Beed Sarpanch Case । बीड प्रकरणी परखड मत , छगन भुजबळ थेटच बोलले | Chhagan Bhujbal Full PC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 79

  • @shivsanap1851
    @shivsanap1851 16 днів тому +16

    भुजबळ साहेब खरं बोलतात राजीनाम्याची गरज नाही त्यांच्यावर काही केस दाखल झाली नाही

  • @phadaknath
    @phadaknath 16 днів тому +18

    साहेब सम्पूर्ण ओ बी शि समाज तुमच्या सोबत आहोत

    • @Gorakhsonawane-d3e
      @Gorakhsonawane-d3e 16 днів тому

      ओबीसी समाजाला हा खुन मान्य आहे का?

    • @phadaknath
      @phadaknath 16 днів тому

      @Gorakhsonawane-d3e नाही मान्य परंतु अशा पद्धतीन समाजात टेट निरामान करू नाही

    • @Gorakhsonawane-d3e
      @Gorakhsonawane-d3e 16 днів тому

      @phadaknath कुणी केली? विस दिवस झाले तेव्हा वाल्मीक कराड सरेंडर होतो.आणी मग ओबीसी नेते बोलले एवढे दिवस झोपले होते काय? त्यांनी फक्त वापर केला तुमचा.पंकजा मुंडे अजून बोलत नाही.काय कारण? ती नाही का ओबीसी? का धनंजय मुंडे चा राजिनामा मागता आहे? पंकजा मुंडे चा का नाही? हे सर्व जे चालू आहे त्यांच्यामागे धनंजय मुंडे हेच आहेत?

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 16 днів тому +4

    आगदी बरोबर आहे.....

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 16 днів тому +4

    साहेब हे ओबीसी चे दैवत आहेत.. त्यांनी न्यायाची भूमिका मांडली

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 днів тому +13

    आदरणीय लोकप्रिय छगन भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @Gorakhsonawane-d3e
    @Gorakhsonawane-d3e 16 днів тому +2

    धनंजय मुंडे स्वतः बोलले आहेत मिडिया समोर वाल्मीक कराड माझा खास माणूस आहे.पंकजा मुंडे म्हणतात वाल्मीक कराडशिवाय धनंजय मुंडे ची पानही हलत नाही याचा काय अर्थ घ्यावा भुजबळ साहेब? काय पुरावा पाहिजे अजून राजीनामा घ्यायला?

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 16 днів тому +4

    मग सिंचन प्रकरणात दादा चा राजीनामा का घेतला

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 16 днів тому +4

    मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर नेतिकता म्हणुन राजीना मे दिलेले आहेत ती परंपरा पाळावी

  • @SudhakarPawale-j2v
    @SudhakarPawale-j2v 16 днів тому +5

    उंटावरून शेळया राखायला लागले बाबा बीड मध्ये येऊन काय झाल तेथील प्रकरण काय तेथील जनता काय म्हणते बीड ला येऊन पहा म्हणे राजीनामा का

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 16 днів тому +4

    आर आर आबांचा राजीनामा का घेतला

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 16 днів тому +2

    पण का नाही राजीनामा देत धनंजय मुंडे?ते जर कुठल्याही प्रकरणात नसतील तर अडचण काय आहे?परत मंत्रीपद नंतर मिळू शकते?

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 днів тому +9

    आष्टीचे आका आणि बारामतीचे काका यांचे कारस्थान चालू आहे

  • @Ndn_p
    @Ndn_p 16 днів тому +3

    पण भुजबळ साहेब धनंजय मुंडे एक पालक मंत्री आहे
    राजीनामा द्यायला हवा ना नाही कसं म्हणता

  • @जयश्रीराम-ण5थ
    @जयश्रीराम-ण5थ 16 днів тому +4

    OBC ❤

  • @shindenandkumar275
    @shindenandkumar275 16 днів тому +6

    आहो साहेब सत्तेत असल्यावर आणि मंत्री पद असल्यावर त्यामाणसाला फुल ताकद मिळते प्रकरण मिटे पर्यंत मंत्रिपद नसूद्या असे म्हटले आहे साहेब

  • @baliramthawarkar3441
    @baliramthawarkar3441 16 днів тому +1

    मंत्री पदावर राहिल्यावर निःसपक्ष चौकशी कशी होणार?

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 16 днів тому +3

    चोर चोर चचेरे भाई

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 16 днів тому +4

    अशोक राव चव्हाण यांचा राजीनामा का घेतला

  • @AnantaDevkate
    @AnantaDevkate 16 днів тому +3

    Only OBC king

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 16 днів тому +4

    विलासराव देशमुख यांचा राजीनामा का घेतला

  • @satishdeshmukh7173
    @satishdeshmukh7173 16 днів тому

    खरोखरच आपण निःपक्षपाती पणे न्याय मिळाला नाही तर परिणाम भोगावे लागतील राजकारण करु नका

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 16 днів тому +4

    मंत्री पदावरून बाजूला करणे अन्याय कसा

  • @digamberargade3522
    @digamberargade3522 16 днів тому +7

    बरोबर आहे राजीनामा दिला पाहिजे

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 16 днів тому

    चौकशी होईपर्यंत बाहेर ठेवा व चौकशी झाल्यावर त्यांना उपमख्यमंत्री करा मग साहेब आमचा विरोध नाही

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 16 днів тому

    आरोपीचे कृत्य उजागर खरे राहिले आणि आरोप सिद्ध नाही झालेत पुराव्या अभावी मोकळे सुटतात मोठे आरोपी पुरावेच नष्ट करतात.मोकळे निर्दोष सुटतात पण लोकांच्या मनातुन हे नीच मरेपर्यंत दोषीच राहणार मेल्यावरही ह्यांना जनता नीचच म्हणणार. मरावे पण किर्ती रूपी उरावे चांगले काम करून

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 16 днів тому +3

    लोका सांगे ब्रम्ह ज्ञान आपन कोरडे पाशन

  • @nandkishordhage9166
    @nandkishordhage9166 16 днів тому

    मराठा आमदारांनी भुजबळाचा आदर्श घ्यावा

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 16 днів тому +3

    तुम्हाला वाटत का? चौकशी योग्य होईल वया मानाने सांगा.

