गावागावात गस्त घालणारा Gorkha अचानक कुठे गायब झाला | Indian Army ची सगळ्यात खतरनाक Gorkha Regiment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2023
  • गावागावात गस्त घालणारा Gorkha अचानक कुठे गायब झाला | Indian Army ची सगळ्यात खतरनाक Gorkha Regiment | Vishaych Bhari
    70 - 80 च्या दशकातली गोष्ट. गावागावात रात्रीची गस्त घालण्यासाठी गोरखा समुदायाचे लोक असायचे. अंगावर पोस्टमनसारखा खाकी ड्रेस, डोक्यावर काळी टोपी, कमरेला पट्टा अन त्या पट्ट्यात अडकवलेलं त्यांचं फेमस हत्यार कुकरी, एका हातात काठी आणि एका हातात शिट्टी असा त्यांचा अवतार. गावकरी त्या गोरख्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची अन गुरखे गावाची चोरांपासून रक्षा. ज्या गावात गोरखा गस्त घालायचे त्या गावात कधीच चोरी व्हायची नाही. काही गावं तर विशिष्ट स्वरूपाची रक्कम देऊन गोरख्यांना गस्तीसाठी नियुक्त करायची. मग रात्रभर गावात शिट्ट्या वाजवून किंवा काठी आपटून जागते रहो अशा घोषणा देत ते गोरखा गावात गस्त घालायचे आणि समदं गावं त्यांच्या भरोश्यावर नितरास झोपायचं. एवढंच काय त्याकाळी कंपन्यांच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा गोरखा लोकांनाच पहिलं प्राधान्य दिलं जायचं. पण नंतरच्या काळात म्हणजे 2000 च्या आसपास त्ये गोरखा अचानक महाराष्ट्र आणि देशातून गायब व्हायला लागले. पण ते नेमकं गेले कुठं आणि गोरखा लोकांच्यात अशी कोणती खास गोष्ट होती की सिक्युरिटीसाठी लोकं त्यांनाचं पहिलं प्राधान्य द्यायची, का लोकं गोरखा लोकांच्या प्रामाणिकपणाची आणि शिस्तीच्या शपथा खायची, अन का आजही इंडिया, ब्रिटिश आर्मीमध्ये स्पेशल गोरखा रेजिमेंट नावाची सैन्याची तुकडी असते. सगळं सविस्तर जाणून घेऊयात....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #gorkha
    #gorkharegiment
    #gorkhacommando
    #gorkhaakshaykumarfullmovie
    #gorkhapaltansong
    #gorkharegimentstatus
    #gurkhafullmoviehindidubbed
    #gorkhacommandotraining
    #gorkhaarmy
    #gorkhastatus
    #gurkhacar
    #gorkhacommandostatus
    #gorkhatraining
    #gorkhachelibhaguli
    #gorkharegiment
    #gorkharegimentstatus
    #gorkharegimentofindia
    #gorkharegimenttraining
    #gorkharegimentsong
    #gorkharegimentreaction
    #gorkharegimentparade
    #gorkharegimentdance
    #gorkharegimentkhansir
    #gorkharegimentshorts
    #gorkharegimentattitudestatus
    #gorkharegimentsigmarule
    #gorkharegimentmovie
    #gorkharegimenttrainstory

КОМЕНТАРІ • 217

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 11 місяців тому +37

    गोरखा ताकदवान होते. आमच्या लहानपणी एका गोरखा ने पाच ते सहा दरोडेखोरांना बांधून ठेवले होते.

  • @rushikoli3795
    @rushikoli3795 11 місяців тому +161

    मी बोल भिडू ला हा विषय घ्यायला लावला होता त्यांनी घेतला नाही पण शेवटी विषयच भारी आहे

    • @shahajimali289
      @shahajimali289 11 місяців тому +24

      आम्ही दहा वर्षांपूर्वी पर्यंत गोरखा पाहिले आहेत. एकटेच रहात.रात्री एक ते पाच वाजेपर्यंत गस्त घालत. सकाळी घरोघरी जाऊन पगार/मानधन मागत. कोणी देत तर कोणी देत नसत. हे कट्टर हिंदू होते. मी तरुणपणी गोरखा बांधवांना सोबत घेऊन भोजन केल्याचे आठवते. फार प्रामाणिक आणि ईमानी जमात आहे. पण आता हे लोक दिसत नाहीत.

