मारवाडी लोक श्रीमंत असण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत ? त्यांच्या श्रीमंतीचं सिक्रेट काय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 695

  • @ravi_choukulkar09
    @ravi_choukulkar09 2 роки тому +45

    मारवाडी लोक आपल्या लोकांना मदत करतात आणि मोठे करतात आपला मराठी माणूस आपल्या लोकांचे पाय खेचतो

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 2 роки тому +129

    मराठी लोकांना धर्म, संस्कृती, परंपरा, सण, गावच्या देवांच्या जत्रा, कर्मकांडे वगैरे यांमध्ये जास्त आवड आहे. त्यामुळे ठराविक वेळेतली नोकरी करून आणि सुट्या घेऊन हे सर्व आवडीचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करता येतात. नोकरी करत किंवा बेकार राहून दहीहंडी, शिमगा, गणेशोत्सव वगैरे सण उत्सवांत रमणे आणि तुटपुंज्या वडीलोपार्जित संपत्तीसाठी कुटूंबात भांडणतंटे हेच मराठी लोकांचे जीवन आहे.
    याशिवाय एकत्र कुटूंबात राहून आपल्या परिवाराच्या व्यवसाय-धंद्यात सर्वांनी मिळून हातभार लावावा असे मराठी लोकांचे संस्कारही नाहीत. 'लग्नानंतर आपला स्वतंत्र घर-संसार असला पाहिजे' असे मराठी मुली/बायकांचे विचार. मुळात अश्या विचारांचे संस्कार समस्त मराठी लोकांनीच आपल्या मुलींवर केले आहेत.
    व्यवसाय-धंद्यासाठी एकमेकांच्या सहकार्याचे पूरक वातावरण मराठी लोकांच्या घरांत नाही.

    • @atindrabardapurkar1138
      @atindrabardapurkar1138 2 роки тому +10

      ह्या गोष्टी बदलायला पाहिजेत मित्रा future secure करायचं आहे तर भविष्यात व्यवसाया शिवाय पर्याय नाही

    • @MH09pharma
      @MH09pharma 2 роки тому +16

      स्वतःची संस्कृती जपने हा काय गुन्हा नाही ..ज्याला पैसे कमवायची अक्कल हाय तो पैसे कमवतोच ...

    • @Bitman..
      @Bitman.. 2 роки тому +4

      Tuzya sarkhe vichar yene manje khupp abyaspurvk likhan.. Pan marathi lokana he nahi smjnar

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому +10

      Business करण्यासाठी वेळ आणि कौटुंबिक, समाजाची, मित्रांची साथ देखील पाहिजे ना.
      मराठी लोकांना आपल्या भावडांसोबत भांडणे, वडीलोपार्जित संपत्तीसाठी कौटुंबिक वाद, गावच्या भावकीतले राजकारण, वर्षभर चालणारे विविध सण-उत्सव, गावच्या देवाच्या जत्रा, धार्मिक कर्मकांडे, राजकारणावरच्या गप्पा, मित्रांसोबत फालतू टाईमपास, बार मध्ये बसून विविध विषयांवरच्या महाचर्चा या गोष्टींमधून मराठी लोकांना व्यवसाय-धंदा करण्यासाठी वेळ मिळेल का ?? मराठी मुली/बायका एकत्र कुटूंबात नांदून नवऱ्याला आणि कुटूंबातील लोकांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार होईल असे वागतील का ? लग्नानंतर मराठी मुलींना वेगळा घर-संसार हवा असतो.
      व्यवसाय-धंदे करणारे अमराठी लोक त्यांचा व्यवसाय चांगला चालावा, व्यवसायात अडचणी येऊ नयेत अर्थात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने अमराठी लोक एकत्र कुटूंबात आनंदाने राहत असतात. मारवाडी, सिंधी वगैरे समाजातील लोक त्यांच्या समाजातील लोकांचा व्यवसाय वाढावा यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने मदत करतात.

    • @Bitman..
      @Bitman.. 2 роки тому +3

      @@girishsawant8263 supper 👌

  • @indianmovies4212
    @indianmovies4212 2 роки тому +433

    संपूर्ण जगाच लक्ष आपल्या मुंबईवर आहे. त्यासाठी मराठी माणसाने business केला पाहिजे. तरच ही मुंबई आपली मुंबई होऊ शकते.

    • @shobhakantable
      @shobhakantable 2 роки тому +42

      मुंबई आपली वगैरेची स्वप्नेदेखील पाहू नयेत. मुंबईत मराठी माणूस जेमतेम अस्तित्व टिकवून आहे🙏🏽

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому

      Business करायला वेळ पाहिजे ना.
      मराठी लोकांना आपल्या भावंडांसोबत भांडणे, वडीलोपार्जित संपत्तीसाठी कौटुंबिक वाद, गावच्या भावकीतले राजकारण, वर्षभर चालणारे विविध सण-उत्सव, गावच्या देवाच्या जत्रा, धार्मिक कर्मकांडे, राजकारणावरच्या गप्पा, मित्रांसोबत फालतू टाईमपास, बार मध्ये बसून विविध विषयांवरच्या महाचर्चा या गोष्टींमधून मराठी लोकांना वेळ मिळेल का ?? मराठी मुली/बायका एकत्र कुटूंबात नांदून नवऱ्याला आणि कुटूंबातील लोकांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार होईल असे वागतील का ? लग्नानंतर मराठी मुलींना वेगळा घर-संसार हवा असतो.
      व्यवसाय-धंदे करणारे अमराठी लोक त्यांचा व्यवसाय चांगला चालावा, व्यवसायात अडचणी येऊ नयेत अर्थात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने अमराठी लोक एकत्र कुटूंबात आनंदाने राहत असतात. मारवाडी, सिंधी वगैरे समाजातील लोक त्यांच्या समाजातील लोकांचा व्यवसाय वाढावा यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने मदत करतात.

    • @atindrabardapurkar1138
      @atindrabardapurkar1138 2 роки тому +25

      @pradeep puri rent ने दिलेला shop सुद्धा नीट ठेवायला पाहिजे आपले समजून आणि business करायचा आहे तर मग दुकानात 3 ते 4 टोळगे कशाला ठेवायच अश्याने customer सुद्धा attract होत नाही आणि त्यांचा खर्च सुद्धा वाढतो

    • @sanjaykadale3863
      @sanjaykadale3863 2 роки тому +3

      100% True

    • @productsmaster9671
      @productsmaster9671 2 роки тому

      Tu kar aadhi

  • @nirajsharma-gx8uh
    @nirajsharma-gx8uh 2 роки тому +237

    जहां ना जाए बैलगाड़ी, वहां जाए मारवाड़ी।.......यह सबसे बड़ा राज है।

    • @nirajsharma-gx8uh
      @nirajsharma-gx8uh 2 роки тому

      आपल्या महाराष्ट्रात खोलवर खेड्यापाड्यात मारवाडी गेले

    • @ganeshchoudhari5548
      @ganeshchoudhari5548 2 роки тому +11

      Yes bro. मराठी माणस खेकडा जात

    • @vip7947
      @vip7947 2 роки тому +7

      अगदी बरोबर...संपुर्ण भारतात खेड्या पाड्यात मारवाडी धंदे टाकून बसले आहेत

    • @modihataodeshbachalo8471
      @modihataodeshbachalo8471 2 роки тому +1

      आमच्या गावात पण आहेत त्यांच्या ----लय भारी असतात

    • @AdilAdil-vf5iq
      @AdilAdil-vf5iq Рік тому

      @@modihataodeshbachalo8471 tay lok Maharashtra cha gavat aahayt jay hakka tumcha aahay

  • @datta6159
    @datta6159 2 роки тому +32

    मारवाडी लोक कधी कशाच्या मध्ये पडत नाहीत...आंदोलन,घोषणा, जयंती,मिरवणूका या पासून लांब आसतात...

