कमी पैश्यात घरून सुरु करा हा नवीन व्यवसाय, कमवा दिवसाचे 5000 Rs नफा😍 | new business ideas in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
    VIRAL MARKETING
    6352660552 , 9870045882
    9824483579 , 9510787465
    Address:
    FERTILIZER NAGAR, UNDER CHAYAPURI FLY OVER, BEHIND HERO GODOWN, BESIDE NAVATA TRANSPORT, VADODARA - GUJARAT - 391740
    ------------------------------------------------------------------
    Title :-कमी पैश्यात घरून सुरु करा हा नवीन व्यवसाय, कमवा दिवसाचे 5000 Rs नफा | new business ideas in Marathi
    --------------------------------------------------------------------------
    नमस्कार मी दर्शन राजपूत . ह्या चॅनेल द्वारे मी तुम्हाला नवीन व्यवसायानंबद्दल माहिती देतो जेणेकरून नवीन उद्योजकांना मॅनुफॅसिटुरिंग इंडस्ट्री मधील व्यवसाय सुरु करण्याआधी त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहित होतात.
    या चॅनेल द्वारा तुम्ही संपूर्ण भारतामधील लहान , मध्य्म , आणि मोठ्या व्यवसायांची माहीती घेऊ शकता जे तुम्हाला संधी देतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी.
    ह्या चॅनेल द्वारे तुम्ही बघू शकाल डिस्ट्रिब्युटरशिप बिसनेस कसा सुरु करायचा. फ्रॅन्चाइस बिसनेस कसा सुरु करायचा. हे चॅनल तुम्हाला ती सगळी माहिती देईल जी एक नवीन बिसनेस सुरु करण्यासाठी गरजेची असते ते हि थेट अश्या लोकांकडून जे तो व्यवसाय आधीपासून करत आहेत आणि त्यांना चांगला नफा होत आहे.
    ह्या विडिओ द्वारा तुम्ही जाणू शकता कि हा बिसनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागेल, प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारया गोष्टी काय-काय आहेत आणि त्या कुठून मिळतील, बनवलेल प्रॉडक्ट तुम्ही कुठे विकू शकता आणि तुम्हाला किती नफा होऊ शकतो.
    अश्याच वेग वेगळ्या बिसनेस बद्दल मराठी मधून माहिती घेणयासाठी आमच्या चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आम्ही जी काही नवीन माहिती घेऊन येऊ ती तुमच्याकडून मिस नाही होणार .
    Hello everyone have started this channel to make you aware and give you information about various manufacturing businesses all over India for you to start your new business in the manufacturing field. Through this channel, I present to you various business ideas in Marathi which can help you start your own business or distribution link, or franchise business.
    In this video, I have covered a profitable business idea in Marathi which you can start knowing the investment to be made to start the business, how to market it and what are the profit margins if you start this business. These new business ideas in Marathi can help you start your business while keeping you well equipped with all the information you need.
    All the Business ideas are shared in Marathi for the regional audiences to get the most benefit out of them. Subscribe to our channel and click on the bell icon to never miss any updates on the new business ideas in Marathi that we bring for you.
    ---------------------------------------------------
    अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
    Business Class Marathi UA-cam Channel Contact Number👇
    Mail ID:- drbi9119@gmail.com
    ------------------------------------------------------------
    मित्रांना तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल आणि तुमाला अजून व्याव्य्साय बद्दल असेच विडिओ बगायचे असतील तर चॅनेल ला Subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा !
    या चॅनलचं उद्देश तुम्हाला वेगे वेगळ्या व्यवसायांबद्दल माहिती देणं असून तुम्ही विडीओ मधील कोणताहि व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात.
    तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किव्हा नुकसानाची जवाबदारी चॅनेल घेत नाही.
    प्रत्येक व्यवसायाचं यश किव्हा अपयश व्यवसाय करणाऱ्यावर अवलंबून असतं
    चॅनेलचं काम तुम्हाला नवीन गोष्टीनींची इत्यंभूत माहिती देणे आहे ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते.
    **VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
    #Marathi #BusinessMarathi #MarathiBusinessIdeas #newbusinessideas #wiperbusiness #wipermakingbusiness #BusinessIdeasInMarathi #BusinessClassMarathi #Business #NewBusinessideasMarathi #MarathiUdyajak #smallbusinessideasinmarathi #bestbusinessideasinmarathi

