भावा तुम्ही जी जाहिरात करताय त्याची विश्वासार्हता तुम्ही तपासली असाल अस आम्ही मानू पण जर तपासली नसेल फक्त प्रमोशनसाठी करत असाल तर कृपया अस करू नका कारण हे एप वाले लोकांना गंडा घालून पळून जातात व नन्तर त्याची प्रसिद्धी करणारे सापडतात 🙏
भावा मि तर महेश मोठे ला पाच वर्षा माघे इंस्टा ला फॉलो केलं होत पण त्याने सूरज चव्हाण ला नावं ठेवलेली व्हिडिओ बघितली की मी लगेच अन्फोलो केलं तू बोलतो ते एकदम खरं आहे 👍💯
यांने खुप मुर्खात काढले... मी यांच्या पासुन खुप प्रभावित झालो होतो... आधीच मुलाचे लग्न होत नाहीत.. आणि यांने सांगितले होते की लग्न ते करु नका... आता म्हणतोय लग्न करा मुले लेकरे बाळ होऊ द्या बोलतोय आता.. 😢😢
मी पाहिले याचा खुप मोठा fan होतो .. नंतर याचे बदलते निर्णय बघून कळलं की याचा मुळे 1 दिवस मी वेडा होईल , शेवटी unfowllo केलं त्याला , म्हटलं दूरच बर याचा पासून 😅😂
अरे भावा महेश मोटे कसा का असेना पन त्यान कधिच गेमिंग प्रमोट करून पैसे नही कमावले तुझा सारख 😂 तेव जे काय बोलतोय ते ऐक एकदा , तुझा सरख फलतुगिरी करत नही । तू तुझा फॉलोवर्स च आयुष खराब करालैस ani तेव चांगला message detoy
भावा तुझे सर्व वीडियो वांड असतात पद्धतशीर तू लावतो घो.. मराठी मधील सर्वात मोठा रोस्टर तू होवा हीच इच्छा ..! फक्त प्रमोशन कोणत पण करत जाऊ नकोस आपल्या लोकाना नाही चालत ते बिना प्रमोशन च तू सगळी गाणी वाजऊ शकतोस .. तु असेच वीडियो बनवत जा. लवकरच २०० k …! 👍👌🏻
Hyala mhantat Marathi Khekda Pravrutti ..!!, Kuni vicharlay ka yala kai gabalyagat awaj kadhtay, bolnyat sharp pana ahe ka yacha ani mhane roast kartoy..!! Maharashtrat privileged Districts ahet Pune , Thane, Nagpur jya mule bakichya jihlyat development hot nahi tyamule Migration he evident ahe. Ani barech loka South la jaun sthaik hotat pan Maharashtrat settle hou shakat nahit asha Khekada pravrutimulech. E.g. Azim Premaji of Wipro basically from Jalgaon but grown their business in Bangalore. Tamil lokani je je changla ahe te aplya Bhashet translate kela tyacha prachar prasar kela, but Maharashtrat 2 previlaged Cast ne kahipan asude viz. Knowledge , Resources, Big Government Grants ,etc te 1 te 2 community group (cast) paryant maryadit thevlay. Tyatil ek cast barypaiki USA la nighun geli ata fakta ekach cast cha prabalya ahe. Maharashtra UP , Bengali, Keralite yana kama lagech miltat but ethalya Bahujan Bhumiputrala Gav sodalyashivay paryay nahi he vastav ahe.
Aamchi family khup kautuk krte tuzi ❤.....you are too much clever bhau aani ho te last song vajt na te kdhi bnd nko krus ......😅aavdt aamhnla lava gan mhnl ki 😂❤...baki best of luck ...tula pudh Jatana bghayla नक्कीच आवडेल
Hello omkar ballaal तुझे सगळेच व्हिडिओ खूप एंटरटेनिंग आहेत तू जे रोस्ट करतोस बोलतो ते पटत पण हा माणूस दुसऱ्या सारखा छप्री पणा करत नाही मोटिवेशन देतोय तर तुझं अस रोस्ट करण अयोग्य होत ......
