वर्षावासातील तीन महिने उपोसथ कसे पालन करायचे?आषाढीपौर्णिमाला गुरुपौर्णिमा का म्हणतात?भंतेGyanरक्षित#

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नागपंचमीला नागपंचमी का म्हणतात..?#
    वर्षावासातील तीन महिने उपोसथ कसे पालन करायचे?#
    आषाढीपौर्णिमाला गुरुपौर्णिमा का म्हणतात?#
    Gyan Satyashodhak#
    ग्यान सत्यशोधक#
    Bhikkhu ज्ञानारक्षित Thero#
    भिक्खु Gyanarakshita थेरो#

КОМЕНТАРІ • 445

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 Місяць тому +66

    भन्तेजी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे,ऐकणारे फारच भाग्यशाली आहेत, कारण भन्तेजी अगदी बारकाईने धम्म समजून सांगितले आहे.साधू,साधू साधू 🙏🙏🙏

    • @bjnews4141
      @bjnews4141 Місяць тому +14

      पूजनीय भंते आपण धम्म खूपच छान समजून सांगितले आहे भंतेजीचा प्रवचन ऐकणारे खूपच भाग्यशाली आहेत वंदा मी भंते साधू साधू साधू

    • @babynandasasane7928
      @babynandasasane7928 27 днів тому

      Vandami bhanteji sadhu sadhu sadhu namo Buddhay 🙏🙏🙏💐💐💐💐💐❤

    • @KamalRamteke-k6z
      @KamalRamteke-k6z 18 годин тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤s

  • @anandwankar7997
    @anandwankar7997 Місяць тому +21

    आपणास खूप खूप वंदामी भन्तेजी अरे बापरे खुप खुप छान कीती खोलवर अभ्यास,ऐकताना आपल्या शब्दामधुन (ओठामधुन )एक एक शब्द हीरावुन घ्यावेसे वाटतात, नागपंचमीचे नाग, तथागतांनी साथ सप्ताह केलेले परिश्रम व त्याची दीवसाच्या आखाड्याची मांडनी हे मी पाहिल्यादा ऐकले भन्तेजी. पाण्यानी भरलेल्या सागराच्या तळातून एक एक शिंपले उचलल्या सारखे वाटले. सागरापेक्षाही कीतीतरी मोठे तथागतांचे करुणेने भरलेले ज्ञान आहे. साधु 🌹साधु 🌹 साधु 🌹🙏🙏🙏
    आनंद व्ही.वनकर.
    (चंद्रपूर, महाराष्ट्र)

  • @prashantGaikwad-2024
    @prashantGaikwad-2024 Місяць тому +18

    इस दुर्लभ"बुद्धसासन"मे उपासको पर अनुकंपा कर उनके हित-सुख के लिये,श्रद्धा -करुणा से दिये गये दुर्लभ "धर्मदान"के लिये साधुवाद,वंदन🙏🌼

  • @manjushajungade5159
    @manjushajungade5159 Місяць тому +7

    खूप खूप सुंदर अशी देसणा भंतेजि.फारच सखोल अभ्यास आहे bhanteji आपला एक एक शब्द समुद्रसारखा सखोल वाटतो. साधू साधू साधू 🙏🙏🙏

  • @kapilkhillare4690
    @kapilkhillare4690 Місяць тому +6

    प्रथम आपणाप्रती आदरणीय भंत्तेजी ग्यानरक्षीत यांच्या चरणी त्रिवार वंदन
    खुप...खुप ..खुप... खुप... खुप.. छान देशना दिली ती शांत चित्ताने मी व माझ्या परिवाराने ग्रहण केली,
    साधू। साधू। साधू !!!
    नमोबुद्धाय। जय भीम। जय संविधान ! ! !

