हिंदुत्वाचं प्रमाणपत्र मुसलमानांकडून? उद्धव जनाबांचा न्यायचं अजब!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 228

  • @prakashkothari8621
    @prakashkothari8621 11 днів тому +33

    खरोखरच सम्माननीय शिंदे साहबंचे मनपूर्वक अभिनंदन.यांचि भाशा छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे सैनिक सेनापती यांची.

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 11 днів тому +29

    ज्यांना लोकांनी पाच वर्षांसाठी नाकारले आहे...त्यांच्यावर आमचा आणि तुमचा वेळ का वाया घालवताय....

  • @arunapatil5583
    @arunapatil5583 11 днів тому +32

    आपली बोलण्याची पद्धत खूप छान आवडली , दोन पक्षाची विचार धरा एकली जनता आता जागृत झाली आहे अस्सल सोन व बेगडी सोन ओळखण्यात सोनारालही मागे टाकतील इतकी जनता हुशार झाली आहे

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 11 днів тому +64

    या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते, मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे फक्त मुसलमान आणि दलीतांना बरोबर घेऊन काम करून दाखवणारच.

    • @sandipmhatre4641
      @sandipmhatre4641 11 днів тому +19

      उद्धव ठाकरे नाही उस्मान ठाकरे बोला

    • @sudhirbhuran9249
      @sudhirbhuran9249 11 днів тому +9

      कोणत काम करणार

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 11 днів тому +12

      आणि शिल्लक सेना संपवणार 😂

    • @जयशिवराय-फ9र
      @जयशिवराय-फ9र 11 днів тому +9

      मुस्लिम हृदय सम्राट उद्धव ठाकरे

  • @sanjayshirsikar3506
    @sanjayshirsikar3506 11 днів тому +46

    आहों लहान पणी लहान होते हे मान्य पण आताही बुध्दी तीच लहान च राहिली की हो...काय करावं आता या लहान बुध्दी ला .

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 11 днів тому +9

    भाग्यश्री विषय खूप छान आहे
    विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण केलास
    त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद
    उध्दव ठाकरे हे उध्दट ठाकरे आणि राजकारणात उपयोग नसलेले " वाकडे"

  • @anandchaugule7757
    @anandchaugule7757 11 днів тому +60

    हालाला certified हिन्दुत्व 😂😂

    • @sheetaljoshi8798
      @sheetaljoshi8798 11 днів тому +4

      लई भारी😂😂

    • @vasantkelkar2614
      @vasantkelkar2614 11 днів тому +1

      अतिशय सुंदर व अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 11 днів тому +39

    उध्दव ची साठी बुध्दी नाठी झालीय...

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 11 днів тому +40

    जनाब हिरवट उद्धवस्त खान हज यात्रेला जाणार आहेत बाळा साहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे कडे सुरक्षित आहे

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 11 днів тому +9

    माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी राव शिंदे यांचे भाषण ऐकल्यावर समजते की त्यांना खरोखरच हिंदुत्व मराठी माणसं आणि बाळासाहेब यांच्याबद्दल हृदयापासून आदर आहे मराठी माणसाबद्दल असलेली जाण ही त्यांच्या प्रत्येक कर्तृत्वातून दिसून येत आहे मराठी माणसाची प्रत्येक अडचण आणि त्यांना लागणारी मदत ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी राव शिंदे जाणत आहे म्हणूनच ते प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात धन्यवाद 🙏 माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी राव शिंदे

  • @aaryanjamma1150
    @aaryanjamma1150 11 днів тому +27

    मुस्लिम सेना प्रमुख

  • @ChandrakantKharate
    @ChandrakantKharate 11 днів тому +39

    हे जनाब उद्धव ठाकरे आहेत

  • @ravindraakolkar3715
    @ravindraakolkar3715 11 днів тому +7

    छान बोलल्या मेडम... अगदी बरोबर आहे 👍

  • @rdornal6980
    @rdornal6980 11 днів тому +8

    दुसर्यांशी गद्दारी युतीशी गद्दारी मोदीशी गद्दारी आणि जनतेशी गद्दारी जीवनात फक्त गद्दारीचेच कार्य करणार्यानी म्हणजे ऊध्दटखान यानी दुसर्यामध्ये गद्दारी न पाहता स्वता कसे गद्दारी आहे पाहायला पाहिजे !