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw 11 місяців тому +16

      बोल भिडूला लिबरांडुं कडुन पाकिट येतात त्यामुळे ते ते कायम मोदीविरोधी विषय घेतात

    • @ajitpatil8163
      @ajitpatil8163 11 місяців тому +6

      मूळ प्रश्न तसाच राहिला गोरखा लोक कुठे गायब झ्हालेत ते नाही समजल

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw 11 місяців тому +1

      @@ajitpatil8163पुन्हा नीट ऐका. सगळा विडिओ मोदी कसे गोरखाविरोधी आहेत हे दाखविण्यासाठी केलाय. गोरखा कुठे गेले याच बोल भिडुला काही घेणं देणं नाही

    • @sandeepwaghchavre5533
      @sandeepwaghchavre5533 11 місяців тому

      ​​​@@ajitpatil8163बरोबर ,मूळ प्रश्न तसाच राहिला आहे

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 11 місяців тому +23

    फारच छान कव्हरेज दिले जे चाळीस व पन्नास या वयातील लोक असतील त्यांनी नक्की असे प्रामाणिकपणे काम करणारे गुरखा बघितले असतील त्यांच्या समोर ते लोक डोळ्यासमोर आले असतील अशा लोकांच्या आठवणी आपण जाग्रुत केल्या ते लोक कुठे गेले का गेले माफक अपेक्षा पैशाचा नसणारा मोह यामुळे जेव्हा लोक कामाचा मोबदला देत नाही जगणे अवघड झाले अशावेळी ते लोक निघून गेले असावेत
    ज्यांनी चोरी रोखण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले असे लोक बघितले आहे

  • @dheerajdeshpande9276
    @dheerajdeshpande9276 11 місяців тому +30

    गुरखा म्हणायचो तेव्हा. काठी आणि शिट्टी ची पद्धत विशिष्ट असायची. तेव्हा त्याचा आवाज आला की भीती वाटायची. एकदम प्रेमळ आणि प्रामाणिक लोक होते.

  • @Cygnusboi
    @Cygnusboi 11 місяців тому +33

    Mi Ek Nepali Manus Ahe Ani Mala Proud Ahe Gorkhali Asnaycha Jay Gorkhanath Jay Pashupatinath Jay Shree Ram Jay Shivray🙏🏻

    • @deepakambare6092
      @deepakambare6092 11 місяців тому +2

      जय शिवराय
      जय बाबा गोरखनाथ

    • @rohitgadekar5781
      @rohitgadekar5781 11 місяців тому +2

      Tumhi khup changli marathi boltata

    • @Cygnusboi
      @Cygnusboi 11 місяців тому +3

      @@rohitgadekar5781
      ho Dhayanawad Dada❤️ Majh Janam Hich Maharashtra Bhumi Ahe Mahun🙂

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 11 місяців тому +49

    2013 साली आमच्या गावात होता
    रात्री गस्त घालत असे
    रस्त्यावरून जात असताना हातात असलेली काठी रस्त्यावर वाजवत चालत गस्त घालत असत❤️
    काठीच्या आवाजाने जाग यायची राव लहानपणी भीती वाटायची मग नंतर घरचे म्हणायचे गोरखा आहे काठी वाजवतो य तू.झोप गप
    गावच ठरलेलं असायचं त्यांना कोण जेवण देणार आज गोरखा ला🙏
    दररोज ते कोणाच्या तरी घरी जेवण करत असत
    ❤️बालपण ही गेलं आणि त्याचबरोबर गोरखा ही गेला❤️😊🙏

  • @nileshdhore1112
    @nileshdhore1112 11 місяців тому +30

    हो आमचा गावात एक नेपाळी गोरखा होता शकर नाव होते त्याचे वडील ही होते त्याचा अगोदर आमचा गावात तो 97/98 होता आम्ही कधी कधी मित्र शाळाची दाडी मारून बसायचो 😂 त्याची खुप आठवण आली त्यानी मला त्याचा भाषेतल गाणं पाट करून घेतलेलं ..ती लोक खरोखर स्वभावाला खूप छान असतात.

