मुंबई che नगर विकास खाते कोणाकडे होते इतके वर्ष ते माहित करुन घे म्हणावं स्वताचे ठेवायचे dhakun आणि दुसर्याचे बघायचे वाकून अशी परिस्थिती आहे ह्या साहेबाची
अवघ्या 10 ते 15 वर्षात दुबई शहर तयार होते आणि ते ही वाळवंटात मुंबईमध्ये झोपडपट्टी बनली अक्षरशः फुटपाथवर झोपड्या आणि कामगार वर्ग हळूहळू मुंबईबाहेर मराठी गायब हे हळूहळू होत होते. पुढे काय ॽ
अहो आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे हे उबाठाच्या वैशाली दरेकर या महिला उमेदवाराला हरवून निवडून आले आहेत कारण त्यांनी त्यांच्या मतदार संघात काम केले आहे.
कुटल्या जगात राहतोय तु हे सरकार आल्या पासुन बदलापूर सारख्या घटना भर दिवसा गोळीबार मोट्या बापा ची पोरं अपघात करून निबंध लिहून सोडले जातात महाराजांन चा अपमान केला जातो मराठ्यांना वर लाठीचार्ज केला जातो सत्ते साठी इडी चा वापर करून भ्रष्टाचारी आमदार खासदारांना स्वतच्या पक्षात घेतलं जातं दुसऱ्यांचा पक्ष कसा फोडला जातो ते पाहिलं या वरून दिसतंय किती सुरक्षित आहे महाराष्ट्र
He sarwe jan boltat ki mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebani gharat basun sarkar chalawale Are Asa boltana kharat jara tari laj watuday Are mukhamantri hote saheb sahebanni Maharashtra cha kutumba pramukha banale bahere sarwi kade Air madhe corona hota Asa paristhithita jar sarwa jan bahare padale Asate tar sarwanna corona chi lagan hoyun sarwa maran pawle Asa te mhanun mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebanni sangitale ki koni pan kama vaytirikta bahere padu naye Ani hay chi surwat sahebanni Aaplay ghara pasun keli jo guru phile Aaplay vidharthanna je shikawato tay che palan pratham guru swata karto Ani tech palan mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebanni kele saheb mashale petnar sarkar badalnar 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
ज्यांच्यात एका जागेवर बसून काम करून घेण्याचं potential नसतं असेच लोक दारोदार फिरत असतात हे अशा गद्दराना माहीत नाही. त्यांचं अपयश त्यांना यश वाटत 😂😂 कारण जस भाजपा लिहून देईल आणि तरडे स्टोरी बनवेल exactly तसेच हे गद्दार बरळत असतात.
त्यांनी घरात बसून सुध्दा चांगले सरकार चालविलेले होते, तुमचं सरकार काय करतंय,हे जनतेला चांगलेच माहीत आहे, लाडका भाऊ, लाडकी बहिण यामध्ये सरकारची तिजोरी रिकामी करण्याचें काम चालू आहे.
अरे महिला सक्षम म्हणतां आणि पूर्वी पासून पुरुषांनी धंदा,शेती, नोकरी करून स्वतः मौजमजा न करतां संसार केला.त्यामध्ये महिलेचा आनंदाने सहभाग होता.त्यावेळच्या महिलांना आपला नवरा किती कष्ट करतो,याची पूर्ण जाण होती.
लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज.. राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? मग जनतेच्या खाजेचं काय ? स्पष्टीकरण - राजकारण्यांची खाज - १. कुणाला खुर्चीची खाज.. २. कुणाला नेतेगिरी ची खाज.. ३. कुणाला पैशाची खाज.. ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज.. ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज... ६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज.. निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे .. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ** हीच ती वेळ ** १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth.. लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@@anirudhavadgavkar3747 २५०० करोड आत घेवुन रावण पण down to earth राहण्याचं नाटक करील..थोड अजुन जवळून माहीती काढा समजेल ठाणे परिसरातील सगळ्या गुंड लोकांचे आशास्थान आहेत Down to earth वाले साहेब
मुर्खा घरात बसुन सरकार चालवल ते ही देशात एक नंबर महाराष्ट्र . सगळ्या जगाने वाहवा केली आणि टाळी , थाळ्या वाजवणाऱ्यांना आरती दिवे लावणाऱ्यांना सगळ जग हासल.