КОМЕНТАРІ • 75

  • @vandanakakde4664
    @vandanakakde4664 2 роки тому +10

    बनवलेला माल त्यानिच घेतला पाहिजे आसे झाले तर व्यवसाय चांगला सुरू होईल

  • @rambhagve2044
    @rambhagve2044 2 роки тому +21

    नमस्ते सर तुम्ही फार चांगली माहिती सांगता पण सर असे काही बिजनेस सांगा की आम्ही घरी केलेला तयार माल त्यांनाच विकु शकेन कामावर असल्यामुळे मार्केटिंग नाय जमत नाही

    • @rambhagve2044
      @rambhagve2044 2 роки тому +2

      THANK YOU SIR LAVKARCHA TUMCHYA VIDEO CHI WAT BHAGU SIR

  • @vaishnavijadhav9470
    @vaishnavijadhav9470 2 роки тому +12

    आमच्या कडुन तयार झालेला माल तुम्ही घेनार आसाल तर मी व माझ्या काही मैत्रीणी इंटरेस्टेड आहे कारण महीलांना मार्केटींग साठी घरा बाहेर पडण आशक्य आहे
    रीपलायचा मी वाट बघतेय

  • @tushar7712
    @tushar7712 2 роки тому +26

    बनवणं सोप आहे , विकायचं आवघड आहे.

    • @businessclass7507
      @businessclass7507  2 роки тому

      Ok

    • @sujitshindeentertainment6719
      @sujitshindeentertainment6719 2 роки тому

      Hahaha...point ahe .

    • @dipakrajnalawade1102
      @dipakrajnalawade1102 2 роки тому

      विक्री कौशल्य पाहिजे सर्वानी असे बोलून चालत नाही तुम्ही यशस्वी केव्हा होणार

  • @TheRajendra1964
    @TheRajendra1964 2 роки тому +8

    मला फक्त 2,000/- रुपये रोज प्रमाणे कंपनीने नोकरीवर घ्यावे उरलेले 3,000/- पर डे कंपनी चा फायदाच आहे

  • @Raviraj-bb9rk
    @Raviraj-bb9rk 2 роки тому +3

    दिल्ली में यह मशीन साडे ₹7000 का मिल रहा है आपका तो बहुत महंगा है डबल आप मंगा रही है मशीन कथा

  • @roshaninichit3108
    @roshaninichit3108 2 роки тому +2

    तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघते मी पण आपण त्यांच्याकडून मशीन घ्याची त्यांचा तर होते प्रॉफिट पण आपण जे प्रोडक्ट बनवणार ते पण त्यांनीच घेतले पाहिजे किवा मार्केटिंग उपलब्ध करून दिली पाहिजे

  • @MLAbabanshewale3232
    @MLAbabanshewale3232 2 роки тому +3

    Jabardast Idea for Future Business

  • @sachinrautkankori
    @sachinrautkankori 2 роки тому +2

    Khup chhan sir

  • @tecnosongvideo8854
    @tecnosongvideo8854 2 роки тому +3

    👍👍👍🙏🏻🙏🏻Thnks sir & madam 🙏🏻🙏🏻

  • @trigyavlog2704
    @trigyavlog2704 2 роки тому +1

    Main point marketing ahe bussiness karne sope ahe.

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 роки тому

    अप्रतिम माहीती

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 2 роки тому

    Khup Sunder 👌
    I am Interested

  • @kiranthorat6048
    @kiranthorat6048 2 роки тому

    I am ready this work

  • @f.r.mullicksenterprises0073
    @f.r.mullicksenterprises0073 2 роки тому +4

    Bar Bar khoop khoop chhan ahe

  • @anujkulkarni5149
    @anujkulkarni5149 2 роки тому +4

    Evdh 500 gheil kon bhava roj

  • @vidyayadavshinde
    @vidyayadavshinde Рік тому

    मशीन kuthe मिळते.. नंबर द्या..मला..karychy.pls

  • @ketakibhapkar3902
    @ketakibhapkar3902 2 роки тому +4

    Amhala punyat ashi company dakva ki ji raw material pn deil ani marketing pn karel

  • @tusharkeshavraosawant9914
    @tusharkeshavraosawant9914 2 роки тому +1

    Khup chan sir

  • @jaishreepundkar5804
    @jaishreepundkar5804 2 роки тому

    तुमचा सोबत संपर्क करायचा आहे कुठे करू शकतो ताई

  • @kunaljoshi9814
    @kunaljoshi9814 2 роки тому

    आमच्या कडे महिला आहे तेचा करता काही काम असेल तर सांगा घरी बसल्या काम पाहिजे आहे ते बेरोजगार महिला आहे तेचा करता काही काम

  • @yoginireshma3522
    @yoginireshma3522 2 роки тому +1

    Pn amhi tayar kelela maal tumhi sell krnar tr me interested ahe he kam krayla

  • @dhanshreebenaknale4293
    @dhanshreebenaknale4293 2 роки тому

    Mla pn kryche ahe kam Plzzz reply

  • @dhanshreebenaknale4293
    @dhanshreebenaknale4293 2 роки тому

    Hi

  • @parimalgavhane6217
    @parimalgavhane6217 2 роки тому

    तुमच्याशी कसा संपर्क साधावा .