  • @rajeshpuranik8880
    @rajeshpuranik8880 11 місяців тому +6

    for 5.0 mins .. 🥰🥰 Total Respect ..luv u bhai.👍👍. I'm from Indian Army.. n it's true ..!!

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 11 місяців тому +37

    महार regiment चा पन आम्हाला इतिहास ऐकायला आवड ल भाऊ, plz वीडियो बनवा

  • @Anonymous12576
    @Anonymous12576 11 місяців тому +9

    आमच्या गावामध्ये पण होता एक गोरखा तो बिचारा पाण्याच्या टाकीच्या नाळावर पाणी भरत होता म्हणून गावातल्या एका जनाने त्याला दारू चा नशेत बेदम मारहाण केली मग तो बिचारा सहकुटुंब गाव सोडून गेला.
    तेव्हा मी १२ वर्षा चा होतो मला खूप वाईट वाटलेले 😢

  • @saie4790
    @saie4790 11 місяців тому +11

    एकदम Nostalgia विषय
    गोरखांच्या कडे असणाऱ्या हत्यारावरुन खूप भ्रमक कल्पना होत्या.

  • @sagark1042
    @sagark1042 11 місяців тому +9

    गुरू गोरखनाथ नेपाळ चे गुरू आहेत जो पर्यंत तिथे राजेशाही होती तो पर्यंत नेपाल ची मुद्रा व मुकुटा वर गुरु गोरक्षनाथांचे नाव अंकित होते आज ही दर वर्षी मकर संक्रांति ला गोरखनाथ मंदिर गोरखपूर येथे राजपरिवारातील व्यक्ती खिचडी चढवण्यासाठी येते आणि येथून रोट चा महाप्रसाद दिला जातो जय शिवगोरक्ष🙏🚩

  • @ThePharamWorld
    @ThePharamWorld 11 місяців тому +42

    आमचं गाव dhorjalgaon... अहमदनगर जिल्हा मधील एक छोटस गाव...आमच्या गावात...अजून पण एक अशी व्यक्ती आहे....❤

    • @amolgaikwad3539
      @amolgaikwad3539 11 місяців тому +2

      मी देऊळगाव चा आहे

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 11 місяців тому +9

    बोल भिडू आणि विषय भारी हे दोघेही भारी ❤❤❤proud of both

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 11 місяців тому +9

    १९८० नाही तर मी १९५६ पासून गोरखा पाहिले आहेत,आमचे गाव त्यावेळी खेड होते व गावात गोरखा रात्री असायचाच, नंतर १९६६ चे आसपास गोरखा गाव सोडून गेले,

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 11 місяців тому +4

    सलाम साहबजी

  • @sag.dutonde2325
    @sag.dutonde2325 11 місяців тому +6

    प्रथमेश भाऊ शेअर मार्केट चांगला की वाईट बद्दल एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @Kunal-yl8we
    @Kunal-yl8we 11 місяців тому +4

    Khup sunder bhashet vishleshan karto. Prathmesh tu. Aani. Aajcha. Kharach vishayach bhari hota. Kalacya paddya aad gelelya gostina ujala denyach Kam kelay

  • @chhayag.434
    @chhayag.434 11 місяців тому +1

    ही गोष्ट फार छान होती आम्ही हा अनुभव घेतलाय खूप आनंदी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @MPSCbyShriyashBade
    @MPSCbyShriyashBade 11 місяців тому +4

    माहिती तर भारीच होती.. पण गावातून गोरखा नेमके गेले का व कुठे? या विषयाच उत्तर नाही मिळाल.