  • @user-hr7rh4zu1f
    @user-hr7rh4zu1f Місяць тому +7

    वंदामी भंतेजी🙏🙏🙏 खंरच खुप छान धम्मदेसना आहे खूप अभ्यास पूर्वक बोलता खरचं खुपच श्रेष्ठ आहे धम्म आपल्या सुंदर आवजात ऐकायला खुप छान वाटत तुम्हाला उंदड आणि निरोगी आयु आरोग्य लाभो हीच मंगल कामना भिक्षूसंघास त्रिवार वंदन🙏🙏🙏💐💐 साधु साधु साधु

  • @snehapudke1523
    @snehapudke1523 Місяць тому +6

    बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि
    वंदावी भंतेजी🙏 अतिशय सोप्या सहज भाषेत तुम्ही समाजाला धम्म ज्ञान देता आज वर्षावास प्रारंभ निमित्त तुमची धम्मदेशना ऐकली आणि बुद्ध धम्म संघाबद्दल आणखी थोडे ज्ञान प्राप्त झाले त्यासाठी मनस्वी आभारी मी सर्वान प्रति मंगल मैत्री व्यक्त करते

  • @rajdande8495
    @rajdande8495 Місяць тому +21

    वंदामी भंतेजी . आपल्या वाणीतून प्रवचण ऐकण्यास काण उत्सुक असतात . आपण नावाप्रमाणे त्यानरक्षित म्हणजे ज्ञान वाटणारे व सोप्या भाषेत सांगितल्या मुळे आमचे अज्ञान आपण दूर करता . आपली प्रकृती सदैव ठीक राहावी . आपले जवळून दर्शन व्हावे हिंच भंगवता चरणी मनापासून प्रार्थना .🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @NirmalaSuryawanshi-358
    @NirmalaSuryawanshi-358 Місяць тому +6

    वंदा मी भंतेजी तुमच्या प्रवचनांमधून खूप काही असं घेण्यासारखेच होतं आम्ही हे शब्द आम्ही स्वीकार करण्याचा प्रयत्न करत आहोत साधू साधू साध❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramilabhagat4030
    @pramilabhagat4030 Місяць тому +7

    नमो बुद्धाय वदामी भंते त्रिवार वंदन खूप छान धम्म देशांना उपोसथा बाबत खूप खूप अभिनंदन भंते साधू साधू साधू

  • @pramodmeshram7989
    @pramodmeshram7989 Місяць тому +7

    Vandami Bhanteji 🙏🪷🙏🪷🙏

  • @SumanGaikwad-wn4gc
    @SumanGaikwad-wn4gc Місяць тому +4

    अहं वंदामि भन्ते🙏 नमो बुद्धाय 💐💐 खुप छान

  • @charushilaingle9234
    @charushilaingle9234 Місяць тому +9

    वंदामी भन्तेजी पुज्य नियं वंदनीय भिक्खू संघाला त्रिवार वंदन करते आषाढ पौर्णिमा वर्षवास सुरू होणार आहे भिक्खू संघाला खुप खुप शुभेच्छा साधू 🙏 साधु 🙏 साधु 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @user-rq6uv5nc9x
    @user-rq6uv5nc9x Місяць тому +1

    Vandami bhanteji sadu sadu khupch chan dhamdesana

  • @surekhamadame2443
    @surekhamadame2443 Місяць тому +4

    ⚘⚘⚘👏👏👏Trivar Vanddan Aadarniy Pujaniy Bhanteji.

  • @murlidharkate7016
    @murlidharkate7016 Місяць тому +2

    🌹 वंदामि भंतेजी.!. जयभीम.!. नमोबुध्दाय 🌹
    भंतेजी! खूपच सुंदर आणि वास्तविक अशी धम्मदेसना..!!
    साधू.! साधू..!! साधू...!!!
    🌷🌹🙏🙏🙏🌹🌷

  • @devidastabadu1948
    @devidastabadu1948 Місяць тому +3

    Vandami bhanteji 🙏🙏🙏 khup Chan margdarshn Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏🌹

  • @kavitamotghare9616
    @kavitamotghare9616 Місяць тому +4

    Sadhu sadhu sadhu vandami pujniya bhanteji

  • @latamotghare1031
    @latamotghare1031 Місяць тому +3

    Vandami bhanteji 🙏🙏🙏 Sadhu Sadhu Sadhu 🌹🌹🌹

  • @shankarbhoyar8041
    @shankarbhoyar8041 Місяць тому +2

    खरोखरच भन्तेजी यांना बौद्ध धर्माचा अभ्यास आहे मानवाला खरी दिशा मिळेल आसे भन्तेजी पाहिजे कोनाही धर्माची टिका न करता केवळ मानवतेसाठी ज्ञान देत आहेत 🙏🙏💐💐🙏🙏👌🏽👌🏽👍👍

