दहावी नापास ते करियर फर्स्ट क्लास Ft. प्रियदर्शन जाधव |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @subinamdar
    @subinamdar 2 місяці тому +1

    कित्ती निखळ..आणि निर्मळ मनाचा करारी..स्वतः वर प्रेम करणारा दर्शन..तुमच्या सगळ्या प्रवासाला मनापासून शुभेच्छा

  • @coherent5605
    @coherent5605 2 місяці тому

    प्रियदर्शन जाधव तू एक खरोखर चांगला कलाकार चांगला जमिनीवर असलेला कलाकार आहे सगळेच बाबतीत तुझं चांगलं आहे परंतु देशाबद्दल शेतकऱ्यांबद्दल तरुण पिढीबद्दल तुझी काय वक्तव्य केली ना ते असं दर्शवतो की तुला खरोखर देशात काय सुरू आहे हे माहिती नाही कदाचित तू तुझ्या सिनेमा प्रित्यर्थ नाटका प्रित्यर्थ वेगवेगळ्या ठिकाणी जात असेल पण सध्या तरुण पिढी जे नवीन नवीन उद्योग सुरू करत आहेत जे छोटे-छोटे रोजगार स्वतः निर्माण करत आहेत वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून नवीन नवीन प्रोजेक्ट घेऊन येईन त्याला यशस्वी करत आहेत याबद्दल तू संपूर्ण अनभिज्ञ आहे तुला माहिती नाही कदाचित तू महाराष्ट्रातील किंवा भारतातील मराठी किंवा नॉन मराठी मीडिया वाचून ऐकून तुझं मत ठरवत असेल तर ते एक दुर्दैव आहे शेतकऱ्यांची परिस्थिती जेव्हा शरद पवार किंवा ते विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यामध्ये 15 वर्षे 20 वर्षे सत्तेवर होते तेव्हा तुमची असं वाटतं का की ती परिस्थिती खूप सुंदर होती शेतकरी अगदी सोन्याच्या धुरामध्ये त्यांच्या घरातून सोन्याचे धूर निघत होते त्यांच्या सर्वांकडे ट्रॅक्टर होते आणि सुखी समाधानी होते तेव्हा तुमच्यासारख्या लोकांकडून कधी अशा परिस्थितीवर वक्तव्य केले गेली नाहीतआणि आता हे सर्व सुरू होत आहे कारण आता खरी लोकशाही आहे तुम्ही सरकार विरोधात काहीही बोला तुम्हाला कोणीही जेलात टाकत नाही त्रास देत नाही जे तसं पूर्वी होत नव्हतं म्हणून तुम्ही सर्व शेपूट घालून बसले होते
    माझी खरोखर एक विनंती आहे की दे तुझ्यासारख्या प्रगल्भ हुशार व्यक्तीने खरोखर देशामध्ये काय सुरू आहे सगळ्या प्रकारचे तरुण-तरुणी काय वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग सुरू करत आहे रोजगार सुरू करत आहे त्याच्यात ते कसे यशस्वी होत आहे जरा तू प्रत्यक्ष बघ किंवा अनुभव घे
    आणि तुला असं वाटत असेल की लोक उठतात आणि बाहेर निघून जातात ते ती परिस्थिती पूर्वी होती पण गेल्या 10 वर्षात इथे म्हणजे कॅनडा किंवा अमेरिकेत आलेले सुद्धा लोक खूप सगळे दुखी आहेत आणि अजून दुःखी होणार आहेत तू देखील मागील पिढीतील असल्यामुळे तुलाही हेच वाटतं की भारतात सगळं खराब बाहेर गेलं तरच सगळं चांगलं हा जो तुमच्या मनात किंवा डोक्यात विचार जो घुसला आहे जो आधीच्या 70-80 च्या दशकात होता 90 च्या दशकात होता तर तो आता खूप खूप प्रमाणात कमी झाला आहे

  • @manbinsak1
    @manbinsak1 2 місяці тому

    Good Interview...very nice entertaining,informative.

  • @बाप-लेक
    @बाप-लेक 2 місяці тому

    Spelling correction : Interviever

  • @MNS928
    @MNS928 2 місяці тому

    Godavari madeh chaan kaam kela tu you are made for such kind of roles

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi 2 місяці тому

    67% वाह😂

  • @kavitanavale3399
    @kavitanavale3399 2 місяці тому

    Evda odhun tanun English kashala?
    Marathi show aahe mast Marathit bola.
    baki interview chhan aahe.❤

  • @बाप-लेक
    @बाप-लेक 2 місяці тому

    Interviwer ला कदाचित interview (मुलाखत नाही) इंग्लिश मध्ये घ्यायचा आहे परंतु दर्शन मराठीत बोलतोय....असो, पहिल्या तीन वाक्यांनतर मी व्हिडिओ पाहणं थांबवलं