Mahescha khara roop fatka tya lokkanna mahit ahe je HIIT80 madhe kam karayche. Saglyana tras dena evdhach karto ha and mothe mothe bhashan karna. Mulinni police complaint pan keli ahe yacha against
Grab Your Bonus!: tinyurl.com/SagaliGaaniVajnar888
Use Promo Code: Gaani
काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय 🔊🔊🔊🎶🎵🎵😅
भावा तुम्ही जी जाहिरात करताय त्याची विश्वासार्हता तुम्ही तपासली असाल अस आम्ही मानू पण जर तपासली नसेल फक्त प्रमोशनसाठी करत असाल तर कृपया अस करू नका कारण हे एप वाले लोकांना गंडा घालून पळून जातात व नन्तर त्याची प्रसिद्धी करणारे सापडतात 🙏
मित्रा सगळ्यांचा नाद कर पण रोहीत पाटील च्या नादाला लागू नकोस. चॅनेल बंद करावे लागेल तुला
Bhava सगळं भारी होत. पण gaming video promote करायला नको पाहिजे होत
@@mr2sh हा दुसऱ्यांना ज्ञान देतो आणि zatu स्वतः प्रमोशन करतो fake scam असतात
मी आधी महेश मोटे चे व्हिडिओ बघत होतो...मला आता पर्यंत समजल नाही मी वेडा आहे का हा ??😢😢
तु
@@nileshshewalevlogs2834 वेड्याला वेड्याची ओळख ..🤪
आत्ता हुशार झाला तु
@@Busy_099 😅😅
बरं झाल त्याची डांग मारली 😂😂🤣🤣🤣🤪🤪😜😜😜
मित्रांनो तुम्ही वेळ वाया घालवू नका हे एकमेकांना troll करुन famous होतात😎
हो बरोबर भाऊ हे दोघेपण yz संघटनेचे member दिसतेत 😅😅😅
मनाला शांती मिळाली बग..thank you भावा ..
Atma shant
खरचं भावा 😂😂
भावा आज आत्मा शांत झाला😂
Wah wah wah.....lay divas zala rao....yachyavr vdo banva mhnat hoto mi.....chan ha chan कामगिरी
Houdya viral mg atta 😊
😂😂😂😂😂right.
7:25 पुण्यात रिल स्टारची प्रथा कधीच बंद झाली आता सगळे कपडे विकाय लागलीत 🤣😂😝
😂
🤣😂
999 madhe 2 jeans Armani jeans 😂😂😂😂😂😂
भावा तुझ्या कंमेंट्स साठी भारतरत्न द्याला पाहिजे 😂😂👏🏻
😂😂😂😂😂😂😂
भावा मि तर महेश मोठे ला पाच वर्षा माघे इंस्टा ला फॉलो केलं होत पण त्याने सूरज चव्हाण ला नावं ठेवलेली व्हिडिओ बघितली की मी लगेच अन्फोलो केलं तू बोलतो ते एकदम खरं आहे 👍💯
आज पर्यंत चा सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ😅😅😅😂😂😂😂😂
Majhya feed madhe tar kadhi aala nhi haa 😮💨
Ekda ghe tu pan dada
Ya heplesh la 😂
तू खूप भाग्यवत ahe
Aalyavar tu video banvanar... 💯
@@Anmolkoli1 dharu ka tula dharu laa not interested krr 😂
वाचला तू भाऊ 😂
महेश मोटे मनोरुग्ण आहे......
निसर्ग याला उत्तम मानसिक आरोग्य देवो ❤
Br zal ह्याला घेतला... लय दिवसापासून वाट बघत होतो 😂😂😂😂
आभाळ हेपलेश 😂😂
भाई thumbnail op🔥
महेश मोटे हा केरळ मध्ये दुबईहून सोने तस्करी करत होता
यांने खुप मुर्खात काढले...
मी यांच्या पासुन खुप प्रभावित झालो होतो...
आधीच मुलाचे लग्न होत नाहीत..
आणि यांने सांगितले होते की लग्न ते करु नका...
आता म्हणतोय लग्न करा
मुले लेकरे बाळ होऊ द्या बोलतोय आता.. 😢😢
कोण आहे हा 🤣🤣 फुकट ज्ञान वाटत सुटलाय
स्वस्त संदीप Maheshwari 🤣
मी पाहिले याचा खुप मोठा fan होतो ..
नंतर याचे बदलते निर्णय बघून कळलं की याचा मुळे 1 दिवस मी वेडा होईल , शेवटी unfowllo केलं त्याला , म्हटलं दूरच बर याचा पासून 😅😂
याला मी ३ वर्षे आधी follow केलेलं ते पण १५ मी साठी…😂
हा तेव्हा gf सोबत व्हिडिओ टाकायचा…
ती सोडून गेली आणि हा तेव्हा पासून यडझवा पणा करायला लागला 😂
JCB बघायला पण जास्त लोक येतात 😂😂😂😂
He bhari hot😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
अरे भावा महेश मोटे कसा का असेना पन त्यान कधिच गेमिंग प्रमोट करून पैसे नही कमावले तुझा सारख 😂
तेव जे काय बोलतोय ते ऐक एकदा , तुझा सरख फलतुगिरी करत नही । तू तुझा फॉलोवर्स च आयुष खराब करालैस ani तेव चांगला message detoy
मनःशांती
आत्म्याला शांती मिळाली बघ आता मेल्यावर कावळा शिवला नाही तरी चालेल.🙏🙏
हेअर ट्रान्सप्लांट केलाय काय आ😅😅😅😅
1st time proper marathi... roast channel disal....panchat jokes la kantalalo hoto.... proper roast... mastch....
