अगदी बरोबर बोललात ताई खूप छान माहिती दिलीत आज काल मुल,मुली स्वतः चे निर्णय स्वतः घेतात ,आई वडिलांचा विचार ही करत नाहीत, की आपल्या मागे आई वडिलांचं काय होईल , आज पर्यंत आई वडिलांनी किती वाढवल आहे ,हा जरा तरी जरूर विचार करावा मला मुलींनी असे वाटते
आजचा वीडीओज मोठा होता आणि खूप छान वाटला, म्हणजे आतापर्यंत जे काही वीडीओज बघीतले त्यापेक्षा वेगळा होता, कारण आज तुम्ही भरपूर बोलून अगदी योग्य आवश्यक माहिती दिली, आणी विडीओचा शेवट तर फारच छान झाला 🎂🎂👌👌💐💐
खूप छान बोलल्या ताई तुम्ही मुली मुलान् वरून मला मुलगी नाही आहे .पण दुसऱ्या न् च्या मुली पण आपल्या मुली सारख्या आहे तुम्हि पूजा वर खूप छान संस्कार केले आहे .
Aai tu kharch khup chan sangital atta ch he palun janyach prman khup vadhl ahe . Aai tu roj 7 divs vegveglya sadya video madhe ghalth ja . Aai mi pooja chya ch vayachi ahe maz lang zal ahe pn aai tuzya video mule mala khup shikayla milth . Aai tu great ahes 👌👌
Tai tumche video mala khup aavadtat . Mi tumchya navin video chi vat baghate mala tumchya baddal khup aapulki vatate tumhi khandeshi aasalyamule relative aaslya sarkhe vatate
आजचा विडीओ छान होता तूम्ही खूप छान बोललात मला पण ऐक मुलगी मुलगा आहे पण लहान आहेत आजून आस काही घडलं की खूप टेंशन येते. मी प्रियांका चे विडीओ पाहते आजचा विडीओ छान होता तूम्ही खूप छान बोललात
Khup chan sangitale tai dada cha swabhav khup sahant aahe mala tumche video awdatat Karan tumi reality dkhavtat jast mothepana nahi dakhavat jase aahe tase dahkavtat sadhbhole pana hech awadte mast tai ❤❤
आजचा व्हिडिओ खूप छान होता खूप छान माहिती दिली तुम्ही मला दोन मुलं आहेत पण असं कुणाचं ऐकलं की खूप वाईट वाटते आजकाल आता अशी खूप प्रकरण व्हायला लागली धोंडे जेवण छान झाले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रियंका आणि संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺🎂🥰
छान झाल धोंडे जेवण प्रियंकाचा वाढदिवस आणी आम्हाला स्वामींची आणी भगवती मातेची आरती दाखवा मि खूप साऱ्या Request पाठवलेत भगवती मातेच्या आरती साठी आणी आत्ता स्वामींची आणी भगवती मातेची दोन्ही साठी परत विनंती करते आरती दाखवा म्हणून कृपया दखल घ्या माझ्या कमेंट ची पण...