  • @navnathbhise249
    @navnathbhise249 2 роки тому +144

    माझा एक अनुभव आहे ते एकमेकांना खूप Support करतात माझे बरेच मारवाडी मित्र आहेत.
    तर त्याने आपल्या पुण्याच्या मार्केटयार्ड मध्ये एका आपल्या मराठी मुलाला partner घेऊन wholesale दुकान सुरु केल.
    सुरवातीला आपला मराठी मुलगा असल्याने कोणी मारवाडी त्याच्याकडून माल घेत न्हवता. But जेव्हा तो मारवाडी गल्ल्यावर बसायला लागला तेव्हापासून 35k चा different आला रोजच्या गल्ल्यामध्ये
    मारवाडी आपल्याच मारवाडी माणसाकडून खरेदी करतो आपला माणूस मोठा करतात.

    • @navnathbhise249
      @navnathbhise249 2 роки тому

      ua-cam.com/video/4enFT8riRP0/v-deo.html

    • @k.c.j.
      @k.c.j. 2 роки тому +20

      आणि दुसरी कडे मराठी माणसाने दुकान टाकल्या वर दुसरा त्याचा पाय खेचायला येतो

    • @sandeshdalvi471
      @sandeshdalvi471 2 роки тому +9

      Ho bhise saheb tumhi ekdum barobr bollat gujrati ani marwadi aplya marathi mansasarke ordun ordun sangat nahit te gapchup aplya aplya jatbhaisobt business krtat aani he saglyat moth Rajkaran aahe te ajunahi aplya marathi mansala kalat nahi aata jari marathi mansane tharaval ki fakt marathi mansakdun ghyaych tr he lok kuthech rahnar nahit pn durdaivane he honar nahi😢

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому +2

      मराठी लोकांना आपल्या भावंडांसोबत भांडणे, वडीलोपार्जित संपत्तीसाठी कौटुंबिक वाद, गावच्या भावकीतले राजकारण, वर्षभर चालणारे विविध सण-उत्सव, गावच्या देवाच्या जत्रा, धार्मिक कर्मकांडे, राजकारणावरच्या गप्पा, मित्रांसोबत फालतू टाईमपास, बार मध्ये बसून विविध विषयांवरच्या महाचर्चा या गोष्टींमधून मराठी लोकांना व्यवसाय-धंदा करण्यासाठी वेळ मिळेल का ?? मराठी मुली/बायका एकत्र कुटूंबात नांदून नवऱ्याला आणि कुटूंबातील लोकांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार होईल असे वागतील का ? लग्नानंतर मराठी मुलींना वेगळा घर-संसार हवा असतो.
      व्यवसाय-धंदे करणारे अमराठी लोक त्यांचा व्यवसाय चांगला चालावा, व्यवसायात अडचणी येऊ नयेत अर्थात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने अमराठी लोक एकत्र कुटूंबात आनंदाने राहत असतात. मारवाडी, सिंधी वगैरे समाजातील लोक त्यांच्या समाजातील लोकांचा व्यवसाय वाढावा यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने मदत करतात.

    • @warana369
      @warana369 2 роки тому +3

      या काही गोष्टी आपल्याला कधी समजणार?

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +246

    🙏🙏🙏मारवाडी लोक इतर बाबतीत कंजुसगिरी करत असले तरी देवासाठी दानधर्माही खूप करत असतात. त्यांची देवावर अपार श्रद्धा असते आणि देवही त्यांना भरभरून देतो.

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 2 роки тому +3

      साफ खोटे आहे है, माझे मारवाडी मित्र सर्व अनैतिक गोष्टी करतात ज्या करायला नकोत.
      अत्यंत नास्तिक समाज आहे

    • @kp146
      @kp146 2 роки тому +7

      💯

    • @Khavchat
      @Khavchat 2 роки тому +19

      @@NeoHomoSapien 👍 असू शकतं!! प्रत्येक समाजात अशी चार-पाच टाळकी कमी अधिक प्रमाणात असतातच. पण ओव्हरऑल बऱ्यापैकी शांत उद्योगी समाज आहे. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न असते असा माझा समज/गैरसमज😁आहे.

    • @Khavchat
      @Khavchat 2 роки тому

      👆वरील अभिजीत पाटील यांच्या कमेंटला उत्तर आहे. त्यांचे सर्व मारवाडी मित्र सगळी अनैतिक कामे करतात व नास्तिक आहेत असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यांची ती कमेंट आता इथे दिसत नाही.

    • @indianindian7493
      @indianindian7493 2 роки тому +2

      Barobar

  • @warana369
    @warana369 2 роки тому +52

    अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे तो समाज आपल्या समाजातील लोकांना खूप मदत करतो; आर्थिक, सामाजिक, मानसिक सर्व पातळीवर 👍
    निदान पाय घालून तोंडघशी पाडत तरी नाही🙏

    • @shailesh4297
      @shailesh4297 2 роки тому +1

      Ani मराठ्यांची लोक एकमेचीच टांग खेचतात

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому +1

      Business करण्यासाठी वेळ आणि कौटुंबिक, समाजाची, मित्रांची साथ देखील पाहिजे ना.
      मराठी लोकांना आपल्या भावडांसोबत भांडणे, वडीलोपार्जित संपत्तीसाठी कौटुंबिक वाद, गावच्या भावकीतले राजकारण, वर्षभर चालणारे विविध सण-उत्सव, गावच्या देवाच्या जत्रा, धार्मिक कर्मकांडे, राजकारणावरच्या गप्पा, मित्रांसोबत फालतू टाईमपास, बार मध्ये बसून विविध विषयांवरच्या महाचर्चा या गोष्टींमधून मराठी लोकांना व्यवसाय-धंदा करण्यासाठी वेळ मिळेल का ?? मराठी मुली/बायका एकत्र कुटूंबात नांदून नवऱ्याला आणि कुटूंबातील लोकांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार होईल असे वागतील का ? लग्नानंतर मराठी मुलींना वेगळा घर-संसार हवा असतो.
      व्यवसाय-धंदे करणारे अमराठी लोक त्यांचा व्यवसाय चांगला चालावा, व्यवसायात अडचणी येऊ नयेत अर्थात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने अमराठी लोक एकत्र कुटूंबात आनंदाने राहत असतात. मारवाडी, सिंधी वगैरे समाजातील लोक त्यांच्या समाजातील लोकांचा व्यवसाय वाढावा यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने मदत करतात.

    • @warana369
      @warana369 2 роки тому

      @@girishsawant8263 Exactly भावा 👍🙏

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 2 роки тому +207

    मारवाडी लोक एका दुकानावर दुसरे दुकान बांधतात , आणि आपले लोक एक एकर जमीन विकून दुकान टाकतात , पुन्हा उधारी थकल्यावर अजून जमीन विकून संपून जातात.

    • @FUNWITHPAWAN9019
      @FUNWITHPAWAN9019 2 роки тому +6

      He barobar aahe

    • @warana369
      @warana369 2 роки тому +1

      😞😢👍

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому +19

      Business करण्यासाठी वेळ आणि कौटुंबिक, समाजाची, मित्रांची साथ देखील पाहिजे ना.
      मराठी लोकांना आपल्या भावंडांसोबत भांडणे, वडीलोपार्जित संपत्तीसाठी कौटुंबिक वाद, गावच्या भावकीतले राजकारण, वर्षभर चालणारे विविध सण-उत्सव, गावच्या देवाच्या जत्रा, धार्मिक कर्मकांडे, राजकारणावरच्या गप्पा, मित्रांसोबत फालतू टाईमपास, बार मध्ये बसून विविध विषयांवरच्या महाचर्चा या गोष्टींमधून मराठी लोकांना व्यवसाय-धंदा करण्यासाठी वेळ मिळेल का ?? मराठी मुली/बायका एकत्र कुटूंबात नांदून नवऱ्याला आणि कुटूंबातील लोकांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार होईल असे वागतील का ? लग्नानंतर मराठी मुलींना वेगळा घर-संसार हवा असतो.
      व्यवसाय-धंदे करणारे अमराठी लोक त्यांचा व्यवसाय चांगला चालावा, व्यवसायात अडचणी येऊ नयेत अर्थात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने अमराठी लोक एकत्र कुटूंबात आनंदाने राहत असतात. मारवाडी, सिंधी वगैरे समाजातील लोक त्यांच्या समाजातील लोकांचा व्यवसाय वाढावा यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने मदत करतात.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому +2

      Aalele paise udhaltat sudhha.