अरे कोरोना काळांत देशामध्ये चांगलं काम केल्याचं मुख्यमंत्री म्हणून मा.उध्दवसाहेबांचे कौतुक केले गेले,ते तुमच्या सारख्या पोरांना त्याची किंमत काय कळणार.त्या काळांत तू आणि तुझे बाबा त्याचं पक्षांत होता,हे विसरू नका.आतां तुम्ही सत्तेत असलेले किती जण त्या करोनाच्या काळांत बाहेर पडत होता,ते सांगा.बाहेर पडायला केंद्र शासनानेच बंदीचे आदेश काढले होते.
आमची साथ बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला आहे 🏹🏹🏹🚩🚩
या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती सरकारने महाराष्ट्राचा वेगवान असा विकास केला आहे
जनतेच्या हितासाठी महायुती सरकार
मुंबई che नगर विकास खाते कोणाकडे होते इतके वर्ष ते माहित करुन घे म्हणावं स्वताचे ठेवायचे dhakun आणि दुसर्याचे बघायचे वाकून अशी परिस्थिती आहे ह्या साहेबाची
Shevti Aproval CM la dyava lagta
Cm facebook live madhe busy hote..attache cm live facebook nastat..te road var astat..
@@TheAnonymous820😅😅😅😅
अतिशय उत्तम कार्य करत आहे हे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी 💯💯
घरात बसून नाही तर जणते कडे जाऊन त्यांची काम करणारे महायुती सरकार
🎉❤दादा एक उत्तम भविष्य
अवघ्या 10 ते 15 वर्षात दुबई शहर तयार होते आणि ते ही वाळवंटात मुंबईमध्ये झोपडपट्टी बनली अक्षरशः फुटपाथवर झोपड्या आणि कामगार वर्ग हळूहळू मुंबईबाहेर मराठी गायब हे हळूहळू होत होते. पुढे काय ॽ
ठाकरे यांच्या मुळे खासदार झाला आहे त्याची थोडी तरी लाज वाटली पाहिजे
हा प्रश्न आहे ना भावा उद्धव ठाकरे ला विचार तुझी लायकी आहे का मुख्यमंत्री व्हायची
True
अहो आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे हे उबाठाच्या वैशाली दरेकर या महिला उमेदवाराला हरवून निवडून आले आहेत कारण त्यांनी त्यांच्या मतदार संघात काम केले आहे.
Balasaheb Thackeray yanchya mule uddhav khan mule nhi
To swata elect houn ala ahe
खूप छान
जनतेच्या मनातले सरकार आहे जे अपेक्षित काम करत आहे
खूप फरक आहे इतर मुख्यमंत्री मध्ये आणि शिंदे साहेबांना मध्ये विकास आणि शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्था खूप चांगले झाले आहे
फक्त आणि फक्त ठाकरे
Raj Thackeray
छान कॉमेन्ट्स आहेत
Well said
वेळेला मदतीचा हात पुढे करणारे मुख्यमंत्री शिंदे
इतक्या दिवस तुमचं घर कोणामुळे चाललंय हे पहावं
उठा च घर कोणा मुळे चालत
अरे आत्तापर्यंत त्यांच्या मुळें तुमच घर चालले आहे
Uddhav khan mule nahi balasaheban mule
@@anirudhavadgavkar3747Agdi barobar
मातोश्री १ आणि मातोश्री २ हे मराठी जनतेमुळे झाले त्याच काय..
@@anirudhavadgavkar3747बाळासाहेब ठाकरे नंतर उध्दव ठाकरे यांनी AB फॉर्म वर सही केली नसती तर तुम्ही घरीच बसला असता.
