सत्यवतीचे सूनांसह वनगमन | Sushil Kulkarni | Analyser | Divine | Satyawati | Mahabharat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 7 місяців тому +2

    खूपच सुंदर विश्लेषण.❤

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 7 місяців тому +9

    दूरदर्शन किंवा चित्रपट मध्ये मनोरंजन म्हणून कथा मांडण्याचा प्रयत्न करत असतात. खरे महाभारत आपल्यामुळे आम्हास ज्ञान मिळत आहे. धन्यवाद 👌🙏🚩🚩

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 7 місяців тому +5

    कर्णा सारखा योद्धा वाईट संगतीने वाया गेला

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 7 місяців тому +12

    आम्ही पहिला पण महाभारत वाचलेले आहे माहित पण आहे पण प्रत्येक पात्रचे एवढे छान विश्लेषण आताच ऐकतो आहोत
    खूप खूप धन्यवाद सुशील दादा

  • @balchandras5743
    @balchandras5743 7 місяців тому +2

    ।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 7 місяців тому +1

    जय श्रीराम🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 जय सदगुरू🙏

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 7 місяців тому +4

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🌹🙏 👌👍🏻

  • @shamamadye491
    @shamamadye491 7 місяців тому +2

    Sushilaji 🙏👌✌️💯👍 Jai shree Krishna danadvat pramam 🌹🌹🙏🙏 apratim nice video ✌️💯👍🙏

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 7 місяців тому +2

    राम कृष्ण हरी

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 7 місяців тому

    पांडवाना सगळ्या ऋषिमुनिंचा आणि साधुसंतांचा आशीर्वाद होता,जसा आज मोदीजी आणि भाजपला आहे.रामायण महाभारत कधीही संपणारे नाही.दैवी आणि असुरी,दोन्ही प्रवाह पूर्वीपासून आजतागायत चालत आले आहेत,आणि असेच चालत राहणार.

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 7 місяців тому +2

    Aprateem.

  • @ujwalarele8489
    @ujwalarele8489 7 місяців тому +4

    तशी कुंती पण त्याचा नंतर वापर करते युद्ध सुरू व्ह्याच्या आधी

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 7 місяців тому +3

    जय श्रीराम

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 7 місяців тому +2

    खूपच सुंदर 🙏

  • @AppasahebGulve
    @AppasahebGulve 7 місяців тому +2

    Maulee maulee maulee maulee maulee maulee maulee maulee

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 7 місяців тому +2

    रामकृष्ण हरी माऊली.❤

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 7 місяців тому +2

    🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 3 місяці тому

    शीर्षक व विवरणात विसंगती आहे

  • @antypg5486
    @antypg5486 7 місяців тому +3

    खूप सुंदर विवेचन.
    धन्यवाद 🙏

  • @shitalmore9495
    @shitalmore9495 7 місяців тому +1

    दुर्योधन च्या आधी जर युध्दीष्टीर पुढे येऊन जर कर्णाला आपल म्हणाला असता तर महाभारत बदलल असत

    • @rajendraupasani1111
      @rajendraupasani1111 7 місяців тому

      आत्याला मिशा असत्या तर तिला काका म्हंटलं असतं हे नक्कीच..🙄

  • @Shree20a
    @Shree20a 7 місяців тому

    🙏🙏🙏

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 7 місяців тому +3

    नमस्कार सुशीलजी

  • @freebk161
    @freebk161 7 місяців тому +2

    उत्कृष्ठ मांडणी . महाभारतातल्या "नेमक्या गोष्टी" तुम्ही छान सांगता.
    मी अगोदरचे व्हिडिओज शोधत होतो पण ते मिळाले नाहीत. कृपया सर्व भाग एक लिंक करून UA-cam वर टाकता का? कामामुळे सलगपणे पाहता येत नाहीत.
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 7 місяців тому +3

    🎉🎉जय श्रीकृष्ण 🎉🎉🙏🙏🙏

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 7 місяців тому +3

    🙏राम कृष्ण हरी

  • @aniruddhajoshi8362
    @aniruddhajoshi8362 7 місяців тому +1

    जानातु धर्मं न च मे प्रवृत्ति असे दुर्योधन चे वर्णन पूर्वी एक ल होते

  • @jayaparekh1270
    @jayaparekh1270 7 місяців тому +2

    Cchal, kapat was there before also and now also, good and bad, chakra chalat rahto varsha no varshon i hope you understand what I want to say, good dada God bless you

  • @vaishalirakh
    @vaishalirakh 7 місяців тому +4

    🙏👌

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 місяців тому +4

    जय श्री कृष्णा ❤❤❤
    राम राम कुलकर्णी साहेब ❤❤❤

  • @hemukul
    @hemukul 7 місяців тому +2

    शुद्धलेखनाच्या(आणि शुद्ध बोलण्याच्यासुद्धा) बाबतीत सुधारणा आवश्यक!

    • @manujain759
      @manujain759 7 місяців тому +1

      सुशिलजींनी हे मराठावड्याचे असल्याने तिथल्या बोली भाषेचा प्रभाव त्यांचा उच्चारावर होतो. भावना समजा

    • @hemukul
      @hemukul 7 місяців тому

      @@manujain759 आपण जर भाषा हे संप्रेषणाचं माध्यम स्वीकारलेलं आहे. तर त्यातील सुधारणा करूनच ते पोहचवणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. हिंदी भाषेत त्यांनी सुधारणा केल्या. इंग्रजीमध्ये अशुद्ध लिहिण्याचं कुणी धाडस करत नाही. मग मराठीच्या बाबतीतच तेवढी उदासीनता का?

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 5 місяців тому

    भाग 19

  • @bhagvanpawar8814
    @bhagvanpawar8814 6 місяців тому

    शिर्षकानुसार निवेदन का नाही?

  • @SantoshKarkhanisSAP
    @SantoshKarkhanisSAP 7 місяців тому

    थोडे पाल्हाळ वाटते आहे. थोडे कमी करावे.

  • @yogeshshoor6754
    @yogeshshoor6754 7 місяців тому +3

    काही तरी गडबड झाली आहे बहुतेक सुशील जी, आजच्या विडिओ चे शिर्षक व सादरीकरण वेगवेगळे होते, आणि पूर्ण माहिती ही कर्ण व दुर्योधन यांच्या मैत्री ची होती जी कालच्या भागाशी जुळते.

  • @sharadkamat7522
    @sharadkamat7522 7 місяців тому

    शिर्षक काय आणि व्हिडिओ काय? जरा लक्ष देत जा सुशील जी काही

  • @arun2935
    @arun2935 7 місяців тому +1

    जय श्रीराम