍🏻
😊😊😊❤❤
Nice video
Chan
खुप छान व्हिडिओ तेजा आसेच रानभाज्याचें व्हिडिओ येऊ दे नवीन
गाव खूप सुंदर... या गावाचे नाव कात्र आहे?
कर्टूली मनतो आम्ही
Nakki ran bhaji che video taka
तेजस रोज पाठव व्हिडिओ आतुरता आपल्या कोकणातला तेजस काहीतरी चांगलं 5करतोय
गणऱ्या कुठे आहे
दादा तुझा गावाला दाराची भाजी नाय भेटका.
मीठ टाकले नाही भाजी la
Please jaw samandar mai please bro
तेजा कधीतरी तुझ्या मित्रांच्या घरची होमटूर घडव मित्रांना भावंडांना जप वाद करू नका
फार छान व्हीडीओ असतात तुझे मी गावी आलो तर नक्की तुला भेटेन काळजी घे
भावा आम्ही10 ते 13 तारखेला मालवण फीरायला येणार आहोत तुझा गाव कुठला
vikhare gothane , Rajapur
Hiii Tejas..plzz avoid using plastic chopping pad Tyne plastic che containts pan aply body madhe jatat..
plastic nahiy hard fiber aahe
आमच्या कडे या भाजीला कंटोली बोलतात.
Hii sir
Bhaji 7:30 kilo😂❤
काटल तर तोडुळे चा प्रकार आहे 🫡
आमच्याकडे ये 1दिवस विडिओ बनवायला खेकड्यांची आणि पेऱ्याची म्हणजेच रापण ये सांग मला kadhi येतोस ❤
kuthe te...???
मुरूड जजिरा रायगड kadhi येशील
ठ्याततर80रुपये पाव
हा व्हिडीओ आवडला आपल्याला कारण कोणत्याही जीवाला आज मारलं नाही तुम्ही. सर्वांना जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे कृपया सर्वांनी मांसाहार सोडा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तेजा आमच्या मराठवाड्यात कंट्रोल म्हणतात त्याला
कंट्रोल नाही कंटोली
@@sanjogpatil8991 क ऱ तुल
आमच्याकडे त्यांना कंटूला बोलतात
कटल = कर्टूले
❤❤❤❤
❤
❤❤❤❤
❤❤❤
❤❤