Barobar ahe tai mala pan mulga mulgi nahi pan konachi pan mulga mulgi aso tyani as karu naye aple ai vadil changlach karatat ani mala love marrej avadat pan nahi😢
सद्या चा खूपच गंबिर विषय आहे मुलींचा...मुली कपडे घ्यायला गेल्या तर किती निरखून कपडे चॉईस करता ...पण प्रेम करताना विचार पण करत नाही की ती व्यक्ती कशी आहे ... आई वडील जन्म देतात लहाण च मोठ करता मुलांसाठी रक्तच पाणी करून वाढवतात त्यांचा जरापन विचार करत नाही ...नंतर पस्तावा करता ...मुलींनी थोड विचार केला पाहिजे...कारण जन्म एकदाच असतो .😐😔
ताई आमच्या घरात तुम्ही सांगितले तसेच घडले आहे माझी पुतनी आमच्या समोर नीघुन गेली आम्हि तर ईतके मैत्रीण सारखे वागलो ति हुशार होती म्हणून आम्हि तीला मॅकेनिकल ईंजीनीयर केल आणी नोकरीला पण लागली तीला नेहमी आनंदाने सांगायचो की तुला कोणी आवडला तर सांग फक्त आंतरजातीय नको पण तीने तिच्या आईच्या शिकवणी मधल्या मुलांबरोबरच निघुन गेली .आणि गेल्यानंतर आईवडीलांना पोलीस चौकीत बोलून कळवले खुपच वाईट वेळ आमच्यावर आली आहे वडिल गाडीवरून पडुन गेले हात दोन ठिकाणी मोडला .आणी सारखे विचारात असतात. तेरा वर्ष हे प्रकरण चालु होत आणी आम्हि झोपेत होतो काय सांगु ताई काय होतय ते ज तुम्हि खुप छान विषयावर व्याख्यान दिले एक मुलगी जरी वाचली तरी खुप झाल अस वाटल आमच्या घरातिल घडलेल तुम्हि सांगताय अंगावर काटाच आला एकुन

Thanku 😍..ho नक्कीच👍

Thanku 🥰
खूप छान बोलल्या ताई तुम्ही मुली मुलान् वरून मला मुलगी नाही आहे .पण दुसऱ्या न् च्या मुली पण आपल्या मुली सारख्या आहे तुम्हि पूजा वर खूप छान संस्कार केले आहे .
Thanku 🥰❤️
Aai tu kharch khup chan sangital atta ch he palun janyach prman khup vadhl ahe . Aai tu roj 7 divs vegveglya sadya video madhe ghalth ja . Aai mi pooja chya ch vayachi ahe maz lang zal ahe pn aai tuzya video mule mala khup shikayla milth . Aai tu great ahes 👌👌
Thanku बेटा 🤗🥰
ताई खुप छान माहिती दिली शेंगा छान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रियका ताई खुप विषयांवर बोलला खुप बोलका स्वाभाव आहे दादा खुप शांत आहेत
Thanku 🥰
आजचा व्हिडिओ छान झाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माला मुलगी नसली तरी कोणाचे ही मुले मुली असो प्रत्येकाने एकमेकांचा विचार करणे गरजेचे आहे
Thanku 🥰
काकांना सवयी होईल थोडा वेळ लागल काकाचा स्वभाव खूप चांगला आहे व्हिडिओ खूप छान झाला आणि ताई तुमची बोलायची पद्धत खूप छान आहे🎉🎉👌👌
Thanku 🥰
खुप छान बोलत ताई खुप गरज आहे आजच्या पिढीला समजावून घेणे आणि समजुन सांगणे मांजर खुप छान आहे मला खूप आवडते मांजर
Thanku 🥰
ताई तुम्ही खूप छान बोलल्या आणि बरोबर च आहे
Thanku 🥰
खूप मस्त बोलल्या ताई मला मुलगी नाही आहे पण कुठल्याही मुली ने अस करू नये
खूप छान सांगितल सुवर्णा कोणत्या मुलीनी किंवा मुलांनी आसकरू नये ❤❤
Thanku 🥰
Thanku 🥰
जय श्रीराम, सुवर्णा ,तुम्ही आजच्या तरुण पिढीला, मुला मुलींना चांगला ऊपदेश केलात, प्रियांकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Thanku 🥰
कंमेटला छान व पटकन रिप्लाय देता . इतके दिवस मी फक्त पाहून लाईक करायचे पण काल मी दुसऱ्यांदा कमेंट केली .🙏🙏🙏
Thanku 🥰
खूपच छान माहिती दिली तूम्ही आता च्या पिढी ला हे गरजेचे आहे मला मुलगी नाही पण माझ्या बहीणी च्या मूली आहे त मी त्याना हा विडीवो पाठवला
Thanku 🥰
Agdi barobar tai khup chan sangitay tumi mulina samjayla pahije ya goshti aai vadil mulila stal chaglach baghun denar na mulicha sukhacha vichar aai vadilach kartat
Ho.. thanku 🥰
Chan mahiti sagital tai majya mulilahi khupch aawadle tumche bolane 😘🥰🥰 ti mhntey mavshini khup chan vichar madle as good 😊☺️
Thanku 🥰
Mazi aai tumche video baghte tila khup aavdtat..tich 1 suggestion ahe Abhishek krtana tambyacha chamcha kinva pali vapra
Ok.. thankyou 🥰
खूप छान माहिती ताई 🙏👌 धन्यवाद
Thanku 🥰
खुप सुंदर व्हिडिओ धन्यवाद 🎉😢
Thankyou 🥰
ताई खूप छान माहिती सा सागीतली
Thankyou 🥰
ताई तुम्ही खूप खूप छान बोले व खूप छान समजावून सांगितले मला पण मुलगी आहे 11,ला आहे ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल
Thanku 🥰
Tai tumche video mala khup aavadtat . Mi tumchya navin video chi vat baghate mala tumchya baddal khup aapulki vatate tumhi khandeshi aasalyamule relative aaslya sarkhe vatate
Mi खान्देशी नाही ताई
Thanku 🥰
Khup chan mahiti Dili
सुवर्णा आज खूप छान माहिती सांगितली आणि प्रियांकाला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा मी प्रियांकाचे पण
Thanku 🥰
Very nice tai
खुपचं सुंदर माहिती दिली आहे ताई तुम्ही, आज समाजात गरज आहे अशा माहितीची....
