पाचव्या टप्यात,ठाकरेंच्या वाघाच्याच डरकाळ्या;पहा कोण पुढे !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • पाचव्या टप्यात, ठाकरेंच्या वाघाच्याच डरकाळ्या; पहा कोण पुढे !
    .
    #shivsena #udhavthakkarey #eknathshinde #ajitdadapawar #devendrafadnavis

КОМЕНТАРІ • 239

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 28 днів тому +92

    ठाकरे ब्रँड 🚩🚩🚩 साहेब तुमच विश्लेषण खुप सुंदर आहे

  • @maturamthokal5854
    @maturamthokal5854 28 днів тому +82

    राहुल शेवाळे याचे डिपवजि जप्त झाले पाहिजे

  • @user-fo1sj4gm6n
    @user-fo1sj4gm6n 28 днів тому +108

    उद्धव ठाकरें फक्त

  • @manojpatil5709
    @manojpatil5709 28 днів тому +96

    फक्त महा विकास आघाडी ✌🏻✌🏻

    • @RameshwarLandgepatil
      @RameshwarLandgepatil 28 днів тому +4

      भाजपाचागेमझालासमजा

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 27 днів тому +3

      भाजप हद्दपार झालच पाहिजे

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 28 днів тому +109

    शिंन्देगटला एकही जण निवडुन येणार नाही याची काळजी जनतेनी घ्यावी नम्र विंनती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विजयी करा

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 28 днів тому +75

    राहूल शेवाळे 100% पराभूत होणार अनिल देसाई विजयी होणार, बाकीचा अंदाज बरोबर आहे,

    • @avinashambre6830
      @avinashambre6830 28 днів тому +9

      अगदी बरोबर... अनिल देसाई खासदार होणारच

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 28 днів тому +6

      राहुल शेवाळे 1000% पराभूत होणार

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 26 днів тому +2

      अगदी बरोबर

  • @tusharvaidya3196
    @tusharvaidya3196 28 днів тому +37

    शिंदे गटाला शून्य जागा मिळणार आहे

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 28 днів тому +72

    उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu 28 днів тому +34

    Only उद्धव ठाकरे 🎉

  • @neelkanthsavare9236
    @neelkanthsavare9236 28 днів тому +38

    अभिनंदन! आपल्या अभ्यासु, वास्तविकतेवर आधारित विष्लेशण, आपली, साधी पण लातूरी मांडणी भावते!

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 28 днів тому +20

    शिवसेना ठाकरेंचीच 👍🏻

  • @shailajahirugade4383
    @shailajahirugade4383 27 днів тому +8

    शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांचीच

  • @ranigawali5718
    @ranigawali5718 28 днів тому +28

    उध्दव साहेब ठाकरे

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 28 днів тому +10

    फक्त उद्धवजीच्या नेतृत्वात मवीआ आणि मशाल... 💪🏻👍🏻🚩🚩👌🏻🙏🏻बाजपा आणि गद्दार टोळीचं विसर्जन होणार...

  • @user-jt7oj9wm8k
    @user-jt7oj9wm8k 28 днів тому +45

    फक्त महा विकास आघाडी...... शरद पवार झिंदाबाद.....

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +21

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. मुलांचे शैक्षणिक कर्ज माफ होणारच आहे.

  • @mahendrab7433
    @mahendrab7433 28 днів тому +35

    उद्धव ठाकरे साहेब

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 28 днів тому +20

    फक्त उध्दव ठाकरे काही सर्व करू नका सर्व ठिकाणी मशाल पेटणार

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr 28 днів тому +15

    महाविकास आघाडी जिंकणार 🚩🇮🇳🚩

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 28 днів тому +22

    13जागेपैकी कमीत कमी 10जागा महाविकास आघाडी जिंकणार. शिंदेचा सुपडा साफ होणार. मग मोदीं सांगतील खरी शिवसेना कोणती?जनता निवडणूक आयोग व नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष) यांचा निकाल कसा खोटा आहे. हे सांगणार.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +14

    मोदी राज्यात देशातील मोठ्या प्रमाणात शेतकरी, कामगार, नोकर, दुकानदार, मजूर, व्यावसायिक कर्जवाजारी झालेले आहेत.

  • @krishnatpatil5353
    @krishnatpatil5353 28 днів тому +38

    पाटील साहेब आपण चांगले विश्लेषण करत आहात .आपले ज्ञान अघाद आहे.

  • @ketandali8368
    @ketandali8368 28 днів тому +16

    Brand is brand
    Only UDHAV THAKARE

  • @user-jt7oj9wm8k
    @user-jt7oj9wm8k 28 днів тому +20

    एकदम बरोबर सर्व्ह आहे.......

