Jalgaon Lok sabha, Raver Lok sabha मध्ये जनतेचा कौल कुणाला? पत्रकारांचं विश्लेषण काय सांगतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #jalgaonloksabha #raverloksabha #maharshtraloksabha
    जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाच्या करण पवारांमध्ये लढत झाली. तर रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे तर शरद पवार गटाचे श्रीराम पवार रिंगणात होते.रंगलेल्या लढतीत जनतेचा कौल कुणाला मिळू शकतो याबाबत
    ज्येष्ठ पत्रकारांसोबत आमचे प्रतिनिधी मनीष जोग यांनी चर्चा केलीय.
    #MHT036
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 230

  • @bhushanchavan4967
    @bhushanchavan4967 Місяць тому +83

    करण पवार 100% विजय होती

  • @user-de1ec9nc6n
    @user-de1ec9nc6n Місяць тому +46

    श्रीराम पाटील व करण पाटील विजय होणार

  • @rupeshpatil1289
    @rupeshpatil1289 Місяць тому +58

    फक्त करण पवार

  • @SudhirPatil-iw1bw
    @SudhirPatil-iw1bw Місяць тому +57

    करण दादा निवडुन येणार

  • @rupeshpatil1289
    @rupeshpatil1289 Місяць тому +60

    किरण पवार जळगाव जिल्ह्यात विजयी होणार आहे

  • @namdevpatil9722
    @namdevpatil9722 Місяць тому +64

    महावीकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील

  • @bhushanpatil5265
    @bhushanpatil5265 Місяць тому +37

    करण दादा फिक्स खासदार 🔥

  • @panditbarbude2572
    @panditbarbude2572 Місяць тому +70

    रावेर लोकसभा मतदारसंघ तुतारी वाजनार

    • @yashbaviskar8443
      @yashbaviskar8443 Місяць тому

      Tumhi kontya taluka madhun yetat?

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll Місяць тому

      😂😂

    • @sumedhsonawane48
      @sumedhsonawane48 Місяць тому +1

      Bhusawal la tutari fkt

    • @ganeshdigital9674
      @ganeshdigital9674 Місяць тому +1

      जामनेर ला पण तुतारी वाजली आहे भाऊ

    • @marathatalentforfantasyd119
      @marathatalentforfantasyd119 Місяць тому

      रावेर ला पण तुतारी आहे आमच्या रावेर तालुक्यामधून तुतारी ला शंभर टक्के लीड मिळेल

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому +28

    किरण पाटील पवार विजयी होणार आहे.

  • @harshalnikam813
    @harshalnikam813 Місяць тому +45

    जळगाव जिल्ह्याचे फिक्स खासदार दादासाहेब करण पवार

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 Місяць тому +52

    karan Pawar Winner

  • @suryakantmali
    @suryakantmali Місяць тому +28

    तुतारी ❤

  • @SudhirPatil-iw1bw
    @SudhirPatil-iw1bw Місяць тому +47

    रावेर मध्यें तुतारी

  • @bhavsahebshimpi4619
    @bhavsahebshimpi4619 Місяць тому +29

    करण दादा

  • @samadhanpatil6911
    @samadhanpatil6911 Місяць тому +71

    करण पवार नक्किच विजयी होणार

    • @Manasvidancer753
      @Manasvidancer753 Місяць тому +3

      तूम्ही फार मस्त. तेच होइल.

  • @kiranpatil3257
    @kiranpatil3257 Місяць тому +57

    श्रीराम पाटिल व करन पवार विजयी होणार

  • @KailasMarsale
    @KailasMarsale Місяць тому +18

    करण दादा विजयी होणार

  • @narendrapawar2058
    @narendrapawar2058 Місяць тому +30

    Karan Pawar✌

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 Місяць тому +31

    Shriram Patil ***

  • @LalitSharma-ul8gf
    @LalitSharma-ul8gf Місяць тому +27

    karan Pawar 👍👍👍

  • @VilasGurav-fb7wy
    @VilasGurav-fb7wy Місяць тому +27

    श्रीराम पाटिल येणार

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому +11

    Shriram Patil विजयी होणार आहे.

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 Місяць тому +107

    श्रीराम पाटील आणि करण पवार विजयी होणार

    • @AN--Aniketpatil
      @AN--Aniketpatil Місяць тому +4

      स्वप्न पाहा तुम्ही 😂😂😂

    • @dnyaneshwarchaudhari8085
      @dnyaneshwarchaudhari8085 Місяць тому +1

      करण पवार च माहित नाही पण रक्षा खडसे खूप मोठ्या लिडणे निवडून येणार भाऊ....

