उद्यमी महाराष्ट्र नक्की काय आहे? | What is Udyami Maharashtra? | Omkar Hari Mali |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • आतापर्यंत जवळजवळ ९ हजार युवकांनी 'उद्यमी महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत व्यवसाय प्रशिक्षण विषयावर आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार्समध्ये सहभाग घेतला असून इम्पोर्ट व एक्स्पोर्ट व्यवसायाविषयीची प्राथमिक माहिती जाणून घेतली आहे. तर २५० मराठी युवक युवतींनी मोठ्या आत्मविश्वासाने हा व्यवसाय करण्यास सुरुवात देखील केली आहे. इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट या व्यवसायाचे उद्योग क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रीय अर्थकारणात महत्वाचे योगदान असणाऱ्या या व्यवसायाचे आपल्या महाराष्ट्रातील मराठी युवक युवतींना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. उद्यमी महाराष्ट्र हीच संधी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. देशासह, महाराष्ट्रासोबत स्वतःचा आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी डॉ. ॐकार हरी माळी प्रस्तुत 'उद्यमी महाराष्ट्र' या "मराठी युवकांना व्यवसाय करण्याची संधी देणाऱ्या" मोहिमेत प्रशिक्षणार्थी म्हणून आताच आपली नोंदणी करा.
    "चला तर, उज्ज्वल महाराष्ट्राचे यशस्वी उद्योजक बनून या मंगल देशा! पवित्र देशा! सोबत महाराष्ट्राला उद्यमी देशा घडवूया..."
    उद्यमी महाराष्ट्र
    "मराठी माणसाला योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर तो नक्कीच व्यवसाय करू शकतो." या सूचक वक्तव्याला अनुसरून डॉ. ॐकार हरी माळी यांनी 'उद्यमी महाराष्ट्र' ही मोहिम सुरु केली आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील मराठी युवक युवतींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येत आहे. केवळ प्रशिक्षणच नव्हे तर हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य देखील करण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 'इम्पोर्ट व एक्स्पोर्ट व्यवसाय' याविषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे. १५ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात इम्पोर्ट व एक्स्पोर्ट व्यवसाय कसा सुरु करावा, त्यासाठी कंपनी रजिस्ट्रेशन कसे करावे, आवश्यक परवाने कोणते, टर्म्स पेमेंट-ॲडव्हान्स पेमेंट, इन्सेंटिव्हज, मार्केटिंग अँड सोर्सिंग, इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, इंटरनॅशनल ट्रेड, ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स, ग्लोबल बिझनेस इन्वायरोंमेंट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट यासारख्या इम्पोर्ट व एक्स्पोर्ट व्यवसायाशी संबंधित आवश्यक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इतर संस्थांप्रमाणे १५ ते २० हजार रुपयांचे शुल्क न आकारता केवळ अडीच हजार रुपये शुल्क आकारणी करण्यात येत आहे.
    So far, about 9000 youths have participated in the webinars on business training organized under 'Udyami Maharashtra' initiative and have learned basic information about import and export business.
    250 young men and women have started this business with great confidence. The business of import and export has an important place in the industry. This business, which makes an important contribution to the national economy, needs proper guidance for our Marathi youth in Maharashtra.
    Udyami Maharashtra has brought this opportunity for you. To achieve its own economic and social development with the country and Maharashtra. Register now as a trainee in 'Udyami Maharashtra', a campaign to give Marathi youth a chance to do business, presented by Omkar Hari Mali. "Come on, become a successful entrepreneur of bright Maharashtra, this Mars country! Holy country! Let's make Maharashtra an entrepreneurial country ..."
    #OmkarHariMali #OHM #UdyamiMahrashtra #ImportExport

КОМЕНТАРІ • 71

  • @OmkarHariMali
    @OmkarHariMali  3 роки тому +5

    अधिक माहितीसाठी संपर्क करा - 9297909090

    • @satishsambare7894
      @satishsambare7894 2 роки тому

      Sir khup Chan

    • @AawazKunacha
      @AawazKunacha Рік тому

      सर ट्रेनिंग कधी आणि कुठे असेल, कृपया कळवावे...