  • @chaayarangari5221
    @chaayarangari5221 Місяць тому +1

    Khupach marmik dhamma desana bhanteji Sadhu Sadhu Sadhu 👏👏

  • @vanitakatare2165
    @vanitakatare2165 Місяць тому +3

    वंदामि भंते जी🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @fxdetox8602
    @fxdetox8602 Місяць тому +6

    नमो बुद्धाय वंदमी भंतेजी🙏🙏🙏🌷🌷🌷🙇‍♀साधु साधु साधु

  • @jyotitambe6698
    @jyotitambe6698 Місяць тому +1

    Vandami bhanteji 🙏🙏🙏अतिशय सुंदर धम्म देसना , भगवंताच्या महान, खोलवर धम्माची माहिती आपण सुस्पष्ट पद्धतीने समजावून सांगत आहात ,आपणास निरोगी, उदंड आयुष्य लाभो हीच मंगल मैत्री 🙏🙏🙏साधू साधू साधू 🌹🌹🌹

  • @snehalisahare3562
    @snehalisahare3562 Місяць тому +3

    वंदामी भंतेजी 🙏💐💙

  • @padmabhivgade5399
    @padmabhivgade5399 Місяць тому +1

    khup sundar prabhodgnatmk mahiti dili bhante aapn ...vandami bhante 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @kamalmohite5405
    @kamalmohite5405 Місяць тому +1

    भन्तेजी त्रिवार वंदन वर्षावासात बद्दळ खुप छान माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद

  • @nilimaborghate4136
    @nilimaborghate4136 Місяць тому +1

    खरच भंतेजी तुम्ही किती सोप्या भाषेत सांगताय ना.
    साधू, साधू, साधू.🙏🙏🙏

  • @dhammajyotikurware6696
    @dhammajyotikurware6696 Місяць тому +2

    Vandami bhanteji 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ashokkamble1893
    @ashokkamble1893 Місяць тому +2

    Vandami bhanteji 🌹❤️🙏

  • @pallavilanjewar2885
    @pallavilanjewar2885 Місяць тому +2

    Vandami bhanteji🙏🙏🙏

  • @sarikaborkar8307
    @sarikaborkar8307 Місяць тому +2

    Vandami Bhanteji 🙏🙏🙏

  • @jyotishende-lg5gk
    @jyotishende-lg5gk Місяць тому +1

    Vandami bhanteji Namo budhay 🙏🙏🙏🌹
    Bhiku saghala त्रिवार वंदन
    साधू साधू साधू 🙏🙏🙏🌹

  • @ganeshingle811
    @ganeshingle811 Місяць тому

    आ भंतेजी आपण
    अतिशय सहज सोप्या भाषेत आषाढ पौर्णिमा वर्षावास याबाबत सखोल प्रबोधन केले त्याबददल
    खूप खूप कृतज्ञ आहोत🙏

  • @dhirajdufare4442
    @dhirajdufare4442 Місяць тому +2

    Khup Chuan bhanteji samjaun sangitle thanku🙏🙏🙏

  • @vishwasdongare6925
    @vishwasdongare6925 28 днів тому

    नमो buddhay bhanteji खूप छान सांगितले. तुमच्या प्रवचणाने आमच्या जीवनात बदल आणि आत्मिक समाधान झाल्यासारखं वाटलं. आज प्रत्येक माणसाला बुद्धाच्या मार्गावर जाऊन आचरण करण्याची गरज आहे.खूप खूप धन्यवाद. त्रिवार वंदन

  • @gopinathkadam7460
    @gopinathkadam7460 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिलीत वंदामी भंते 🌹🌹🙏🙏🙏साधू साधू साधू

