चला माझ्यासोबत मिरची,बिर्याणी तांदूळ आणि किराणा मार्केट मध्ये|Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • ‪@RupamsRecipe‬
    घरगुती मसाले/ केसर साठी व्हॉट्सॲप वर संपर्क
    91566484561
    To order homemade masale pure Kesar kindly contact us on WhatsApp 9156648561 Team Rupam's Recipe
    534/535 रमेशचंद्र शांतीलाल अँड कंपनी
    मिरची भांडार,मार्केट यार्ड,पुणे.
    बालाजी ट्रेडर्स होलसेल किराणा गाळा 580/581 , मार्केट यार्ड,पुणे.

КОМЕНТАРІ • 77

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 11 місяців тому +1

    आवडला वीडीओ...😊 रूपाली ,मी नेहमी नाही पण अधुन मधुन तुझे वीडीओ बघते ..एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक कसा करतेस मला नवल वाटते .मी पण स्वयंपाकाती कामे करते ..घरगुती छोटे मोठे प्रोग्राम व लग्न घरी .म्हणजे प्रत्यक्ष लग्नाचे नाही पण त्या आधी व नंतरचे पाहुणाया रावळ्यांचे स्वयंपाक ..वगैरे ..तेव्हा तुझे वीडीओ बघते 30,40 किंवा 50 लोकांसाठीचेवप्रमाण साठी .. तु हे कसं सुरू केल याच मला नेहमी कुतुहल वाटते ..पद्धत तुझाी उत्तम आहे ..हाँ तु नोनवेज पण बनवतेस नी ते मी नाही बघत ..मी जैन आहे ..पण तुला एकदा भेटावेसे वाटते मनापासुन ईच्छा आहे ...तु भेटशाील मला ?मी पुण्यात वडगांव शेरी येथे राहते ..8830324863 हा माझा नं आहे ..माझ्या कमेंटला रिप्लाय केला तर मला कळणार नाही ,कारण माझा फोन खराब झालाय म्हणुन नं देतेय ..तुला खुप शुभेच्छा ...🌹🌹🌹😊

  • @PandurangPawar-u1s
    @PandurangPawar-u1s Рік тому +2

    एक किलो तांदूळ,एक किलो चिकन आणि बाकी बिर्याणीच्या सामग्री मिळून किती बिर्याणी तयार होते? आणि ती कितीला विकायची?

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 роки тому +2

    खूपच छान उपक्त व्हिडिओ 🙏🙏

  • @rajeshreeshelke9432
    @rajeshreeshelke9432 Рік тому

    Khub sunder mahiti

  • @vishaldeshmukh7322
    @vishaldeshmukh7322 Рік тому

    छान.....

  • @nailcorner123
    @nailcorner123 10 місяців тому

    Chan vatla vlog tai ..informative vlog 👍

  • @jayashreedongare1670
    @jayashreedongare1670 2 роки тому

    ताई तुमच्या रेसिपी खुप सोप्या पध्दतीने दाखवतात त्यामुळे अगदी अवघड वाटणारी रेसिपी तुमच्यामुळे सोपी वाटते . माझी एक विनंती होती तुम्ही प्रत्येक पदार्थाचे जे प्रमाण तोडी सांगता त्याचप्रमाने लेखी प्रमाण असावे जसे तुम्ही गरम मसाल्याचे प्रमाण दिले आहे

  • @spkings680
    @spkings680 2 роки тому +1

    Tai, mla tumchya saglya recipe aavdtat, ani aajchi mahiti tr tumhi khup Chan sangitli, tumhi khup Chan samjun sangta, tumche video pahile ki kam krnyacha usthah yeto

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting

  • @jyoti_0404
    @jyoti_0404 2 роки тому +2

    Very informative video 👍

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      Thank you for your valuable comment

  • @dipteejoshi4565
    @dipteejoshi4565 2 роки тому

    खूप छान उपयुक्त माहिती! तुम्ही आवळा पेठाची रेसिपी शेअर केली होती, त्याप्रमाणे केला. खूपच छान झाला आहे. तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा 👍👍😊

  • @archana55555
    @archana55555 Рік тому

    Good info

  • @ajvideoos
    @ajvideoos 2 роки тому +1

    ताई आपण खूप उपयुक्त माहिती सांगितली.. आभारी आहोत 🙏

  • @pratapsinghshisode5084
    @pratapsinghshisode5084 2 роки тому

    Nice information

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 роки тому

    खूप छान माहिती दिली.🙏🙏🙏🙏👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @dhanshreepawar9431
    @dhanshreepawar9431 2 роки тому +1

    Ho ami pan tithuncha mhanje Kunul dryfruits maduncha gheto dryfruits Ani garam masale majya pappanchay friends cha shop ahai....khup chan garam masale Ani dryfruits bhetata titha

  • @monalonkar3459
    @monalonkar3459 Рік тому +1

    ताई तुम्ही मेस साठी गहु कुठला आणि किती रुपये किलो चा वापरता माझी पण घरगुती छोटी मेस आहे आमच्या कडे गहू खुप महाग आहेत प्लिज रिप्लाय द्या

