कर्णाचा संघर्ष वर्गकलह होता का ? | Sushil Kulkarni | Analyser | Shri Krishna | Karn | Mahabharat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @manujain759
    @manujain759 3 дні тому +18

    वा सुशिलजी तुम्ही आज खऱ्या अर्थाने सर्वांचे डोळे उघडले. नाहीतर उगाच कर्णा चा निमित्ताने वाद निर्माण करण्याची पद्धतिला आता व्यवस्थित उत्तर दिलंत.

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 3 дні тому +8

    कर्णाविषयी खूप सखोल माहिती दिली धन्यवाद टिकाकारांनी विरोध न करता विचार करावा आपल्याला आणि आपल्या टिमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 3 дні тому +9

    छान विश्लेषण. धन्यवाद 👏
    अॅनलाइजर डिवाईनच्या संपूर्ण टीमला तसेच प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेछा 💐

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 3 дні тому +2

    खूपच सुंदर कथन धन्यवाद 🙏

  • @rameshkale1809
    @rameshkale1809 3 дні тому +1

    Abhyas purn wivechan ahe Dhanyawad

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 3 дні тому +4

    धन्यवाद सुशील जी.अतिशय रोचक शब्दांत घटनाक्रम स्पष्ट केलात.अनेकांना नवीन माहिती ऐकायला मिळाली तर काहींच्या डोळ्यात अंजन ही घातलं आहे.
    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉🎉

  • @pranitadeshmukh9387
    @pranitadeshmukh9387 3 дні тому +2

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व टीमसाठी

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 3 дні тому

    असे अनेक वादग्रस्त प्रसंग शोधून त्यावर आपली अक्कल पाजळणे ही एक फॅशन झाली आहे.आपण असे प्रसंग शोधून त्यावर जे भाष्य करता ते नक्कीच स्पृहणीय आहे. धन्यवाद !

  • @सत्यवानसातवसे

    🙏🚩सुशील जी 🚩मनःपूर्वक आभार🚩🙏

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 3 дні тому +1

    सुशील जी अप्रतिम खूप सुंदर व्हिडिओ

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 3 дні тому +1

    आज चे विवेचन खूप भावलं. सर्व काही right perspective मधे समजावले. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @madhuriapte-er5mg
    @madhuriapte-er5mg 3 дні тому +1

    खूपच छान विश्लेषण, सुशीलजी!

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 3 дні тому

    खुप सुंदर विवेचन केले धन्यवाद ❤

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 дні тому +3

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या ❤❤❤🎉🎉
    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉🎉🎉
    जय श्री कृष्णा ❤❤🎉🎉🎉
    राम राम कुलकर्णी महाराज ❤❤❤

  • @suhassoman7270
    @suhassoman7270 3 дні тому

    आपणास दीपावली निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 дні тому

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 3 дні тому +1

    सुप्रभात सुशिलजी. आणि धन्यवाद.

  • @antypg5486
    @antypg5486 3 дні тому

    खूप सुंदर विवेचन.
    अतिशय योग्य शब्दात कर्णाचे आयुष्य समजावले.
    जय श्रीकृष्ण 🙏

  • @AppasahebGulve
    @AppasahebGulve 3 дні тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vasudeoagnihotri7524
    @vasudeoagnihotri7524 3 дні тому

    जय श्रीकृष्ण ।।।

  • @namdeokedar6470
    @namdeokedar6470 3 дні тому +1

    राम कृष्ण हरी सुशील जी

  • @rameshkhadilkar8663
    @rameshkhadilkar8663 3 дні тому

    जय श्री खाटू श्याम

  • @vanitakulkarni3331
    @vanitakulkarni3331 3 дні тому

    जय श्री कृष्ण ❤ दीपावलीच्या शुभेच्छा

  • @arun2935
    @arun2935 3 дні тому

    🙏रामकृष्ण हरी

  • @govindpujari6556
    @govindpujari6556 3 дні тому

    Jay Shri Krishna. ❤

  • @dattatrayjadhav6507
    @dattatrayjadhav6507 3 дні тому

    🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 дні тому

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @vijaykadu3641
    @vijaykadu3641 3 дні тому

    जय योगेश्वर 🚩🚩💐🙏

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 3 дні тому +1

    राम कृष्ण हरी सुशीलजी 🙏🙏🙏

  • @shankarkhairnar8399
    @shankarkhairnar8399 3 дні тому

    ,, व्हेरी nice

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 3 дні тому

    Hare Krishna

  • @MedhaVaidya-p7y
    @MedhaVaidya-p7y 3 дні тому +1

    ।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹

  • @ravindrainamdar431
    @ravindrainamdar431 3 дні тому

    जय श्रीराम

  • @meeramanolikar8891
    @meeramanolikar8891 3 дні тому

    दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 3 дні тому

    राम कृष्ण हरी

  • @udayharite1753
    @udayharite1753 3 дні тому +1

    Analyser ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @bhaleraomedical8049
    @bhaleraomedical8049 3 дні тому