यांच्या बरोबर आदित्य ठाकरे ला बसवा मग कळेल यांनी काय केले
Penguin tar himmat karnar nahi yaychi tyachich nighel laayki 🤡
आदुबाळ अजुन अंड्यातच आहे आजोबाचे नाव आहे म्हणून आदु(पेंग्विन) आहे 😂😂😂
महाराष्ट्राची आणि हिंदूत्वाची अब्रू घालवणार्या अडीच वर्षाच्या सगळ्यात अपयशी मामुनंतर महाराष्ट्राला लाभलेले यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जय हो 🚩
राजनैतिक स्वार्थासाठी हिंदू धर्म च भांडवल करणारा मिंधे मुख्यमंत्री महाराष्ट्रवर जबरदस्ती ने लादला आहे
Mukhyamantri badlnaar aahe
गुवाहाटीला पळून जाणारा पैसे देऊन आमदार विकत घेणार हिंदूत्ववादी का 😂😂
अरे एवढे वर्ष तुम्ही घातलेली 🩲 पण उद्धव ठाकरे मुळेच भेटली
Balasaheb ani Anand Dighe mule
@@TheAnonymous820Anand Dighe aani Balasaheb ne ticket navta dila hyala.Uddhav Thakre ne dile hote
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होत आहे ही
शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्र सुरक्षित आहे
कुटल्या जगात राहतोय तु हे सरकार आल्या पासुन बदलापूर सारख्या घटना भर दिवसा गोळीबार मोट्या बापा ची पोरं अपघात करून निबंध लिहून सोडले जातात महाराजांन चा अपमान केला जातो मराठ्यांना वर लाठीचार्ज केला जातो सत्ते साठी इडी चा वापर करून भ्रष्टाचारी आमदार खासदारांना स्वतच्या पक्षात घेतलं जातं दुसऱ्यांचा पक्ष कसा फोडला जातो ते पाहिलं या वरून दिसतंय किती सुरक्षित आहे महाराष्ट्र
Bagitl te badlapur pune Navi mumbai madhe rape jhale hech ka surakshit😂😂
महायुती सरकारकडे विकासाचे व्हिजन आहे ✌️🙏
दमदार खासदार आहेत श्रीकांत शिंदे
Maharashtra Needs More Politicians Like Dr. Shrikant Shinde
दमदार खासदार श्रीकांत शिंदे साहेब..
माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या काळात प्रत्येक घटकाला न्याय मिळाला
कोणते घटक?😂😂😂😂
काय न्याय मिळाला सांगातरी
मातोश्री २@@ShantaramGadge-wt8sh
वर्षा बंगल्यावर सामान्य माणुसही आपली कैफियत घेऊन जाऊ शकतो अगोदरच्या अडीच वर्षात वर्षात बंगल्यावर किती जणांचा राबता होता तेपण पहा.
खुप छान चर्चा
महाराष्ट्रतील युवा पिढीला श्रीकांत साहेबांचे खूप उत्तम नेतृत्व लाभले आहे🙏🚩
He sarwe jan boltat ki mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebani gharat basun sarkar chalawale Are Asa boltana kharat jara tari laj watuday Are mukhamantri hote saheb sahebanni Maharashtra cha kutumba pramukha banale bahere sarwi kade Air madhe corona hota Asa paristhithita jar sarwa jan bahare padale Asate tar sarwanna corona chi lagan hoyun sarwa maran pawle Asa te mhanun mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebanni sangitale ki koni pan kama vaytirikta bahere padu naye Ani hay chi surwat sahebanni Aaplay ghara pasun keli jo guru phile Aaplay vidharthanna je shikawato tay che palan pratham guru swata karto Ani tech palan mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebanni kele saheb mashale petnar sarkar badalnar 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nise pan Pani dya saheb pahil pani
बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी खरी शिवसेना म्हणजेच शिंदे सरकार 💯
घरात बसून सरकार चालवल तुमच्या सारख तिजोरी खाली नाही केली सर्व उद्योग धंदे गुजरातला नेले जनता ठाकरे बरोबर उभी राहिल.
