Rashmi Moghe has superb command over her voice and also excellent understanding of Sangeet. She sings so well without accompaniment of tanpura and tabla.
गीत - वसंत कानेटकर संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी स्वर - रामदास कामत नाटक - मत्स्यगंधा राग - यमन देवाघरचे ज्ञात कुणाला देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम विचित्र नेमानेम कुणी रखडती धुळीत आणिक कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम कुणास लाभे हेम देवाघरचे ज्ञात कुणाला ****Interludes**** मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन निर्धन साधक aaaaaa........... aaaaaa........... aaaa............. aaaaaa.......... मी निष्कांचन निर्धन साधक aaaaaaaa...... मी निष्कांचन निर्धन साधक aaaaaa........... मी निष्कांचन निर्धन साधक aaaaaa........... मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा ***Music*** वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे मनात माझ्या ****Music*** मनात माझ्या मनात माझ्या मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम संसाराचे प्रेम देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम देवाघरचे देवाघरचे देवाघरचे ज्ञात कुणाला
कुणी गायत्री मनवे यांनी तुम्ही गायलेल्या "मृगनयना रसिक मोहिनी" या पदाचा व्हिडिओ ३ वर्षापूर्वी अपलोड केलाय, पण तुमचा नामोल्लेख नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी तुम्हालाच गायत्री मनवे समजून काॅम्प्लिमेंटस् दिल्या आहेत.
वा मस्त म्हणलं आहे रश्मी जी 👍गळ्यात फिरत छान आहे तुमच्या
I am a little fan of mam. I love her voice texture.
रश्मी ताई , सुंदर सुरेल झलक 🎉🎉🎉
बापरे ताई खुपच खतरनाक फारच छान गायलस
देवाची देन आहे म्हणून देवाघरचे तान जमली आहे🎉खूप अवघड आहे .
Rashmi Moghe has superb command over her voice and also excellent understanding of Sangeet. She sings so well without accompaniment of tanpura and tabla.
Khup chan
Rashmi mam big fan you❤
गीत - वसंत कानेटकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - रामदास कामत
नाटक - मत्स्यगंधा
राग - यमन
देवाघरचे ज्ञात कुणाला
देवाघरचे ज्ञात कुणाला
विचित्र नेमानेम
विचित्र नेमानेम
कुणी रखडती धुळीत आणिक
कुणी रखडती धुळीत आणिक
कुणास लाभे हेम
कुणास लाभे हेम
देवाघरचे ज्ञात कुणाला
****Interludes****
मी निष्कांचन निर्धन साधक
मी निष्कांचन निर्धन साधक
aaaaaa...........
aaaaaa...........
aaaa.............
aaaaaa..........
मी निष्कांचन निर्धन साधक
aaaaaaaa......
मी निष्कांचन निर्धन साधक
aaaaaa...........
मी निष्कांचन निर्धन साधक
aaaaaa...........
मी निष्कांचन निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
वैराग्याचा
***Music***
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे
मनात माझ्या
****Music***
मनात माझ्या मनात माझ्या
मनात माझ्या का उपजावे
संसाराचे प्रेम
संसाराचे प्रेम
देवाघरचे ज्ञात कुणाला
विचित्र नेमानेम
देवाघरचे
देवाघरचे
देवाघरचे ज्ञात कुणाला
कुणी गायत्री मनवे यांनी तुम्ही गायलेल्या "मृगनयना रसिक मोहिनी" या पदाचा व्हिडिओ ३ वर्षापूर्वी अपलोड केलाय, पण तुमचा नामोल्लेख नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी तुम्हालाच गायत्री मनवे समजून काॅम्प्लिमेंटस् दिल्या आहेत.