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 11 днів тому +7

    अतिशय सुरेख विश्लेषण.

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 11 днів тому +10

    उ बा ठा उरलेला बावळट ठाकरे 😂😂😂

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 11 днів тому +22

    फरक स्पष्ट आहे . मुसलमान आता उद्धवस्त ला प्रमाणपत्र देणार😂😂😂

  • @TrumpTatyaAura999
    @TrumpTatyaAura999 11 днів тому +21

    पछाडलेला मधी dialogue hota. .. दुर्गे सुड सूड दुर्गे...उध्दव म्हणतो... शिंदे सूड सूड शिंदे😂😂😂

  • @AmarjitJawale-d9u
    @AmarjitJawale-d9u 11 днів тому +3

    शिवसेना🏹🏹🏹🚩🚩🚩

  • @popatmusudage
    @popatmusudage 11 днів тому +20

    भ्रमिष्ट अवस्था

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 11 днів тому +6

    ताई अप्रतिम अप्रतिम अप्रतिम विश्लेषण दोघांमधला फरक तुम्ही इतक्या सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपले विश्लेषण मी नेहमीच ऐकते तुमच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास आहे जे काय आहे ते स्पष्ट सांगतात आणि आवाज तर ऐकत राहावंसं वाटतो 🙏🙏👌👌👌👌👌👌👌🌹

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 11 днів тому +8

    उबाठा पक्ष चालवायला लायक नाही... तोच सिद्ध करतोय् 👎👎😱😡😡😡त्याला पाठिंबा देणारे कसं काय ऐकतात/ सहन करतात?????

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 11 днів тому +9

    काय ही बुद्धी खरंच या माणसाची किव येते काय याची विचार बुद्धी !

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 11 днів тому +6

    हा माणूस काय बोलतो हे त्याला तरी कळत का?कर्म की गती न्यारी.

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 11 днів тому +20

    म्हणुन विधानसभेत जनतेने जागा दाखवली.

  • @ashoksarode336
    @ashoksarode336 11 днів тому +27

    माझे हात रिकामे आहेत मी काही देऊ शकत नाही मी खोके घेऊ शकतो .काय बोलतो काय तेच कोमट राव यांना समजत आसत तर 40 आमदार सोडून गेले नसते तेही सत्ता असताना.

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 10 днів тому +1

    उद्धवसाहेब रडगाणं बंद करा सहानुभूती एकदाच मिळते, सारखी सारखी नाही, हे तुमचं वाक्य एकदम राईट आहे. 👍👍👍

  • @6drrajan
    @6drrajan 11 днів тому +4

    Good point.

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 11 днів тому +5

    अतिशय सुंदर विषल्शेन.❤🎉

  • @RekhaChavan-fu3fn
    @RekhaChavan-fu3fn 11 днів тому +4

    मॅडम ताई सुंदर छान विश्लेषण ऐकवलात...🎉🎉 आता स्थानिक स्वराज्य संस्था,महानगर पालिका निवडणुक लढवायची असेल तर प्रथम सिनीयर कार्यकर्ते,हवी असतात.. सच्चे निष्ठावंत शिवसैनिक हवे असतात... उध्दव जी तुम्ही ना जवळ कार्यकर्ते,ना जवळ आमदार,ना जवळ खासदार ठेवलेत.. सर्व सर्व स्वतःच्या कर्माने उध्दवस्त केलात, हिंदु कट्टर मतदार तुम्ही तर कधीचं घालवून बसलात?
    आता काय पुढील निवडणुका जिंकणार?
    हसा...हसा... हसा... मोठं मोठं हती गेलेत.. आता शेपूट घेऊन बसा कुरवाळत...नोमानी ची दाढी समजुन....
    आदरनिय हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जी यांची इज्जत, दरारा,शौरत पुर्ण घालवलेत तुम्ही...तेच दुःख आम्हा जेष्ठ शिवसैनिकाना आहे....😢😢😢😢😢😢😢😢

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 11 днів тому +5

    कार्यकर्त्यांना ' गेटआऊट ' म्हणणारे सुधरले ???