  • @rajeshris7664
    @rajeshris7664 Рік тому

    Tai tumhi hello biryani rice cha silver katta sangitla tyat pan 2 ahe ek white ani sella konta changla ahe please sanga na

  • @darshitlunkad5178
    @darshitlunkad5178 10 місяців тому

    Which oil do you use in your recipes and where do you buy it from

  • @swapnalipatil5473
    @swapnalipatil5473 2 роки тому

    Kup chaan information sagitly tai

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 роки тому

    Mam y r video v very use full

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      Thank you I appreciate your valuable comment. #keep commenting

  • @anuradhajoshi8249
    @anuradhajoshi8249 2 роки тому

    Khup chan mahiti dili

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting

  • @BhausahebShinde-uw8uy
    @BhausahebShinde-uw8uy 4 місяці тому

    अहो आजचे व्हिडिओ टाका दोन वर्षे मागील व्हिडिओ मु,ळे दर गैरसमज होतो

  • @jyotizade2489
    @jyotizade2489 2 роки тому

    मिरची

  • @RajuN
    @RajuN 2 роки тому

    चांगली माहिती शेअर केल्याबद्दल आभार. 🙏🙏

  • @shenazminwalla3609
    @shenazminwalla3609 7 днів тому

    Which gate number is balaji traders

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 2 роки тому

    Very informative

  • @samarthshewale9307
    @samarthshewale9307 2 роки тому

    Tai Kala msala order dyaychi Aahe. Ksa kilo Aahe. Please reply.suvarna shewale

  • @kavitapatil6625
    @kavitapatil6625 2 роки тому +1

    💐👌👌👌👌

  • @shenazminwalla3609
    @shenazminwalla3609 7 днів тому

    Please share the last chillies shops name and gate number.
    From which shop can we buy good rice .
    Shop name ,number and gate number.

  • @rutujadhumal2661
    @rutujadhumal2661 2 роки тому

    👌👌👌👌

  • @mandajagtap6943
    @mandajagtap6943 2 роки тому

    👌👌

  • @realbabus3891
    @realbabus3891 2 роки тому

    जर आम्हाला मिरची.ताःदुळ .धान्ये विकायचे आसेल तर ते मार्केट कुठ आहे पुणे मधे त्याचा हिडिओ बनवा एखाद्या

  • @jayashreedongare1670
    @jayashreedongare1670 2 роки тому

    ताई तुम्ही मार्केट , मिरची , मसाले , तांदूळ गहू ह्या सर्व होलसेल दुकानांची माहिती दिली धन्यवाद

  • @surekhabhosale6929
    @surekhabhosale6929 2 роки тому

    मिरची घेतलीं तर किती घ्यावी लागते

  • @manisha0605
    @manisha0605 2 роки тому

    Khup useful information 👌
    Khada masalyachya dukanachi naav..address kaltil ka

  • @rajanikhandagale2340
    @rajanikhandagale2340 2 роки тому

    Roj cha wsprasati basmati kani konti wapeawiani Kolam konta waprwa
    Khoop ch chan video

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 2 роки тому

    👌👌👌🚩

  • @sniformissiontv2235
    @sniformissiontv2235 2 роки тому

    Thanks tai ...

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting

  • @surekhabhosale6929
    @surekhabhosale6929 2 роки тому

    आपण 1गोणी गहू घेऊ शकतो का

  • @nilimajungare2555
    @nilimajungare2555 Рік тому +1

    होलसेल माकेट मध्ये 1,2 3 , देतील ❓❓😋

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      मी जे शॉप व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तिथे पाच किलो पासून धान्य मिळते दोन किलो नाही मिळत😊🙏

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 роки тому

    🙏🙏😊😊

  • @sanketibhosle1046
    @sanketibhosle1046 2 роки тому

    Nice vlog👌

  • @user-hq4gy1pe6z
    @user-hq4gy1pe6z 2 роки тому

    Changli mahiti diliye

  • @jyotizade2489
    @jyotizade2489 2 роки тому

    कुठे आहे पत्ता ?

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      Description box मध्ये पत्ता दिला आहे

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 роки тому

    खुप दिवस झाले ताई तुमचा व्हिडीओ नाही आला

  • @seemapowale12
    @seemapowale12 2 роки тому

    प्रक्षेपण नीट दिसत नाही

  • @vijaykasar821
    @vijaykasar821 Рік тому

    सर्व वस्तू मार्कैटफार महाग आहेत सावधान

  • @radhikafashionworld3461
    @radhikafashionworld3461 2 роки тому

    मिरची होलसेल मसाला होलसेल पुणे येथे कुठे मिळेल

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      तुम्हाला जास्त quantity मध्ये घेयची असेल तर मी व्हिडिओ मध्ये जिथून घेतली तिथून घेऊ शकता मी पत्ता description box मध्ये दिला आहे.

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Рік тому

    Tumi punyat kute rahata tai