  • @अभिजातमराठी
    @अभिजातमराठी 3 роки тому +10

    सर मी 12व्या बॅच चा विध्यार्थी, मराठी माणुस एकत्र आलाय हे फक्त आणी फक्त मी उदयमी च्या माध्यमातून बघितलय. खुप खुप धन्यवाद.
    🙏🚩

  • @shubhamnalawade3674
    @shubhamnalawade3674 3 роки тому +8

    Sir I'm very excited to learn import export 10 batch and खुप proudly feel की एक मराठी मानुस आपल्या मराठीत आम्हाला प्रशिक्षण देतोय, प्रोत्सान करतोय मराठी उद्योजक उभा व्हावा. Grand selute sir ❤️🙏

  • @RajendraNavghare-wj9wz
    @RajendraNavghare-wj9wz 14 днів тому

    धन्यवाद🙏

  • @sudhakarawaghmare3589
    @sudhakarawaghmare3589 Рік тому

    अप्रतिम माहिती सर
    मराठी महाराष्ट्रीयन माणसाला प्रगतीचे द्वार खुले करण्यासाठी आपले आभार तथा धन्यवाद.!
    मी हा व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत.
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ApurvaBoutique-sj6go
    @ApurvaBoutique-sj6go 2 місяці тому

    👌👌

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 4 місяці тому

    अतिशय सुंदर छान माहिती दिली आहे. धन्यवाद 💐 सर.

  • @salimpathan2855
    @salimpathan2855 Місяць тому

    Khup chan sir

  • @nileshdubile4383
    @nileshdubile4383 Рік тому

    Great work sir
    Jay Shivray

  • @sahilmate122
    @sahilmate122 3 роки тому +2

    खुप मस्त सर💯💥

  • @rahulsinha485
    @rahulsinha485 Рік тому

    Superb sir 👍 Jai Maharashtra

  • @girishkatake3576
    @girishkatake3576 Рік тому

    व्वा.. सुंदर, अप्रतिम सर आभार 🙏

  • @vijaychavan1823
    @vijaychavan1823 Рік тому

    आपण दिलेली माहिती खूपच छान
    धन्यवाद.,,,,,

  • @shivajisarde4698
    @shivajisarde4698 Рік тому

    अप्रतिम

  • @aakarfineart9803
    @aakarfineart9803 6 місяців тому

    Thank you sir

  • @mukeshmali7862
    @mukeshmali7862 11 місяців тому

    Thanks sir

  • @namdeorokade2675
    @namdeorokade2675 2 роки тому

    सर खरच खूप छान माहिती तुम्ही देत आहात ,मराठी माणसाला पुढे कसं नेता येईल ही तळमळ खरंच तुमच्यात आहे, तुमचे सहकार्य मिळाले तर मलाही माझा माल एक्स्पोर्ट करता येईल, फक्त सहकार्य मिळावे हीच अपेक्षा

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  2 роки тому

      अधिक माहितीसाठी 9297909090 या नंबर वर 10-7 मध्ये संपर्क करा

  • @mayurkasal2128
    @mayurkasal2128 Рік тому

    खुप छान सांगितल तुम्ही सर 🙏👍

  • @krishnalondhe1377
    @krishnalondhe1377 2 роки тому

    जय शिवराय

  • @navkarchordiya9258
    @navkarchordiya9258 3 роки тому +1

    Nice sir 👌👌👌💯

  • @nitinfulbhoge5568
    @nitinfulbhoge5568 2 роки тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinkasbe..2255
    @pravinkasbe..2255 3 роки тому

    Sir Kadak.. So motivational

  • @sandeshdarekar7123
    @sandeshdarekar7123 11 місяців тому

    Sir khuch chann margdarshan deta tumhi please sir mala pn udyami maharastra madhe shabhagi houn tumhala mentor krun maza export import cha business sur kryacha ahe nd thank u sir tumchya video khurch khup chan astat

  • @riteshanarse3734
    @riteshanarse3734 3 роки тому

    खुप छान सर

  • @Kailas_Suradkar1406
    @Kailas_Suradkar1406 2 роки тому

    गुरु जी 🙏🙏

  • @sanjanarasal7093
    @sanjanarasal7093 2 роки тому

    Good work sir 👍🙏

  • @bablukhokale8389
    @bablukhokale8389 5 місяців тому

    🎉jay sivray ❤ jay matarstra ❤

  • @dhirajjadhav1126
    @dhirajjadhav1126 3 роки тому

    सर खूपच छान काम करता आहात आपण .
    सर उद्दमी सहकारी संस्था काय आहे याबद्दल व्हिडिओ बनवा.