  • @Mahure786
    @Mahure786 10 місяців тому +1

    Àgniveer स्कीम मुळे पूर्ण भारतीय सेनेतील जवान आणि त्यांची ट्रेनिंग बिघडली आहे... सरकार ने वर्तमापत्राद्वारे आणि टीव्ही चनेलवर किती पण चांगला दाखवल तरी सर्व सैनिकांना माहीत आहे सोमोर जर उद्ध झालं तर काय होईल... माझे वडील रिटायर्ड कर्नल आहेत त्यांनी यावर खूप विरोध आणि चिंता व्यक्त केली 🥺🇮🇳

  • @pradeeppatil6567
    @pradeeppatil6567 11 місяців тому

    चांगली माहिती

  • @OnlyHindoos
    @OnlyHindoos 11 місяців тому +6

    भावा, मी लहान असताना (साल १९९७)माझ्या कॉलनीत एक गुरखा राखण करायचा व तो महिन्याला फक्त ५ रू घ्यायचा ते पण स्वखुशीने दिले तर

  • @rohitjadhav5952
    @rohitjadhav5952 11 місяців тому +2

    दादा खरंच तुझा विषयच खूप भारी

  • @MukundPawar-vu2hq
    @MukundPawar-vu2hq 11 місяців тому

    Best

  • @rohanpawar8532
    @rohanpawar8532 11 місяців тому +63

    गोरखा कुठे गायब झाला ते सांगितलच नाही...बोल भिडू ची सवय लागली का....

    • @admalkin94
      @admalkin94 11 місяців тому +1

      निट ऐक कळेल तुला

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 11 місяців тому +3

      Barobar, fakt gorkha sainik kuthe gele te sangirla, pan watchman cha nahi.

    • @prakashsarafdar1314
      @prakashsarafdar1314 11 місяців тому +3

      गोरखा कुठे गेला ते संगीतल नाही

    • @jackchitte
      @jackchitte 11 місяців тому +1

      Gorkha regiment chi information changli sangitali, pan gava gavatla gorkha kuthe gela te nahi sangitla

    • @vishaldhadiwal0211
      @vishaldhadiwal0211 11 місяців тому +1

      ते आपल्याला त्यांलाच जाऊन विचारावं लागेल 😅

  • @kishorsahu9630
    @kishorsahu9630 11 місяців тому

    Thanks

  • @sureshkumartayade704
    @sureshkumartayade704 11 місяців тому +2

    नेपाळ भारतापेक्षा मोठा व्हावा म्हणून ते इकडून जमा करून तिकडे चालले गेले , राजस्थान चे पळून गेलेले लोकं गढवाल आणि कुमाऊँ प्रदेशात गेले नेपाळ मध्ये नाही . आयो गुरखाली, "गुरखाली" ही नेपाळी भाषेचं नाव आहे .

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 11 місяців тому +5

    इमानदार असतात गोरखा लोक पन सद्या मुर्खपना करून नेपाळ भारताच्या विरोधात जात आहेत भोळे असतात हे लोक काला पानी लिपूलेखा विषयाचया वेळी एक नेपाळी मला कॅमेन्ट मधे सांगतहोता आपलोग अपनेसरकारपे दबावडालो कि काला पानी लिपूलेखा से अपने सैनीक हटये नहीतो हमलोग अैसेही हाथ धोके आपलोगोके पिछेपडजायेगे मि त्याला उत्तर दिल हाथ धोके पिछे पडो या नहा धोके पिछेपडो हमे कुछफरक पडनेवाला नही 🤣 गोरखा रेजिमेन्ट मुळेच भारत सुरक्षत आहे असा त्यांन्चा गैरसमज आहे

  • @sagark1042
    @sagark1042 11 місяців тому +2

    जय शिवगोरख

  • @Gajendra6236
    @Gajendra6236 11 місяців тому

    अजूनही आहे 😘😘😘

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 11 місяців тому +6

    होय माझ्या लहाणपणी आमच्या वस्तीतून एक गुरखा रोज मध्यरात्री पुकारा करीत फिरायचा.त्यावेळी चोऱ्यांचे प्रमाणही नगण्य असायचे.महिन्याला घरामागे आठ आणे रुपया मागायचा, ते सुद्धा दिले तर दिले नाही तर नाही.