    • @ganeshchoudhari5548
      @ganeshchoudhari5548 2 роки тому +2

      @@girishsawant8263 एक no विसलेशन

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 2 роки тому +33

    माझ्या CA करतानाच्या प्रवासात आजपर्यंत मला अनेक मारवाडी मित्र/ clients मिळाले. त्यावरून माझे काही निरीक्षण-
    1) मारवाडी लोक फॅमिलीशी खुप जोडलेले असतात. त्यांच्या भावा भावांच्या मोठ्या फॅमिलीज वेगळ्या राहत असतील तरीही ते एकत्र असतात त्यामुळे एखादा मुलगा हुशार नसला तरीही ते सगळे मिळून त्याला उभं रहायला मदत करतात.
    2) मारवाडी लोक खुप चिवट असतात. एखादी गोष्ट हातात घेतल्यास ती पुर्ण करतातच. पण यालाही एक लिमिट घालुन ठेवतात. उगीच रटाळ लावुन वेळ घालवत नाहीत.
    3) ते लोक नीटनेटके आणि व्यवस्थित असतात. धंद्याला एक शिस्त असते. उगीच कधीही दुकान उघडायच आणि कधीही बंद करायचं असला प्रकार नसतो.
    4) कामगारांकडून काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच कळतं. पाहिजे तेव्हा गोड बोलुन आणि पाहिजे तेव्हा शिव्या देऊन काम करून घेतात.
    5) ते धंद्याचे अकाउंट्स एकदम up to date ठेवतात. Business transactions मध्ये इमोशन्स आड आणत नाहीत. उधार देणे घेणे एकदम clear असते.
    6) जो व्यवसाय करतायत त्याची खोल माहिती त्यांना असते. त्या धंद्यातली खडानखडा माहिती/ खाचखळगे समजूनच त्यात ते उतरतात. उगाच एखादा business छान वाटतो, त्या विषयात आवड आहे म्हणुन काही करत नाहीत. त्यातुन पैसा मिळणार असेल तरच करतात.
    7) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अतिशय मेहनती असतात. गाढव मेहनत नाही, डोकं लावुन मेहनत करतात.
    * मारवाडी/ गुजराथी कंजूष असं मला वाटत नाही. फक्त ते इतरांवर खर्च करत नाहीत आणि पैश्याचा दिखावा पण करत नाहीत. स्वतःच्या फॅमिलीवर मात्र भरपुर खर्च करतात आणि देव/ गाय यासाठी दानधर्म पण करतात.
    * एक मात्र खरं हे लोक अतिशय धूर्त असतात. माणुस पाहताक्षणी यांना त्याची लायकी, स्वभाव कळते. कुणाला किती भाव द्यायचा आणि कुठं ठेवायचं आणि कसं झाडावर चढवायचं हे यांना चांगलच समजतं. (In short- यांना माणसांची पारख जबरदस्त असते)
    # वरील मुद्दे सगळ्यांनाच लागु होतील असं नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद देखील असतातच.

    • @vinayakmodak507
      @vinayakmodak507 2 роки тому +4

      Thanks for good information..... gujrati, marvadi, ना शिव्या, मस्करी करण्यापेक्षा त्यांचे गुण घ्यावे....

    • @bhartiyadav8955
      @bhartiyadav8955 2 роки тому +2

      Nice observation...I agree with u...

    • @Shailnikam18june
      @Shailnikam18june 2 роки тому +3

      व्यवसाय , व्यापार चांगला करतात मान्य आहे पण काही निरिक्षणं आहेत .. मारवाडी आपसांत मिळुन मिसळून राहतात पण मराठी माणसांना नेहमी कमी लेखतात .. तुमच्या कडे हे असे .. आमच्या कडे हे असे नसते .. आम्ही असे आम्ही तसे .. नेहमी फरक दाखवत असतात.. व आम्ही च कसे हुशार आहोत, श्रेष्ठ आहोत... हे दाखवण्याचा प्रयत्न असतो...हिच गोष्ट खटकते.

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Рік тому +1

      ​@@Shailnikam18juneMarathi Manus जातीत विभागला आहे मारवाडी जैन मध्ये जाती व्यवस्था नाही...

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 10 місяців тому

      What about bhaiya 😂

  • @putin6893
    @putin6893 2 роки тому +166

    मारवाडी लोकांचं एक वैशिष्ट ते शांत संयमी असतात मराठी माणूस मिरच्या खाऊनच दुकानात बसतो . मारवड्याच्या दुकानात जाऊन दहा प्रश्न विचारले तरी तो राग मानित नाही तेच मराठी माणसाच्या दुकानात जाऊन बघा तिकडे आई घाल म्हणतो 😄😄

    • @shobhakantable
      @shobhakantable 2 роки тому +21

      तुमचं दुसरं वाक्य एकदम योग्य आहे. सौजन्य आणि मृदुता या गोष्टी म्हणजे मराठी माणसासाठी कमीपणा असतो. गिऱ्हाईकला धरून ठेवायचं असतं, हे आपल्याला अजून पुरेसं कळलेलं नाही.

    • @anujamahajan5348
      @anujamahajan5348 2 роки тому +2

      Kharch ahe ekdm....

    • @scarywizardyt
      @scarywizardyt 2 роки тому +7

      Ha anubhav me ghetla aahe notice pan karto marathi business man attitude madhe asato akad dakhavto customer la sorry pan reality aahe

    • @anujamahajan5348
      @anujamahajan5348 2 роки тому +6

      Marathi lok aplach tuntun vajvat bastat.. are samorchya customer la kay phije , tychi requirement kay he kadhich janun ghet nhit... but Marwadi lokanna mhiti ast customer requirement janun ghen kiti important ahe te...

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому +3

      Business करण्यासाठी वेळ आणि कौटुंबिक, समाजाची, मित्रांची साथ देखील पाहिजे ना.
      मराठी लोकांना आपल्या भावंडांसोबत भांडणे, वडीलोपार्जित संपत्तीसाठी कौटुंबिक वाद, गावच्या भावकीतले राजकारण, वर्षभर चालणारे विविध सण-उत्सव, गावच्या देवाच्या जत्रा, धार्मिक कर्मकांडे, राजकारणावरच्या गप्पा, मित्रांसोबत फालतू टाईमपास, बार मध्ये बसून विविध विषयांवरच्या महाचर्चा या गोष्टींमधून मराठी लोकांना व्यवसाय-धंदा करण्यासाठी वेळ मिळेल का ?? मराठी मुली/बायका एकत्र कुटूंबात नांदून नवऱ्याला आणि कुटूंबातील लोकांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार होईल असे वागतील का ? लग्नानंतर मराठी मुलींना वेगळा घर-संसार हवा असतो.
      व्यवसाय-धंदे करणारे अमराठी लोक त्यांचा व्यवसाय चांगला चालावा, व्यवसायात अडचणी येऊ नयेत अर्थात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने अमराठी लोक एकत्र कुटूंबात आनंदाने राहत असतात. मारवाडी, सिंधी वगैरे समाजातील लोक त्यांच्या समाजातील लोकांचा व्यवसाय वाढावा यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने मदत करतात.

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 2 роки тому +52

    मारवाडी , जैन , गुजराती , सिंधी , पंजाबी लोकं फक्त बिझनेसच करतात , नोकरी च्या मागे धावत नाही ....

