पुरू बेर्डे आणि हिंदी स्टार्सची धमाल । दिलीप कुमार । धर्मेंद्र । शत्रुघ्न सिन्हा । रजनीकांत
Вставка
- Опубліковано 6 гру 2024
- पुरु उर्फ पुरुषोत्तम बेर्डे हे मराठी चित्र नाट्य सृष्टीमधले एक मान्यवर ज्यांनी आपल्या लेखन दिग्दर्शनाने मराठी मनोरंजन जगात नवे मानदंड प्रस्थापित केले. अलवरा डाकू ते टुरटुर अशी तुफान यशस्वी नाटकं आणि हमाल दे धमाल, शेम टू शेम, एक फुल चार हाफ ते निशाणी डावा अंगठा असे उत्तम चित्रपट आपल्या खाती असणारा हा अवलिया आपल्याला अनेक गमती जमती सांगतोय.
©Trident Media Solutions, Mumbai
Produced by Manoj Manohar
For More Video Do Subscribe our Channel @CinemaGully - bit.ly/3Uy6BBP
Do Check Us on :-
Facebook :- / cinemagullyland
UA-cam :- bit.ly/3Uy6BBP
Instagram:- / cinemagully.official
#marathi #bollywood #NanaPatekar #laxmikantberde
Aaplya marathi industry's che dilip kumar mhnjech laxmikant berde jii 🙏🙏🙏
कॉमेडी चा किंग
लक्षमिकांत बेराडे.
Lakshat rahilele Lakshya❤
खूप छान पुरु सर ❤
Very nice