Corona काळात तुम्ही तरी तुमच्या मतदार संघात गेला होतात का?
ज्यांच्यात एका जागेवर बसून काम करून घेण्याचं potential नसतं असेच लोक दारोदार फिरत असतात हे अशा गद्दराना माहीत नाही. त्यांचं अपयश त्यांना यश वाटत 😂😂 कारण जस भाजपा लिहून देईल आणि तरडे स्टोरी बनवेल exactly तसेच हे गद्दार बरळत असतात.
त्यांनी घरात बसून सुध्दा चांगले सरकार चालविलेले होते, तुमचं सरकार काय करतंय,हे जनतेला चांगलेच माहीत आहे, लाडका भाऊ, लाडकी बहिण यामध्ये सरकारची तिजोरी रिकामी करण्याचें काम चालू आहे.
😂😂😂😂 kiti khota bolycha rao aaj janata shinden sobat ahe
@@anirudhavadgavkar3747काय खरे आहे ते सांग.
Aditya ek no mulakhat
जनतेला विकास हवा असेल तर महायुती ला निवडावे
काम करणारा नेता शिंदे साहेब
उद्धव उद्या बोलतील..मी माझ्या पदाचा त्याग करतो आदित्यला पंतप्रधान करा,मी राष्ट्रपती होतो😊😊😊
👌👌
उध्दव ठाकरेला जे काम अडीच वर्ष सत्तेमध्ये असताना जमले नाही ते काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कमी काळात केले आहे
He😂
Awesome 🎉🎉🎉
मागच्या सरकार प्रमाणे हे सरकार घरात बसणार नाहीये हे जनतेच्या मदतीला नेहमीच तत्पर असणारे सरकार आहे
शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे ..
या उद्ध्वस्त ची लायकी नाही आहे राजकारण चालवायची हा फक्त काँग्रेसची चाटू शकतो कायमच, श्रीकांत दादांनी अगदी योग्य प्रकारे उत्तर दिलेला आहे
Kon shrikant shinde? Hyala konihi mahatav det nahi,
Jara Yeun bagha thanyat samjel😂
महाराष्ट्राचा वेगवान विकास करणारे सरकार महायुती सरकार
महाराष्ट्राचा विकास हाच महायुतीचा ध्यास
Maharashtra vikla gujrat la tyache kay 😂😂😂
महायुती सरकार मुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे
ज्याची तब्येत ठीक नाही तो माणूस घरात बसून काम करतो. तुमच्या सारखी गद्दारी नाही करत.ज्यांच्यामुळे तुमची घर चालत होती. हे विसरलात.
राज्याला चांगल्या स्थितीत आणले महायुती सरकारने.
दमदार युवा नेतृत्व श्रीकांत शिंदे साहेब
आम्ही ठाकरे सोबत म्हणजेच, माहविकास आघाडी सोबत,,
अरे महिला सक्षम म्हणतां आणि पूर्वी पासून पुरुषांनी धंदा,शेती, नोकरी करून स्वतः मौजमजा न करतां संसार केला.त्यामध्ये महिलेचा आनंदाने सहभाग होता.त्यावेळच्या महिलांना आपला नवरा किती कष्ट करतो,याची पूर्ण जाण होती.
शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास जलद गतीने होत आहे
लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज..
राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? मग जनतेच्या खाजेचं काय ?
स्पष्टीकरण -
राजकारण्यांची खाज -
१. कुणाला खुर्चीची खाज..
२. कुणाला नेतेगिरी ची खाज..
३. कुणाला पैशाची खाज..
४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज..
५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज...
६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज..
निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे .. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..?