    • @themanohar3749
      @themanohar3749 2 роки тому +6

      All Baniya community including Norths Gupta, Jaiswal, Agarwal and Marathi Vaishya vaani

    • @k.c.j.
      @k.c.j. 2 роки тому +7

      त्यांना शिकवलं पण तसच जात, आणि आपल्या इथे नोकरी करून चांगला नोकर कसंबनत येईल हे शिकवतात

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому +10

      मराठी लोकांना धर्म, संस्कृती, परंपरा, सण, गावच्या देवांच्या जत्रा, कर्मकांडे वगैरे यांमध्ये जास्त आवड आहे. त्यामुळे ठराविक वेळेतली नोकरी करून आणि सुट्या घेऊन हे सर्व आवडीचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करता येतात. नोकरी करत किंवा बेकार राहून दहीहंडी, शिमगा, गणेशोत्सव वगैरे सण उत्सवांत रमणे हेच मराठी लोकांचे जीवन आहे.

    • @sk-zd8oe
      @sk-zd8oe 2 роки тому +2

      @@girishsawant8263 त्यांच्या समजासारखे आपला समाज मजबुत नाही. विशेषतः एकमेकांना सपोर्ट करण्यात

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 2 роки тому +4

    काही यशस्वी मराठी उद्योगपतीची नावे:--
    1)लक्ष्मणराव किर्लोस्कर - त्यांनी भारतातील पहिली इंडस्ट्रियल टाऊनशिप बांधली, किर्लोस्कर ग्रुपचे संस्थापक
    2)विक्रम पंडित - सीईओ सिटी ग्रुप यूएसए, यापूर्वी ओल्ड लेन पार्टनर्सची स्थापना केली होती
    3)डीएसकुलकर्णी - डीएसके ग्रुपचे अध्यक्ष, बिल्डर, प्रॉपर्टीज, स्कूल, आयटी, डीएसके-टोयोटा.
    4)विवेक रणदिवे - संस्थापक आणि अध्यक्ष TIBCO Inc, USA (सिलिकॉन व्हॅली)
    5)दिनेश केसकर - बोइंग इंडियाचे अध्यक्ष
    6)आबासाहेब गरवारे - गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक
    7)विठ्ठल कामत - अध्यक्ष, कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेड
    8)चंद्रकांत मोर्डे - मोर्डे फूड्सचे मालक, भारतातील सर्वात मोठे चॉकलेट पुरवठादार
    9)NR जगदाळे - अमृत डिस्टिलरीजचे मालक, अमृत फ्यूजनचे निर्माते जगातील 3रे सर्वोत्तम सिंगल माल्ट.
    10)व्हीपी बेडेकर - बेडेकर मसालाचे संस्थापक
    11)दीपक घैसास - चेअरमन जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि माजी सीईओ आय-फ्लेक्स
    12)राजेंद्र पवार - सह-संस्थापक आणि अध्यक्ष NIIT Ltd
    नितीन परांजपे - सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, हिंदुस्तान युनिलिव्हर लि.
    13)डॉ. श्रीनिवास ठाणेदार - सीईओ, केमीर ग्रुप
    14)सुहास पाटील - संस्थापक अध्यक्ष सिरस लॉजिक इंक, यूएसए (सिलिकॉन व्हॅली)
    15)वीरेंद्र म्हैसकर - अध्यक्ष आयआरबी ग्रुप
    16)नरेंद्र मुरकुंबी - श्री रेणुका शुगर लिमिटेडचे ​​संस्थापक आणि अध्यक्ष
    17)रवींद्र प्रभुदेसाई - पितांबरी ग्रुपचे अध्यक्ष, होमकेअर, हेल्थकेअर आणि अॅग्रीकेअर उत्पादने.
    18)जीकेपेंढारकर - अध्यक्ष विको लॅब, आयुर्वेदिक ग्राहक सेवा उत्पादने.
    नावे अजून वाढणार आहेत.
    मग, घ्या शिवरायांच नाव आणि करा सुरुवात नवीन बिझनेसची.💪💸💸🤵

  • @MP-eq8fx
    @MP-eq8fx 2 роки тому +53

    माझ्या एका मित्राने शून्यातून विश्व उभा केले. नंतर त्याने एक मोठ्या प्रोजेक्ट चे काम चालू केले सगळी कमाई घालून. एक पार्टनर पण घेतला - तो पण मराठीच. तर माझ्या मित्राच्या गावातील लोकांनी पार्टनर चे कान भरले - कि त्याने सगळी कमाई घातली आहे, तू त्याला दमव म्हणजे सगळा प्रोजेक्ट तुझा होईल. त्याच्या हि तोंडाला पाणी सुटले आणि तो पण प्रोजेक्ट मुद्दाम लांबवू लागला. ह्यात प्रोजेक्ट बंद पडला आणि माझ्या मित्राचे नुकसान झाले. अशी आहे आपली मराठी जनता .

    • @rohitwaghavekar7788
      @rohitwaghavekar7788 2 роки тому +5

      FAR VAIT VATAT MITRA ASL KAHI AIKUN........ KADHI SUDHRAYACHI AAPLI MANS KAY MAHIT...

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому

      खूपच नीचपणा त्या गाववाल्या लोकांनी केला.
      सख्या भावंडांशी कपटीपणा सोडत नाहीत ते इतरांना काय सोडतील.
      मराठी लोक स्वतःच्या सख्या भावंडांना मान-सन्मान देत नाहीत, ठराविक वयानंतर एकमेकांच्या जीवावर उठतात परंतु परक्यांना "भावा" अशी हाक मारतात... अश्या नीच वृत्तीचे आहेत.

    • @vip7947
      @vip7947 2 роки тому +1

      माझाही मित्राने सेम असच केल माझा बरोबर

    • @rahateaniruddha
      @rahateaniruddha 9 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂

  • @therisingsun1872
    @therisingsun1872 2 роки тому +31

    कंजूस म्हणत असलो तरी आजच्या जमान्यात standard of living प्रचंड सुधरलाय. मारवाडी लोक lifestyle चांगली करण्यावर भरपूर खर्च करतात हल्ली.

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 роки тому +11

    अतिशय चांगलं विश्लेषण केलं आहे.आपण मांडलेले सर्व मुद्दे पूर्णपणे बरोबर आहेतच या सर्व मुद्यांशी मी सहमत आहे. मात्र अजूनही काही महत्त्वाच्या बाबी सांगु इच्छीतो त्या खालीलप्रमाणे
    1. सामाजिक कर्तव्यांचं भान आणि नातलगांत एकोपा : मारवाडी बांधव हे आपल्या समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचं भान बाळगतात. आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव ठेवून योग्य चांगल्या कामासाठी योग्य प्रमाणात दानधर्म करतात आणि त्यात ते नात्यातील कमी श्रीमंत नातलगांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात.
    2. नात्यातील कमकुवत परीस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करतात
    3. आहार विहार चांगला ठेवतात कोणत्याही प्रकारचं व्यसन करीत नाहीत आणि शिवाय भांडण तंटा या भानगडीत पडत नाहीत.
    4.जवळच्या नात्यातील गरीब व्यक्तींचा आर्थिक स्तर चांगला करण्यासाठी एखाद्या धंद्यामध्ये स्थिरस्थावर करण्यासाठी मदत करुन त्यांचा आर्थिक स्तर आपल्या बरोबरीचा कसा होईल याची काळजी घेतात. आणि गरीब नातेवाईकांना देखील धंद्यात यशस्वी करतात. विशेष म्हणजे समाजात एखादा अतिशय गरीब नातेवाईक असला तरी त्याला कमी न लेखता आपुलकीने पुढे आणतात.( अशी उदाहरणे मी स्वतः पाहिलेली आहेत. मामे भावाने लहान शहरातील त्याच्या गरीब आत्येभावाला किंवा एका मावसभावाने त्याच्या गरीब मावसभावाला मदत करुन स्थिरस्थावर केल्याची उदाहरणे पाहिली आहेत )
    वरीलप्रमाणे ज्या व्यक्तीला इतर श्रीमंत नातलगाने मदत केली तो व्यक्ती देखील याची जाण ठेवून कुठल्याही प्रकारचे व्यसन न करता कठोर परिश्रम घेऊन धंदा सांभाळतो आणि प्रगती साधतो.
    तात्पर्य कोणत्याही प्रकारचे वायफळ खर्च न करता काटकसर करून संपूर्ण समाज पुढे जातो.
    ही आणि इतर अनेक कारणे आहेत ज्यातून हे लक्षात येईल की मारवाडी लोक श्रीमंत का असतात.