  • @sanjayshrama2140
    @sanjayshrama2140 11 місяців тому

    Very good sir this इस expected by the media

  • @thecadschool3656
    @thecadschool3656 11 місяців тому +3

    remembered me the old days, the gurkha heating the stick on the road at midnight

  • @techs8763
    @techs8763 11 місяців тому +14

    M proud on myself for being gurkha❤

    • @samman-kd8gc
      @samman-kd8gc 11 місяців тому +1

      Why gurakha is not coming to India now

    • @techs8763
      @techs8763 11 місяців тому +1

      Due to political issues brother

    • @samman-kd8gc
      @samman-kd8gc 11 місяців тому

      @@techs8763 yes. But even now they don't work as watchman they serve as Chinese food centre..

  • @Kamblerahul1994
    @Kamblerahul1994 11 місяців тому +3

    आमच्या इथे अजून गोरखा गस्त घालतो पण आत्ता ही लोक खरच दुर्मिळ होत चालली आहे

  • @sdanimalandbird5261
    @sdanimalandbird5261 11 місяців тому +2

    सर प्रत्येक तीर्थ स्थानावर अहिल्यादेवी
    होळकर यांनी शिवलिंग स्थापन केली
    यावर व्हिडिओ बनवा

  • @ShankarChavan-qj9dr
    @ShankarChavan-qj9dr 11 місяців тому +15

    शेवटी गोरखा कुठे गायब झाला हे समजलेच नाही 😂😂

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 10 місяців тому +1

    फ्रान्स, रशिया, युक्रेन अशा नविन ठिकाणी सैनिकी काम मिळत आहे त्यांना.

  • @rajeshsarode9502
    @rajeshsarode9502 11 місяців тому +16

    महार रेजिमेंट विशई माहिती तुमच्याकडे नसेल पण जमलं तर काढा बोल भिडू नी नाही काढली पण तुम्ही सांगाल अशी आशा करतो बघू

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 11 місяців тому +4

      फक्त नाव महार आहे त्यात 5 टक्के पण महार माहीत. Google वर जावून माहिती घे.😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 11 місяців тому +1

      😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 11 місяців тому +1

      Koregaon Bhima la janar ka 😂

  • @amitpagare5946
    @amitpagare5946 11 місяців тому

    🙏🙏🙏Naman hai 🙏🙏🙏

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 11 місяців тому +7

    कडक विषय झाला भावा 😊

  • @sandeepjadhav4972
    @sandeepjadhav4972 11 місяців тому

    Jay gorkhali....Jay himdustan

  • @genashjamdhade4601
    @genashjamdhade4601 10 місяців тому +2

    तुझ्या आयचा घो मला वाटल तु कारन सांगशील तु तर भलताच बरेच बसला गोरखा गावात येणया पेक्षा शहरात खुप काम हमखास पगार मिळतो.

  • @Mayur11129
    @Mayur11129 11 місяців тому +6

    Are gayab kuthe zale te sangitlach नाही मुद्द्याचं बोला ओ

  • @user-mh1dy4gh2t
    @user-mh1dy4gh2t 10 місяців тому

    अगदी मी गावी सातारा असताना सुद्धा गोरखा लोक पाहिले आहेत , तुम्ही सांगता तसाच त्यांचा कमरे-वरील पट्ट्यात , खाकी कपड्यांचा पोशाख असायचा , मी एकदा उत्सुकतेने त्यांच्याकडे असणाऱ्या चाकू 🗡️ विषयी विचारलेले ते म्हणाले ही " ते कुकरी हैं कुकरी " असं म्हणाले , स्वतःचं चोरांपासून संरक्षण करण्यासाठी ! अतिशय प्रेमळ स्वभावाचे असायचे हे , अचानक २००५ पासून मी देखील महाराष्ट्रात हे लोक पाहिले नाहीत !

