Jayant Patil : जयंत पाटलांच्या विधानपरिषदेतील पराभवामागचं राज'कारण'काय? : LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. दरम्यान, या पराभवाची नेमकी कारणे काय? याच विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
    -
    #VidhanParishad #vidhansabha #VidhanSabhaElection #jayantpatil #NCP #kokan #PeasantsandWorkersParty #Election2024 #LetsUppNews #LetsUppMarathi #maharashtrapolitics
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 56

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 2 місяці тому +35

    एकदमच बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बी ओळखले कारण पेण , अलिबाग या मतदारसंघात शेकाप पावरफुल असताना अनंत गीते पाडतात म्हणजे जयंत पाटील डबल ढोलकी व सुनील तटकरे ने मागून गेम केला शेकाप चा

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 2 місяці тому +2

      True

    • @Aruc2561
      @Aruc2561 Місяць тому +1

      बरोबर

    • @mandarpatil9390
      @mandarpatil9390 Місяць тому

      कोण म्हणाला पेन अलिबाग मध्ये शेकाप पावर्फुल आहे म्हणून गेले ते दिवस आता
      शेकाप ने आधी काम केलं म्हणून निवडून यायचे नंतर फक्त लुटा लूट केली शेकाप ची च लोक फक्त नावाला शेकाप मध्ये आहेत vote dusri kade d'etat Karan त्यांना माहीत झालं आहे फक्त वापर होतोय आता
      सर्व जुनी पिढी ची मानस राहिलेत बाकी नवीन कोण नाय म्हणून एक नंबर च पक्ष आज झीरो वर आलंय

  • @Aruc2561
    @Aruc2561 Місяць тому +13

    गीते ना पाडले.. तटकरे ना मदत केली.. मग तटकरे नी निवडून द्यायचे ना.. स्वता गद्धारी करायची मग हेच नशिबात येणारं

  • @ravindrapatil2870
    @ravindrapatil2870 Місяць тому +6

    गीतेचा पराभव आर्थिक पाठबळ कमी पडल्यामुळे झाला

  • @vinitraje3280
    @vinitraje3280 2 місяці тому +13

    चाणक्याची ढोलकी नं वाजवल्याबद्दल धन्यवाद. शेकाप नी कराव तसं भरावं

  • @arunbhilare5751
    @arunbhilare5751 Місяць тому +6

    बरोबर आहे

  • @charudattapimple8303
    @charudattapimple8303 Місяць тому +6

    Patil saheb गरीब मुस्लिम वेल्डिंग कारागीर इर्फनभाई चे 1.50 lac बाकी आहेत 7 वर्ष झाली होटले बांधून तरी पैसे देत नाहीत हा काय नेता मग आमदार तरी विश्वास कसे ठेवणार कर्म चूक मग नशिबी दूषित येत

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Місяць тому +5

    जशी करणी तशीच भरणी

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 Місяць тому +4

    तटकरे ला मदत शेकाप ने केली. खेड महाड ला तटकरे ला रोखल आणि जयंत पाटील मजबूत असून पण सपाटून मार खाल्ला.

  • @KIRANPATIL-ed4ud
    @KIRANPATIL-ed4ud Місяць тому +2

    तटकरे ला खासदार केला तिथच शेकाप त्याने संपवायला घेतला

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Місяць тому +1

    गिते साहेबांना मदत केली असती तर आज ही वेळ आली नसती गद्दारांना जागा दाखवून दिली उध्दव साहेब तुम्ही बरोबर या गद्दारांनी धोका दिला होता म्हणून नार्वेकर साहेबांना विजय करून दाखवले

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 Місяць тому +3

    शेकाप चे काय होणार विलीन होऊन मशाल घ्या आणि आमदारकी लढावा

    • @KIRANPATIL-ed4ud
      @KIRANPATIL-ed4ud Місяць тому

      खटारा घेऊन लढतील मशाल नाही मशाल वाले पहीले कोटी घेतात आणि मग टीकीट देतात अस बोल जात😀😂

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb Місяць тому +2

    तरी शेकापचे व मविआचे नेते म्हणतात एक गेल्या ने काय फरक पडतोय. मात्र पेण व अलिबाग मध्ये फरक पडलाच. उघडा डोळे बघा निट

  • @abhishekbhoir7566
    @abhishekbhoir7566 Місяць тому +3

    अलिबाग मध्ये महेंद्र शेठ ची मत आहेत शेकाप ची मत नाही राहिलेत आता

    • @patiladnesh2333
      @patiladnesh2333 Місяць тому

      @@abhishekbhoir7566 Chitralekha Tai Patil unhi raahili tar Mahendra Sheth na zad jaanar hey nakki. Kaaran tichi kaarya aahey aani baaki Shekap netyan peksha aani baaki itar pakshatlya netyanoeksha 100 patiney Tai changla umedwaar aahey. Asey mala vattey

