ताल वाद्य पथकाने तुफान गर्दीत गाजवला शगुन चौक 🔥
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Bhimrupi 2.0 🔥 Taal vadya pathak pune 2022
SHAGUN CHOWK - Feel from 6th floor 😍
Pune Ganapati Visarjan Miravnuk | Ganapati festival
ताल वाद्य पथक - श्री तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन मिरवणूक पुणे २०२२
Taal Dhol Tasha Pathak - Shri Tamabdi Jogeshwari Ganapati
Credit Goes to : Taal Vadya Pathak.
#Bhimrupi2.0 #MySelfNilesh #VisarjanMiravnuk #TaalVadyaPathak #DholTashaPathak #aagaman #pune #ganpati #festival #dhol #tasha #pathak #ganesh #bappa #ganeshostav #morya #dholtashalover #dholtasha #puneridholtasha #nashikdhol #trending #trendingvideo
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।
वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥
Bheemrupi maharudra | vajrahanuman Maruti |vanari Anjanisuta | ramduta prabhanjan ||
Subscribe !!! Like !!! Comments !!!
CHANNEL चे उद्धिष्ठ : पुण्यातील व अखंड भारतातील हिंदू संस्कृती आणि पारंपारिक वादन संस्कृती जगभरात पसरावी आणि सदैव वाढतच जावी.
भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ... Channel वरील इतर व्हिडीओ नक्की पहा !!!
हिंदूंनो आता तरी जागे व्हा !!!
🙏🏻 निलेश भगत.
गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
__________________________________________________
जय भवानी ... जय शिवराय ...
हर हर महादेव ...
🚩🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩🚩
__________________________________________________
खूप छान,सुंदर, अशीच बाप्पाची मिरवणूक पाहिजे डीजे वगैरे बंद केले पाहिजेत .
आपल्या परंपरा अन् सण यांचा नाद करायचा नाही. आगदी विज्ञानाचा समतोल राखुन अनेकांना व्यवसाया बरोबर सर्वांची वृद्धी🚩🚩🚩🚩
जय श्री राम🚩🚩🚩🚩
समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली भीमरूपी तरूणांसाठी प्रेरणादायी ठरली
ua-cam.com/video/JZvMOMO1z_Q/v-deo.htmlsi=8KWt3PAPcItjHowY
फारच छान !! ढोल आणि भीम रुपी ..
जय श्रीराम !
जय बजरंगबली.
जय शिवराय !!!
प्रत्येक मराठी माणसाच्या अंगाला काटा आणणारा हा क्षण 😍😍🔥🤩
मी स्वतः ताल पथकाचे वादन ऐकलेले आहे. एकदम कडक🔥🔥🔥
Jordar🔥🔥
खूप छान.डीजे च्या आवाजाने राग चीड संताप येतो.पण या संगीताने आपलेही पाय ताल धरतात.थरथरतात.मन खूप आनंदी होते.
यालाच म्हणतात पुण्याचा गणेशोत्सव..🙏🙏
शक्ती आणि भक्तीच्या उपासनेचा सुंदर मिलाफ.....अनुकरणीय...
D J पेक्षा हजार पटिने खुपच छान 👍👍👆👆
Khupach sundar! Maja ali❤❤Kate ale angavar.. Jai Hanuman Jai Shri Ram aiktanan🙏🏼
Asa kahi punekaranach suchu shkta ❤ from Nashik.
पारंपरिक वाद्यांची सर Dj sound system ला कधीच येणार नाही
Never ❤❤❤❤❤❤ ❤❤
हे सर्व मला गेले 19 वर्ष कराड वरून पुण्यात रहायला आलो त्या पासून ...बघायला..ऐकायला मिळतय.....धन्यवाद ..बाप्पा
पुण्याची शान.....ताल... मर्दानी पथक...
❤❤❤❤
महाराष्ट्रची संस्कृती ❤
✌👍 जबरदस्त ताशापथक जयहिंद हनुमानाय जय श्रीराम
एकदा साताऱ्यात सुद्धा झाल पाहिजे एकदम राडाच 🎉
साताऱ्यात जी पथके आहेत त्यांना किती सपोर्ट मिळतो माहिती आहे. साताऱ्यात शिस्त नाही आवडत. दारू पिऊन धिंगाणा लागतो
Ya varshi ahe sataryat
जबरदस्त ढोल ताशा पथक. एकच नंबर. ठेका धरायला लावतोच.