  • @shaileshbhisekar1773
    @shaileshbhisekar1773 2 роки тому +16

    1. Ekatra kuthmb
    2. Patience
    3. Ekach business madhe tikun rahane
    4. Priestsblish Business

  • @shubhamgaikwad4349
    @shubhamgaikwad4349 2 роки тому +47

    एक माहिती दिली नाही तर ती ही आहे की गुजराती मारवाडी समाज यांच्याकडे पैसा 💸 खूप असतो पण माणूसकी अजिबात नसते आता काही लोकांना या गोष्टी वाचल्यानंतर राग येतो खरं तर हेच आहे ते फक्त त्यांच्या समाजातील लोकांना कुटुंब समजतात असो माझ्या मते महाराष्ट्र हा दीन दुबळ्या लोकांची मदत करणारा माझा महाराष्ट्र आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🇮🇳

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 2 роки тому +7

      अगदी बरोबर चांगले वाईट त्यांच्यामध्येही असतात पण बहुतांश इथलेच खाऊन धंदा करून स्थानिक लोकांना नावं ठेवतात.

    • @rahulbhandari9277
      @rahulbhandari9277 2 роки тому +6

      You are totally wrong.

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому +2

      इर्षेने व रागातून इतरांना कितीही हिणवले, चिडवले, कमी समजले तरी सत्य हेच आहे की अमराठी लोक उद्योग, व्यवसाय-धंद्यात पुढे आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. CA, CS, Law, MBA करून अमराठी मुले बहुतांशी खाजगी कॉर्पोरेट कंपन्यामध्ये उच्चपदांवर (CEO, CFO, General Manager, Senior Manager, Department Head इत्यादी) काम करत आहेत.
      मराठी माणसांनी बाहेरच्यांसाठी, परक्यांसाठी माणूसकी दाखवण्याऐवजी आर्थिक प्रगतीसाठी स्वतःच्या भावंडांसोबत, कुटूंबासोबत, मित्रांसोबत प्रेम, आदर आणि एकीने राहीले तरी खूप आहे. मराठी लोक मुलींवर एकत्र कुटूंबात राहण्याचे संस्कार करत नाहीत म्हणून मराठी कुटूंबांत फूट पडत आहेत... ज्याचा आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होतो आहे.

    • @manojkumarjain1323
      @manojkumarjain1323 2 роки тому +3

      Tumhala khup asate ho,

    • @AshishJain-eu3zl
      @AshishJain-eu3zl 2 роки тому +4

      100% wrong.. gaikwad saheb

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 2 роки тому +8

    शेवटचं सीक्रेटच् अजून मराठी माणसांच्या लक्षात येत नाही, एकदा का उधळपट्टी वर नियंत्रण जमलं की झालं ..🎯👌👍

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 2 роки тому

      विनाकारण खर्च कर्ज काढून सण करणे कमाई च्या दुप्पट खर्च

  • @vr1908
    @vr1908 2 роки тому +103

    Helping within community is one more feature of Marwadis.

    • @95swt
      @95swt Рік тому +2

      and of gujratis too

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Рік тому +3

      Looting Too 🤠✍️🌹

    • @navneetgundecha4800
      @navneetgundecha4800 Рік тому +1

      ​@@jayBharatiraanga6425 प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील

    • @AK-ch5qd
      @AK-ch5qd Рік тому

      Barobar

  • @nileshkappe8340
    @nileshkappe8340 2 роки тому +169

    Another things is also that they are vegetarian, not drink alcohol, devotional in nature, supporting nature for their own community

    • @shaggybeckham9605
      @shaggybeckham9605 2 роки тому +16

      Then, why Panjabis also very successful in Business?
      Anyway...now days many of the people from Marwadi Gujrati community also drink n eat non veg

    • @rohitkulkarni4605
      @rohitkulkarni4605 2 роки тому +8

      @@shaggybeckham9605 ambani Adani level pe koi punjabi rich nahi hai... Aur ambani Adani gujju marvadi hai...

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 2 роки тому +14

      काही तरी फेकू नका दारूबाज बरेच आहेत आणि मांसाहार हॉटेल मध्ये चालतो.

    • @bhushanbaviskar3993
      @bhushanbaviskar3993 2 роки тому

      Barobar

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 роки тому +2

      @@shaggybeckham9605 कोण आहेत पंजाबी?

  • @atulshinde7044
    @atulshinde7044 2 роки тому +4

    सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा समाज एकजूट असतो. ते आपल्या बिझनेस मध्ये दुसऱ्या कोणाला येवू देत नाहीत. फक्त स्वतःच्या community ला मोठं करतात

  • @chetan5682
    @chetan5682 2 роки тому +11

    आम्ही सुरुवात केली 2018 ला आणि आजही टिकून आहेत मुंबई मध्ये

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 2 роки тому +11

    Nice content and nice expressions....true businessman is marwadi.....

  • @thakurkumar5081
    @thakurkumar5081 2 роки тому +33

    खूप छान माहिती आहे यामधून आपण मराठी माणसाने काहीतरी चांगली शिकली पाहिजे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому

      He 100% barobar bolalat.

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 2 роки тому

    वाह क्या बात है बहुत भारी अप्रतिम 👍👍 खुप खुप खुप सुंदर अपृतिम 👍👍👍👍 मला ही माहिती खुप खुप खुप सुंदर अपृतिम वाटली👍👍👍👍👍

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 роки тому +1

    ताई तुझे मारवाडी माणसा बद्दल बोलली एकदम बरोबर.ते वाद घालणार नाहीत एखाद्या माणसाला जास्त गेले तर दुख करीत बसणार नाही. भांडखोर नसतात ढुक धरुन डाव ठेवून कोणाचा जिव घेणार नाही. गोड बोलून राहाणार प्रेमाने.

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 2 роки тому +13

    एकंदर आपल्या महाराष्ट्रासाठी आपला मारवाडी समाज पैसे, निर्णय क्षमता यासाठी महत्त्वाचा घटक आहे.

    • @cinematalkies7475
      @cinematalkies7475 2 роки тому

      As kahi nahi ulat ya lokani aplya lokana lubadun aplya jamini ghetlya ahet. Marvadyachi mulagi marathi gharat ali as disnar nahi pn aplya mulila fus lavtat. He haramkhor

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 2 роки тому +15

    मारवाडी लोक कसे श्रीमंत आहेत हे सांगण्यापेक्षा सामान्य लोक कसे श्रीमंत होतील हे सांगावे

    • @anujamahajan5348
      @anujamahajan5348 2 роки тому +2

      Are dada... kasht kele tr sgle shrimant hotil... marwadi lokanna koni sangt nhi tu he kr kinva te kr.....

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 роки тому +1

      Gadhva pudhe vachli geeta..

    • @RokingAB
      @RokingAB 2 роки тому +1

      😄👌👍

    • @pallavikale5553
      @pallavikale5553 Рік тому

      Shika ki mag

    • @sushantambhore3631
      @sushantambhore3631 Рік тому

      @@pallavikale5553 त्या मुळेच तर कमेंट केली आहे

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 2 роки тому +36

    वाळवंटात शेती अतिशय मर्यादित होते त्यामुळे त्यांना पूर्वी पासून धंदा करण्याशिवाय पर्याय नव्हता.

    • @AjitGite-we7jq
      @AjitGite-we7jq 2 роки тому

      Agdi barobr...mo swata baghitlay tikde jaun marwadla (bikaner chya aaspas)

  • @mandarchitale9907
    @mandarchitale9907 2 роки тому +30

    या जातीमध्ये अजून एक विशेष आहे ते म्हणजे समजा यांच्यामधील एखाद्याचा धंदा लाॅस होत असेल तर त्याला १% व्याजावर पैसे देतात असे ऐकीव आहे. याबद्दलही काही माहीती असेल तर कळवावी व ते कसे एवढे त्याला मदत करतात तेही समजवावे.

