महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके यांची भेट | Maharashtra kesri Pailvan Abhijit Katake
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके यांची भेट घेतली त्यांच्या वाघोली जिल्हा पुणे या गावी आणि पैलवान अभीजीत कटके यांना कुस्ती मध्ये जे मेडल ट्रॉपी बक्षीस पारितोषिक मिळाले त्याचा व्हिडिओ कुस्ती शौकीन मंडळींना बघता यावा पैलवान चे खरी कमाई काय असते हे या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल
महाराष्ट्र केसरी ची गदा आपल्या घरात असावी हे प्रत्येक पैलवान चे स्वप्न असते पण काहीच्याच नशीबी महाराष्ट्र केसरी ची गदा असते ते स्वप्न पैलवान अभिजीत चंद्रकांत कटके यांनी सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले आणि २०१७ चे महाराष्ट्र केसरी अभिजित पैलवान ठरले
अतीशय साधा भोळा स्वभाव असणारा पैलवान म्हणून ओळखले जाते कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही समोरच्या व्यक्तीला मान सन्मान देणे आदर करणे हा अनुभव मला पैलवान अभीजीत कटके यांच्याबरोबर आला खुप भारी वाटलं पैलवान महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांना भेटुन
अनेक मेडल गदा ट्रॉपी बक्षीस पारितोषिक पैलवान अभिजीत कटके यांना मिळाले आहेत खुप मोठमोठ्या मल्लांशी त्यांची कुस्ती झाली पैलवान किरण भगत यांच्या सोबत फायनल ला येऊन अभिजीत कटके हे २०१७ चे महाराष्ट्र केसरी ठरले तर पै किरण भगत हे उप महाराष्ट्र केसरी ठरले मंडळी या व्हिडिओ माध्यमातून अनेक गोष्टींचा आढावा घेतला आहे नक्की बघा 🙏
____________________________________________
Tags in this video
----------------------------
maharashtra kesri pailvan Abhijit chandrakant katake
pailvan Abhijit katake
Abhijit katake kusti videos letest update
maharashtra kesri Abhijit katake kusti videos
kiran bhagat vs Abhijit katake kusti
Abhijit katake vs kiran bhagat
Abhijit katake vs vijay Chaudhary
Abhijit katake family background information education job Life style
Abhijit katake education job
Abhijit katake workout videos
Abhijit katake talim pune
pailvan Abhijit katake
maharashtra kesri pailvan Abhijit katake interview with dnyaneshwar aswale
Abhijit katake interview
#maharashtrakesari
#abhijitkatake
#wrestling
#kusti
#pailvan
#abhijitkatakekusti
#maharashtrakesriabhijitkatake
#aakhada
#pune
#dnyaneshwaraswale
hind kesari abhijeet chandrakant katake
hind kesari abhijeet katake
abhijeet katake today update
abhijeet chandrakant katake Hind kesri 2023
hind kesari abhijeet katake
hind kesari Pailvan abhijit dada katake
abhijeet katake interview with dnyaneshwar aswale kusti videos
hind kesari videos abhijeet katake
मंडळी नवीन असाल तर आपल्या यूट्यूब परिवाराचे सदस्य नक्की व्हा व इन्स्टाग्रामवर पन भेटु शकता काही अपडेट देत असतो instagram.com/p/CeIgVpNPN9J/?igshid=YmMyMTA2M2Y=
पैलवान विजय चौधरी यांची मुलाखत घ्या
किरण भगत ची मुलाखत कधी घेता
kishor Nakhate यांची मुलाखत ghaya 🥺
Kiran bhgat
@@lakadeuttareshear3820t
पै किरण भगत हा संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता पैलवान आहे लवकरात लवकर त्यांचा पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा हि आपल्याला विनंती💐🙏🙏🙏💐
He
सिकंदर शेख
लोकाकड खूप पैसा आहे, पण पैशावले लोक या क्षेत्राकडे करियर म्हणून बघत नाहीत. ऐवढे सधन असून आपन कुस्ती जपली, महाराष्ट्र केसरी बनलात,
कुस्तीचा वारसा जपला, वडीलांचे स्वप्न पूर्ण केले तुम्ही एक आदर्श पैलवान आहात.
पै.अभिजित श्रीमंत असूनही किती सुसंस्कृत आहे... विनम्रता हा पैलवाणाचा गुण आहे ते अभिजितने दाखवून दिले.... अभिजित तुला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐
खरं आहे......अभिजित कटके खूपच सुसंस्कृत व सज्जन माणूस आहे.....Great ahe... मी पुण्यात ह्यांची जवळून कुष्टी बागितली आहे...