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 28 днів тому +11

    फार अचूक सांगितले आभारी राहीन

  • @user-uv2kr3ow4e
    @user-uv2kr3ow4e 28 днів тому +17

    Only मशाल ❤

  • @pradippote5751
    @pradippote5751 28 днів тому +5

    अभिनंदन रिंगण छान विश्लेषण धन्यवाद पत्रकार साहेब

  • @ankushjadhav9533
    @ankushjadhav9533 26 днів тому +4

    भारती कांबडी व अनिल देसाई 100% निवडून येतील.
    बाकी सर्व बरोबर आहे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 26 днів тому +2

    राजु पाटील आपले सर्व पक्षीय विश्लेषण अभ्यासु आहे. धन्यवाद रिंगण लाईव व परिवार.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +11

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. केंद्र सरकारच्या 30,00,000 सरकारी रिक्त जागा भरणारच आहे.

  • @BharatiSonavane
    @BharatiSonavane 26 днів тому +2

    राजाभाऊ वाजे ठाकरे गट विजयी होणार

  • @krishnadeokale9119
    @krishnadeokale9119 27 днів тому +2

    पाटील सर, तुमचे अंदाज छान आहेत ,परंतु शिंद्याची एकच जागा येणार आहे

  • @sandeepgaikwad4708
    @sandeepgaikwad4708 27 днів тому +2

    निर्भिड पत्रकारिता करा. जनता अशीच प्रेम करेल. अभिनंदन. महाराष्ट्रात फक्त अभिमान आणि स्वाभिमान असलेली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल पेटणार. महाविकास् आघाडी विजयी होणार.

  • @pandurangbhosale4021
    @pandurangbhosale4021 28 днів тому +11

    Jay Ringan Jay M V A

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 28 днів тому +3

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉

  • @ramchandramonde7456
    @ramchandramonde7456 28 днів тому +5

    only udhav thakare win

  • @yogeshkamble9283
    @yogeshkamble9283 28 днів тому +12

    Only India jay bhim

  • @AdinathDangat
    @AdinathDangat 28 днів тому +13

    भाजप ने जनतेचं वाटोळं केल की राव

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 27 днів тому +4

    महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेब 🚩

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 26 днів тому +1

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @maturamthokal5854
    @maturamthokal5854 28 днів тому +3

    अभिनंदन साहेब

  • @ranjanborude1628
    @ranjanborude1628 28 днів тому +8

    पाटील साहेब आपले आभार
    आपले विश्लेषण अप्रतिम आहे 🙏
    धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @kashinathutekar3920
    @kashinathutekar3920 28 днів тому +3

    Very good . survey.

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 28 днів тому +3

    लाँकडाउनमध्ये स्थलांतरित होणाऱ्या कामगारांना रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी ट्रेन उपलब्ध करुन दिली नाही.😢

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 28 днів тому +4

    जय महाराष्ट्र

  • @neelkanthsavare9236
    @neelkanthsavare9236 28 днів тому +5

    आता, एकदा संपूर्ण" ४८"जागांचा सर्वे, प्रसिद्ध करा, आभारी!

  • @ShamPhare
    @ShamPhare 28 днів тому +4

    Congratulations.

  • @balujadhv997
    @balujadhv997 26 днів тому

    राजू पाटील फारच चांगले मत प़दशन करत आहात आपले आभार

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 27 днів тому +2

    आता फक्त विश्वास महाविकास आघाडीवर आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होणार
    जय शेतकरी राजा हा विजय शेतकरी आणि कष्टकरी यांचा विजय असेल
    सर्वांचा अन्नदाता शेतकरी राजा

  • @maturamthokal5854
    @maturamthokal5854 28 днів тому +4

    एक नंबर

  • @parashrambailkar8886
    @parashrambailkar8886 25 днів тому

    साहेब रोखठोक विशरेशन करतांय तयाबदल मनापासून धन्यवाद

  • @shankarmolawade8080
    @shankarmolawade8080 25 днів тому

    अतिशय सुंदर सुरेख विश्लेषण

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +5

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे केंद्र सरकारचे मानधन डबल करणारच आहे.

  • @yogeshdhakulkar1238
    @yogeshdhakulkar1238 25 днів тому +2

    उद्धव ठाकरे साहेब जिंकनार

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 28 днів тому +18

    फक्त महाविकास आघाडीच

  • @SandipSusar-io1fd
    @SandipSusar-io1fd 26 днів тому +1

    माझी देवाला प्रार्थना करतो कमी कमी 15ते20जागाआल्या, पाहिजे उद्धव ठाकरे साहेब यांच्या

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 27 днів тому +1

    सर तुमही खरोखरच चांगल विशलेशन करता मानल तुमचया या विशलेषनाला

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u 28 днів тому +4

    मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल❤❤❤

  • @pradipingale6660
    @pradipingale6660 27 днів тому +2

    कल्याण आणि ठाणे ह्या मतदार संघात जो मतदार आहे तो हिंदुहृद्यसम्राट व धर्मवीर दिघे साहेबांच्या विचाराचा मतदार आहे.आणि हे दोन्ही नेते गद्दारी करणाराला गाडा म्हणायचे .

