खूप छान थाळी ताई. अजून थाळी रेसिपी post करा. नवनवीन रेसिपी पेक्षा मला रोजच्या भाज्या वेग वेगळ्या पद्धतीने बनवायला आवडते आणि ते तुमच्यामुळे शक्य झाले.thank you.
Tai tu sadiya kuthun ghetes g khup chaan aastat.aani blouse pan khup chaan shivtes aagdi simple .te Tula chhan pan distat tai tu darroj Sadi ghalt ja khup chhan aani to tumcha hasra chehara.khup chhan kasla hi tanav Rahat nahi tumhay chehrayvar.nehamich hasmukh aastes tai tu.
All the Recipes which you Prepare we would Like to See Every Day .. Aani Haa Lokhandi Kadhai chi Link Sidha day .. magg Amhi Tayat Banu Jevan ... Pls Share ..🙏🙏
या पाककृती मध्ये खास बाब म्हणजे हाताने फोडलेला कांदा. हाताने फोडलेल्या कांद्याची चव कापलेल्या कांदयापेक्षा अफलातून असते. या फोडलेल्या कांद्यावर किंचित मीठ भुरळून त्यावर लिंबाचे ५-६ थेंब टाकून बघा. याची चव अनुभवून बघा. आजची छान रेसीपी.
मसाले मागविण्यासाठी या नंबर ला whatsapp करा 8296240437
Khup. Sunder. Patkan. Honari. Thali
Masala milala. Khup chan aahe masala . Khup changali taste aahe.👌🏻bhaji chavila chan zhali. Thank you Akashada ❤️
से माझी हीच पद्धत आहे सांगलीतून बोलते
@kavitakumbhar4949 thank you 😊
फारच कमी वेळा कमी मसाला वापरलेल्या रेसिपी बघायला मिळतात आजची दोडक्याची भाजी जरुर करून बघणार पण तेल बेताचे वापरणार
खूप छान थाळी ताई. अजून थाळी रेसिपी post करा. नवनवीन रेसिपी पेक्षा मला रोजच्या भाज्या वेग वेगळ्या पद्धतीने बनवायला आवडते आणि ते तुमच्यामुळे शक्य झाले.thank you.
Tai tu sadiya kuthun ghetes g khup chaan aastat.aani blouse pan khup chaan shivtes aagdi simple .te Tula chhan pan distat tai tu darroj Sadi ghalt ja khup chhan aani to tumcha hasra chehara.khup chhan kasla hi tanav Rahat nahi tumhay chehrayvar.nehamich hasmukh aastes tai tu.
सर्व रेसिपी लाजवाब असतात, प्रश्न च नाही, ताई धन्यवाद 🌹🙏
Kolapure kanda lasun kotambar mi ghare banuna sal karata pahaj asal sanga
खूप छान ,ताई,
मसाले ऑर्डर केले तर कॅश ऑन डिलिव्हरी देणार का
किती प्रकार चे मसाले उपलब्ध आहेत
I like all vegetables.
Only I can't eat shewga paanachi bhaji .
But shewga shenga I love.
जय श्रीराम! आजची थाळी छानच!
खुप छान आहे मी उद्या च नक्की करते एकदम झक्कास तोंडला पाणी सुटले 😊
Khup chan ankhi yach type madhe receipe share kara
Masala milala,mast packing,fast service, thankyou ❤
@@VarshaGaikwad-z3t thank you 😊
थाळी खूपच छान बनवली
तुम्ही जे दाखवता आम्हाला आवडतं कधी कधी जेवण काय बनवायचं सुचत नाही तेव्हा मी तुमची रेसिपी बघुन बनवते...
लोखंडी कढई मध्ये बरेचदा भाजीचा रंग बदलतो काळपट होतो माझ्याकडे तुमच्याकडे आहे तशीच आहे. काय करू शकतो
Khup Chan अक्षता ताई दोडक्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट एक चमचाभर घातला तर भाजी अजून अप्रतिम लागते बाकी सगळे एक नंबर❤
खूपच छान स्वयंपाक!❤️❤️
खुपछान,भारी,रेसीपी,दाखवल्या,बद्दल,धन्यवाद
मला तू बनवतेस ते सगळे आवडते मी बघते नेहमी तुझे व्हिडिओ
सर्वच रेसिपी खूपच छान असतात तुमच्या
तुम्ही खूप छान दिसता. ❤️❤️
All the Recipes which you Prepare we would Like to See Every Day ..
Aani Haa Lokhandi Kadhai chi Link Sidha day .. magg Amhi Tayat Banu Jevan ...
Pls Share ..🙏🙏
तुम्ही दाण्याचे कूट व गुळाचा वापर कधीच करत नाही का हो ताई
Tumhi haya jaya thali recipe dakhvtat taya khup avdtath ankhi bagyla avdatil ajcha beath khupch chan hoata
खुप छान
तुमची थाळी एकदम भारी आहे
या पाककृती मध्ये खास बाब म्हणजे हाताने फोडलेला कांदा.
हाताने फोडलेल्या कांद्याची चव कापलेल्या कांदयापेक्षा अफलातून असते.
या फोडलेल्या कांद्यावर किंचित मीठ भुरळून त्यावर लिंबाचे ५-६ थेंब टाकून बघा.
याची चव अनुभवून बघा.
आजची छान रेसीपी.
साधी सिंपल थाळी मला खूप आवडते जास्त मलाही दोडका अजिबात आवडत नाही बाकी रेसिपी मस्तच झाली आहे ❤❤
हमाल अवडली. Sister ❤
खुप छान. मला तुमच्या घरी एकदा जेवायला यायचे आहे.
खुप छान रेसिपी आहे
Tai khup chan recipe
तुमचे सगळे पदार्थ करून बघायला माझ्या बायकोला खूप आवडते
हो ताई अजून वेगवगळ्या रेसिपी दाखवा. आम्हाला बघायला आवडेल.
Tai please tumchya hair care cha video banva na
Thanks sister
Simple but yummy Thanks
Khup chan...❤❤
Very nice 👌 👍 ❤❤
Mastach 👍👌👌
Mast menu ❤❤🎉🎉
आवडतात
Simple recipes❤
खुप छान
❤❤❤❤❤अन्नपूर्णा❤❤❤❤❤
He sarve padarth khoop chaan vatatat aani aavadatat tumcha pl ph no kalava tumhi punyatach rahatat ka ?
Khupch chhan ❤
छान
Faarach 🎉🎉
मस्त च
Very nice 👍❤
Good menu 🤗
You are great 👍
👍
Khup chan.
Mala pn dodka awdt nahi pn tyachya Sali chi chutney amchya kde banvtat m ti Mala awdte
Mast😋
Must hai
Super
Tai nonveg recipe dakhva na
Ok
😊😊😋😍
Sundar
❤
Seema pawar
Chan
Mastttt
मला दोडके नाही आवडत
मला नाही आवडत.