  • @santoshinavgire3458
    @santoshinavgire3458 Місяць тому +1

    वंदामी भन्तेजी खूप खूप छान माहिती सांगीतली . खूप खूप धन्यवाद

  • @suvarnaaher8339
    @suvarnaaher8339 Місяць тому +1

    🙏💐🌸👑💐🌸🤗 vndte bhanteji. Khupch sundr prvchn. Na Konantya dhrmala ndukhvta. Trch aapli lok sudrtil. Sadu. Sadu. Sadu. 🙏

  • @Roshuu_gawande1376
    @Roshuu_gawande1376 Місяць тому +4

    Vandami bhanteji 🙏🙏🙏sadhu🙏sadhu🙏sadhu🙏

  • @jyotikorde3319
    @jyotikorde3319 Місяць тому +1

    खूप सुंदर दम्मा देसना 🙏🙏🙏 साधू साधू साधू

  • @ashishbambole4158
    @ashishbambole4158 Місяць тому +2

    Vandami bhanteji 🙏🙏🙏💐💐💐 sadhu sadhu sadhu

  • @harishadikane5225
    @harishadikane5225 Місяць тому +1

    vandami bhanteji tumache sharir asech nirogi raho aano aamhala asach tumhi sangitlelya pravchanacha labh hovo sadhu sadhu sadhu

  • @sadanandnade6219
    @sadanandnade6219 Місяць тому +2

    Vandami bhanteji.namo buddhay, Jay Bheem, Sadhu, Sadhu,Sadhu.

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Місяць тому +2

    Namo budhay 🙏 vndami bhanteji 🙏

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 Місяць тому +1

    Bhanteji khup chan dham deshna dili nmobhudhay jaybhim🌹🌹 vannda mi bhanteji🌹🌹🌹🙏🙏🙏 sadu sadu sadu🌹

  • @user-ip2gl2xb7l
    @user-ip2gl2xb7l Місяць тому +2

    Vandami bhanteji 🌹🪷🌹🪷🙏🙏🙏 sadu sadu sadu

  • @GangaWalke
    @GangaWalke Місяць тому +1

    वंदामी भंते तुमचे प्रवचन ऐकून मन शांत झाले साधु साधु साधु ❤❤❤🎉

  • @nandaubhale1594
    @nandaubhale1594 Місяць тому +2

    Vandami bhantiji namo buddhay namo dhammay namo sangay Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏 🪷🌹💐💐

  • @RakshanaGhodeswar-fy2cu
    @RakshanaGhodeswar-fy2cu Місяць тому +1

    Sadu sadu sadu vandami Bhanteji bhagavantacha pujniy bhiku sanghacha vijay aso🙏🙏🙏 💐💐💐🙏🙏🙏

  • @bachhavshailaa9829
    @bachhavshailaa9829 Місяць тому +9

    साधू साधू साधू

    • @ashtashilabhagat5
      @ashtashilabhagat5 Місяць тому

      साधू साधू साधू भंतेजी साध

  • @user-ci2qp8jw2v
    @user-ci2qp8jw2v Місяць тому +2

    वदामी भंते जी 🙏🙏

  • @pranalipatil4170
    @pranalipatil4170 27 днів тому

    उत्तम ज्ञान आहे भंतेजी वंदामी भंते
    साधू साधू साधू

  • @sangitatayade4785
    @sangitatayade4785 Місяць тому +1

    Vandami Bhantaje 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😮🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shakilaramteke4349
    @shakilaramteke4349 Місяць тому +1

    Vndami bhanteji trivar abhivadan 🙏🙏💐💐💐🌹🌷🌸

  • @sujatakathote9098
    @sujatakathote9098 Місяць тому +1

    वन्दामी भन्तेजी 💙💙💙 साधु साधु साधु 🙏🙏🙏 तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच बुद्ध चरणी प्रार्थना करतो

  • @SangeetaPaithane
    @SangeetaPaithane Місяць тому +1

    Vandami bhanteji🙏 ❤❤❤khup sundar samjavale🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rishichakre1212
    @rishichakre1212 Місяць тому +1

    वंन्दामी भन्ते जी त्रिवार वंदन🙏🙏🙏

  • @arunzodape2648
    @arunzodape2648 Місяць тому +1

    वंदामी भंते 🙏साधु साधु साधु

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 Місяць тому +1

    Vandami Bhanteji

  • @Crazy_humter
    @Crazy_humter Місяць тому

    Sadhu sadhu sadhu sadhu sadhu....🌷🌷🌷🙏🙏🙏 Khupch Chan dhammdeshna. samjaun sangitli ... Vandami pujyaniy Bhanteji 💐🙏🙏🙏