  • @vikramnimkar2094
    @vikramnimkar2094 11 місяців тому +1

    खुप छान माहिती पण आता शिट्टी वाजवणारा काठी आपटणारा गुरखा कोठे गेला हे सांगितल नाही

  • @user-mh1dy4gh2t
    @user-mh1dy4gh2t 10 місяців тому +1

    हे बरोबर आहे , मी लहान असताना हे गोरखा लोग स्वतःच्या मनाने एक एक शहराचा भाग निवडायचे आणि कित्येक वर्ष तरी सायंकाळी ८ नंतर फिरत असायचे ते सकाळी ६ पर्यंत-तरी ! महिन्याच्या १ आणि २ तारखेला त्यांच्या भागातून प्रत्येक घरातून फक्त १० रुपयेच मागत असतात , दिवाळी सणात कोणी स्वतःहून २० किंवा ५० रुपये दिले तर स्वखुशीने घेत , तर काही लोक त्यांना चुकीची वागणूक देत असे , २००५ नंतर मी देखील गोरखा लोक पाहिलेच नाही आहेत !

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 11 місяців тому +1

    माझ्या जहाजवर्ती 3 गोरखा gurd होते. दुटी वरती टायमिंग आणि ड्रिल फिरींग प्रॅक्टीस दिवस रात्र गस्त घालुन दिवस कसे बसे घालवत होते. खूप प्रामाणिक हुशार आणि ॲक्टिव होते.

  • @deepakambare6092
    @deepakambare6092 11 місяців тому +2

    विषय तर खूप छान घेतला पण
    समर्पक अस उत्तर मिळालं नाही
    व्हिडिओ आर्धव ट वाटला
    का गावा कड गस्त घालणारे गोरखा आर्मी रिटायर्ड असतात का
    किंवा इतर काय किंवा त्यांच्या किंवा भारतीय सरकारी नियमात बदल झाला किंवा आपल्या कडील वातावरण याला कारणीभूत वातावरण याचा परी नाम
    यावर अजून एक सविस्तर व्हिडिओ व्हायला हवा

  • @virurajput4969
    @virurajput4969 11 місяців тому +1

    🙏🚩🚩🙏

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 11 місяців тому +2

    Me pan khup vela vichar karat hoto... Gorakha were really patrolling in night times . Todaya watchmen sleep in night .

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 2 місяці тому

    नेपाळ हा आपल्या भारतातील च एक भाग समजून भारताने भावसारखे स्थान दिले पण म्हणावं तस भारताने नेपाळच्या प्रगती साठी कुठलं पाऊल उचललेलं दिसत नाही म्हणूनच की काय नेपाळ चीन कडे झुकताना दिसतो आहे पण हे असे होणे भारतासाठी चांगले नाही भारताने आपली आपला अहंकार सोडून नेपाळ ला आपल्या बद्दल आदर वाटेल अशी पावले उचलावी

  • @Ganesh-md1wd
    @Ganesh-md1wd 11 місяців тому +2

    प्रशांत गाडे सर ह्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 11 місяців тому +5

    गोरखा शिकला, सुधारला, अधिकारी झाला.

  • @anilchougule
    @anilchougule 10 місяців тому

    भारातिय सैन्यात सर्वात जास्त जर अवार्ड मेडल आहेत ते फक्त सिख रेजिमेंट कडे आहेत 🎉🎉🎉 दुसर सिख रेजिमेट ला चायना खुप घाबरते गोरखा सैनिक नेपाळ सोबत संबंध असावेत या साठी ती पालिसी आहे

  • @venkymascot
    @venkymascot 11 місяців тому +2

    अरे का गेले ते सांग ना, हेडलाईन काय आहे आणि काय सांगतो

  • @jeetendra2034
    @jeetendra2034 11 місяців тому +1

    बरोबर.
    आता गोरखा आमच्या गावांत पण दिसत नाहीये.
    जे रात्री गस्त घालत होते

  • @amollokhande5340
    @amollokhande5340 10 місяців тому +1

    आमच्या गावात आहे अजून रात्री संपूर्ण गावात गस्त घालत असतो... खासगाव,तालुका जाफराबाद, जिल्हा जालना...

  • @dayanandkole811
    @dayanandkole811 11 місяців тому +6

    Gorakha लोक indian Government chya नवीन नियमामुळे british Armey जॉईन करण्यावर भर देतात.