  • @sanjaymenkudale7061
    @sanjaymenkudale7061 11 днів тому +3

    एकदम सही I 👍🏼👍🏼
    परफेक्ट अनालिसिस

  • @santoshshinde5703
    @santoshshinde5703 10 днів тому +2

    ताईसाहेब बरोबर बोलात

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 11 днів тому +5

    आता आम्हाला त्यांच्या बद्दल काही वाटण्याच्या पलिकडे परीस्थिती आहे. आता आम्ही त्यांनीच दाखवलेल्या वाटेवर चालतो "माझं कुटुंब माझी जबाबदारी" त्यामुळे आता आम्हाला काहीच वाटत नाही

  • @deepakchandgadkar5299
    @deepakchandgadkar5299 11 днів тому +7

    उध्वस्त ठाकरे झालेत. ना घर का ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे. त्यांची.

  • @kishormhatre2776
    @kishormhatre2776 11 днів тому +8

    माणूस एकतर सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्व विसरलाय हेच सत्य आहे.

  • @samgeming8172
    @samgeming8172 11 днів тому +7

    महापालिकेच्या निवडणुकीत हिरवा झेंडा घेऊन फिरा म्हणजे हिंदुत्व खरं कोणतं ते जनता दाखवून देईल.😂

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 11 днів тому +5

    आता विचाराणें भिकारी झाला उद्धव ।हणजे सर्व संपल्यात जमा

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 9 днів тому +2

    कोमट राव लl राजकारणच समजत नाही

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 11 днів тому +7

    उद्ध्वस्त ठाकरे यांचे भाषण टेप करून प्रत्येक सभेला दाखवावे तिथे जाण्याची काय गरज कारण तीच तीच वाक्ये कंटाळा येतो आता वाक्ये पाठ झाली आहेत 😂😂😂😂

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 11 днів тому +7

    अंतर्मन खरच खोटं बोलत नाही, पण त्याचं ऐकतोय कोण???

  • @kalpanadeshpande7520
    @kalpanadeshpande7520 11 днів тому +22

    फरक लोकांना लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 11 днів тому +20

    अनिल देसाईंच्या सभेत उंदराला मांजर साक्ष

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 8 днів тому

    खूप सुंदर विश्लेषण.. तुमची देहबोली खूप छान आहे.

  • @dsburhanpure9529
    @dsburhanpure9529 11 днів тому +3

    Agadi barobar ahe tai

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 11 днів тому +4

    उद्धव ठाकरे मुंबई नगर पालिका हारT
    आहे

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg 11 днів тому +2

    Jay Shriram

  • @gaurishankarshete5552
    @gaurishankarshete5552 7 днів тому

    ताई छान विश्लेषण

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe 11 днів тому +15

    या पेक्षा मोठा विनोद दुसरा नसेल. हिंदुत्वाचे सर्टिफिकेट मुस्लिम देतात.

  • @kashmira1999
    @kashmira1999 10 днів тому +2

    व्यंगचित्र काढावे तर बाळासाहेबांनीच😂😂😂😜

  • @darrelmisquitta1341
    @darrelmisquitta1341 11 днів тому

    Very nice analysis Madame.