  • @nageshwankhede2476
    @nageshwankhede2476 День тому

    तथागतांचे विज्ञान वादी विचार मागणारा एकमेव संघास ञिवार अभिवादन नमो बुद्धाय वंदामी भंते

  • @annapurnadupate4023
    @annapurnadupate4023 Місяць тому

    भंतेजी, तुम्ही खूप छान धम्म समजवून सांगता .साधू!! साधू,!! साधू!! त्रिवार वंदन

  • @vijyakolhe
    @vijyakolhe Місяць тому +1

    Vandami....bhanteji...🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @madhavigajbhiye57
    @madhavigajbhiye57 Місяць тому

    खूप छान सांगितले आहे bhanteji असे मार्ग दर्शन मला कधीच मिळाले नाही.
    नमो budhhay

  • @MangalMore-mn7zx
    @MangalMore-mn7zx Місяць тому

    Vandami bhanteji🙏🙏🙏🌹🌹🌹आणि भिख्खू संघ त्रिवार अभिवादन🙏🙏🙏भांटेजी खूप छान आणि सोप्या भाषेत अगदी sadhyabholya बंधू भगिनी ना समजेल अशा भाषेत आपण समजावुन सांगत आहात मला फार आवडते प्रवचन अगदी हसतखेळत आपले प्रवचन असते🙏🙏🙏🙏🌹🌹🌹साधू साधू साधू🙏🙏🙏

  • @RekhaAMBHORE-w2j
    @RekhaAMBHORE-w2j Місяць тому +2

    वंदामी भत्यजी 🎉

  • @user-nf6ku6it1k
    @user-nf6ku6it1k Місяць тому +1

    Vandami bhanteji apnas trivar abhivadan 💐🙏🙏🙏

  • @SudhaLemade-jm8ns
    @SudhaLemade-jm8ns Місяць тому +1

    Vanda mi Bhanteji🙏🙏🙏

  • @knowledge3429
    @knowledge3429 Місяць тому +1

    Vandami bhanteji Namo Buddhay Namo Dhammay Namo sangay sadhu sadhu sadhu 🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @vanmalaingle1357
    @vanmalaingle1357 Місяць тому

    वंदामि भंतेजी❤❤❤ खूप छान धम्मदेसना होती साधू साधू साधू❤❤❤

  • @rajendramoon2781
    @rajendramoon2781 Місяць тому

    खूप छान माहिती दिली आहे वन्दांमी भन्ते नमो बुध्दाय जयभीम साधु साधु साधु

  • @Nimgade
    @Nimgade Місяць тому

    खूप खूप धन्यवाद भंतेजी. वंदामी भंतेजी.
    खूप महत्वपूर्ण माहिती Thank you so much भंतेजी 🙏🙏🙏

  • @ArunMeshram-hr9ik
    @ArunMeshram-hr9ik Місяць тому +2

    Vandami bhanteji

  • @user-my1ze1tu6s
    @user-my1ze1tu6s Місяць тому

    Vandami bhanteji Khup chan Sadhu Sadhu Sadhu

  • @sujkam0810
    @sujkam0810 Місяць тому

    वंदा मी भंते ,खुप छान सोप्या भाषेत समजावून सांगितले खुप छान साधू साधू साधू नमो बुध्दयाय जयभीम 🙏🙏👌👌👍👍

  • @kabirwaghmare1406
    @kabirwaghmare1406 Місяць тому

    वंदामि भंतेजी खुप खुप सुंदर धम्म देसना 🙏🏻🙏🏻🙏🏻 साधू साधू साधू

  • @sanjaykadam7701
    @sanjaykadam7701 Місяць тому

    त्रिवार वंदन भंतेजी खूपच छान धम्मदेसना साधू साधू साधू🙏🙏

  • @surendrashegokar2682
    @surendrashegokar2682 22 дні тому

    वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🙏 नमो धम्माय 🙏 नमो संघाय 🙏 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺 भिक्खु संघाला पंचांग प्रनाम 🙏 तुम्हाला उत्तम आणि उदंड आयुष्य लाभावे हीच तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🌼🌿

