आम्ही गेलो रानात होळी साठी लाकडं आणायला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @bhagvanlobhi5792
    @bhagvanlobhi5792 8 місяців тому +1

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @borgaonkhurd
    @borgaonkhurd 8 місяців тому +1

    buhu bhari.....
    😀

  • @vaibhavpardhe5863
    @vaibhavpardhe5863 8 місяців тому +2

    खूपच भारी आहे

    • @vaibhavpardhe5863
      @vaibhavpardhe5863 8 місяців тому

      अगं ताई मला तरी इंस्टाग्राम ला फॉलो कर

  • @HiramanKale-r4x
    @HiramanKale-r4x 8 місяців тому +1

    Happy Holi

  • @АннаНосова-у6ю
    @АннаНосова-у6ю 8 місяців тому +1

    Very interesting video! Happy holy!

  • @sachinsongal_vlog
    @sachinsongal_vlog 8 місяців тому +1

    👍👍👍

  • @ChetuMarbhal
    @ChetuMarbhal 8 місяців тому +1

    सुरंगीच फुल आहे त्या खूप सुगंधी असत

  • @sandipitokar1213
    @sandipitokar1213 5 місяців тому

    Happy birthday 🎂

  • @sainathmadavi5793
    @sainathmadavi5793 8 місяців тому +1

    आमच्याकडे पण लहान -थोर मंडळी जंगलात लाकडा-फाट्या आणतात संध्याकाळी होळी जाळतात.

  • @eknathpange7478
    @eknathpange7478 8 місяців тому +1

    AAmcya ikde prtek ghratun ek ek lakad detat ❤❤❤❤❤❤ Happy Holi

  • @jaywantgawali9433
    @jaywantgawali9433 8 місяців тому +1

    Nice happi holi

  • @bharatlaxmankhekane935
    @bharatlaxmankhekane935 8 місяців тому +1

    खूपच छान पुज्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना

    • @poojaparshurampardhivlogs8165
      @poojaparshurampardhivlogs8165  8 місяців тому +1

      तुम्हाला पण होळी च्या हर्दिक शुभेच्छा

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 8 місяців тому +1

    आमच्याकडे गावतील सर्व लोकांनी मिळून एकच zad तोडून आंणतो आणी होळी पेटवितो.

  • @rameshpardhi6567
    @rameshpardhi6567 8 місяців тому +1

    Happy holi🎉🎉❤❤

  • @adiwasiboyblogging5080
    @adiwasiboyblogging5080 8 місяців тому +1

    आमच्या कडे 5 गवरो व 5 लाकड आनतात 😂😂❤❤

  • @shankarpathave001
    @shankarpathave001 8 місяців тому +1

    Nice 🙂🙂❤❤

  • @subhashbhoya5391
    @subhashbhoya5391 8 місяців тому +1

    आम्ही पण जावं आता फाठ्य आणाय

  • @balabhopi250
    @balabhopi250 8 місяців тому +1

    आमच्या गावात होळीच्या दिवशी गावची लहान थोर माणसे होळीसाठी लाकडे तोडायला रानात जातात आणि प्रत्येक घरातून एक गवताची वरंड ( गवताची भाडी ) आणतात होळीसाठी

  • @swapnillahare-sm4hc
    @swapnillahare-sm4hc 8 місяців тому +1

    Khup sunder aahe tumch matheran

  • @SangitaGire-fs4sl
    @SangitaGire-fs4sl 7 місяців тому

    Hii, ताई मस्त ठाकरी भाषेत विडिओ बनवला. 👌 माझ्या नवऱ्याचा पण छोटोसा चॅनेल आहे. वेळ मिळाला तर कधीतरी बघत जा. All The Best

  • @balabhopi250
    @balabhopi250 8 місяців тому +1

    आमची श्रीवर्धन तालुक्यातील नानवली गावची होळी एवढी मोठी असते की अख्खा रायगड जिल्ह्यात एवढी मोठी होळी होत नसेल

    • @poojaparshurampardhivlogs8165
      @poojaparshurampardhivlogs8165  8 місяців тому

      खूप छान नक्कीच आम्हाला बघायला आवडेल तुमच्या इकडची होळी

  • @nikitaadhari205
    @nikitaadhari205 8 місяців тому +2

    Mala tumchi thakri bhasha bolta ti khup avadte

  • @govindpawar2131
    @govindpawar2131 8 місяців тому +3

    Mi pan adivashi ahe. khup kharach adivashi sansukhuti khup Chan ahe. Asach chalvat raha. Happy holi 🎉🎉

  • @manojgavari440
    @manojgavari440 8 місяців тому

    मला ईयाचे आहे तिकडे

  • @SevakPawar-x8p
    @SevakPawar-x8p 8 місяців тому +1

    तुला भेटायला मी खुप eacxiet आहे
    But तु palgher ला aalyever
    Big fan

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 8 місяців тому +1

    आमच्या उरण तालुक्यात धुतूम माझं गाव आमच्या कडे पण होली साठी फाट्या आणायची पद्धत आहे पण पाच फाट्या नाही कुणाजवळ असेल तर तो आणतो

    • @poojaparshurampardhivlogs8165
      @poojaparshurampardhivlogs8165  8 місяців тому +1

      आमच्या कडे पाच फाट्या द्याव्याच लागतात.

  • @balabhopi250
    @balabhopi250 8 місяців тому +1

    आमच्याकडे पण तोरणंच बोलतात
    तुमची आणि आमची बोली भाषा 60 % मिळतीजुळती आहे .
    आम्ही श्रीवर्धन , रायगडचे आहोत

  • @pramod_nature_photography
    @pramod_nature_photography 8 місяців тому

    Tumcha gav kuthe ahe

  • @rohitchouhan18
    @rohitchouhan18 8 місяців тому +1

    Hii❤

  • @ashishchakave488
    @ashishchakave488 8 місяців тому +1

    Aamchakd pn ye tu holila

  • @shivsahyadrichandukaleharh5935
    @shivsahyadrichandukaleharh5935 8 місяців тому

    Kasle Kam hote

  • @bandufasatepatil5838
    @bandufasatepatil5838 8 місяців тому +1

    Nice

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 8 місяців тому +1

    आमच्याकडे गावतील सर्व लोकांनी मिळून एकच zad तोडून आंणतो आणी होळी पेटवितो.