    • @CartoonKidsCars-ov8nm
      @CartoonKidsCars-ov8nm Місяць тому

      😂😂😂

    • @vrushabhpatil4137
      @vrushabhpatil4137 Місяць тому

      करण पवार...

    • @vrushabhpatil4137
      @vrushabhpatil4137 Місяць тому +1

      नक्कीच दिसेल ते पण लीड वर येणार करण दादा...

  • @VijayMahajan-lb1kn
    @VijayMahajan-lb1kn Місяць тому +17

    या सगळ्यांमध्ये गुलाबराव पाटील कुठेही फ्रंटला आलेले नाहीत ना शिवसेना ठाकरे गटाने कुठलीही टिका गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली नाही यातच खूप मोठ गुपित आहे.

    • @ravindrapatil2817
      @ravindrapatil2817 Місяць тому

      तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघात सर्वाधिक मतदान मशाल ला झाले असल्याचे बोलले जात आहे

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 Місяць тому +29

    Karan pawar

  • @BharatMahajan-hl5il
    @BharatMahajan-hl5il Місяць тому +19

    करण पवार नक्की विजय होणार

  • @rajumore6
    @rajumore6 Місяць тому +16

    करण पाटील

  • @govindladheofficial5145
    @govindladheofficial5145 Місяць тому +40

    Karan Pawar ek number

  • @sunilsapkale3398
    @sunilsapkale3398 Місяць тому +18

    Karan pavar & shriram dada

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Місяць тому +25

    नाच्याला माहिती होत आमदाराला पाडण्याएवढं खासदाराला पाडण सोपं नाही.

    • @AN--Aniketpatil
      @AN--Aniketpatil Місяць тому +6

      त्याच्या मुळे विधानसभा निवडणुकीत भाजप च्या ५-६ सिट पडल्या होत्या…हरिभाऊ जावळेंना पाडण्यात पण यानीच हातभार लावला होता

    • @Manasvidancer753
      @Manasvidancer753 Місяць тому

      आपली लायकी

    • @vikypatil1173
      @vikypatil1173 Місяць тому +3

      अनाजी पंतांनी पाळलेला कबुत्तर आहे ते..

  • @user-ci9pl1uo7f
    @user-ci9pl1uo7f Місяць тому +33

    70% mashal
    Jalke Karan pawar ✌️✌️✌️✌️✌️

  • @NitinPatil-yo3fk
    @NitinPatil-yo3fk Місяць тому +24

    Shreeram patil yenar

  • @kirandhangar5255
    @kirandhangar5255 Місяць тому +33

    मशाल

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому +15

    Uddhav thackeray 🙏 💯 Indian

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Місяць тому +19

    रावेर मध्ये तुतारी येणार

  • @ganeshnannaware5799
    @ganeshnannaware5799 Місяць тому +23

    भले ही एका मताने का होईना पण कारण पाटीलच निवडून येणार ..

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 Місяць тому +20

    हे अर्धवट पत्रकार आहेत..भाजपचे लोक आहेत...रक्षा खडसे यांच्यावर भाजप नाराज होती...पण रक्षा खडसे यांना तिकीट दिली तर एकनाथ खडसे यांची गोची होईल म्हणून रक्षा खडसे यांना तिकीट दिली आहे हे फक्त बघा.,..

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 Місяць тому +27

    MARATHA+ MUSALMAN+ DALIT= KARAN PAWAR WIN

  • @myridemycountryziya
    @myridemycountryziya Місяць тому +6

    आमच्या गावात 25000 पैकी 14000 मतदान झालेला आहे त्याच्यामध्ये करण पवार 9000 पर्यंत पोहोचेल याच्यावर पण जाऊ शकते