    • @bandumulla7345
      @bandumulla7345 11 місяців тому +2

      Brobar,agniveer yojnemule te chin la playan kru laglet

  • @gopaljadhav7038
    @gopaljadhav7038 10 місяців тому

    हो, खरं आहे। आमच्या सिंधुदुर्गातील कुडाळ शहर बाजार पेठेत एक गुरखा रात्रीच्या वेळी गस्त घालायचा, हे चांगलं आठवतं। कालावधी सुध्दा आपण अचूक सांगितला तो म्हणजे ७०- ८० च्या दशकात! गेले ते दिन !!!

  • @kisanhajare9852
    @kisanhajare9852 11 місяців тому +2

    आमच्या गावात आज् पण आहे

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 11 місяців тому +1

    Bhau ek video 60/70 chya dashkant mumbai madhye vyajacha dhanda karnyarya Pathan lokanvar banava. During 60/70 period Pathan people were doing money lending business in Mumbai.I remember when I was of 12 year we used to borrow one aana two aanas fromthem and playing on newyork cotton aakda.

  • @rajendramehetre675
    @rajendramehetre675 11 місяців тому +1

    आमच्या गावात अजून पन आहे. सिंदखेडराजा जिल्ह्या बुलडाणा.

  • @anilpatil144
    @anilpatil144 11 місяців тому +5

    नंतर काही लोक गुरखा च सोंग घेऊन लुटमारी करायला लागले ते पण सांगा

    • @sanjayburaje386
      @sanjayburaje386 11 місяців тому +1

      होय हे खरं आहे

  • @ravindrajagtap543
    @ravindrajagtap543 11 місяців тому +1

    Kalay,tame,namha,

  • @RAJPUTANA9549
    @RAJPUTANA9549 11 місяців тому +2

    आमच्या गावात पण होता गोरखा पण तो या महिन्यात गावी गेला

  • @prashantchavan2648
    @prashantchavan2648 11 місяців тому +8

    स्वप्नात भीतीदायक गोष्टीपासून पळण्यासाठी माणूस चार पायाचा वापर का करत असेल आणि जर भुता पासून पळत असताना पाय जड का होतात या विषयावर व्हिडिओ बनवा 😀😀😀😀

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 11 місяців тому +2

    Bhau tumacha video Gurgha gels kuthe ahe, pan tumacha video madhe gurkhyancha itihasch jast ahe. But video is very nice.

  • @pavanrajput143vlogs
    @pavanrajput143vlogs 11 місяців тому +2

    Rajput var pan video banva bhau

  • @the...devil..
    @the...devil.. 11 місяців тому +1

    He gayab zale yacha pekshya he aale kashe ....te sang....jasta kautuk Karu naka yancha sadhya far majle aahe he ....

  • @PrashantKumavat-ym9oq
    @PrashantKumavat-ym9oq 11 місяців тому

    लोक पाच दहा रुपये देत होते अमच्या गावात...
    जेवण कोणी देत नव्हत मग गोरखा चरितार्थ कसा चालवणार..... आजच्या महागाईच्या काळात परवडत नसेल त्या पेक्षा गोरखे गावी काम धंदा करून पोट भरत असतील...
    निदान पगार तरी सुटला पाहिजे रात भर जागून.....
    आता लोकांना गरज नाही राहिली सीसीटीव्ही कॅमेरे आले,... जो तो आपले संरक्षण स्वतः करील अशी भावना आहे....

  • @vdhande2013
    @vdhande2013 11 місяців тому +3

    एक गुरखा कुटुंब नेपाळ मधून कोकणात स्थाईक झाले आहे..एक फुल दोन हाफ

  • @aashokepawar2260
    @aashokepawar2260 11 місяців тому +2

    गुरखा कुठे गेला ? हे कोण सांगणार !!

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 11 місяців тому +4

    गोरखा का गेला हे समजले नाही

  • @sunilgangurde8339
    @sunilgangurde8339 10 місяців тому

    कोकणात भरपूर आहेत😂

  • @surajwankhede1369
    @surajwankhede1369 11 місяців тому +2

    मुख्य विषय सांगितलाच नाही.... गुरखा गेले कुठे?

  • @akd3786
    @akd3786 11 місяців тому +2

    Bhau ek bolu kay विषय rahila बाजुलाच pan Gurkha लोकांची history bhetali 😢

  • @pramodsawai5532
    @pramodsawai5532 11 місяців тому

    Aamchya kade yeto ajun suddha

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 11 місяців тому +1

    But you did not tell about the Gorkha watchmen who have now disappeared .!