    • @NSS31079
      @NSS31079 2 роки тому +1

      tumhala hava asel tar पैसे miltaat1% vyajani
      monthly asto
      yearly 12%

    • @jayavantbhandare9367
      @jayavantbhandare9367 2 роки тому

      @@NSS31079 ni

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 роки тому +15

    मारवाडी लोक काही केल्या आपला गिऱ्हाईक दुकाना बाहेर रिकामा जाऊ देत नाही भले स्वतः चा फायदा कमी झाला तरी चालेल आणि त्यांची गोड बोलून व्यवसाय करतात तेच उलट मराठी माणूस तो म्हणेल ए घ्यायचे असेल तर घे नायतर चालता हो

  • @jitendragangurde8611
    @jitendragangurde8611 Рік тому +2

    भारताची सत्ता त्यांच्याकडे असल्याने श्रीमंत आहे.हेच कारण 100%

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 роки тому +2

    फार छान माहिती सांगितली ताई, धन्यवाद.

  • @sforbhosale
    @sforbhosale Рік тому +1

    मला वाटत नाही मारवाडी युग . प्रत्येक काचा एक सुवर्णकाळ असतो. पहिला कलकत्ता शहर किती सुवर्ण काळामध्ये होता. आता मुंबई शहर आहे. मुंबई शहरामध्ये खूप मोठे मोठे उद्योजक होते ते महाराष्ट्र होते ब्रिटिशांच्या काळात. पहिली फिल्म बनवणार आपण मराठी माणूस होता. तसंच काहीतरी आहे मारवाडी हुशार आहेत. पण लोकांना बनवण्याचे काम चांगलं करतात विश्वास दाखवतात आणि विश्वासाने पैसा बाबतीत लोकांना कसं वापरायचं माहित असतं मारवाडी लोकांमध्ये एक गोष्ट आहे गुजराती मारवाडी हे लोक जे काय व्यवसाय करतात त्यांच्या लोकांबरोबरच ते व्यवसाय करतात ते दुसऱ्या कडून म** कधीच विकत घेत नाहीत ते मारवाडी आणि गुजराती लोकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात एक कपड्याचा धंदा करायचा असेल तर कपड्याचा मॅन्युफॅक्चरिंग मारवाडी असला पाहिजे कपडा बनून देणार आपण मारवाडी असला पाहिजे कपड्यांचा कपड्यांचा होलसेल मार्केटमध्ये घेणारा पण मारवाडी असला पाहिजे रिटर्न मध्ये विकणारा पण मारवाडीच असला पाहिजे आणि शून्य टक्के व्याजाने त्यांना पैसे मिळतात त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ते लोक एकमेकांना मदत करतात कोणत्याही व्यवसाय मध्ये ते पुढे आणण्यासाठी एकत्र येतात आणि एका माणसाला पूर्ण मदत करतात तो व्यवसाय कसा होईल उद्योजक कसा होईल याचा प्रयत्नही करतात मी स्वतः बघितला आहे

  • @nitinpandharpatte
    @nitinpandharpatte 2 роки тому +10

    Anyone who is successful in developing system where the system itself carries liabilities on it's own will become successful in business. To create system you have to develop following things
    1. Good will not only in market but all those who are involved in the business even the employees
    2. discipline - Financial discipline is must with time punctuality
    3. Technology- Always remember Technology will change in every 7 years. So you should be wise in investing in technology
    4. Decision- Pilot project should be carried out before taking any big decision or at least proper survey and homework is must
    All the best
    👍

  • @amartelavane6953
    @amartelavane6953 2 роки тому +32

    महाराष्ट्रातील धंदेवाईक समाज म्हणून मानल्या जाणाऱ्या वाणी समाज्याबद्दल सुद्धा अशी एक व्हिडिओ बनवा.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 роки тому +67

    आता मराठी लोक मानसिक, आर्थिक ,राजकीय मागास( द्ररिद्री ) का? ह्या वर एक व्हिडीओ जरूर बनवा.
    धन्यवाद.

    • @ParthParab-cy1hx
      @ParthParab-cy1hx 4 місяці тому +1

      Apan swata dalidri aslo mhanje saglech nahi ahet baher bgh za marathi mansa kuthe ahet fakt business nahi kela mhanje gareen nahi ahot

  • @manojkumarjain1323
    @manojkumarjain1323 2 роки тому +19

    Sagle ch marwadi srimant astat ase nahi, mi marwadi aahe, mala hakkache ghar pan nahi kivha changla vyavsay suddha nahi, kahi lok khup srimant aahe tasech jast lok garib aahe, yacha vichar karava hi vinanti jai Maharashtra

  • @maheshmalwadkar683
    @maheshmalwadkar683 2 роки тому +1

    शेतीसारख्या रिस्की व्यवसायात दिवस रात्र राबत न बसता मारवाडी पूर्ण ऊर्जा उद्योग व विक्री व्यापार करण्यात घालतात म्हणून ते अधिक श्रीमंत आहेत

  • @ArunTiwari-wx2is
    @ArunTiwari-wx2is 2 роки тому +43

    सगळ्यात मेन म्हणजे ते फक्त दुसर्यान बदल बोलत नाही तर स्वताह च्या कामात लक्ष्य लावतात and I can tell it because I am a Marvadi😁😁😁😁😁

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 2 роки тому +6

    हे महत्त्वाचे तुम्ही सांगितलेच नाही 👉 हसून गोड बोलणे, बोलण्यातील चतुरपणा, गणितात अनुवांशिकतेमुळे जन्मजात हुशार, हिशोबात फास्ट आणि काटेकोर असतात,...Job केलाच तर मोठा करतात IIT, NIT Engineer किंवा CA, असतात,..ते स्वतः सोबत नातेवाईकांना, जातीच्या लोकांना पण मदत करतात...

  • @rashmi126
    @rashmi126 2 роки тому

    Khup sutsutit aani nemke Karan sangitle. Thanku

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 2 роки тому +11

    मराठी माणस त्यांचा घरातल्या लक्ष्मीला किम्मत देत नाहीत.... म्हणून त्यांचा घरात लक्ष्मी येत नाही.....🙏🙏

  • @anilpurohit2262
    @anilpurohit2262 2 роки тому +1

    मारवाडी लोक एकमेकांना साथ देतात वर वर ची नाराजी दाखवतात परंतु आतून एक असतात मराठी माणसाला कोणी वाली नाही मराठी माणूस आपली प्रगती करू शकत नाही हयाच्या मध्ये विश्वास महत्वाचा आहे

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 2 роки тому +5

    एका एका रुपयाची किंमत काय असते हे मारवाडी समाजाकडून नक्कीच शिकण्यासारखे आहे.

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 роки тому +2

    आपल्या चॅनल चे १०००सदस्य पूर्ण झाले...एवढी मोठी फॅमिली मला तुमचा प्रेमा मुळे मिळाली.. असर्वांचासच प्रेम रहुद्या. आपला खूप खूप आभार...धन्यवाद.यूट्यूब फॅमिली.

  • @sarveshkuchekar60
    @sarveshkuchekar60 2 місяці тому

    Shri Unmesh joshi sir --Kohinoor group
    Shri.Kailash katkar Sir--Quick heal technology
    Shri.Anand paranjpe sir--Persistant systems
    Dandekar Family -- Camlin
    Dhanjay datar - Masala king Dubai
    Waghmare masla --Waghmare family
    Shri Ramdas mane sir
    Shri Ashok khade sir
    Ata khup lok ale ahet aple business madhe 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Nextgenminds
    @Nextgenminds 2 роки тому +7

    एकदम बरोबर मारवडी यूपीससी एमपीएससी च्या मागे लागत नाही

    • @yashchhajed6460
      @yashchhajed6460 2 роки тому +3

      MPSC तर नाहीये दादा पण UPSC मध्ये South Indian Students नंतर जैन मुलं जास्त आहेत आणि Top वरती आहेत.