  • @aajadhavlife3391
    @aajadhavlife3391 2 роки тому +2

    आम्ही घेतले आहे नंतर माल देत नाहीत फसवतात साले

  • @AmolPatil-hb6hj
    @AmolPatil-hb6hj Рік тому

    सर मार्केटींग जमनार नाय

  • @radhikaj3943
    @radhikaj3943 2 роки тому

    How much amount

  • @priyankakamble9096
    @priyankakamble9096 2 роки тому

    Madam mala patta pathaval ka

  • @jaishreepundkar5804
    @jaishreepundkar5804 2 роки тому

    मॅडम हा व्यवसाय आम्हाला करायचे आहे

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 роки тому

    ही.बाई.परप्रांतीयं.बाई.आहे.हीच्या.बोलज्ञा.वरुन.कळते.हीला.जर.व्यावस्थीत.मराठी.बोला.यला.येत.नाही.तर.हीने.हीदीं.मधुन.बोलायला.पाहीजे.होत.कीव्वा.बोल्ल.पाहीजे.होत.

  • @yoginireshma3522
    @yoginireshma3522 2 роки тому

    Me interested ahe

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 Рік тому

    कचा माल कोठे मिळते

  • @jyotirane5043
    @jyotirane5043 2 роки тому

    Sir mala karayache aahe

  • @pramodpjadhav1402
    @pramodpjadhav1402 2 роки тому +1

    Buy back system asel ase business sanga

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 2 роки тому

    आपण खरेदी करता का

  • @eduardostout7527
    @eduardostout7527 2 роки тому

    ? ρɾσɱσʂɱ

  • @kundapatil1136
    @kundapatil1136 Рік тому

    ताई तुमच्या नंबर मिळेल का

  • @radhikaj3943
    @radhikaj3943 2 роки тому

    How can I start business

  • @poojashete2625
    @poojashete2625 2 роки тому +2

    I AM interested

  • @umeshshewale4767
    @umeshshewale4767 2 роки тому +3

    सर यांचा उद्योग रॉ मटेरियल विकणे नाही यांचा उद्योग फक्त मशीन विकणे आहे....
    ज्या मशीन आहेत त्या बाजार भावा पेक्षा तिप्पट रेट आहे ...
    याना मशीन न घेता रॉ मटेरियल विकता का विचारा ते विकत नाहीत.......
    रॉ मटेरियल दाखवत आहेत पण विकत नाहीत बिना मशीन.....

    • @businessclass7507
      @businessclass7507  2 роки тому

      Product banavnyasathi machine tr lagtech na

    • @user-ws4fi9yp3c
      @user-ws4fi9yp3c 2 роки тому +1

      मशीन विकणे त्यांचं काम जहिरात् करण तुमचं काम नुकसान झेलन आमच काम

  • @sagarchaure-fz4qu
    @sagarchaure-fz4qu 2 роки тому

    Mashin Nako fakt kacha maal milel ka

    • @umeshshewale4767
      @umeshshewale4767 2 роки тому +1

      ते देत नाहीत त्यांचा उद्योग मशीन विकणे आहे
      व्हिडिओमध्ये दाखवत आहेत रॉ मटेरियल ते देत नाहीत मशीन शिवाय

    • @pratikshashitole4059
      @pratikshashitole4059 2 роки тому

      Mal tumhi det asal ani aamcha kadun ghet asal tar thik ahe.plz reply me

  • @shubhamdadge9505
    @shubhamdadge9505 Рік тому

    Kute bhetatat products

  • @harshalsalve1119
    @harshalsalve1119 2 роки тому +1

    How to communicate with you Madam

  • @niramayahealthcare9346
    @niramayahealthcare9346 2 роки тому

    Bakwas hai sab ...kuch kam ki nhi🍌🍌🍌🍌🍌🍌😠😠😠😠😠

  • @jaishreepundkar5804
    @jaishreepundkar5804 2 роки тому

    तूमचा नंबर द्या ताई

  • @swaraneemswarnaw2195
    @swaraneemswarnaw2195 2 роки тому

    केटरिंग व्यवसाय मराठी माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
    swaraneemudyog.blogspot.com/2022/04/catering-services.html

  • @ranjitaghate5668
    @ranjitaghate5668 2 роки тому

    Hi