सुंदर माऊली सर महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके आपण सुंदर माहिती सांगितल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️❤️
सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी फायनल एकदा यशस्वी तर दोनदा अयशस्वी अभिजित आमचा असल पुणेकर ये आपला वाघ अभिमान वाटतो भावा तुझा
भारी कटके सरकार 🌾🌾🌾 कष्टातून मिळवलं आहे🌼🌼 . कुणी जळायच काम नाही .💐💐💐 किरण भगत चांगला आहेच पण हार स्वीकाराची असते ... इथं व्हिडीओ खाली येऊन कमेंट केल्या न काय उपयोग खासकरून भक्तांना ... जे चांगले आहे त्याला नावाजलं पाहिजे .✌️✌️👍👍👍
अभिनंदन बाकी गोष्टी साठी, पण आपण चुकून महाराष्ट्र केसरी झालात, खरा मानकरी किरण भगत होता,
खूप छान वाटला विहिडीओ वेदामधे ऊलेख केलेल्या अशा शुर वीर पहिलवान्नांना जन्म देणार्या मातेचेही दर्शन झाले खूप छान वाटले महाराष्ट्राची खरी कला विद्या आणखी युवकान्नी या व्हिडिऔन्ना प्रेरित व्हावे हिंदु मुलिंन्नी ही अशा पहिलवान्ना पहिली पसंती द्यावी व सुध्रुड शुराव्नाच जन्म द्यावा ही जगदंबे चरणी प्रार्थना
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटिल यांची मुलाखत घ्या सर
पै किरण भगत व विकी जाधव हे दोघे उपमहाराष्ट्र केसरी आहेत, तसेच जिगरी यार आहे. तरी त्याच्या प्रेरणादायी stragle जाणून घ्यायला पाहिजे ही सर तुम्हांला नम्र विनंती आहे...💯❤🙏🏻
👍
नमस्कर अस्वले साहेब तुम्ही आतापर्यंत किरण भगतची मुलाखत घेतली नाही छत्रसाल स्टेडियम दिल्ली येथे सराव करतात तुम्ही जर त्यांची मुलाखत घेत असशीला तर तुमचे जाण्याचे व येण्याचे विमान तिकिट काढून देण्याची मी सोय करतो हि तुम्हाला माझी कळकळीची विनंती 🙏🏻🙏🏻
किरण भगत काका पवार ला आलाय परत
@@Axeeeeeeeeeeeeee खरचं????
@@Axeeeeeeeeeeeeee खरच का
@@yogeshborhadedhamangoan6253 Ho खरंच
@@CSEEXAM2024 हो खरंच
खूप माहिती दिली आणि तुमचं खूप आभारी ,
सर पैलवान किरण भाऊ भगत यांचा व्हिडिओ बनवा. ❣️
अभिजीत दादा यांना ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पुढील भावी आयुष्यात शुभेच्छा
पाहिल्या च प्रयत्ना मध्ये महाराष्ट्र केसरी अणि भारत केसरी ला फाइनल मध्ये जाणे म्हणजे खूप मोठ योगदान आहे
अस्वले साहेब तुमचे व्हिडीओ मुलाखती सुदधा एकदम जबरदस्त आहेत
अस्वले सर महाराष्ट्र केसरी तसेच रुस्तुम ए हिंद पैलवान अमोल भाऊ बुचडे यांची मुलाखत घ्या आणि त्यांचे घराची पार्श्वभूमी दाखवा, विनंती 🙏
फक्त गरीब घरचा पैलवान होतो असे नाही अभिजित सारखे पण असतात काही मुले
खुप मस्त विडियो होता महाराष्ट्र केसरी अभिजीत (दादा) कटके यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके यांच्या कडे एकूण किती गदा आहेत
1 नंबर सर .पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Kiran bagat chi video banava, sir
खरा महाराष्ट्र केसरी किरण भगत होता चॅटिंग करून हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे
पैलवान किरण भगत हे महाराष्ट्रा चे लोक प्रिय पैलवान आहेत आनी कमी वयात नाव गाझलेले पैलवान आहेत तर तुमी किरण दादा यान ची मुलाखत घ्या🙏🤼♂️
Nice bhai I m meerut from abhijeet sir bhot ache insaan ha
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजय चौधरी यांची मुलाखत पण घ्या.
Tumhi vishleshan khup chan karta ani pratek mulakhtitun kahi navin pahayla ani shikhayla bhetat. Tumcya ya yogdana Mule kusti ghara-gharat pohchat ahe salam tumcha ya karayla Bhau ♥️🙏
किरण भाऊ भगत यांची मुलाखत घ्या plz
धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ कुस्ती साठी काम केल्याबद्दल
महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांची मुलाखत घ्या सर
पैलवानाना कुस्ती खेळताना होणार्या injury बाबत व्हिडिओ बनवा....injury मधून ते कसे स्वतःला cover करतात
पैलवान शिखंदर भाऊ शेख यांच्या घरी जाऊन आमाला त्यांचे बक्षीस दाखवा हिचं अपेक्षा आहे ज्ञानेश्वर भाऊ
Khup chann Video dada ❤️.!
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांची मुलाखत घ्या सर. आणि लातूर चे उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके यांची पण मुलाखत लवकरात लवकर घ्या सर.