Thanku 🥰
Khup chaan tai
Ho ताई मी पण असंच करते दुसऱ्या दिवशी मसालेभात गरम करून खाते
खुप खुप बोरोबर
Thanku 🥰
Ho tai chan bolytat tumhi..... Mazi hi mulgi 11th la ahe kdhi kdhi kharch asha goshti aikun tention yetch nahi ka ho...
Thanku 🥰
Tai dhup dani kuthun anli sanga
Khupach chan sangitla
Thanku 🥰
Kaku khup chan bolta ....kaka pn chan bole aaj 😊
Thanku 🥰
Very nice information Tai....👌👍🤗😍
Shree Swami Samarth 🌹🙏🏻🌹
Happy Birthday Priyanka🌹🎉🎊🎂👑💐😍🌹
Thanku 🥰
खुपच छान ताई समजुन सांगीतल 👌मी अकोला ची आहे ।
Thanku 🥰
मला तुझा संपूर्ण परिवार खूप आवडता विशेषता तुझी अर्चना वहिनी खूप आवडते
Thanku 🥰
Ti ahech Tashi.. आवडणार 😂🤗
Khup Chan ahi massage dila ahi tumhi 👍
Thanku 🥰
श्री स्वामी समर्थ सुवर्णा ताई 🙏🌺🌺🙏
Thanku 🥰❤️
Nice information mavshi...
Thanku 🥰
खूप छान वाटलं सोप्या पद्धतीने समजून सांगितले happy birthday to you priyanka tai 🎂🍬🍬🍬🍫🍫🍫
Thanku 🥰
खूप छान बोलता तुम्ही सुवर्णा कोणत्याही मुला मुलींनीआस करुनये तुम्ही खूप छान बोलता तुम्ही सुवर्णा आगदी पटाय सारख❤❤
Thanku 🥰
Tai dhu dani kuthun anli sanga please
पूजेच्या वस्तू भेटतात तिथे जाऊन बघा...किव्वा मग इलेक्ट्रिक मध्ये..
Tai tumhi great ahat
Thankyou 🥰
Good morning kaku khup chan hota aajcha video Ani bhaji pn chan bnvli tumhiii aaj tumhiii ja topic vr bolta ekdam barobar bolt kontii pn mulgi kiva mulga asla tri aapyla ghrachasobt bolyla phjil chukicha asa khi nhiy kryla nhiy phjil asa gosti gharchasobt share kryla phjjil Ani friend circle pn chgle asyla phjil ekdam barobar sgitle tumche vichr aavdle Kaku khup chan padhne smjun sgitla Ani Kaku tumhiii khup frankly aahat khup chan vty asa mhun tumche video bgyla khup chan vta Ani roj khi trii new asta video mdhy ajun msta vto video bgyla Ani cheese balls pn chan zale hoty Kaku yummy dist hoty aajcha video khup important topic vr ahe sarvani aiklacha phjil Kaku 👌👌👌🌹
Thanku 🥰❤️
Khup mast sagitle taiii konihi as kru NAHI pn muline as kartana aai vadilancha vichar krayla pahije
Thanku 🥰..ho
खुप छान विडिओ होता ताई 👌👌
Thanku 🥰
अगदी बरोबर ताई
Thanku 🥰
खूप छान माहिती दिली ताई
Thanku 🥰
Nice tai chan mahiti dili....
