वैभवशाली अचलपूरचे प्राचीन दरवाजे (वेशी)। Gates of

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @rupeshchaware8766
    @rupeshchaware8766 2 роки тому +4

    खूप सुंदर

    • @anokhades6791
      @anokhades6791  2 роки тому

      Thank you...Keep supporting🙏🙌🙏

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 роки тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे. अचलपुर खरंच किती समृद्ध आणि वैभवशाली आहे. ऐतिहासिक वास्तु ने नटलेले आहे.

    • @anokhades6791
      @anokhades6791  2 роки тому

      धन्यवाद दादा
      व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हे माहीती पोहोचेल 🙏🙏🙏

  • @sunitalad7743
    @sunitalad7743 2 роки тому +1

    छान माहिती

  • @snehadesai4857
    @snehadesai4857 2 роки тому +1

    बाहेरील गडाचा कोट आणि दरवाजा जर इतका भव्य आणि कलाकुसरीच्या आहे तर आतील वसलेले राज्य किती वैभवशाली आणि भव्य असेल ? आपली ही दिव्य भव्य आणि प्राचीन कलाकृती आज देखील तग धरून आहे. हा व्हिडिओ बंविल्याबद्दल कौतुक आणि धन्यवाद.

    • @anokhades6791
      @anokhades6791  2 роки тому

      धन्यवाद ताई नक्कीच व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळेल 🙏🙏🙏

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 3 місяці тому +1

    फार सुंदर व.d.o बनविला भाऊ मी अचलपूर सर्मस पुरा रहिवासी सध्या अकोला अचलपूर चा जुन्या वस्तीचा गांधी पुल सरमास्पुरा बाजार चावलमंडी वगैरे चा v.d.o बनवा June वैभव पुन्हा नाही दिसणार.

    • @anokhades6791
      @anokhades6791  2 місяці тому

      Thank you
      Plz share and subscribe to channel

  • @nirajthere2838
    @nirajthere2838 7 місяців тому +1

    52 puryanche gaon Elichpur .Jain rajwati vishayi mahiti ghya, mazya purvajanche Jain Mandir Takkar chaukat aahe.

    • @anokhades6791
      @anokhades6791  7 місяців тому

      Are wa ...nakki mahiti ghenar
      Thank you
      Plz share video

  • @rupeshbhilpawar6469
    @rupeshbhilpawar6469 9 місяців тому +1

    अचलपूर जिल्हा झाला पाहिजे

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 4 місяці тому +1

    एलिश पूर अचलपूर एलिश नावाचा राजा येथे राज्य करीत होता एकूण कला कुसर महाद्वार आहेत काळ पुढे सरकत आहे तसे ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित होत आहे
    राजा कला प्रिय असणं हे देखील त्याच राजा असणं याला अधोरेखित करत असत
    राज्यश्रय कलेला मिळाला पाहिजे
    वास्तू कला आणि राजा यातून या भागातील इतर कला ना जन्म देतो
    साहित्य कवी रंगमचं या त्या मागून चालत असतात
    शेती शिक्षण उद्योग भरभराट होत असते यातून देशाला चंगले नागतिक मिळतात

    • @anokhades6791
      @anokhades6791  4 місяці тому

      खूप चन माहिती मिळाली दादा
      खरोखर कला साहित्य संस्कृती याचे जातन् करूनच आपण देशाचे भविष्य उज्वल करू शकतो

  • @sunitalad7743
    @sunitalad7743 2 роки тому +1

    छान माहिती