@@PrepComp-e7h thankyou sir
खरचं भावा तू मला समोर भेटला ना तुझा गुलाबाचा हार घालून सत्कार करणार❤🎉 हया व्हिडिओ ची खूप आधी पासून वाट पाहत होतो😊
भावा तुझे सर्व वीडियो वांड असतात पद्धतशीर तू लावतो घो.. मराठी मधील सर्वात मोठा रोस्टर तू होवा हीच इच्छा ..! फक्त प्रमोशन कोणत पण करत जाऊ नकोस आपल्या लोकाना नाही चालत ते बिना प्रमोशन च तू सगळी गाणी वाजऊ शकतोस .. तु असेच वीडियो बनवत जा. लवकरच २०० k …! 👍👌🏻
Tune change mama 🔥 Starting OP
भावा तू लई मनातलं बोललास रे... वैताग आला त्याचा.. काय काय करत बसतो नुसता
Satisfaction level 📈
खूप दिवस झालं माझी इच्छा होती ह्यची कुणी तरी मारायला पाहिजे होती.. भावा धन्यवाद लोकडाऊन पासून हयांनी डोकं खाल राव खूप डोकयात जातो राव हा
Hiii Omkar.... Ata sadhya khup nav Navin podcast channel suru zale ahet ... Tyavar roast video banav... BTW tuzi AGODAR CHI HAIR STYLE CH CHAN HOTI❤
भावा पंख्या वाल्याची vdo होऊन जाऊदे की 🕺🏻🙆🏻
सगळ्यात मोठ 🦠🦟 तुम्ही आहे Not 🚫 Interested 😢
Most awaited 🤣😂😁😀
ek नंबर 😂😂😂 दर वेळी मी जेल मध्ये होतो एकाच तुणतुणे असता ह्याचा..😅😅😅😅
Kadakkkkkkkk bhawa. Lay udat hota ha. Paddhat shir khali aanla keral return la 😂😂😂
याचे व्हिडिओ जे लोक बघतात त्यांना मोटिवेशन मिळते का डिप्रेशन मध्ये जातात तेच कळत नाही.😂💯💯
Anish gor stand up comedy channel आहे तो तर लय आभाळ मारतो त्याच्यावर एक कर video
Vokey
Hyala mhantat Marathi Khekda Pravrutti ..!!, Kuni vicharlay ka yala kai gabalyagat awaj kadhtay, bolnyat sharp pana ahe ka yacha ani mhane roast kartoy..!!
Maharashtrat privileged Districts ahet Pune , Thane, Nagpur jya mule bakichya jihlyat development hot nahi tyamule Migration he evident ahe. Ani barech loka South la jaun sthaik hotat pan Maharashtrat settle hou shakat nahit asha Khekada pravrutimulech. E.g. Azim Premaji of Wipro basically from Jalgaon but grown their business in Bangalore.
Tamil lokani je je changla ahe te aplya Bhashet translate kela tyacha prachar prasar kela, but Maharashtrat 2 previlaged Cast ne kahipan asude viz. Knowledge , Resources, Big Government Grants ,etc te 1 te 2 community group (cast) paryant maryadit thevlay. Tyatil ek cast barypaiki USA la nighun geli ata fakta ekach cast cha prabalya ahe.
Maharashtra UP , Bengali, Keralite yana kama lagech miltat but ethalya Bahujan Bhumiputrala Gav sodalyashivay paryay nahi he vastav ahe.