Thanku 🥰
Khup chan tai asach mdhun adun bolt ja kuthlya na kuthlya vishayawr tumch sgl patat
Thanku 🥰❤️
छान ताई
आजचा विडीओ छान होता तूम्ही खूप छान बोललात मला पण ऐक मुलगी मुलगा आहे पण लहान आहेत आजून आस काही घडलं की खूप टेंशन येते. मी प्रियांका चे विडीओ पाहते आजचा विडीओ छान होता तूम्ही खूप छान बोललात
Thanku 🥰..
भाऊ खूप छान बोले खूप छान
Thanku 🥰
सुवर्णा काल मी ही कमेंट केली होती की हिडिओ को शुटिंग करत आहे म्हणून तरी माझे नाव घेतले असते तर मला अजून खूपच मस्त वाटले असते मी मंजूषा कुलकर्णी पुणे
Sorry ताई..लक्षात नाही राहील
Hii manju tai tumhi kokane चौकात rhata ka ?
@@sunitadhole5403 पारे चौकात
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
Khup chan sangitale tai dada cha swabhav khup sahant aahe mala tumche video awdatat Karan tumi reality dkhavtat jast mothepana nahi dakhavat jase aahe tase dahkavtat sadhbhole pana hech awadte mast tai ❤❤
Thanku 🥰
Chan block tai 🙏walvad shenga sabaji chan 👌
Thanku 🥰
Tai tumcha married life baddal sanga n mhanje dada khup shant vattatlagnabddal tumchi apeksha ji hoti ti purn zali ka pls sanga
Ok..te aikun khup shock lagel सर्वानाच😂😂
खूप छान व्हीडिओ
tai, mammy, pappa n mhanta krupaya Aai ani Baba mhatle tar javlik, aaplepana vatato.
Thanku 🥰 ok
खूप छान सांगितले ताई
Thanku 🥰
खुप छान माहीति दिलि ताई .....अप्रतिम ....👌👌👌👌👍👍
Thanku 🥰
खूप छान......
आजचा व्हिडिओ खूप छान होता खूप छान माहिती दिली तुम्ही मला दोन मुलं आहेत पण असं कुणाचं ऐकलं की खूप वाईट वाटते आजकाल आता अशी खूप प्रकरण व्हायला लागली धोंडे जेवण छान झाले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रियंका आणि संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺🎂🥰
Thanku 🥰
खुप छान ताई 👍👍
Thanku 🥰
Nashik chi aahes ka tai tu....mi pan nashik chi aahe....tuzya bolnyawarun vataty ki tu nashik chi aahes
Ho mi Nasik chi..
Tai gav kont g tuz
नासिक
छान झाल धोंडे जेवण प्रियंकाचा वाढदिवस आणी आम्हाला स्वामींची आणी भगवती मातेची आरती दाखवा मि खूप साऱ्या Request पाठवलेत भगवती मातेच्या आरती साठी आणी आत्ता स्वामींची आणी भगवती मातेची दोन्ही साठी परत विनंती करते आरती दाखवा म्हणून कृपया दखल घ्या माझ्या कमेंट ची पण...
Ok...Mazi भगवती देवीची आरती..11तारखेला.असते.मग दाखवते
@@suvarnalonare okk 👍
shree swami Samarth
🙏🥰
Khupch Chan mahiti tai..
Thanku 🥰
Tumacha utsah lajwab😊😊
Thanku 🥰
खुप छान हिडीयो
बरोबर आहे ताई आपण मुलांनवर खुप लक्ष्य द्याव लागत आहे
Ho..