  • @mahadevg6267
    @mahadevg6267 7 днів тому

    👌👌👌👍👍😍he उधव अजब तुझा कारभार 😂😂

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 11 днів тому +3

    Very good vidio, I like your talking, ekdum to the point

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 10 днів тому

    निष्ठावंतांच्या रक्त प्राशनावर मदमस्त झालेला हा राजकारणातला ड्रॅकुला आहे उद्धव मियाँ .

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 8 днів тому

    Masti aahe 👍.

  • @suhaspadgaonkar5794
    @suhaspadgaonkar5794 11 днів тому +2

    Perfectly described UT and his coterie.

  • @swaps007
    @swaps007 11 днів тому

    किती गोडडडड आहे ही..... मज्जा आली ❤

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 11 днів тому +3

    नमस्कार DIGI 9

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 11 днів тому +2

    डोकं फिरल या उद्यट वाक् रे चे. हिरवी सेना झाली आहे.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 11 днів тому +3

    नमस्कार DIGI 6

  • @mandargokhale4615
    @mandargokhale4615 11 днів тому +3

    आता ते घरी बसणार आहे
    असे म्हणत बसणार आहे

  • @vijayshete
    @vijayshete 10 днів тому

    बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला सर्टिफिकेट देणारे मुस्लिम कोण. हिंदुंना विचारा हिंदु आणि हिंदुत्व. जो ह्र्दयसम्राट बाळासाहेबांचा हिंदुत्व, तोच आमचा हिंदुत्व. ते मुस्लिमांना विचारायची गरजच काय.

  • @gajanangodbole9297
    @gajanangodbole9297 11 днів тому +1

    जनाब पिसाळलंय

  • @dattatrayavhad8324
    @dattatrayavhad8324 8 днів тому

    अजब व्यक्ती

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 11 днів тому +2

    ह्या जोकरला एवढ सिरीयसली का घेता?

  • @SanjayAhire-pc6id
    @SanjayAhire-pc6id 11 днів тому

    तुलना होऊच शकत नाही.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 10 днів тому

    राहुल गांधी ला पण ह्याची भाषणं ऐकून ह्याचा मस्तर वाटत असेल,राऊत क्लासेस चा टॉपर असाच असणार!!

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 11 днів тому +1

    Jaytu Hindirashtram 🚩🙏

  • @kirandatey4187
    @kirandatey4187 11 днів тому +5

    उद्धट बायल्या आहे 😆😂

  • @parkashshinde5563
    @parkashshinde5563 11 днів тому

    बालासाहेबानी मग हे घोष वाकये का वापरत होते हे ऊधव ठाकरे पे सागावे

  • @Pranali-nt6ot
    @Pranali-nt6ot 9 днів тому

    जनाब उदधव bmc भूल जाओ

  • @bhagwanparab5883
    @bhagwanparab5883 9 днів тому

    आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पहावे वाकून.हल्ली पेड बोंबलणारे वाढलेत.

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 8 днів тому

    Every word spoils the Maharashtra politics..

  • @TheSamiasd
    @TheSamiasd 11 днів тому +4

    Ani layaki pan lagate

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 11 днів тому +2

    चला हवा येऊ द्या मध्ये ऊबठा ला जागा घ्या......😅

    • @warrior6833
      @warrior6833 10 днів тому

      Chala hava yeu dya program band zalay...saddhya maharashtrachi hasya jatra madhe ahet vacancies tyanchya sathi...😂😂😂

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 10 днів тому

    Madam, excellent analysis. After following the SP formula of MVA alliance power, UBT lost the moral support of Hindu Dharma people and common Shivsaniks. Now due to desperation of loosing the elections,UT is not able to go back or continue with Janab UBT image..

  • @sudhirpendharkar6101
    @sudhirpendharkar6101 7 днів тому

    हाथ वर करुन बोलण्यात नक्कल करुन बाळासाहेब होता येत नाही कॉपी करायला पण अक्कल लागते नुसता संजय असून चालत नाही

  • @ananddesai1000
    @ananddesai1000 11 днів тому +3

    तुमचं हे बरोबर नाही! जो घर का ना घाट का राहिला, त्याच्या पेकाट्यात तुम्ही का लाथा घालता आहे. हे तर मेलेल्याला मारण्यासारखं आहे.