राजकारणातील गुन्हेगारी -
१. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
** लोकशाहीतील योगदान **
१.जनतेच योगदान -
मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
२. राजकारणींचे योगदान -
फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)
* सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
१. लोकशाहीचा उद्देश काय?
२. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?
उपाय-
१. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
२. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
** हीच ती वेळ **
१.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
२.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
Indian constitution says
सत्यमेव जयते..
So am I telling the truth..
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
आरे तू डॉक्टर कसा झाला हे कळतं नाही आरे त्यावेळीस कोरोना होता ना कोण निघाले घराबाहेर कोरोनामध्ये तुत्ररी घरबाहेर निघून संसदेत गेला होता का
येत्या निवडणुकीमध्ये बहुमताने विजय हा फक्त महायुती सरकारचा.
Shrikant Dada agdhi barobar bolle🙏💯💯
Dr.shrikant.shinde.
Eknath.Shinde shvisane zindbad is Greta Chatrapati Shivaji Maharaj Ki.jai Sambhaji Maharaj. Jai.shree.Ram. Jay.maharashtra 🚩🚩🏹🏹🏹🏹🚩
ह्याची लायकी नसताना ह्याला खासदार केला
तिथल्या लोकांनी केलं म्हणजे लोकं मूर्ख होय ना
हाती चले बाजार कुत्ते भोके हजार ,
विकासाला चालना देणारं सरकार आपलं महायुती सरकार 💯
ह्याच्या डोक्यात हवा गेली आहे खुप..ह्यांना जाण नाही कृतघ्न लोक आहेत ही
Shinden sarkha down to earth koni nahi
@@anirudhavadgavkar3747 २५०० करोड आत घेवुन रावण पण down to earth राहण्याचं नाटक करील..थोड अजुन जवळून माहीती काढा समजेल ठाणे परिसरातील सगळ्या गुंड लोकांचे आशास्थान आहेत Down to earth वाले साहेब
@@sviews01 uddhav Shanda peksha eknath Gunda bara
@@anirudhavadgavkar3747 डोक्यावर घेऊन बसं मग
शिंदे सरकारचे कार्य म्हणजे लोकशाहीचे उत्कृष्ट उदाहरण. त्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राची प्रगती निश्चित आहे!
From Vijay kishanchand Thakur great best giniyas saaheb manapasoon namaskar PUDACHAY vatchli sathi hardik manapasoon namaskar subesha from Vijay kishanchand Thakur👍👍🇮🇳🇮🇳 vashi navi mumbai
मुंबई मधील सर्व कामे हे, ठाकरेंचीच देण आहे,,
Development work what previous government wouldn't do, Mahayuti Government did that work at a rapid speed
लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता
लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक !#महाकलंकउद्धव
शिंदे सरकार महत्व पूर्ण लक्ष देऊन काम करतय
घरात बसून तुझं घरही चालत होते तू काय केलं.आपण कोणावर बोलतो हे लक्षात असू दे.जय महाराष्ट्र ठाकरे साहेब 🙏🚩
लाचारी उध्दव बाळासाहेब थुकत आहे याच्यावर नीच साला
रोखठोक नाही, द्वेष निर्माण करणारा नाही, एकदम साधारण, आपल्या कार्यत मग्न. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे!🔥🚩
दमदार नेतृत्व असणारे खासदार श्रीकांत दादा...🔥🏹💯🚩💪
उध्दव साहेबांनी घरात बसुन हि तुमच्यापेक्षा चांगले चालवले सरकार
शिल्लक सेनेला जे आयुष्यभर जमल नाही ते महायुती सरकारने अडिज वर्षात करून दाखवल
आगामी काळातील निवडणुकीत गुलाल महायुतीचाच असणार हा विश्वास आहे 🚩🙏🏻
शेवट पर्यंत साथ महायुतीलाच 💯🙏🏻
ह्याला एकट्याला का बोलावलंय. इतर पक्ष्याच्या नेत्यांना का बोलावलं नाही.हा कितीही बोलला तरी पुण्याई ही उद्धव ठाकरेंचीच.
