FINAL ROUND | SHIVAJINAGAR BHIWANDI | TAALSANGRAM Dhol Tasha Spardha 2018 | तालसंग्राम २०१८

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • LIKE | SHARE | SUBSCRIBE
    पथकाचे नाव:- शिवाजीनगर (भिवंडी)
    स्थापना:- २०१३, गणेश उत्सव.
    माहिती:-
    शिवाजीनगर ध्वज पथक हे भिवंडीतील पहिले वहिले ढोल ताशा पथक. भिवंडीतील ढोल ताशाची आवड असलेल्या तरूणांनी ४ वर्षांपूर्वी पथकाचा गणेशा केला. पथकाच्या स्थापनेपासून वादकांचा एकच उद्देश होता. तो म्हणजे निव्वळ वादन आणि त्यामधून मिळणारा निखळ आनंद. आपल्या सारखी रसिक माणसे, वादकांच्या पालकांची साथ आणि वादकांची मेहनत हेच पथकाच्या यशामागील मुख्य कारण आहे.
    पथक दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्री, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, माघी गणेशोत्सव अशा विविध ठिकाणी आपली कला सादर करते. त्याचप्रमाणे पथकाने आत्तापर्यंत 'गर्जना- ठाणे', 'कल्लोळ- ठाणे', 'मी मुलुंडकर- मुलुंड', 'आवाज युवा वादकांचा- अंधेरी', 'कम्पिका- विलेपार्ले' अशा विविध ठिकाणी स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत.
    RECOMENDED*
    Resolution: 720p
    Audio Output Device: 2.1 Channel Speakers/In-Ear Headphones
    Video: Sarin Chavarkar
    Editing: Amar Deogharkar/Kedar Mokal
    Shot on: 27 January 2018
    Venue: KDMC Sports complex, Dombivli (E)
    Competition Organised by
    AARAMBHA Pratishthaan/ Aarambha Dhol Tasha Pathak, Dombivli
    FACEBOOK :
    / aarambhadholtaashapathak
    INSTAGRAM :
    / aarambhaofficial
    UA-cam:
    / @aarambhapratishthanof...
    ALL RIGHTS RESERVED
    THANK YOU . . .

КОМЕНТАРІ • 9