  • @nandawaghmare6782
    @nandawaghmare6782 Місяць тому

    वंदामी भंतेजी 🙏🙏🙏नमो बुद्धाय नमो धमाय नमो संघाय खुप छान धम्म देसना दिली साधु साधु साधु 🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹

  • @chaganwhavale7073
    @chaganwhavale7073 Місяць тому

    वंदे मे भंते खूप सुंदर असा प्रवचन दिला ऐकून मन भरून गेल. साधू साधू साधू

  • @vishantshamkuwar9972
    @vishantshamkuwar9972 Місяць тому

    🙏💐धम्म सकाळ श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय धम्म गुरू यांना माझ त्रिवार वंदन करतो वंदामी भंतेजी साधु साधु साधु 💐🙏😊

  • @truptikasare7756
    @truptikasare7756 Місяць тому

    Vandami bhanteji .खूप छान धम्मदेसना दिली . साधू साधू

  • @user-nh7xo2vx3l
    @user-nh7xo2vx3l Місяць тому +1

    वंदामी भंतेजी 🙏🏼 साधु 🙏🏼 साधु 🙏🏼 साधु 🙏🏼

  • @prasadvairat8028
    @prasadvairat8028 Місяць тому +1

    वंदामी भंतेजी 🙏🙏

  • @user-zt7wy7fb1l
    @user-zt7wy7fb1l Місяць тому

    Vandami bhantayji sadhu sadhu sadhu dhammashila ujagare bhantayji trivar panchanga pranam🙏🌹🙏🌹🙏🌹 parvachana mule Maja madi khup badhal hotay.

  • @ashokkamble3730
    @ashokkamble3730 Місяць тому

    Vanda me bhanteji 💐💐💐
    Sadhu sadhu sadhu 💐💐💐

  • @priyankapimpalgaonkar8138
    @priyankapimpalgaonkar8138 Місяць тому +3

    Sadhu Sadhu Sadhu 🙏🙇

  • @idhakale7831
    @idhakale7831 Місяць тому

    Vanndha mi bahnateji khub Chan dhamdesana tumaha uadand ayush labho

  • @prashantm7587
    @prashantm7587 Місяць тому +1

    🙏🏻🌺🙏🏻🌺 !! नमो बुद्धाय !! 🌺🙏🌺🙏🏻

  • @chandaraut5678
    @chandaraut5678 Місяць тому

    Tumchay sarkhe bhanjeji mulech dhham pudhe Gela 🙏🙏🙏

  • @ashokkamble1893
    @ashokkamble1893 Місяць тому +1

    Sadhu sadhu sadhu 🌹❤️🙏

  • @meenashamkuwar8797
    @meenashamkuwar8797 Місяць тому

    Vandami Bhanteji 🙏🙏🙏💐 Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹

  • @mayanarnaware3240
    @mayanarnaware3240 17 днів тому

    Bhanyeji varshavasachya subhechhya vandami bhanteji

  • @sandeepgawaistudio5916
    @sandeepgawaistudio5916 Місяць тому +2

    वंदामि भन्ते

  • @deokanyawahane5492
    @deokanyawahane5492 Місяць тому

    Vandami Bhanteji 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻

  • @knowledge3429
    @knowledge3429 12 днів тому

    Vandami Bhanteji Namo Buddhay Naom Dhammay Namo Sangay 💐💐🌺🌺🌸🌸🌷🌷🌹🌹🙏🌹🙏🌹🙏 Sadhu sadhu sadhu

  • @user-sx5bf6xi2n
    @user-sx5bf6xi2n Місяць тому

    Vandami bhanteji trivar panchang pranam sadhu sadhu sadhu🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @kalpanalondhe5972
    @kalpanalondhe5972 Місяць тому

    🙏 वन्दामी भंते खूप छान प्रवचन आहे उपोसताचे छान माहिती दिली

  • @charudongare
    @charudongare Місяць тому

    खूप छान भन्तेजी साधू 🙏साधू 🙏साधू 🙏