रघुवीर खेडकर यांची प्रकट मुलाखत,interview, raghuveer khedkar,4k,blog,vlog,viral,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2024
  • रघुवीर खेडकर .. लोकनाट्य तमाशा मंडळाचे सुपरस्टार,तमाशा महर्षी. महाराष्ट्राचे लाडके लोकनायक. त्यांचा खेळ सुरु झाल्यावर त्यांची मंचावर एन्ट्री शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडातच होते.डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांना डोळ्यासमोर ठेऊनच एक होता विदुषक हा सुपरहिट सिनेमा लिहिला होता पण त्यांनी त्या सिनेमात मुख्य नायकाची भूमिका ठोकरुन लोकनाट्याला प्राधान्य दिले.
    आमचे सहकारी तथा सुप्रसिद्ध कवी,निवेदक शिवाजी आंबुलगेकर यांनी रघुवीर खेडकर यांच्याशी गप्पा मारताना त्यांचे लोकांना ठाऊक नसलेले अनेक अंग उलगडत नेले.
    त्यांची ही अनकट बातचीत खास आपल्यासाठी.
    शिवाजी आंबुलगेकर,
    shivaji ambulgekar,
  • Розваги

КОМЕНТАРІ • 18

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 2 місяці тому +1

    रघु भाऊ तुमचा तमाशा आम्हाला फार फार आवडतं पण तुम्हाला शासनाने काहीतरी मदत करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे

  • @sanjaygadekar7363
    @sanjaygadekar7363 5 місяців тому +2

    Very nice Bhau

  • @kailasmane3626
    @kailasmane3626 5 місяців тому +2

    Great Bhau❤❤

  • @dattataryaharishchandra7951
    @dattataryaharishchandra7951 5 місяців тому +5

    ग्रेट भाऊ
    उत्तुंग भरारी घ्यावी.
    मुक्ताई चरणी प्रार्थना.

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 5 місяців тому +4

    सन्माननीय रघु भाऊ! जी आपण आहात म्हणून तमाशा पंढरी आहे. मला आपला सार्थ अभिमान आहे❤🎉🎉

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 5 місяців тому +2

    No.1.raghuverji❤.gud.kalakar😂

  • @user-cu1nr1fl5g
    @user-cu1nr1fl5g 5 місяців тому +4

    रघुभाऊ आपणास राष्ट्रपती पुरस्कार मिळावा अशी कामना करतो आपल्या कलेचा सन्मान आम्हाला आहे त्याचा गौरव झाला पाहिजे

  • @user-zh3vz5qh7v
    @user-zh3vz5qh7v 5 місяців тому +3

    बरोबर आहे

  • @rajendramehetre5342
    @rajendramehetre5342 5 місяців тому +2

    ❤❤❤❤❤

  • @musafir1731
    @musafir1731 5 місяців тому +3

    ❤❤❤❤❤❤

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 5 місяців тому +3

    ❤❤❤❤❤❤❤

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod5835 5 місяців тому +3

    ❤❤😊😊

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 5 місяців тому +2

    Hareyana.sarkarne.10.000.mandhan.keli.gst.kami.astana.maharashtrat.gst.jyast.ahi.marathvada.vedharbh.at.niymane.15.000.te.20.000.milayla.pahije😂😊

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 5 місяців тому +2

    Kalavantana.jat.naste.kalavant.hich.tyachi.jat😂

  • @user-mv9yx5ds2e
    @user-mv9yx5ds2e 5 місяців тому +4

    excellent ❤

  • @asarambangar8210
    @asarambangar8210 5 місяців тому +3

    जूनाबाज,बाज,वर,तामाषाआसावा

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 5 місяців тому +4

    ❤❤❤❤❤