Maharashtra Ki Lokdhara | महाराष्ट्र की लोकधारा | Ep 07
Вставка
- Опубліковано 9 січ 2025
- संकल्पना - शाहीर साबले
संगीत संयोजन - देवदत्त साबले
नृत्य दिग्दर्शन - चारुशीला साबले
सूत्रलेखन - अशोकजी परांजपे आणि विजय डिंडोरकर
निर्माता दिग्दर्शक - किरण चित्रे...
जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
आभार महाराष्ट्र युथ कॉयर
बम्बई दूरदर्शन की भेंट
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : Maharashtra Ki Lokdhara
Anchor : सीमा देव
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : किरण चित्रे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Wa 🎉wa ❤wa 😮🎉🎉🎉
ह्या कार्यक्रमाचे सगळे भाग दाखवा pl. मी खूप शोधलं you tube वर आणि आज अचानक समोर आला हा भाग.thanks लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या 👍
किशोरी शहाणे आहेत वाटते नृत्यात, खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रदीप पटवर्धन ह्यांचा हा डान्स खूपच छान.
आहेत. पालखी गाण्या मध्ये
अप्रतिम जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
जय महाराष्ट्र
खूप सुंदर
मलाही गाणी खूप आवडतात
महाराष्ट्राची लोकधारा आणि प्रसारण हिंदी मै
नमस्कार🙏 सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद 🌹
मराठी कर्यक्रमात, मराठी अभिनेत्री मग हिंदी भाषा का? हे गाणी लहानपणी ऐकले व पाहिले होते.आज पाहून खूपच आनंद झाला.😊😊😊
Sarkaar ha regional karykaram Delhi Doordarshan var Ratri chalayche,,,, pratek rajyatun roj ek 10-10.30 la karaykram lagayche... mhanun sutra sanchalan he Hindi madye hote.
Seema Dev yanchi Marathi asun Hindi varchi command changli ahe.
❤🎉❤
जुने दिवस आठवले 👌👌
15:08 भरत जाधव का...? 🤔 असेल तर 🤩
ho..
भारत जाधव आहेत. ते पालखीच्या शेजारी नाचत आहेत.
प्रदीप पटवर्धन विनम्र आदरांजली
Ha khup chhan hota karykram. Mi full pahila hota Rangbhavan madhe🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
प्रदीप पटवर्धन सर आपण आठवणं करून दिली. ते जुने दिवस.
आमच्या लहानपणी ची आठवण
सोनेरी दिवस
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ua-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Ek Malvani karykram Hota To per UA-cam per Taka please
Can get contact number of this program because we want to participate
Wa 🎉wa ❤wa 😮🎉🎉🎉