Mumbai Goa Highway Latest Update|| हातखंबा ते संगमेश्वर|| Hatkhamba to Sangmeshwar||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Mumbai Goa Highway Latest Update|| हातखंबा ते संगमेश्वर|| Hatkhamba to Sangmeshwar|| #nh66 #konkan

КОМЕНТАРІ • 23

  • @FMR86
    @FMR86 Рік тому +2

    मी महिनाअखेर कशेडी घाट चालू होणार होता कशेडी बोगदा चालू होणार होता काय झालं त्याचं फक्त मे महिना सांगितलं

  • @abbhinaavsaawaant5284
    @abbhinaavsaawaant5284 Рік тому +1

    Kashedi tunnel dakhawa 15 June la

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 Рік тому +1

    पालकमंत्री मा.रविन्द्र चव्हाण हे मा.गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली , स्वतः नियोजनबद्धरित्या चांगले काम करत आहेत..कोकणवासियांना गणपतीपुर्वी एक लेन पुर्ण झाल्यास अपघातांचे प्रमाण खुप कमी होईल..बर्याच दिवसांनी एक चांगला मंत्री कोकणाला मिळाला..धन्यवाद चव्हाणसाहेब..🙏🙏

    • @pradeeppednekar5207
      @pradeeppednekar5207 Рік тому

      Daily reporting done to concerned ministry and all sectional engineers are made accountable for performance..contractors are cooperating ..so within two years total completion is possible..!!

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Рік тому +1

    समृद्धी महामार्ग सहा वर्षांत पुर्ण झाला. लांबी 750 कि.मी. आणि आपला मार्ग 550 कि.मी. गेली पंधरा वर्षे काम चालु असुन अजून अपुर्ण आहे. ही आपली थट्टा नाही का?

    • @laukiksamant1333
      @laukiksamant1333 Рік тому

      तो महामार्ग सरळ सोट आहे, आपण कोकणात राहतो, डोंगराची रांग आहे, घाट आहेत, याचा विचार सुज्ञ नागरिक कधी करणार?

  • @rajeshkadam3382
    @rajeshkadam3382 Рік тому +1

    दोन वर्षांनी होईल

  • @snrane4485
    @snrane4485 Рік тому +3

    अजुन ५ वर्षे वाट बघा

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому

    हे जो मधून मधून डांबरी पॅचचा तात्पुरता रस्ता तयार केला आहे हे चांगलं केलं. तरी सुध्दा संगमेश्वर पर्यंत पूर्ण रस्ता तयार व्हयला बराच वेळ लागेल. असाच डांबरी पॅच इंदापूर ते वडखळ पर्यंत केला असता तर गेली 4-5 वर्षे खड्ड्यातून गाड्या चालवाव्या लागल्या नसत्या आणि गाडीचा स्पिड सुध्दा वाढला असता. Nice and informative video. धन्यवाद. 🙏🏻

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 Рік тому

    काम पूर्ण झाल्याशिवाय टोल नाके चालू होणार नसतील तर असा कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे जगात जो असं काम रखडवत ठेऊन आपल्या कर्जावर व्याज वाढवत राहील??..

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 Рік тому

    इथे काय कोणी जागा दिलेली नाही आहे का इथे काम चालू झालेला आहे इथे कोणाची अडका ती काय आहे का काम चालू झालेला आहे मग प्रश्न येतो कुठे काम बंद ठेवायचा मग सांगता तिथे कामाला बाकी आहे तिथे सया बाकी आहेत इथे कोणाच्या सह्या बाकी आहे तिथे तुम्ही वापर वापर करून तुम्ही घेऊ शकता बाकी जिथे रोड खोदून ठेवलेले तिथे पूर्ण करू शकता कॉन्टॅक्टर कोण करत नसेल त्याला बदलून दुसरा कॉन्टॅक्टर आणू शकता तुम्ही पण त्या जो करत नाही त्याला असा सोडायचा नाही फाईन लावून सोडायचा लावला तरच त्याला अक्कल काढेल की मी काम सोडून चाललोय त्याच्यामुळे मला फायनल लावला आहे त्याचा लायसन रद्द करावंच हे जर तुमच्याकडे असेल लायसन रद्द करायचे पावर तरच हे काम लवकर होईल नाहीतर काय लवकर काम होण्यातलं नाहीये जनता जनार्दन

  • @prasadbhere7171
    @prasadbhere7171 Рік тому

    👍👍👍👍👍👍👍

  • @swarachannel5949
    @swarachannel5949 Рік тому

    BARACH KAM BAKI AHE.DEC 2025 PARYANT TARI KAM HOUDE RE MAHARAJA

  • @diwakarchavan3131
    @diwakarchavan3131 Рік тому

    सुंदर विडिओ अशीच माहिती कशेडी टनेल बद्दल मिळाली तर बरे होईल कारण 15 जूनला एक लेन चालू करणार असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे .धन्यवाद

    • @MrMssakpal
      @MrMssakpal Рік тому

      ह्या सर्व थापा आहेत पुढची 5 वर्षे तर नक्कीच लिहून ठेवा तुम्ही.

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 Рік тому

    दादा निवळीफाटा स्टाॅप जवळ दाखवलं नाही

  • @dayanandsawant1299
    @dayanandsawant1299 Рік тому

    Khup sunder Dhanyawad Saheb

  • @prasadbhere7171
    @prasadbhere7171 Рік тому

    Kiti tarkhela shut kelt
    PQC mastin kuthe ahe ata

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 Рік тому

    एक नंबर धन्यवाद!

  • @abbhinaavsaawaant5284
    @abbhinaavsaawaant5284 Рік тому

    Wa khup diwasani

  • @bhushanpawar8025
    @bhushanpawar8025 Рік тому

    Kiti% kam zale ahe

  • @swapnilkanar4367
    @swapnilkanar4367 Рік тому

    Madhe madhe dambar road dela ahe tho banvnar na natar ke tasacha thavnar