  • @user-wx7ye4ob3u
    @user-wx7ye4ob3u 11 місяців тому +1

    हो....पण गोरखा कुठे गायब झाला तुम्ही सांगितलच नाही.....विषयच भारी 😂

  • @handesameer
    @handesameer 10 місяців тому +1

    साहेब आपण मुख्य विषय सोडून खूप lanban लावले आहे. हीच क्लिप 3 ते 5 मिनिटे अस्ती तर बरे वाटले असते

  • @suniltalekar9475
    @suniltalekar9475 11 місяців тому

    कुठे गेले ते

  • @mulakhtvishv
    @mulakhtvishv 11 місяців тому +2

    गोरखा कुठे गायब झाले याचे उत्तर मिळाले नाही, 😅

  • @vinodchaudhari7482
    @vinodchaudhari7482 10 місяців тому +1

    Maharashtra madhun GORKHA ka gayab zhala te kadhi sangshil bhava

  • @gunwantchaudhari5363
    @gunwantchaudhari5363 11 місяців тому +2

    Gawagawat firnara gorkha sadya shahratil hotelche malak zale aahet

  • @santoshghadge9362
    @santoshghadge9362 5 місяців тому

    हो गोरखा खूपच प्रामाणिक आहेत मी एकदा त्यांच्या महिन्याच्या 20 रूपये ऐवजी 100 रुपये देऊ केले पण त्यानं घेतलं नाहीत

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 11 місяців тому +1

    Gorkhyala Sathi mhantat

  • @archanatakale3525
    @archanatakale3525 11 місяців тому

    Mi vizag ahe ithe ashi lok ahe ajun.te ratri gast ghaltat.nepal madhil

  • @ajitsawant2197
    @ajitsawant2197 11 місяців тому

    आमच्या गावात आहेत अजून

  • @manojgurav1116
    @manojgurav1116 11 місяців тому

    कांदा अनुदान देत नाही सरकार त्या विषयी बोला साहेब,तुमचे भले होओ

  • @milindrokde7233
    @milindrokde7233 11 місяців тому +1

    अचानक कोठे गायब झाला ? हे सांगितले नाही.

  • @amoljawale7002
    @amoljawale7002 11 місяців тому

    आमच्या जून्नर तालूक्याच्या निमगाव सावा गावात अजूनही गुरखा आहे .

  • @UrmilaChavan-gz8qs
    @UrmilaChavan-gz8qs 11 місяців тому +2

    Krantiveer. Shamsher Singh Bhosle paradhi.yancha 18 57sal cha Angreza viruddh band adivasi Paradhi Samudayacha bandh. Ani Aaj Ki paristhiti.hyavar ek vidio nakki banava

  • @jackchitte
    @jackchitte 11 місяців тому

    Gorkha regiment chi information changli sangitali, pan gava gavatla gorkha kuthe gela te nahi sangitla

  • @SandeepG.1117
    @SandeepG.1117 11 місяців тому +3

    ठाण्यात पूर्वी रात्री फिरायचा गुरखा

  • @amolchougule8967
    @amolchougule8967 10 місяців тому

    आमच्या गावात अजूनही गोरखा आहे

  • @sudhirkhetmar2046
    @sudhirkhetmar2046 11 місяців тому

    लहानपणी एक गोरखा चाचा यायचा दर महिना पैसे घ्यायला..तेव्हा वडिलांना विचारायचो कसले पैसे देता .. नंतर कळाले की रात्री जो काठी वाजवत फिरतो तोच हा चाचा.... मुंबई मध्ये दंगली नंतर हे नामशेष झाले आहेत

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 10 місяців тому +1

    Gorkha is used as slang by Mumbai kar for Nepalese. Actually Gorkha means kshtriya in Nepali. It's should not be used for security guard as it becomes abuse to the kshtriya people of the only Hindu country in the world 🙏

  • @ankushlahange14
    @ankushlahange14 11 місяців тому +1

    आमच्या कडे 2018 पर्यत गोरखा येत होते