वाढदिवस हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी पैलवानांचा | पैलवान अभिजीत कटके यांचा वाढदिवस Happy Birthday

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Рік тому +8

    प्रथमता पैलवान अभिजीत दादा कटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खरोखर खूप जीवापाड माणसं कुस्ती क्षेत्रात अभि दादांनी जपलेली आहे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे काल झालेला वाढदिवस सरांवर अभी दादांचा खूप जीव आहे प्रत्येक कार्यक्रमाला सरांना बोलावतात

  • @akshaynagare846
    @akshaynagare846 Рік тому +6

    कुस्ती क्षेत्रात पैलवान मंडळींना प्रसिध्दी मिळवून देऊन प्रकाश झोतात आणनारा महाराष्ट्रतील सध्याच्या घडीचा १ नंबरचा यूट्यूब चॅनेल....ज्ञानेश्वर अस्वले

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  Рік тому

      आभारी आहोत भाऊ तुम्हाला भेटून बर वाटलं

  • @amoldhatrak4430
    @amoldhatrak4430 Рік тому +20

    किरण दादाची बाईट घ्या बक्षीसे वैगेरे दाखवा खुप लोक ईच्छुक आहेत

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Рік тому +12

    किरण भाऊ injury नसती तर महाराष्ट्र केसरी काय ऑलिम्पिक मॅडलिस्ट असता. किरण भाऊ महाराष्ट्र च्या कायम हृदयात असणारा पहिलवान आहे.

  • @भालचंद्ररणशूरजवळाबाजार

    महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी अभिजीत कटके आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ज्ञानेश्वर आसोले सर सर्व पैलवानाच्या मुलाखती सुख आनंदात शिक्षण माऊली जमदाडे पैलवान च लग्न असून अभिजीत पैलवान चा यांचा वाढदिवसाच्या तुमच्या माध्यमातून आम्ही घरबसल्या बसू शकतो

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 Рік тому +3

    प्रथम महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी अभिजीत दादा कटके यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच सर्व पैलवानांना पाहून खूप छान वाटले विशेष करून किरण भाऊ भगत आणि अभिजीत दादा कटके यांना एकत्र पाहून खूप छान वाटले ही दोस्ती कायम टिकून राहील त्यात काही शंका नाही अस्वले साहेब आपले मनःपूर्वक आभार❤❤😊

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale  Рік тому +11

    या दोन्ही पैलवानांना एकत्र बघून खरोखरच मनाला खूप चांगलं वाटलं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा
    Instagram I'd काही update देत असतो
    instagram.com/dnyaneshwar.aswle?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

  • @chandarkantraut343
    @chandarkantraut343 Рік тому +1

    दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @swarupgaikwad2057
    @swarupgaikwad2057 Рік тому +4

    महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिदादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐

  • @avinashgavhane8404
    @avinashgavhane8404 Рік тому +6

    हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत दादा कटके आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @pramodkohinkar1333
    @pramodkohinkar1333 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी पै अभिजीत कटके साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच साईचरणी प्रार्थना

  • @omkarpawar2795
    @omkarpawar2795 Рік тому +1

    Sir tumi bhari Kam kartay keep spotting

  • @shivajiwaghmare9384
    @shivajiwaghmare9384 Рік тому

    Khup motya manacha manus Kiran bhagat❤❤

  • @sayajimasugade4495
    @sayajimasugade4495 Рік тому +2

    दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @wrestlerabhijeetkatke3170
    @wrestlerabhijeetkatke3170 Рік тому +1

    मनापासुन धन्यवाद सर्वांचे आभार... thank you dhyaneshwar aswale sir 🙏

  • @maratha9980
    @maratha9980 Рік тому +2

    Happy Birthday Maharashtra kesri,Hind Kesari AbhijeetDada Katke Sir.❤❤Glad to see both of u together with #KiranBhagat😎😎🙏

  • @balajinarale125
    @balajinarale125 Рік тому +1

    शिवराज ची तब्येत मारुती भाऊ माने सारखी आहे 2024 ला महाराष्ट्र केसरी होण्याची भरपूर शक्यता आहे

  • @AmetraGhag
    @AmetraGhag Рік тому +1

    "Happy birthday to the pride of Maharashtra, Kesar-Pailwan Abhijeet Katke dada! 🎂🎉 Wishing you a year filled with health, success, and many more victories in the wrestling arena.🤼‍♂🏆" khupach chan vlog Dnyaneshwar dada............❤

  • @ramprabhumunde4811
    @ramprabhumunde4811 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shubhamsable6075
    @shubhamsable6075 Рік тому +2

    Happy birthday dada 🎂🎂

  • @dipaksul8606
    @dipaksul8606 Рік тому +3

    सामान्य कुटुंबातून ऐवढ मोठ शिखर गाठणे सोप्पी गोष्ट नाही...किरण दादा ,,फौजी यांना घडवणारे आई वडील याना माझा सलाम....मी स्वतः फौजी आहे आणी किरण दादा चा खुप खुप फॅन आहे....आता एकच इच्छा लवकर पूर्ण ह्वावी..ती म्हणजे किरण दादा लवकरच महाराष्ट्र केसरी होवोत.....

  • @swarupgaikwad2057
    @swarupgaikwad2057 Рік тому +2

    उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांची मुलाखत घ्या

  • @balajinarale125
    @balajinarale125 Рік тому

    महाराष्ट्र केसरीच्या वेळेस अभिजीत कटके जास्त वेळा फायनल मध्ये प्रवेश केलेला एकमेव पैलवान आहे बाला रफिक बरोबर उपमहाराष्ट्र केसरी सदगीर बरोबर उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत च्या वेळेस महाराष्ट्र केसरी

  • @somnathgaikwad9098
    @somnathgaikwad9098 Рік тому

    Happy birthday.

  • @CleanHeartChannal
    @CleanHeartChannal Рік тому

    Namaskar Dada.

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 Рік тому

    Happy Birthday Abhijit

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Рік тому

    महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजीत कटके वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @bhalchandranikam5783
    @bhalchandranikam5783 Рік тому

    महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी पैलवान अभिदादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jaimahabalihanuman588
    @jaimahabalihanuman588 Рік тому +1

    Kiran bhagat mulakat please 😢😢😢

  • @ankushkadam7331
    @ankushkadam7331 Рік тому

    Happy birthday pailwan

  • @lakadeuttareshear3820
    @lakadeuttareshear3820 Рік тому +2

    👍

  • @deokar5712
    @deokar5712 Рік тому

    ____ Kiran bhagat ❤ ...

  • @Pailwanempire
    @Pailwanempire Рік тому +1

    Maharashtra kesti Kiran bhagat

  • @Yshdh-mm7pm
    @Yshdh-mm7pm Рік тому

    🎂🎂💐💐💐💐👑👑

  • @dipakpawar9181
    @dipakpawar9181 Рік тому

    Aswale saheb kay problem ahe kiran dada chi mulakhat ghyayla

  • @sangramkshirsagar8680
    @sangramkshirsagar8680 Рік тому +2

    Kiran da chi mulakhat ghya sir

  • @kiranbhagatsportsfoundatio2469

    ❤❤❤

  • @eknathghode3565
    @eknathghode3565 Рік тому +1

    Kiren dada sarkha premal pahilvan hone nahi khup man mile ahe

  • @jocelinjohnston3091
    @jocelinjohnston3091 Рік тому

    Promo>SM

  • @Kiranbhagatfan
    @Kiranbhagatfan Рік тому

    ❤❤❤