Anek vela angawar shahare ale
Apratim Vadan ❤
Apratim ❤❤ Jay Hanuman ❤ Jay Shri Ram ❤
नाद 🔥😍 जय हनुमान जय श्री राम 🚩🚩
पुण्याची शान ढोल ताशा ताल पदक🚩🚩🚩🚩🚩जय श्री राम जय हनुमान 🚩🚩
खूपंच वेगळा ऱ्हिदम! मजा आली! गर्दी बघितली की प्रत्यक्ष ऐकायला जायचं धाडस होत नाही
Jai Ganesh Deva
Jai Shree Ram
Jai Hanuman
एक नंबर वादन केल खूप भारी ताल धरला टोल पाहिजे होता फक्त
Tai .. TOLL allowed nahi ahe Miravnuki madhe
@@MySelfNilesh माहिती आहे मी ताल च्या शेजारी शिवगर्जना मधी होते तेव्हा वादनाची practice कृष्णा सुंदर गार्डन ला व्हायची ताल अजय अतुल सरांच आहे हे पण माहिती
@@Sayyu2327-JK4toll kay aste mla pn sanga
Best Pathak"ताल" hats off to uniqueness
खुप छान, आपले पारंपरिक वाद्य अप्रतिम 👍🙏
Taal = quality 🚩
True 💛
Ek no.ahe he pahilyanda itka changla vadya pathak bghitlay ❤
Ekach shabd ' zabraat'❤❤
Maja agaya bhaaau ek dum jhakas
Jabardast bhimrupi taal Loves from 🎉❤ MH27
JAII SHIIVA - Har Har Mahadev🔱Jaii Mahadev - My Love For All Devotee’s Jaii Shree Raam🌹🙏🌹
आवाज नावाप्रमाणेच "भीमकाय" आहे 🚩🚩
नाद...👏👏👍🔥🔥
भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा 👌🙏🚩
Mi jitke janma gheil titke sagle hya pawanbhumi asalelya maharashtratach gheil
Jay shree ram 🚩
Jay shivray 🚩
Yaar kasla bhariyyyyy he 💛💛
Mi tar control nai karu shakat he aiklyavar .. mala faar avadta dhol vajvayla ani nachayla hi 💛💛
पुण्याची शान
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏🙏🙏
Jai shriram 🔥🔥🔥
Jay jay shri ram vitthal vitthal
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
व्वा! 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
🚩बजरंग बली की जय 🚩 हर हर महादेव 🚩जय भवानी जय शिवराय 🚩
4:06 best taal drop 🔥🤘
He fakt punekarch kru shaktat ❤❤❤❤
It's very very nice performs, I like it so much. 👌
अप्रतिम
🚩🚩जय हनुमान 🚩 जय श्रीराम 🚩🚩
हे असलं कोल्हापूर मध्ये पाहिजे पब्लिक सुट्टी देणार नाही डान्स करायला
कड़क भावा
👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
नाद खुळा गणपतीपुळा
सुट्टी नोट
💯
डीजे ला पूर्ण पणे बंदी आणून मिरवणुकीत फक्त पारंपरिक ढोल ताशालाच परवानगी द्या पुढल्या वर्षी
Dj tar khari maja ahe
Ho agdi asch vhayla hav
@@Prakash_1817tumhi maja gheta lokanche kan fodta
Hi aapli parampara aahe ani ti japayla havi
Paramparik Dhol Tasha thevla pahije. DJ purn banda zala pahije.
JAI SHREE 🙏RAM🙏
JAI HANUMAN
Pure bliss.
अप्रतिम 👌👌👌
Apratim Surekh 👍👍🙏🙏
Shabbas!🙏
जय शिवराय 🚩
Jai hindustan 🙏🚩🚩🚩
🎉🎉
Thank You Nilesh For this Video ❤
From Taal Vadhyapathak
💛 YellowArmy Always Rocks 🔥
@@MySelfNilesh bhagva army rocks Bruhh!!!!!!!!!
@@ritanshupatil-rm9ng always 🚩🙏
Ganpati Bappa morya❤❤❤
BAAPP❤
Unity is the best❤
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
Iam only to hear from 6.19❤
Jai Shree Ram 🙏🚩
Jay Shri Ram 🙏
पुणे तिथे काय उणे ? ❤❤❤🎉🎉🎉
Nilesh! Lai Bhari!
Garv aahe bhavannno... Tumchyaver
Excellent
जय महाराष्ट्र ❤
🎉जय श्रीराम जय जय हनुमान🎉
कोल्हापूर मध्ये डॉल्बी आणि लाईट बघण्यासारखे असतात... डॉल्बी वर गाणी मिक्स करायचं आणि त्यावर पब्लिक ला नाचायला लावायचं ही पण कला आहे.... ज्या त्या ठिकाणी वेगवेगळे स्पेशालिटी असते......कोल्हापूर=डॉल्बी+लाईट शो
😂🙏🏻भारी
लेजर लाईट च्या प्रकाशाला लोकांनी कसे नजरेने एकटक बघत रहावे ही देखील एक कलाच आहे 😂
Great 👍✅🎉🎉🎉🎉🎉
Dil Khush ..
👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐
❤
Ganpati visarjan Nandurbar visit kara Ekda.vajtri + nachne dusri kade baghayla bethnar nahi .MH 39
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
1 no bhawa
Thanks
🔥🔥
😊
🌍♥️🌍
👌👌
Nashik taasha dhol gayab.
व्वा खूपच मस्त जोश पूर्ण
practice point kuthe ahe kalel ka
1.0 ch bhari hota
Prtek mandalne ase dhol pathak tayar karyala pahije
डीजे पूर्ण बंद केला पाहिजे नाहीतर नाहीतर हृदयाला इजा होण्याची शक्यता
Aamchya laturat bi hay asla
❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
🔱🙏🌹🕉️🕉️🕉️🌹🙏🔱
💐🙏🙏🙏💐👌👌👌
डॉल्बी आणि तत्सम बिबत्सपणा बंद झाला पाहिजे 🙏🏻
mala please sanga konitari he drishya pudhchya varshi kuthe baghyala midel...
Laxmi road