  • @PrakashBagal-ln3eq
    @PrakashBagal-ln3eq 11 днів тому

    Haycha pn hLaala zalay
    Citchen cabinets 😮

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 10 днів тому

    उभाठा ला हिंदुत्वाचं हलाल सर्टफिकेट मिळालाय 😂😂

  • @NitinAgalave-q2n
    @NitinAgalave-q2n 11 днів тому

    तुमचा मालक दुबई ला जातो मुसलमानांच्या देशामध्ये मी आम्हाला शिकवा

    • @kanchanathale6932
      @kanchanathale6932 10 днів тому

      Agalave,sagle comments Udhvasta viruddh Aag okit ahe tumhi kashala agalave- pana karta.Gapp basa Janachi nahi manachi laj theva.

    • @NitinAgalave-q2n
      @NitinAgalave-q2n 10 днів тому

      @kanchanathale6932 मी मराठी आहे इंग्लिश येत नाही

    • @kanchanathale6932
      @kanchanathale6932 10 днів тому

      @@NitinAgalave-q2n Koni friend asel na tyala vichara , ka tumchya Bhatgiri mule konich friend nahi.?

    • @NitinAgalave-q2n
      @NitinAgalave-q2n 10 днів тому

      @kanchanathale6932 मी मराठी माणूस आहे मराठी मध्ये बोला इंग्लिश नाही

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 11 днів тому +1

    साठी बुद्धी नाठी,,,,,,,

  • @vikaspatil8583
    @vikaspatil8583 11 днів тому +2

    This massage is for Prabhakar Survanshi.

  • @pramodpawle9968
    @pramodpawle9968 11 днів тому +1

    ताई तुम्ही नवीन राजकीय विश्लेषक आहात हे खर वाटत नाही.एखाद्या तयार, परिपक्व विश्लेषकासारखे विचार मांडता

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 11 днів тому +4

    सुंदर विवेचन 👌 प्रस्तुती अत्यंत सुलभ आणि सकस.👍

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 11 днів тому

    कारण आता हे खरे हिंदू राहिलेले नाहीत

  • @gurubangarphotography7495
    @gurubangarphotography7495 11 днів тому +1

    बालीश बहु बायकात बडबडला😂

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 11 днів тому

    Dije firle uddhavbhau Hey

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 10 днів тому

    Sanjay Raut ha Shiv sena UBT chya office la lock lavun ch rajkarna madhun nivrutta honar.

  • @prashantkamble4374
    @prashantkamble4374 10 днів тому

    Yeda zala aahe

  • @vishaljarhad5464
    @vishaljarhad5464 11 днів тому +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 11 днів тому

    कुठे आलो मी

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 11 днів тому +1

    पप्पू खान नकोच सगळे लहान मुलांन सारखे चालू आहे टोमणे बाज

  • @shamnarangikar2038
    @shamnarangikar2038 11 днів тому

    6:38

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 9 днів тому

    टोणगा ..

  • @damankatre6127
    @damankatre6127 11 днів тому

    मरता क्या नहीं करता.

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 11 днів тому

    Must Lachar zal ki Lavjari kadhi aste te Aakar 9 che Tech tich Lachari

  • @shubhadabam-tambat7062
    @shubhadabam-tambat7062 11 днів тому

    Prabhakar Suryavanshi kuthe aahet sadhya?

  • @pratham21-7
    @pratham21-7 11 днів тому

    Hi Prabhakar,
    Nitesh Rane kontya pakshat janar aahe?
    Shivsena, congress, Swabhimaan paksh aata BJP nantar kuthe janar aahe???😂😂😂😂

  • @giteshdeshpande7791
    @giteshdeshpande7791 11 днів тому

    Madam chchka 6 no ahe to ubatha 😅😅😅