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 27 днів тому +1

    UDDHAV BALA SAHEB THAKARE namaste

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 28 днів тому +5

    Uddavji balasaheb thakre❤

  • @akshaymane3969
    @akshaymane3969 28 днів тому +6

    तुमच्या व्हिडीओ चा वाट बगत होतो

  • @ganeshrathod2265
    @ganeshrathod2265 28 днів тому +2

    100% perfect ...As per. GKR Survey....Maharashtra 48----BJP-12..Sena (Shinde)-4 NCP.(A.Pawar)..0......Sena (UBT) 15..NCP (S.pawar)..6 ..Congress -11..

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 28 днів тому +3

    ४ जून पर्यंत वाट बघा! कितीसे दिवस राहिले आहेत!

  • @PrabhakarJadhav-js3wx
    @PrabhakarJadhav-js3wx 26 днів тому

    बरोबर आहे सवै🎉🎉🎉

  • @babudavane1615
    @babudavane1615 27 днів тому +1

    ठाकरे उद्धव साहेब

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 28 днів тому +2

    Good survey

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 26 днів тому +1

    आपण अशाच निःपक्षपाती बातम्या द्या, सत्यवादी जनता आपलेच चानल पाहतील, कारण काही मोठी चानल गोदी मिडिया म्हणून ओळखली जातात, त्यांना लोक बघायचे बंद झाले आहेत..धन्यवाद

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +4

    INDIA गठबंधन केंद्र सरकारच्या 30,00,000 सरकारी रिक्त जागा भरणार आहेत.

  • @dnyaneshwarburghatearunrao8871
    @dnyaneshwarburghatearunrao8871 28 днів тому +4

    मशाल ठाकरे सरकार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +5

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. गोरगरीब कुटुंबास दरमहा 8500 रुपये आणि 10 किलो राशन देणारच आहे. जुल्मी मोदी सरकार जाणारच आहे.

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 23 дні тому

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!! ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ketandali8368
    @ketandali8368 28 днів тому +2

    Nice saheb

  • @eknathpatil5623
    @eknathpatil5623 28 днів тому +1

    Congratulations for 1 lacs subscribers. 💐🙏

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 26 днів тому

    फक्त महाविकास आघाडी❤

  • @sunitimirajkar8517
    @sunitimirajkar8517 25 днів тому +1

    महाराष्ट्रातील निवडणुका झाल्यावर INDIA आघाडी साठी महाराष्ट्रातील नेत्यांनी देशभर आपले म्हणणे मांडावे. आता वेळ कमी आहे.

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 28 днів тому

    Satye vishlestion..aplye आभार..proud of you.. Patil साहेब..

  • @shivajigujar152
    @shivajigujar152 27 днів тому

    उद्धव ठाकरे

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 26 днів тому

    Correct sir

  • @user-ls4ik8je7h
    @user-ls4ik8je7h 28 днів тому +8

    Wrong analysis
    All MVA seats will win

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 24 дні тому +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 18/१९ उमेदवार विजयी होतील

  • @user-xz4qu8vn2o
    @user-xz4qu8vn2o 27 днів тому

    UT Saheb ❤ ✌️🔥

  • @ShailaDeokar
    @ShailaDeokar 28 днів тому +6

    Mva

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 25 днів тому

    फकत आमची चिंता कल्याणची आहे

  • @SonaliGavali-bp6ir
    @SonaliGavali-bp6ir 22 дні тому

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 26 днів тому

    जय हिंद जय महाराष्ट्र जय महा विकास आघाडी 🎉

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +4

    04/06/2024 ला रयतेचे INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. भांडवलदारांचे मोदी सरकार जाणारच आहे.

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 28 днів тому +1

    पवार ठाकरे साहेबांची डरकाळी परप्रांतीयांच्या न्याय हक्का साठी, आपल्या मुला मुलींच्या भलं करण्यासाठी

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 24 дні тому

    दहा जागा महाविकास आघाडी विजयी होणार 💯%

  • @pratappande4427
    @pratappande4427 24 дні тому

    उद्धव ठाकरे साहेब तुमच्या शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही

  • @user-xz4qu8vn2o
    @user-xz4qu8vn2o 27 днів тому +1

    MVA - 35/ 38 + ❤💯🔥✌️ 💯 🚩🚩

  • @Gavakadchavatavarn
    @Gavakadchavatavarn 28 днів тому +1

    chan mahitii

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 26 днів тому

    उद्भव ठाकरे साहेब fakt

  • @latatodankar2455
    @latatodankar2455 26 днів тому

    Mashal

  • @shivajibhosale2525
    @shivajibhosale2525 28 днів тому +1

    मशाल उत्सव

  • @shwetasawant4692
    @shwetasawant4692 28 днів тому +3

    शिंदे गटाच्या कोणत्या 3 जागा जिंकत आहे, व्हिडिओ मध्ये फक्त 2 च सांगत आहे

  • @user-kb1in9se7q
    @user-kb1in9se7q 25 днів тому

    महाविकास आघाडीचे विजय होईल

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 27 днів тому +1

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 26 днів тому

    पालघर भारती ताई कामडी विजयी होणार 🎉

  • @AjitPatil-xk7tf
    @AjitPatil-xk7tf 28 днів тому +2

    Only U B T ❤❤❤❤