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Місяць тому +1

    लोकांच्या भरोश्यावर खेळ करता येत नाही, स्वतःचे आमदार लागतात

  • @user-ew2qr2jp5o
    @user-ew2qr2jp5o Місяць тому +3

    Tatkare is expert in doing this type of games : Now = Jayant Patil (Shekapa) // Oct election = Shinde sena leaders... game tar honarch

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Місяць тому +5

    तटकरें नी विश्वासघात केला

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 Місяць тому +7

    मत देण्यासाठी पैसे दीले गेले हे उघड सत्य आहे पण शेलारसाहेबांना मत न देण्यासाठीही
    या तटकर्यांच्याकडून पैसे दीले गेले हे नागडे सत्य आहे

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 Місяць тому

    Barobar Aahe,

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 Місяць тому

    अंनत गिते रायगड ला पयसे टाकणार उमेदवार नव्हता 🎂🎂🎂🎂🎂

  • @manojmhatre1406
    @manojmhatre1406 Місяць тому +1

    तटकरे यानी गेम केला

  • @surendrapatil6124
    @surendrapatil6124 Місяць тому +1

    Khta aahe jayant bhai hyani pramanipane kam kelay

  • @rajeshkhot7327
    @rajeshkhot7327 Місяць тому

    शे.का.प गेल्या 11 वर्ष पासून सुनील तटकरे याला मदत करत गेले तिथून शे.का.प संपत गेला.

  • @surekhakute9601
    @surekhakute9601 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @patiladnesh2333
    @patiladnesh2333 Місяць тому

    Rajkaran kaahihi aso ..but pudcha alibag cha amdaar....Chitralekha Tai Patil fix aahey

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 Місяць тому

    लोकसभा व विधानपरिषद यात फरक आहे. लोकसभेसाठी जनता मतदान करते विधानसभेसाठी आमदार मतदान करतात. आमदार पैसे घेऊन मतदान करतात.

  • @sandeshsurvess202
    @sandeshsurvess202 Місяць тому

    पेराल ते उगवेल

  • @yaseenbijapuri4239
    @yaseenbijapuri4239 Місяць тому +1

    Yas aqdikhre bathaye

  • @Socialapdates
    @Socialapdates Місяць тому

    तटकरे साहेब brand chalnar

  • @vishnujadhav7266
    @vishnujadhav7266 Місяць тому

    Bargening power sampli he dukkh, Market down zala ha problem ahe.

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому

    उ बा ठा . कडे 16 मते होती राष्ट्रवादी शरद पवार गटा कडे 12 मते होती. म्हणून जयंत पाटील निवडून येणार नव्हते

  • @ganeshs.shedge2139
    @ganeshs.shedge2139 Місяць тому +1

    बाहरसे बी काला अंदर से अधिक काला

  • @jaideepdholam8587
    @jaideepdholam8587 Місяць тому

    Voter na vicharun mlas vote kartat ka? M kasla MVA cha fuga fodla..loksabha voting public ne kele. He voting mla ne kele..right to recall dya voters na..

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 Місяць тому

    केलेल्या कर्माची फळे... गाढवाला...

  • @sahilsheth1223
    @sahilsheth1223 Місяць тому

    Khara ah 😂

  • @sahilpatil7009
    @sahilpatil7009 Місяць тому

    500 vatle mhanun otinge cross zali

  • @ManojPagar-qy7et
    @ManojPagar-qy7et Місяць тому +1

    शेकाब पक्षांनी कोणत्याही प्रकारची तटकरे साहेबांना मदत केली नाही.
    त्याचा तिथे पराभव झाला हे मान्य करायला पाहिजे.आणि खरं अलिबाग आणि पेन मध्ये तटकरे साहेबांना शिंदे गटाचे महेंद्र शेठ दळवी आणि भाजब चे आमदार आणि मतद केली आहे.

  • @InayatullahNazir-pf2wj
    @InayatullahNazir-pf2wj Місяць тому

    Paisa fake tamasha dekh

  • @rajualdar230
    @rajualdar230 Місяць тому +3

    शेकाप संपला नाही, 2024 la 7-8 आमदार निवडून येणार

    • @charudattapimple8303
      @charudattapimple8303 Місяць тому +3

      @@rajualdar230 पाटील यांनी इरफान वेल्डिंग कामाचे पैसे द्या मग निवडून या गरीब मुस्लिम वेल्डिंग मजुराची मजुरी द्याला सांगा पाटील ल गरिबांना दादागिरी करण तुमच सारखे लोग कामाचे पैसे कोण देणार 🙏🙏🙏

    • @KIRANPATIL-ed4ud
      @KIRANPATIL-ed4ud Місяць тому

      आलेच पाहिजेत 😀

    • @KIRANPATIL-ed4ud
      @KIRANPATIL-ed4ud Місяць тому

      शेकाप संपणार नाही 💪

    • @patiladnesh2333
      @patiladnesh2333 Місяць тому

      Alibag Chitralekha Patil fix amdar