मित्रांनो ही लोक एकमकांना ट्रोल रोस्ट करून फेमस झालेत
यांचे व्हिडिओ बघुन वेळ घालवु नका
ek number roast ❤😂😂😂😂
Maja friend yala aapla aadarsha manto ani yachye vichar follow karar asto😂😂😂😂😂😂
Thanku असल्या YZ ला रोस्ट किल्ल्याबद्दल
Aamchi family khup kautuk krte tuzi ❤.....you are too much clever bhau aani ho te last song vajt na te kdhi bnd nko krus ......😅aavdt aamhnla lava gan mhnl ki 😂❤...baki best of luck ...tula pudh Jatana bghayla नक्कीच आवडेल
He banglore la bus stand la hoto 3 months made
खूप दिवस वाट पाहत होतो....मनाला लय बरं वाटलं भावा 😅
मित्रा जाम हसलो... अशीच जिरवायला पाहिजे असल्या फालतू लोकांची 👍👍👌👌😄🤪😜😂😂😂
Most interesting part of video
"Kai"😂😂😂
Lay bhari. Asle bhari bolta tumhi. 1 no
दादा एकच नंबर तुम्ही मस्त रोस्ट केला आहे . नाही नाही असंच पाहिजे
मनासारखा व्हिडिओ बघून आजचा दिवस धन्य झाला
Waaaah ...mast 😂😂😂
भाऊ आमच्या मिरज मध्ये कशाला असली घान.. 😂😂
Miraj la pathva yala, aamchya kde khup hospital ahet 😂
Krupamay 😂
तू याचवर वीडियो करून याला मोठे कर ! 😂 आणि चैनल पण grow कर..आम्ही याला ऐकून आता याचा नाद सोडला आहे
दिल ठंडा हो गया मेरी जान ❤❤
yaa video chi kharch wait kart hoto me
भावा 😂 तुझ गाव कुठलं एक नंबर रोस्ट
Tu roast changla karto pan fraud online gaming chi advertising karna band kar. Maharashtralya yuva poranan fraud online game madhe barbad karu nako
Barobar ahe he
बोरिंग करतोय हार्दिक 👍👍
😂😂😂ek no....bhava
Bhau tuze 100k zale ki ❤
कसली अब्रू काडली आहे..😂😂😂
चुकलेलं चाटण😂
next time big boss madhe disel ha.
Perfect Roast 😂😂😂🙏🏻
Mahesh mote la follow karnare pan tasech ahet 😂😂😂
लय भारी विडीओ दादा सुरज चव्हाण वर एक विडीओ काढा
राडा फलटण कर तो मोठे खूप गर्विष्ठ आहे जळक्या मनाचा माणूस खूप भाऊ अजून पार्ट 2 कर 😂😂
भावा एकदम बरोबर बोलला ❤
Kdkkkkk 😂😂 garaj hoti ya topic vr bolaychi
आता कुठे बरं वाटलं...❤
Hello omkar ballaal
तुझे सगळेच व्हिडिओ खूप एंटरटेनिंग आहेत तू जे रोस्ट करतोस बोलतो ते पटत पण हा माणूस दुसऱ्या सारखा छप्री पणा करत नाही मोटिवेशन देतोय तर तुझं अस रोस्ट करण अयोग्य होत ......
@@pranalichirme4035 ballal*
😂😂😂😂😂
आरर आन तुझा स्वतःचा आवाज रे भो 😂😂😂
तुझी अगरबत्ती कुठ लावणार 😂😂😂 was personal ... इंदुरिकर maharaj आठवले 😂
Correct roasting 😂 on right person
1no bhava🔥🔥🔥🔥
आत्ताशिक आत्म्याला शांती मिळाली भाऊ. लय डोक्यात जायला लागलेला
Punit superstar cha mavas bhau😂😂
7:16 1001% 💀
Vishay hard 🔥😂
Brr zal bhava. Jaam irritate hot asto tya mote cha reel aali ki 😂
shubham lambhate vr kra n rost plz
1.46 mi mirjecha ahe😂
खरंच लय आभाळा hepalto हा
100 % Mst Video
लई भारी रोस्ट केला 😂 कडक
मनापासन आभार ह्या मंद बुद्धी वर विडिओ बनवल्या बदल 😂
Kadhich mahit naslele namune ithe aalya var kaltat 😂😂
Te video madhe mhnt hoto me famous ahe me famous ahe 😂
Bolnyat Vedepana nahi re, ha mla vedach vatto 😂
कोण आहे ह्या वेळेस चा हा हिरो.... आजच पाहिलं याल
DaDA TU 💯 barobar ahes ❤❤
काय!! काय!!!😂😂😂😂
Aaj saglich gani vajali 😂
मि तर याला ब्लॉक केलाय, काय काय काय 😂😂😂😂😂
Atta hyo bigboss mdhe disl😂
Mahesh ची चागली मारली हेच पाहायचं होतं मस्त भाऊ,
Bhau 1 cha no 🔥🔥
😂😂😂😂😂🙏🏻🙏🏻😂
काय... काय.. काय...😂
Thanks for this video
Jhalay mhun thavaycha ani apla ahe mhun sambhalaycha 😂🤣
Mahescha khara roop fatka tya lokkanna mahit ahe je HIIT80 madhe kam karayche. Saglyana tras dena evdhach karto ha and mothe mothe bhashan karna. Mulinni police complaint pan keli ahe yacha against