  • @omkarmestri730
    @omkarmestri730 2 роки тому +1

    Very nice vdo , i am really impressed

  • @pareshpawar3647
    @pareshpawar3647 2 роки тому +21

    बोल भिडू टीम ने मराठी उद्योजक, मराठी बिझनेसमेन, मराठी श्रीमंत लोकं बदल एक video बनवावा. नसतच मारवाडी गुजराती लोकांची वाह वाहि कित्ती करायची. मराठी यशस्वी उद्योजक पण आहेत आम्हाला मराठी उद्योजकां बदल ऐकायची आहे. आपले potential पण सांगा लोकांना.

    • @hollywoodjunction7101
      @hollywoodjunction7101 2 роки тому

      Ho ahe n sir pan kay ahe he satya ahe ani marathi lok fkt nokari, chillar, ani bakichya goshtitch ahet

    • @girishbelsarkar5470
      @girishbelsarkar5470 2 роки тому

      Changla video aahe... Marathi manus jara yashasvi zala ki yuva neta, bhavi nagarsevak Ani samaj sevak hoto

  • @kiranchavan9056
    @kiranchavan9056 2 роки тому

    तुमचा विषयच खोल आहे भिडू. खूप छान आणि अभ्यास पूर्वक माहिती चा प्रत्येक व्हिडिओ

  • @SandipMarag1
    @SandipMarag1 2 роки тому +2

    महत्वाचे knowledge दिल्याबद्दल बोल भिडु टिम चे आभार.

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 2 роки тому

    खूप चांगली माहिती दीलीत.
    👌👌👌👌👌👌👌

  • @ronakgujarthi4190
    @ronakgujarthi4190 2 роки тому +4

    धंदा करा पण एक सुत्र लक्षात ठेवा..
    कधी हि डोक्यावर बर्फ, आणि तोंडात साखर
    म्हणजे थोडक्यात कोणत्याही ग्राहकाला कधीही उलट उत्तरं देउ नये, आणि गोड बोलुन आपली वस्तु विक्री करावी..

  • @roshankadam6945
    @roshankadam6945 2 роки тому +7

    Jahaan na pahuche Bailgadi , Wahaan pahuche Marwadi...👍👍

  • @drawartsketchwidanushka
    @drawartsketchwidanushka 2 роки тому +1

    खूपच छान माहिती 👌👌

  • @jaybhawani7951
    @jaybhawani7951 2 роки тому +14

    मारवाडी लोक श्रीमंत कोनामुळ झाले हे माहीत आहे का मराठी माणूस आपल्या माणसांना कधी किंमत देत नाही मग ते उद्योगात असो वा शिक्षण क्षेत्र असो ..

  • @हरीओमविठ्ठल
    @हरीओमविठ्ठल 2 роки тому +12

    पहिले आपल्या मराठी समाजातील दोष म्हणजे आपल्या पेक्षा मोठा होऊ द्यायचे नाही आणि कुठेतरी अडचणीत आणता येईल असे वाईट कृत्यें करायचे जसे वस्तू ऊधारी वर दे, राजकीय षडयंत्र ई.
    मराठी माणूस पुर्वी पासूनच्या व्यवसायात टिकून राहतो, परंतु सध्याच्या स्पर्धेच्या युगात नवीन व्यवसायात उतरणे टिकून राहणे अवघड आहे

  • @suryakantprabhakarnimbalkar
    @suryakantprabhakarnimbalkar 2 роки тому +4

    खूप छान माहीती देत आहात त्याबद्दल 👌😀 जेष्ठ नागरीक

  • @apnabharat2880
    @apnabharat2880 2 роки тому +3

    Marwadi ,Gujrati and Sindhi Community are also Hindu and Indian . They deserve What and Where they are .

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 2 роки тому +1

    100% best video बनविला

  • @V13531
    @V13531 2 роки тому +23

    Proud to be a Jain Marwadi ❤️

    • @girishraut2167
      @girishraut2167 2 роки тому +1

      Pan tumhi lok defence madhe nasta, kaaran...... faatte ...😖😫

    • @sarthakjain6980
      @sarthakjain6980 2 роки тому +2

      @@girishraut2167
      Abhinandan Vardhman kon ahe mahit ahe, search kr

    • @girishraut2167
      @girishraut2167 2 роки тому

      @@sarthakjain6980 लाखांमध्ये एक! 🤣🤣

    • @girishraut2167
      @girishraut2167 2 роки тому

      @राष्ट्रीय डोरेमोन संघ- RDS ye to mai bhi manta hu ki har ek community ki koi na koi visheshta hoti hai, koi bahadur hota hai to koi paisewala
      ..

    • @sarthakjain6980
      @sarthakjain6980 2 роки тому

      @राष्ट्रीय डोरेमोन संघ- RDS
      Ho me pn marwadi nhi pn jain ahe, koni tri jain baddal comment keli mhnun reply kela.

  • @DeepakSharma-ou8jp
    @DeepakSharma-ou8jp 2 роки тому

    U r right 🙏🙏 ji hi kaaran dili ti agdi barobar

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 2 роки тому

    अगदी बरोबर आणि वास्तव...

  • @rajivkasar5972
    @rajivkasar5972 2 роки тому +1

    किर्लोस्कर, चितळे, whp jewelry, लागू बंधू, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर पण सांगा.

  • @SanjayDeshmukh-cf5fh
    @SanjayDeshmukh-cf5fh 8 місяців тому

    मला वाटते आपले लोकांचा आपल्या च लोकांचा विरोध

  • @n.a.r.2572
    @n.a.r.2572 2 роки тому +2

    Tyanchi Lifestyle features visarlat... Like veg food.. Less or no alcohol/smoking...hya goshthi mule vachalela paisa... ... ... Community madhe business related growth discussions aste and not criticism "pay khachat nahi dusaryache ".. .. ..

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 2 роки тому

    चांगली माहिती मिळाली ‌

  • @Gpmaster1234
    @Gpmaster1234 2 роки тому +12

    चमडी जाय पण दमडी ना जाय असा याचा इतिहास आहे रे बाबा 😂

    • @gauravdangi2144
      @gauravdangi2144 2 роки тому +3

      दुसऱ्यांना हसण्यापेक्षा आधी स्वतः कडे बघा, ते जेवढं कष्ट करतात तेवढं आपली loka nahi करत,भाईगिरी ,फुकटचा पैसा कसा कमवायचा यातातच अडकले आहेत

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 2 роки тому

      इर्षेने व रागातून इतरांना कितीही हिणवले, चिडवले, कमी समजले तरी सत्य हेच आहे की अमराठी लोक उद्योग, व्यवसाय-धंद्यात पुढे आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. CA, CS, Law, MBA करून अमराठी मुले बहुतांशी खाजगी कॉर्पोरेट कंपन्यामध्ये उच्चपदांवर (CEO, CFO, General Manager, Senior Manager, Department Head इत्यादी) काम करत आहेत.

    • @RokingAB
      @RokingAB 2 роки тому

      👍

  • @snehaborgaonkar5998
    @snehaborgaonkar5998 2 роки тому

    Excellent information 🙏🙏

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 Рік тому

    .5% (6%/Anum)madhe money milato Diwali to Diwali intrest jama karaych kiti hi paisa milato capital sathi , Foundation established from beginning so easyly enter n wholesalers to Retailers community chain no worry of loss

  • @maheshpatil1560
    @maheshpatil1560 2 роки тому

    3:32 ला जो फोटो दाखवला आहे तो कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांच्या वरच्या 3 पिढया असा आहे का?

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 2 роки тому +12

    Business करण्यासाठी वेळ आणि कौटुंबिक, समाजाची, मित्रांची साथ देखील पाहिजे ना.
    मराठी लोकांना आपल्या भावंडांसोबत भांडणे, वडीलोपार्जित संपत्तीसाठी कौटुंबिक वाद, गावच्या भावकीतले राजकारण, वर्षभर चालणारे विविध सण-उत्सव, गावच्या देवाच्या जत्रा, धार्मिक कर्मकांडे, राजकारणावरच्या गप्पा, मित्रांसोबत फालतू टाईमपास, बार मध्ये बसून विविध विषयांवरच्या महाचर्चा या गोष्टींमधून मराठी लोकांना व्यवसाय-धंदा करण्यासाठी वेळ मिळेल का ?? मराठी मुली/बायका एकत्र कुटूंबात नांदून नवऱ्याला आणि कुटूंबातील लोकांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार होईल असे वागतील का ? लग्नानंतर मराठी मुलींना वेगळा घर-संसार हवा असतो.
    व्यवसाय-धंदे करणारे अमराठी लोक त्यांचा व्यवसाय चांगला चालावा, व्यवसायात अडचणी येऊ नयेत अर्थात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने अमराठी लोक एकत्र कुटूंबात आनंदाने राहत असतात. मारवाडी, सिंधी वगैरे समाजातील लोक त्यांच्या समाजातील लोकांचा व्यवसाय वाढावा यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने मदत करतात.