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 16 днів тому

    त्याचा हात नाही तर मग त्या कुटुंबाला भेटायला का नाही गेला तुमचा मंत्री

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 16 днів тому +3

    स्वप्नात येणार नाही कारण पुन्हा पिठलं भाकरी खायला पडू नये। फडवणीस साहेब लावते ते मुख्यमंत्री आहेत ते स्वच्छ आहेत आणि ते काय मला असं खाऊन देणार नाहीत त्यामुळे आता काय लय रस मंत्री पदावर राहिलेला दिसत नाही

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 16 днів тому

    भुजबळांनी परळी मध्ये आपलं घर घेऊन परळी मध्ये वास्तव्यास जाणे जरा दोन वर्षे तिथे राहून या मग समजेल
    कसे मारतात हे लोक फक्त एक विनंती आपलं कुटुंब घेऊन जाणे

  • @BalasahebThosar-dp4cb
    @BalasahebThosar-dp4cb 16 днів тому

    तुमचं नाव नार्को टेस्ट मधे तेलगी ने घेतलं होतं त्याच पुढे काय झालं

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 16 днів тому +1

    On moral ground.

  • @nitindhat4512
    @nitindhat4512 16 днів тому

    आरे छगया पदावर असल्यावर काय निष्पक्ष चौकशी होईल काय

    • @balkrishankathalkar8503
      @balkrishankathalkar8503 16 днів тому

      नित्या
      छगन भुजबळ खरं बोलत आहेत

    • @nitindhat4512
      @nitindhat4512 16 днів тому

      @balkrishankathalkar8503 बाळया कोण खर बोलत कळत आम्हाला केळ खाऊ तु नको शिकवु लवडया

    • @nitindhat4512
      @nitindhat4512 16 днів тому

      @balkrishankathalkar8503 बाळया झगया तुझा बाप आहे का रे मग आधीच सांगायच ना राजा 😛

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 16 днів тому +2

    OBC Neta ka partner Aaye The

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 16 днів тому

    मरायला टेकला तरीही मंत्र्यांचा हवास सुटत नाही घोटाळेबाज पण मंत्री होता ना.किती दिवस तुरूंगात सडला तरीही मंत्री.

    • @samarthkharat2998
      @samarthkharat2998 16 днів тому

      शरद चे प्रॉपर्टी पाह्य ना

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 16 днів тому +1

    चौकशी कशी होईल वाटत.

  • @yuvrajepatil-officialbroadcast
    @yuvrajepatil-officialbroadcast 16 днів тому

    कर्म सिद्धांत आपल्याकडे उच्च स्थानी मानला जातो - आपला धर्म ; ऋषी मुनी ; साधुसंत सुद्धा कर्माच्या सिद्धांता वर जोर देऊन संदेश देतात कि - जसे कर्म कराल तसेच फळ प्राप्त होईल - चांगले कर्म कराल चांगलेच फळ मिळेल -; वाईट कर्म कराल फळ सुद्धा वाईटच मिळेल - तसेच तुम्ही स्वतः वाईट कर्म करू नका आणि वाईट कर्म करणाऱ्याला मदत करू नका - कारण ते सुद्धा पाप आहे - कौरवांना मदत करणारे त्यांच्या बाजूने लढणारे सर्व धर्माच्या शिक्षेस प्राप्त झाले कारण - चुकीच्या बाजूने ते लढत होते ....

  • @Ramdas_ekhande
    @Ramdas_ekhande 16 днів тому

    कुंपनानच शेत खाल्लं.

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 16 днів тому +1

    मलीकांचा राजीनामा का घेतला

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 16 днів тому +1

    Mhanje udya bomb spot zale tari koni rajinama denar nahi sagle jati che lok ubhe karun mantri rahtil

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 16 днів тому

    Jay OBC

  • @prafulambhore8153
    @prafulambhore8153 16 днів тому

    Mag tumhi ka bar dila...

  • @anilnalawade6169
    @anilnalawade6169 16 днів тому +2

    एवढा स्वार्थ

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 16 днів тому

    Partner

  • @kishormahale1323
    @kishormahale1323 16 днів тому +1

    Tumhala mantri banavl tar tumhi palat sutnar

  • @anilnalawade6169
    @anilnalawade6169 16 днів тому +1

    नैतिकता हा प्रकार लयाला गेला आहे.

  • @satishdeshmukh7173
    @satishdeshmukh7173 16 днів тому

    साहेब सत्ते पुढे शहाणपण फुकट

  • @PrahladChavan-b3e
    @PrahladChavan-b3e 16 днів тому

    😅

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 16 днів тому

    😂. Bjp

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 16 днів тому +1

    कधी तरी खरं बोलत जा राव एक खुनी झालाय

  • @gangaramjadhav2727
    @gangaramjadhav2727 16 днів тому

    तुम्हाला हे योग्य वाटत नाही तर तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा का दिला होता

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 16 днів тому +1

    sarkar mhanate gunegarala wachwa.

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 16 днів тому +1

    Bar jhale yala mantri nahi kele,