  • @vishvajeetpujari8968
    @vishvajeetpujari8968 3 роки тому

    Superb sir👌👌👌👌

  • @pramodkalnar1161
    @pramodkalnar1161 3 роки тому

    🤝 great sir

  • @manojvaidya792
    @manojvaidya792 2 роки тому

    जय शिवराय सर खुप छान माहिती दिली
    मीही खुप दिवसापासून विचार करतोय एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल पण शिक्षण कमी असल्यामुळे डेरींग होत नाही

    • @bharatdudhal1615
      @bharatdudhal1615 Рік тому

      आपण दोघे एकत्रित ऐउ

  • @ThunderTiger-vz9oy
    @ThunderTiger-vz9oy 11 місяців тому

    आदरणीय ओंकार हरी माळी साहेब कॉन्टॅक्ट होणा साठी काय करावे

  • @abhisheknevase6803
    @abhisheknevase6803 3 роки тому

    Sir u r inspiration for us ✌️😍😊

  • @jaihind9728
    @jaihind9728 3 роки тому

    Nice sir

  • @nitinfulbhoge5568
    @nitinfulbhoge5568 2 роки тому +2

    Sir, Medicine Export Sathi kay Tayari karavi lagel please Guide

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  2 роки тому

      तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करा : ९२९७९०९०९०

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk 3 роки тому

    good

  • @sanjaydhimole2908
    @sanjaydhimole2908 3 роки тому

    Nice

  • @yuvrajghatge8054
    @yuvrajghatge8054 Місяць тому

    फोन उचला

  • @jaihind9728
    @jaihind9728 3 роки тому +1

    Sir pls lavkar clases chalu kara
    Lockdown madhe training hoil

  • @ashwinisontakke5928
    @ashwinisontakke5928 10 місяців тому

    Sir Mala pan Mala import export business chalu karayacha aahe pan Mala finance issue aahe

  • @swaroopherbal8731
    @swaroopherbal8731 6 місяців тому

    Sir तुमचा फोन लागत नाही

  • @AbhiPreethi-g9k
    @AbhiPreethi-g9k 7 місяців тому

    Mala coal import business karayche ahe

  • @ravindrakhaire129
    @ravindrakhaire129 Рік тому

    Namskar sir .......
    Mazya kade hazaro tone shenkhat aahe te me export karu shakto ka?

  • @adityakakade433
    @adityakakade433 3 роки тому

    🙌👑

  • @vaibhavgangurde007
    @vaibhavgangurde007 3 роки тому

    इच्छा आहे सर माझी

  • @dhirajbhobaskar9687
    @dhirajbhobaskar9687 2 роки тому

    Sir mala khup mana pasun eccha ahe nokri na karta business karaicha . Mala perfect way milat nahia . Pn karaichach ahe business kahi tari swatacha so pls help

  • @omkarjadhav3447
    @omkarjadhav3447 2 роки тому +1

    Payment 100 % Advance milte ka

  • @ajayshinde5110
    @ajayshinde5110 Рік тому

    सर ट्रेनिंग किती दिवसाची आहे व कोणत्या गावी आपलं ट्रेनिग सेन्टर आहे

  • @rushipawar1710
    @rushipawar1710 Рік тому

    sir training period kiti diwsacha asel ??

  • @vikasjadhav9997
    @vikasjadhav9997 2 роки тому +1

    2021 made trenig kadi Aahe

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  2 роки тому

      तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करा : ९२९७९०९०९०

  • @instagramshort876
    @instagramshort876 Рік тому

    सर मी कांदा बागायतदार आहे आणि मी फक्त १२ वी च शीकलेलो आहे म माला जमेल का हे सगळ माला माझ्या डोक्याच्या बाहेर च वाटत 😖😖

  • @shubhamjagdale9546
    @shubhamjagdale9546 3 роки тому +1

    सर मला भेटायचं आहे तुम्हाला ..🙏🙏

  • @rkbhatkar
    @rkbhatkar Рік тому

    मला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे

  • @vilassanap3361
    @vilassanap3361 Рік тому

    सर मला पण व्यवसाय करायचा आहे

  • @ghanashyamdesai5002
    @ghanashyamdesai5002 Рік тому

    एकावेळी एकच प्रॉडक्ट एक्स्पोर्ट करता येतं का?

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  Рік тому

      Export Import कसा करावा, ह्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास
      डॉ. ॐकार हरी माळी ह्यांचे लवकरच Export Import वर्कशॉप होत आहे ..
      त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
      workshop.udyamii.com/live-training
      अधिक माहितीसाठी आमच्या या नंबरवर संपर्क साधा.. 9297909090
      जय महाराष्ट्र !!

  • @pawarprasad1947
    @pawarprasad1947 2 роки тому

    As per your youtube ₹2500/- training, which Air cargo,Shipping,Road,railways,Domestic
    ,etc. But its practical or Theory.

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  2 роки тому

      अधिक माहितीसाठी 9297909090 या नंबर वर 10-7 मध्ये संपर्क करा

  • @abhijeetsul1915
    @abhijeetsul1915 Рік тому

    Sir tumi nambar dila techavar cal lagat nahi

  • @nraw1318
    @nraw1318 Рік тому

    खूप छान सर मला पण करयच आहे व्यवसाय

  • @naturejoyoverseas1809
    @naturejoyoverseas1809 3 роки тому

    Nice sir