तरुणांना मोठ्या वयाच्या महिला का आवडतात, ही आहेत ५ शास्त्रीय कारणे | Why Young Men love Older Women

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • तरुणांना मोठ्या वयाच्या महिला का आवडतात, ही आहेत ५ शास्त्रीय कारणे | Why Young Men love Older Women
    मागच्या महिन्याभरापासून आठ नऊ बातम्या पाहण्यात आल्या. विशीतल्या मुलांनी तिशीतल्या महिलांसोबत प्रेम संबंध ठेवल्याच्या. त्या सुद्धा लग्न झालेल्या महिला. तशा प्रेम संबंधाना आपले लोक एक्सट्रा मरायटल अफेअर्स असं काहीतरी म्हणतात. अशा अफेअर्समधून फार कमी नाती फुलतात अन शेवटी त्यांच्या आखरी मंजिलपर्यंत पोहोचतात. लाईक सीमा हैदर अन लप्पूसा सचिन. पण आपल्या समाजाला तशी नाती वर्ज्य असल्यामुळं बऱ्याचदा त्यातून प्रेम कमी अन क्राईमचं अधिक घडतात. तशा अफेअर्समधून घडलेल्या अनेक गुन्ह्यांच्या बातम्या ही तुम्ही रोज वर्तमानपत्रे किंवा टीव्हीमधून ऐकत असाल. आधी कमी वयातल्या मुलींची त्यांच्यापेक्षा डब्बल वयाच्या माणसांशी लग्न लावण्याची समाजमान्य प्रथा होती पण काळानुसार कायद्यानं तशा मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या प्रथावर बंदी आणली अन आपण आधुनिक जगात जगत असल्याचे दाखले दिले. पण आता कमी वयातले तरुण आणि विवाहित महिला यांचे प्रेमसंबंध समाजात रूढ होण्याचं प्रमाण वाढलंय. एकूणच काय तर सध्या समाजात प्रेमाची व्याख्या बदललेलीय. पण ह्ये असं का होतंय. अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात ? त्यामागं दोन्ही बाजूनी फक्त इमोशनल किंवा physical attachment चा विषय असतो का त्याचं आणखी काही प्युअर सायन्स असतंय. प्रश्न तसा कंट्रोव्हर्सीयलय पण त्यावर जगभरातल्या काही जाणकरांनी अभ्यासपूर्ण उत्तरे शोधलेलीयेत. आता ती कोणती हे या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेऊया....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #whyyoungmenlikeolderwomen
    #whyyoungmanloveoldwoman
    #whyyoungmanlikesolderwoman
    #whyyoungmenaresingle
    #extramaritalaffairreading
    #extramaritalaffairs
    #extramaritalaffairaftermarriage
    #extramarriageaffair
    #extramaritalaffairsrealstory
    #extramaritalaffairswebseriesonnetflix
    #extramaritalaffairsseries
    #extramarathi
    #extramaritalaffairscase
    #extramaritalaffairlaw

КОМЕНТАРІ • 545