  • @amityeske1357
    @amityeske1357 2 роки тому

    खुप सुंदर😍💓

  • @SharadLatkar
    @SharadLatkar 2 роки тому +3

    ते कधीही सिस्टिमशी फाईट करत नाहीत. सरकार कुठलेहि येउदेत त्याचाशी गोडीगुलाबीने वागतात ..हेच आहे त्यांचं गुपित.

  • @priyaborgavkar7896
    @priyaborgavkar7896 2 роки тому

    Thanks for the vedio mam

  • @gaurishankarsharma17
    @gaurishankarsharma17 2 роки тому +19

    I appreciate your work.👌✌️👍

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 2 роки тому +1

    खुप छान माहिती

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 роки тому

    मारवाडी उद्योग करत असतील...ठिक आहे
    महाराष्ट्रीयन लोक भारतात सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे..
    राजा---छत्रपती शिवाजी महाराज
    नेता---डॉ बाबासाहेब आंबेडकर
    क्रिकेटर--सचिन तेंडुलकर
    अभिनेता---रजनीकांत
    गायक--लता मंगेशकर
    राजकारणतला किंग---शरद पवार

    • @Ronit7773
      @Ronit7773 20 днів тому

      marwaris are in every field

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 роки тому +2

    Great anylisis 👍👍

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 2 роки тому

    Barobar

  • @chandrakantthakare2611
    @chandrakantthakare2611 2 роки тому

    आपलीच मराठी माणसं एकमेकाला पुढे जाऊ देत नाही प्रगती होऊ देत नाही हे देखील कारण आहे मारवाडी श्रीमत् होण्याचं

    • @sushreetaacharya7826
      @sushreetaacharya7826 2 роки тому

      एक छान बोधकथा आहे नक्की वाचा :
      छोट्या पोरांसोबत शर्वरी statue statue खेळत होती. नेमकी ती केस बांधत असताना एक मुलगा म्हणाला statue! ती तशी पुतळा बनते. साडी नेसेल्यामुळे त्यात खेळताना विस्कटल्यामुळे तिची बेंबी दिसत होती. मराठी तरुणीच ती; त्यामुळे सुंदर ती होतीच. त्यांनी खूप काही केलं, पण शर्वरी हलली नाही. "मी १० पर्यंत मोजते, तरी मला नाही हलवल, तर मी झिंकेन आणि तुमची शाळा घेईन. १,२,३.." तेवढ्यात त्यांच्यातल्या एका मारवाडी मुलाला एक युक्ती सुचली आणि त्याने तिच्या बेंबीत बोट घुसवल! तिला गुदगुल्या झाल्या आणि ती हसायला लागली पण हात खाली केले नाही. मग बाकी ४ पोरं पण तिच्या कंबरेत गुदगुल्या करू लागले. बिचारीचे हात खाली आले १० म्हणायच्या आधी. हुशार आहेस तू. एकता दाखवली. एवढे लहान असून मला हरवलत तुम्ही! तेव्हा तो म्हणाला, "मारवाडी मुले जिंकले, मराठी ताई हरली. आता आम्ही तुझी शाळा घेणार. चल ताई, कान पकडून १० उठाबशा काढ" बिचारी शर्वरी लहान मुलांचे हट्ट पुरवायचा ला उठा बशा काढू लागते.
      तात्पर्य - "मराठी" शर्वरी एकटी होती म्हणून मोठी असून हरली. "मारवाडी" मुल एकत्र येतात, तेव्हा आपल्यातले पण त्यांना साथ देतात. म्हणून ते जिंकले. तसच काहीस महाराष्ट्रात घडतंय. मारवाडी धंदा टाकून पैसे कमवतात, मराठी ना पुढे जाऊ देत नाहीत. तसच शर्वरी शेवटी कान पकडुन उठा बशा काढते म्हणजे दोन समाजात वाद झाला की आपलेच राजकारणी यांचे पाय चाटतात, आणि आपण माघार घेतो.

  • @SANTOSHSONI-yq7jp
    @SANTOSHSONI-yq7jp Рік тому

    Strong efforts towards business is also important factor

  • @RokingAB
    @RokingAB 2 роки тому +5

    आमच्या इथे एक मारवाडी आहे. तो 1 रुपये खाऊ घालतो. समोरच्या कडून 10 रुपये च खातो 😄👍

    • @navneetgundecha4800
      @navneetgundecha4800 Рік тому +1

      प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील.

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 2 роки тому +2

    " It is not industry, but parsimony which is real cause of increse in capital "

  • @atuldhandole
    @atuldhandole 2 роки тому

    perfect research for video

  • @engineering2farming179
    @engineering2farming179 2 роки тому +4

    चौथा खांब चा न्यू एपिसोड केव्हा येणार???

  • @akshaydangle9181
    @akshaydangle9181 2 роки тому +1

    Amhi mumbai samanya mansa karita ghalav to ahe mumbai amhi asas sod nar nahi jai maharashtra 💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @mangeshshirsat6564
    @mangeshshirsat6564 2 роки тому +1

    Great 👌👌

  • @arun.kamble1891
    @arun.kamble1891 Рік тому

    मराठी माणूस धंदा करणार असेल तर त्याने असे vedio ऐकले पाहिजेत..त्याचा उत्साह नक्की वाढेल

  • @dssupekar4586
    @dssupekar4586 2 роки тому

    हे महाराष्ट्रातील लोकांचे आहे
    तिथे गेल्यावर कळेल

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 2 роки тому

    अगदी बरोबर👍👌

  • @Gamingz545
    @Gamingz545 2 роки тому

    मराठी माणूस हा मराठी माणसाच्या व्यवसाय बरबाद करणारा असतो आणि वर म्हणतो मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही।

  • @sumit6448
    @sumit6448 2 роки тому

    Jewellers, loncha papad, icecream, marble, bhandi,medical,sweets,snacks corner,hardware dukan,water filter dukan, mobile repair shop,khanaval,namkeen,dudh dahi,electronic chi dukana, ashe kiti tari business kartat te lok

  • @SandeepKulwade
    @SandeepKulwade 2 роки тому +1

    त्यांच्या मध्ये buisness मध्ये partnerships असतात. ते कधीही एकटे अक्खा गाडा हाकत नाहीत. एका बिजनेस मध्ये3 ते 4 पार्टनर सहज पने दिसतील. आणि partnerships फक्त व्यवसायात नाही तर दुकान घेण्यात सुद्धा. एकदा कुठले दुकान घेतले की ते आपल्याच भावकीतल्या माणसाला चालवायला देतील. त्यात सुद्धा partnership करतील त्याचा व्यवसाय वाढवण्यास मदत पण करतील. त्याच बरोबर सम व्यावसायिक लोकांमध्ये चालणारी भिशी , त्यामुळे व्यावसाय ला लागणारे भांडवल समाज बांधवाकडून कडून च उपलब्ध होतो.

  • @reshranpise
    @reshranpise 2 роки тому +2

    Lobbying/cartelisation (-ve)
    Ready to emigrate and immigrate anywhere for business (+ve)

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 2 роки тому

    अगदी बरोबर

  • @rahulbhandari9277
    @rahulbhandari9277 2 роки тому +6

    Drink karat nahi, non veg khat nahit, devavar khup vishwas thewtat etc.

  • @Funniest_club
    @Funniest_club 2 роки тому

    Greatest vdo