गरीब घरचा पैलवान महादेव सरगर खुडूस यांची ही मुलाखत घ्या साहेब
सुंदर
महाराष्ट्राचे लाडके मल्ल डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांची मुलाखत व त्यांच्या तालमीचा व्हिडिओ लवकरात लवकर बनवा सर आमची कळकळीची विनंती आहे
खूप मस्त काम करताय सर तुम्ही कुस्ती साठी
हर्षवर्धन दादा सदगीर यांचा पण गाव व बक्षिसे दाखवा सर
Sir kiran bhagt cha video bhanva
महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या कुस्तीतील अमोल भाऊ बुचडे टॉप 🔝 चे व्यक्तीमत्त्व आहेत.
किरण भगत तुम्हाला आवडत नाहीत काय? सर्वांची मुलाखत घेतलात पण पै किरण भगत ची का नाही काय कारण आहे 🙄
किरण भगत ची मुलाखत घ्या
मस्त मुलाखत
कुठेतरी Upsc/mpsc चा अभ्यासाच्या नावाखाली आई-वडिलांचे लाखो रुपये खर्च केले जातात भवितव्य सहज दिसत असे हजारात १-२असतात त्यापेक्षा लाखो रुपयांचा खुराक खावा व्यायाम करा😂
----------------------------------------------
अभिनंदन अभिजित दादा 💐💐💐
कोणतेच क्षेत्र वाईट नसते प्रतेक जण आपल्या ठिकाणी योग्य असतो ....एमपीएससी वाले खूप कष्ट करतात त्यांना सलाम आहे
Mpsc karnarya baryapaiki mulanpashi lakho rupaye kharch karaychi takad naste asti tr te aslya galekapu spardhet padle naste. Boltana bhan theva jra
Abhijit katake aso va kiran bhagat
Maharashtra kesari honyasathi mehanat ch lagte bhavano👍
Kiran bhagat cha pan interview ghya tumi
Pai.Abhijit katke _legend❤
हिंदकेसरी झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
किरण भगत ची पण घ्या मुलाखत
Sir ap Hindi m b interview liya karo apki har video ko like karta hu m apki hi dakhta
Nice proud to Maharashtra.
विजय चौधरी यांची मुलाखत घ्या
Kiran bagat bhau chi mulakhat ge Dada
1ch number dada tumch kam
अमोल दादा बुचडे(वस्ताद) यांची मुलाखत घ्या
Aamchya gavtla pailwan tyach talmit sarav kartoy🎉💖
nice
Bhai kiran bhagat ki vid banno
Kiran bhagat cha video interview ghya
One and Only Kiran Bhai❤❤
Only mharashtra phelvan all. bhau
Yogesh बोंबाळे ची मुलाखत घ्या सर
सर पै किरण भगत यांची मुलाखत घ्या
सर विङीओ छान आहे
Sir kiran bhagat cha vidio dakhava
Congratulation bro 💐💐
Abhijit dada cha dayli ruting dakva talim made kse asto dinkram
आमच्या भिवरी गाव चे आहेत हे नंतर वाघोली ला गेले जिल्हा पुणे तालुका पुरंदर
किरण भगत ची पण ghy मुलाखत
Pailwan kiran Bhau bagat yancha pn video gya sir
वाघोली गावची शान अभी दादा यांना हिंद केसरी पुरस्कार चे हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉❤️
Kiran bhgat chi interview ghya sir plz
Congrats Abhijit. . .Katake...For.Hind kesari.champ....23
किरण भगत 👑 यांची मुलाखत घ्या दादा
Proud of u Abhijit bhau
Bhai ek bar Amol buchad ki talim bhi visit karo
अभिजित कटके हा अतिशय संयमी मल्ल म्हणून बोलबाला आहे त्यांच्या वाटचालीस खुप शुभेच्छा असाच एक मल्ल आहे किरण भगत पण हल्ली किरण भाऊ कुस्ती पासून लांब आहेत कारण इंजुअर आहेत त्यांची पण मुलाखत घ्या
किरण भगत
Kiran bhai chi kusti taka
लय भारी अभिजीत
🔥🔥🔥🔥🔥
घर खुपच भारी आहे
मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद
King of wrestling kiran bhagat
Tumchy videos mi yadnesh la dhkvt asto
Mast video
👏🤩
अभिजीत कटके छान पैलवान
👌👌
No 1
Sir ek vinati pailwanchya barobrch . bodybuilder ahet tyanchi pan mulakat ghet java 🙏
बीडचा पैलवान महाराष्ट्र केसरी स ईद चाऊस ची मुलाखत घया
Sikander cha latest interview gya
Mauli mi pn wagholi ch hy
किरण भगत ची मुलाकात दाखवा
👌👌👌👏🙏🙏🙏
Kiran bhagat chi video banva
Plz sir Kiran Bhau Bhagat mulakat 🙏🙏
अभिजीत तू मातीत का खेळत नाही ....घाबरतो की क़ाय....नुसत महाराष्ट्र केसरी होऊन चालत नाही.... स्वतला सिद्ध पन कराव लागत....
बक्षिस ठेवणी एक नंबर