Khup chan sangitle . Happy Birthday Priyanka ❤❤😊 recipe chan keli ❤
Thanku 🥰
Barobar ahe tai mala pan mulga mulgi nahi pan konachi pan mulga mulgi aso tyani as karu naye aple ai vadil changlach karatat ani mala love marrej avadat pan nahi😢
Ho tech...😟
सुवर्णाताई बिर्याणी ची रेसिपी दाखवा
Ok
सद्या चा खूपच गंबिर विषय आहे मुलींचा...मुली कपडे घ्यायला गेल्या तर किती निरखून कपडे चॉईस करता ...पण प्रेम करताना विचार पण करत नाही की ती व्यक्ती कशी आहे ... आई वडील जन्म देतात लहाण च मोठ करता मुलांसाठी रक्तच पाणी करून वाढवतात त्यांचा जरापन विचार करत नाही ...नंतर पस्तावा करता ...मुलींनी थोड विचार केला पाहिजे...कारण जन्म एकदाच असतो .😐😔
Ho अगदी बरोबर..👍
Chacha what das ka
बरोबर बोले मावशी खुप माहीती दिली 👌👌🙏🙏
Thanku 🥰
बाळा तुला पण good morning
Good night
ताई मी नवीन आहे तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते
Thanku 🥰
Tumc gav kont ahe tai
सिन्नर
खूप छान आहे ताई व्हिडिओ 👌👌👌
Thanku 🥰
Tumch aadnav kaiye tai
Kup chan👌👌
छान व्हिडिओ ताई👍👍
ताई आमच्या घरात तुम्ही सांगितले तसेच घडले आहे माझी पुतनी आमच्या समोर नीघुन गेली आम्हि तर ईतके मैत्रीण सारखे वागलो ति हुशार होती म्हणून आम्हि तीला मॅकेनिकल ईंजीनीयर केल आणी नोकरीला पण लागली तीला नेहमी आनंदाने सांगायचो की तुला कोणी आवडला तर सांग फक्त आंतरजातीय नको पण तीने तिच्या आईच्या शिकवणी मधल्या मुलांबरोबरच निघुन गेली .आणि गेल्यानंतर आईवडीलांना पोलीस चौकीत बोलून कळवले खुपच वाईट वेळ आमच्यावर आली आहे वडिल गाडीवरून पडुन गेले हात दोन ठिकाणी मोडला .आणी सारखे विचारात असतात. तेरा वर्ष हे प्रकरण चालु होत आणी आम्हि झोपेत होतो काय सांगु ताई काय होतय ते ज तुम्हि खुप छान विषयावर व्याख्यान दिले एक मुलगी जरी वाचली तरी खुप झाल अस वाटल आमच्या घरातिल घडलेल तुम्हि सांगताय अंगावर काटाच आला एकुन
खूप वाईट..झालं ओ..पण तिने अस का करावं...आताच्या मुलींना समजत नाही ओ कोण आपलं कोण परक....
खूप छान
Khup Chan tai
Thanku 🥰
तुमचा गणपती बाप्पा खूप छान आहे
Thanku 🥰
Khup chan bolta tai tumhi 👌👌👍👍
Thanku 🥰
❤
Priyanka Tai na vaddivsacha khup khup subiksha mahadev bless you 🎂🎂🎂🍰🍰🍬🍭🎂🎂🎂🍰🍬🍭
Thanku 🥰
खुप छान समजुन सांगितले ताई
Thanku 🥰
Happy birthday dear Priyanka 🎈🎂🎂🍫🍫 Bappa bless you dear....hii Sai cute ahes Anshu Sai Shiv & all ❤
Thanku 🥰
Dada chan bolala tumhi .😊
Thanku 🥰
Gav kont Tai
नासिक सिन्नर
Very nice 👍
Thank you!
तुमच गाव कोणते
नासिक सिन्नर
खूप छान काकू आजचा व्हिडिओ....काकान पण होईल सवय हळू हळू...सर्वांना व्हिडिओ मध्ये रोज दाखवत जा बोलायला ही संगा आज बोले तसे ..बकी सर्व काही छान
Thanku 🥰 ho
। दाजी खूप लाजले खूप हसले मी छान वाटले सर्व फॅमिली खूश राहा
Thanku 🥰😂
🙏👌👍Very nice information 👌👍
Thanks a lot
Chhan sagitle tai👍
Thanku 🥰