  • @virenchavan778
    @virenchavan778 Місяць тому +9

    Chalisgaon 70% Mashal ❤

  • @dharmendrarajput8733
    @dharmendrarajput8733 Місяць тому +10

    करणं पवार तर फिक्स आहे

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 Місяць тому +14

    MI MALKAPUR CHA AAHE ONLY TUTARI

  • @Wisely123
    @Wisely123 Місяць тому +20

    Tutari Ani mashaal🎉

  • @SharadlPatil
    @SharadlPatil Місяць тому +5

    श्रीराम पाटील आणि करण पवार ...विजयी होणार

  • @dnyaneshwarkoli6104
    @dnyaneshwarkoli6104 Місяць тому +2

    एकच वादा, करण दादा

  • @amarpatil2077
    @amarpatil2077 Місяць тому +10

    करन पवार फिक्स ❤

  • @virenchavan778
    @virenchavan778 Місяць тому +6

    Mashal ❤

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 Місяць тому +6

    श्रीराम पाटिल 20/25 हजार ने निवडून येतिल

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 Місяць тому +7

    करण पाटिल 1001%

  • @user-yd2wh8qy4o
    @user-yd2wh8qy4o Місяць тому +8

    रक्षा खडसे आणि करण पवार फिक्स खासदार

    • @Manasvidancer753
      @Manasvidancer753 Місяць тому +1

      रक्षा गेली तेल लावत

    • @user-yd2wh8qy4o
      @user-yd2wh8qy4o Місяць тому

      4 तारिक ला पाहीजो

  • @arunmore3094
    @arunmore3094 Місяць тому +7

    तुतारी, मशाल पंजा जिंकणार

  • @JAVEDSHAIKH-ht3xq
    @JAVEDSHAIKH-ht3xq Місяць тому +2

    करण पवार

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 Місяць тому +3

    श्रीराम पाटील व करण पवार 100% विजयी होतील

  • @MrPerfect-fj3yb
    @MrPerfect-fj3yb Місяць тому +5

    श्रीराम पाटील

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Місяць тому +2

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🔥

  • @nikhilpatil6268
    @nikhilpatil6268 Місяць тому +14

    Tutari

  • @rakeshbirhade2714
    @rakeshbirhade2714 Місяць тому +3

    मी अमळनेर कर करन पवार विजय होतील ✌️✌️

  • @virenchavan778
    @virenchavan778 Місяць тому +5

    Uddhavji balasaheb Thakre 🐅 ♥

  • @pradipnavarkar11
    @pradipnavarkar11 Місяць тому +6

    Only Mashal 🔥🔥🔥

  • @tejasrajeshchaudhari4915
    @tejasrajeshchaudhari4915 Місяць тому +5

    Shriram patil NCP SP
    Karan Patil Shivsena

  • @amolmate6637
    @amolmate6637 Місяць тому +19

    Mashal 🔥

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Місяць тому +3

    करण पवार हे विजयी होणार आहेत

  • @vilaspawar4378
    @vilaspawar4378 Місяць тому +18

    आमच्या गावात 7 0टक्के मतदान मसाला झाला

  • @akshaypardeshi7536
    @akshaypardeshi7536 Місяць тому +7

    𝘒𝘢𝘳𝘢𝘯 𝘱𝘢𝘸𝘢𝘳

  • @topgameing4305
    @topgameing4305 Місяць тому +6

    Sriram patil

  • @vrushabhpatil4137
    @vrushabhpatil4137 Місяць тому +2

    करण दादा फिक्स खासदार

  • @sunilkshirsagar9942
    @sunilkshirsagar9942 Місяць тому +19

    Shivam Patil

  • @NileshBorse-cf6ut
    @NileshBorse-cf6ut Місяць тому +3

    करन दादा पवार निवडून येणार

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Місяць тому +15

    raver = Raksha khadse
    Jalgaon= Karan dada Pawar patil🕯🔥✌

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Місяць тому +3

    भाजपचे हेही दिवस जातील
    भाजप विकास घेऊन जातील
    महागाई जनतेवर सोडून जातील

  • @newmaharashtra19
    @newmaharashtra19 Місяць тому +2

    दोघे पत्रकार तुतारीचे पैसे घेऊन बसले आहेत कारण यावेस तुतारीने पत्रकारांना खुश केलं आहे

  • @user-fh6kr4gx6b
    @user-fh6kr4gx6b Місяць тому +2

    Karan pavar vijay honar

  • @parmeshwarpatil2908
    @parmeshwarpatil2908 Місяць тому +1

    जळगाल रावेर मतदार संघात महाविकास आघाड़ी चा विजय निश्चित

  • @vijaypatil3052
    @vijaypatil3052 Місяць тому +3

    करण पवार आणि पाटील विजयी होतील

  • @vinodpatilsonupatil4071
    @vinodpatilsonupatil4071 Місяць тому +1

    आमच्या गावात मशाल 70 टक्का चाललीय

  • @SachinManke-no3xo
    @SachinManke-no3xo Місяць тому +2

    Dhanwad Karan pawar gulal udhadala

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 Місяць тому +3

    पत्रकार बंधू रक्षा खडसे यांना का तिकीट दिलं हे तुम्हां सर्वांना माहीत नसावी. हे तर नवलच भावांनो नाथ भाऊ यांची उमेदवारी होवू नये म्हणून रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली नाहीतर तिकीट फिक्स कट झालं असतं