    सर खूपच छान विश्लेषण 🙏🙏

  • @ambidaskadam4445
    @ambidaskadam4445 3 дні тому

    JAY SHRI RAM

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 3 дні тому +1

    सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉💐💐

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 3 дні тому

    Excellent analysis,I like your explanation in very khankhanit and very spasht words.❤

  • @mahendraganoo
    @mahendraganoo 3 дні тому +1

    🏮🏮🏮🏮🏮
    सर्वांना सस्नेह नमस्कार 🙏
    वसुबारसेपासून सुरू झालेल्या दीपोत्सवातील धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सर्व दिवसांच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंददायी, आरोग्यदायी व भरभराटीची जावो, तसेच *सुसंघटित* ऐक्य घडवणारी होऊ दे...
    हीच देवाकडे प्रार्थना
    🪔🚩🪔🚩🪔🚩🪔🚩🪔🚩🪔

  • @nsurabhiassociate
    @nsurabhiassociate 3 дні тому

    शुभ दीपावली,🪔🪔

  • @vishnudaskulkarni3456
    @vishnudaskulkarni3456 3 дні тому

    जयश्रीकृष्णा......🎉

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 3 дні тому

    जय श्रीराम दीपावलीच्या लखप शुभेच्छा😊

  • @mandarkhare1511
    @mandarkhare1511 3 дні тому

    🙏🙏🙏

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar День тому

    अगदी बरोबर. .काहीतरी करून हिंदू धर्मात आणि आपल्या धार्मिक ग्रंथांत कुस्पट काढून आपली मूल्ये किती कुचकामी आहेत हे ओढूनताणून दाखवायचे असते. जशी नियत तशी दृष्टी नी तसे विचार.

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 3 дні тому

    राम कृष्ण हरी सुशिल जी

  • @laxmikantjoshi5872
    @laxmikantjoshi5872 3 дні тому

    शुभ दिपावली

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 3 дні тому +2

    Tikaranchi navin paddhhat आहे हल्ली. Apprachar करायचा आणि कुणी त्याला प्रतिकार करून खोडून काढतो का ते पहायचे. नाही विरोध झाला तर ते पुढे रेटून नवा इतिहास तयार करून लोकांच्या मनावर bimbavaycha. Sushilji, खरेच तुमच्यासारखे vyasangi पत्रकार पुढे येऊन लोकांचे prabodhan होणे फारच aavashyak आहे.

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 3 дні тому

    वर्ण व्यवस्था जुन्या युगाततही होती

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 3 дні тому

    हो, आजकाल कर्णाच, दुर्योधनाच आणि रावणाच उदात्तीकरण चालु आहे.

  • @PrakashKamble-y5g
    @PrakashKamble-y5g 3 дні тому

    सर हिंदू धर्मावर राग का? तेही सांगा.

  • @arunmhatre6136
    @arunmhatre6136 3 дні тому +3

    भगवंताने गितेत सांगितले मी सर्वा विषयी समान आहे पापी असो त्याला पण कसे तरवे हाच माझा प्रयत्न असतो पहा ४/३६. तू कितीही पापी असलास तरी अध्यात्म ज्ञान नौकेने तरून जाशील काळजी करू नकोस हेच ८ शे वर्षापूर्वी श्रीचक्रधर स्वामिनी पण सांगितले ज्यांचा अवतार दिं न गेल्याच महिन्यात साजरा झालं राजकीय स्तरावर . ही सगळी भगवंताची लीला आहे. मला शरण ये आणि तुझे कर्तव्य कर्म कर मी तुला रस्ता दाखवीन हेच तत्व.🎉

  • @santoshshete321
    @santoshshete321 3 дні тому

    Tumche video roj pahto 217 bhag kadhi zaale roj video dist nahit

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 9 годин тому

    महाभारत म्हणजे देवांच्या नी वृषिंच्या अनौरस पुत्रांनी मांडलेला प्रपंच😂😂😂

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 9 годин тому

    जर करणाकडे सूर्य कवच होत, त्याच्या पालन कर्त्या नी त्याला सांगितलं होत की तो क्षत्रिय पुत्र आहे, मग तो खोटं बोलून परशुराम कडे विद्या का ग्रहण करतो😂😂😂😂

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 9 годин тому

    जसं संभाजी महाराजांना बदनाम केले तसेच कर्णाला ही बदनाम केले😂😂😂

  • @maheshkamble5255
    @maheshkamble5255 3 дні тому +1

    Jai Shree Krishna 🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 3 дні тому

    जय श्रीकृष्ण 💐💐

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 дні тому

    🙏🙏🙏