महाराष्ट्रातील युवा पिढीला श्रीकांत साहेबाचे उत्तम नेतृत्व
शिंदे साहेब यांनी समृद्धी महामार्ग मध्ये घोटाळा केला फीरून
Complaint kr na mg comment ky krto yedzavya😂
युवा पिढीच्या आदर्श डॉ श्रीकांत दादा शिंदे. 💯
सर्वसामान्य जनतेचा विकास हाच आहे शिंदे सरकारचा ध्यास💯💪.
मुंबई गोवा महामार्ग कधी हीनार शिंदे साहेब मुंबई हमदाबाद दोन वर्ष्यात तैयार झाला ते बघा आणि इथले उद्योग भाहेरच्या राज्यात गेलेत महागाई किती
उद्ध्वस्त ची एक रुपयाचे देखील लायकी नाही आहे राजकारण चालवायची कारण त्याचा राजकारण फक्त घरात बसूनच आहे
उद्धव ठाकरे चं सरकार भ्रष्ट होतं वाट लावलेली राज्याची पण एकनाथ शिंदे यांच्या सरकारने चांगली स्थिती निर्माण केली आहे
ऑन द स्पॉट' आणि वेळेवर मदत हाच आहे महाराष्ट्राच्या विकासाचा 'शिंदे पॅटर्न 🙏🚩
शिंदेच्या अंधभकत😂😂😂
Bol bacan
महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज किती केले
कोणतेही विकास कामे झाली नाहीत
मुर्खा घरात बसुन सरकार चालवल ते ही देशात एक नंबर महाराष्ट्र . सगळ्या जगाने वाहवा केली आणि टाळी , थाळ्या वाजवणाऱ्यांना आरती दिवे लावणाऱ्यांना सगळ जग हासल.
उध्दव ठाकरे हा खरा एकनिष्ठ माणूस आहे😂सत्ता गेली तरी शरद पवारला नाही सोडलं त्यांनी ह्याची वाट लावली बाळासाहेबांचे स्वप्न मातीत घातलं ह्या माणसाने
अरे कोरोना काळांत देशामध्ये चांगलं काम केल्याचं मुख्यमंत्री म्हणून मा.उध्दवसाहेबांचे कौतुक केले गेले,ते तुमच्या सारख्या पोरांना त्याची किंमत काय कळणार.त्या काळांत तू आणि तुझे बाबा त्याचं पक्षांत होता,हे विसरू नका.आतां तुम्ही सत्तेत असलेले किती जण त्या करोनाच्या काळांत बाहेर पडत होता,ते सांगा.बाहेर पडायला केंद्र शासनानेच बंदीचे आदेश काढले होते.
उध्वस्त गटाने गेले अडीच वर्ष जनतेसाठी काय केले हे प्रत्येकाला माहिती आहे यांनी फक्त घरात बसून राजकारण चालवला आहे
शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात खूप वेगाने विकास होताना दिसत आहे, आणि हे सगळं उध्वस्त ने कधीच शक्य झालं नाही
महायुतीने निवडुण येण्यासाठी महाराष्ट्र विक्री करुन टाकला आहे
अरे लक्षात घ्या कोरोना काळात का बाहेर पडायचं होतं का केंद्र सरकारने गाईड लान्स दिल्या होत्या
लोकांना समजायला वेळ लागतो....
घर कोंबडा उद्धवस्त ठाकर्या हा आता नकोच! पुन्हा घरी बसून सरकार चालवेल! भाषण देण्याचाही ढंगाचा सुधाडा नाही!
Shrikant shinde saheb khup mast absolutely right 100%
तुझा बाप त्याच मंत्री मंडळात केबिनेट मंत्री होता विसरला काय
किती लोकांनी केलं आहे मुख्यमंत्री ते सांग की
दमदार युवा नेता श्रीकांत दादा शिंदे 💯💪🚩
दूरदृष्टी असलेले युवा खासदार !!❤