    • @newmaharashtra19
      @newmaharashtra19 Місяць тому

      दोघे पत्रकार तुतारीचे पैसे घेऊन बसले आहेत कारण यावेस तुतारीने पत्रकारांना खुश केलं आहे

    • @bharatnikam2354
      @bharatnikam2354 20 днів тому

      Bhaututarivajnar

    • @bharatnikam2354
      @bharatnikam2354 20 днів тому

      Iamchgavalasttrtkaematanzalayihaetutarila

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 Місяць тому +1

    एकनाथ खडसे यांचा राजीनामा दिला पण तो मंजूर केला नाही, तसेच त्यांनी BJP मध्ये अधिकृत प्रवेश केला नाही.
    4 जुन नंतर ते पवार साहेब यांच्या कडे येतात कि BJP मध्ये अधिकृत प्रवेश करणार हा संभ्रम निर्माण करणारा आहे.

  • @devidaspatil4310
    @devidaspatil4310 Місяць тому +1

    100%महाविकास आघाडी

  • @user-gr6nj5fk9s
    @user-gr6nj5fk9s Місяць тому +1

    जळगाव खासदार करण पवार, रावेर खासदार श्रीराम पाटील 100%निवडुन येतीलच.❤🎉

  • @rupalipatil7915
    @rupalipatil7915 Місяць тому +2

    Mashallah

  • @PrashantPatil-yh4jc
    @PrashantPatil-yh4jc Місяць тому +3

    Karan pawar win

  • @mukeshsonawane8493
    @mukeshsonawane8493 Місяць тому +2

    बदल तर होणार

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Місяць тому +1

    करण पवार श्रीराम पाटील

  • @sunilmalpure4914
    @sunilmalpure4914 Місяць тому +1

    रावेर मध्ये तुतारी निवडून येणार पुणे जळगाव मध्ये मशाल निवडून येणार

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Місяць тому +9

    मशाल पेटणार नक्कीच

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz Місяць тому +2

    करण पवार फक्त विजयी होतील

  • @dnyaneshwarpatil8215
    @dnyaneshwarpatil8215 Місяць тому +6

    पारोला चा नगर
    आधयकश हा 100%खासदार होतो हे ऐ टी नाना ना वीचारा

  • @rajendrasingpatil8253
    @rajendrasingpatil8253 Місяць тому +2

    उन्मेष पाटील B-2

  • @shivramnaik2967
    @shivramnaik2967 Місяць тому +1

    Agli bar तुतारी सरकार

  • @rahulpatil007king4
    @rahulpatil007king4 Місяць тому +1

    Karan pawer ❤

  • @umeshbkoli61
    @umeshbkoli61 Місяць тому

    🌷🌷🌷

  • @ishwarsuryawanshi425
    @ishwarsuryawanshi425 Місяць тому +1

    श्रीराम पाटील विजयी होणार

  • @GaneshaPatela
    @GaneshaPatela Місяць тому

    रक्षा,खडसे,याचा,विजय,होनार

  • @panditbarbude2572
    @panditbarbude2572 Місяць тому

  • @kiranpatil2542
    @kiranpatil2542 Місяць тому +1

    Sir Ram patil &Karan pawar yetil

  • @ashupatil7104
    @ashupatil7104 Місяць тому +1

    पत्रकार साहेबांना विचारा रक्षा खडसे जनसंपर्क कुठेय दिसला तर

    • @newmaharashtra19
      @newmaharashtra19 Місяць тому

      दोघे पत्रकार तुतारीचे पैसे घेऊन बसले आहेत कारण यावेस तुतारीने पत्रकारांना खुश केलं आहे

  • @minazshaikh8011
    @minazshaikh8011 Місяць тому

    🔥🔥🔥🔥🔥

  • @rahulbarse4712
    @rahulbarse4712 Місяць тому +2

    Karan Pawar will win 💯

  • @gauravchaudhari211
    @gauravchaudhari211 Місяць тому +2

    दुसऱ्या विधानसभेचे माहित नाही पण जळगाव शहर विधानसभेमध्ये 70000-71000 ची लीड आहे बीजेपीला,कारण इथं आमदारच 40-50 हजाराच्या फरकाने निवडून येतो,हे तर खासदारच इलेक्शन आहे